पुसेगाव मैदानाचा गुलालाचा मानकरी बकासुर मुलाखत /kgbailpremi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 363

  • @घाटावरचीशर्यत6300
    @घाटावरचीशर्यत6300 18 วันที่ผ่านมา +96

    भावांनो गाडी फॉल दिली... पण मन भरून आलं पब्लिक ने असून मस्त स्पीड होता गाडी ला.... पब्लिक च्या मनातील खरी हिंदीकेसरी जोडी बकासुर आणि घोट चा सर्जा म्हणायला काही हरकत नाही... ❤‍🔥🙏💐 विजयी सर्व नंदिनचे अभिनंदन 🥳

    • @Sachinpawar_4518
      @Sachinpawar_4518 18 วันที่ผ่านมา

      भाऊ कुठ फॉल झाली गाडी

    • @घाटावरचीशर्यत6300
      @घाटावरचीशर्यत6300 18 วันที่ผ่านมา

      @@Sachinpawar_4518 निकाल रेषेवर असं सगळे म्हणतायत... आयोजक बोलतात कि तासाला टच झाली तरी गाडी बाद आहे... 🤦‍♂️

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 18 วันที่ผ่านมา +2

      ​@@Sachinpawar_4518 bhava gadi fall zhalelich nahi hee..... pusegavchya lokani aaizhavadya ni tyanchi aai nijavali sagali
      #KING #BAKASUR #6300 🤴 👑 🦁 ❤❤ HYAA WAGHANCHA KAYAM KATTAR, 1KNISHTA 🤞🤞🤞🤞🤞

    • @kirandesai8563
      @kirandesai8563 17 วันที่ผ่านมา

      तोंडाला झाली आहे​@@Sachinpawar_4518

  • @prasadkarde8266
    @prasadkarde8266 18 วันที่ผ่านมา +30

    Kg बैल प्रेमी एक नंबर माणूस ❤❤ खऱ्या हिंदकेसरी जोडीची मुलाखत घेतली ❤❤

  • @AK-AK-47.
    @AK-AK-47. 18 วันที่ผ่านมา +74

    कडेने पळून सगळे शांत केलेत वाघाने... आमच्या मनातील १ नंबरचा मानकरी बक्या डॉन आणि सर्ज्या आहे...

    • @nileshpatil6660
      @nileshpatil6660 18 วันที่ผ่านมา

      Tuzya manala kon vichartay, niyamat pala aadhi 😂😂😂😂

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 18 วันที่ผ่านมา

      @@nileshpatil6660ye chulit Ghala tuja niyam

    • @Don-d5g
      @Don-d5g 18 วันที่ผ่านมา

      ​@@nileshpatil66602022 च नियम ला कोठे होता विचार त्याला

    • @AK-AK-47.
      @AK-AK-47. 18 วันที่ผ่านมา

      @nileshpatil6660 सांगितलं तर नाराज होशील 😂😂

    • @Shubhamnatekar0725
      @Shubhamnatekar0725 18 วันที่ผ่านมา

      अरे या मैदानालाच नियम वेगळा का सेमी १ ल लॉबी टच ला निकला दिला आणि फायनल ल नाय दिला ​@@nileshpatil6660

  • @sureshbadadad5034
    @sureshbadadad5034 18 วันที่ผ่านมา +38

    पुसेगाव हिंदकेसरी दिगलोग एक नंबर देवाचा नगरीत देव आला आणि देवच एक नंबर चा मानकरी झाला बकासुर आणि सर्जा 🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️❤️❤️👌👌👌👌🎉🎉🎉🎉

  • @Mayur_Chavan_5562
    @Mayur_Chavan_5562 18 วันที่ผ่านมา +17

    पळून हरवू शकले नाही म्हणून राजकरण केलय 😂 आणि काही जनाचे अख्खी 5 पीढ़ी जातिल पन ह्या वाघा ची बरोबर करु नाही शकत 🔥 आम्हाला खुप अभिमान आहे की आम्ही ह्या देवाचे fan आहे 🦁👑 महाराष्ट्र किंग बकासुर🦁❤️‍🔥

  • @milindkharkar5884
    @milindkharkar5884 18 วันที่ผ่านมา +27

    पुसेगाव च्या मैदानात सगळा घोळ झाला आहे एक नंबर तर बकासुर आणि सर्जाच आहे

  • @surajmahadik4082
    @surajmahadik4082 18 วันที่ผ่านมา +16

    भावानो बकासुर देव आहे आपल्या देवा मुले गरीबाचा बैल उजेडात आला जाऊद्य ❤

  • @ChetanSabale-f4x
    @ChetanSabale-f4x 18 วันที่ผ่านมา +18

    एक गोष्ट सांगतो हे अकरा जण पळाले ते जे गटाला व सेमीला खांद न बदलता पण बकासुर व सर्जा खांद बदलून पळाले त्यामुळे हिंद केसरी फक्त बकासुर आणि सर्जा

    • @sandipbhilare7133
      @sandipbhilare7133 18 วันที่ผ่านมา

      अहो 110 गट झाले कोणी ही 1 तासात पळून सुटा nikal🤞घेतला नाही तो या दोन वाघाणी करून धाकवले ❤❤❤

  • @TigerZindahai2460
    @TigerZindahai2460 18 วันที่ผ่านมา +6

    किताब कोणाला ही मिळो पण अख्ख्या जगाने पाहिले पहिला नंबर वर गाडी कोणती उतरली ❤king बोलते सबको कोलते only बक्या डॉन आणि घोट करांचा सर्जा ❤👑❤🔥

  • @RanjeetVarpe-c2i
    @RanjeetVarpe-c2i 18 วันที่ผ่านมา +50

    दाखऊन दिले बकासुर ने थांबलो नव्हतो थांबलो नाही आणि थांबणार पण नाही ❤

  • @rohitdeshmukh2205
    @rohitdeshmukh2205 18 วันที่ผ่านมา +28

    निकाल जरी नाय दिलं तरी.. खुपखुशी आहे.. वाघाने कडन असून जबर comeback केलं आहे.. सर्वांनी बघितलं आहे.. मन जिंकल आहे आज 😘💯

  • @dannyaakash8991
    @dannyaakash8991 18 วันที่ผ่านมา +42

    *वाघा आज तुझ्या अस्तितवाचा प्रश्न होता जीव तोडून पळा आणि दाखवून दिल की बक्या अजून संपलेलो नाही..*
    *एकनिष्ठ_बकासुर_प्रेमी💯🧿💪*

  • @ABHISHEKTHOMBARE-wf3ff
    @ABHISHEKTHOMBARE-wf3ff 18 วันที่ผ่านมา +19

    एक नंबर चा मानकरी बकासुर आणि घोटच सर्जा✌❤👑

  • @ANILPATIL-qq4fh
    @ANILPATIL-qq4fh 18 วันที่ผ่านมา +8

    नंबर नाही दिला पण आज सगळ्यांनी बघितले खरा 1 नंबर चा मानकरी कोण आहे ते ❤❤❤❤❤only bakasurrrr.

  • @prathmesh00
    @prathmesh00 18 วันที่ผ่านมา +20

    Original Hindkesri बक्या Don❤👑
    नंबर १ चा मानकरी..!

  • @atulpawar797
    @atulpawar797 18 วันที่ผ่านมา +38

    असा नंदी पुन्हा होणे नाही, नंबर कोणता पण येउदे पण छान पळाली जोडी

  • @sushillingayat6063
    @sushillingayat6063 18 วันที่ผ่านมา +6

    ना भूतो न भविष्य इतिहास के पन्नो मे अजर अमर रनारा❤❤❤बकक्या Bhai❤❤❤❤

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 18 วันที่ผ่านมา +32

    बकासुर आज दशम हिंदकेसरी झाला ✅🎉

  • @ANILPATIL-qq4fh
    @ANILPATIL-qq4fh 18 วันที่ผ่านมา +8

    Speed म्हणजे काय हे बकासुर आणि घोटचा सर्जा पाळताना बघा ❤❤❤

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 18 วันที่ผ่านมา +23

    दशम हिंद केसरी बकासुर (डॉन ) आणी घोट सर्जा आणी बबलू चाचा यांनी पब्लिक पळून सुटा 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा (देव बकासुर) ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻

  • @Sofmax07
    @Sofmax07 18 วันที่ผ่านมา +202

    पब्लिक ला माहितीय १ न चा मानकरी कोन आहे ते बकासूर सर्जा ❤️❤️❤️🎉🎉🎉

    • @Mathur00099
      @Mathur00099 18 วันที่ผ่านมา +25

      लय हसलो राव गोळ्या झाडात होता मोहोल 😅😅😅 10 नंबर आलाय😅😅😅😅😅😅

    • @prakash_0309
      @prakash_0309 18 วันที่ผ่านมา +14

      2023 लक्षात राहूदे म 😂😂

    • @vivekdalvi4708
      @vivekdalvi4708 18 วันที่ผ่านมา +9

      निकाल मान्य करा ओ

    • @ShreejitPatil-w8j
      @ShreejitPatil-w8j 18 วันที่ผ่านมา +28

      ​@@Mathur00099गाडी फॉल असुदे किंवा नसुदे पब्लिक ने ठोकले सगळे यात सगळं आला आम्हाला काही नको दुसरं🔥🔥🔥जनतेच्या मनातली हिंदकेसरी जोडी....❤🎉

    • @Mathurking455
      @Mathurking455 18 วันที่ผ่านมา +7

      मुळशीचा गाडाव हागटल पब्लिक बघून 😅😅😅😅😅😅😅😅 10 no

  • @shrikantsawant4972
    @shrikantsawant4972 18 วันที่ผ่านมา +9

    बकासुर आणि सर्जा आहे सेवागीरी महाराजांना माहित आहे तुम्ही कितीही राजकारण करा

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 18 วันที่ผ่านมา +24

    आपला काळीज बकासुर आणि घोटचा सर्जा पुसेगाव मैदानाचे एक नंबर चे मानकरी ❤👑

  • @Aj-oo4zg
    @Aj-oo4zg 18 วันที่ผ่านมา +30

    सोन्या ची कमी भासू दिली नाही डॉन ने❤❤❤🎉🎉

  • @vishalghadge7774
    @vishalghadge7774 18 วันที่ผ่านมา +63

    भिकारचोत नियोजन सेमी ला. लॉबी चालते.... मग फायनल ला कां नियम चेंज.... फक्त बकासुर डोळ्यात खतकतो सर्वाना.....

    • @ashokdeshmukh3666
      @ashokdeshmukh3666 18 วันที่ผ่านมา +1

      Bailgada sangtana manage aahe 😢

    • @pradipwairagade6951
      @pradipwairagade6951 18 วันที่ผ่านมา +2

      खरोखर आहे बकासुर ऐवजी दुसरी जोडी असती तर कमिटी ची निर्णय वेगळं असता...

    • @VishnuYadav-om1pm
      @VishnuYadav-om1pm 18 วันที่ผ่านมา +1

      पब्लिक पाटीवर उभं नंदीला पळायला जागा नाही काय राव नियोजन

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 18 วันที่ผ่านมา +20

    काढेन ठोकला आहे त्यामुळे आम्ही खुश आहे 😂😂😂😂😂

  • @ShankarSawant-ub1nw
    @ShankarSawant-ub1nw 18 วันที่ผ่านมา +4

    पब्लिक च्या मनातील एक नंबर बकासुर

  • @RutikPawar-vl9ej
    @RutikPawar-vl9ej 18 วันที่ผ่านมา +31

    बकासुर वरती अनाय झालंय 🥺😔

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 18 วันที่ผ่านมา +25

    बकासुर जिंकला पण नशीब हारलं 😢😢😢😢😢😢

  • @Zelkfame
    @Zelkfame 18 วันที่ผ่านมา +15

    झाला ना आपला बक्या डॉन थाटात दशम हिंदकेसरी ❤❤❤❤❤

  • @ruturajshirtode4820
    @ruturajshirtode4820 18 วันที่ผ่านมา +3

    बाप बाप असतो तो म्हणजे माझा देव बकासुर ❤......I love you bakya ❤

  • @rajbhosale1710
    @rajbhosale1710 18 วันที่ผ่านมา +15

    वैभव मामा आमचा..🙇‍♂️💪🚩

  • @ARYANYadav-sq1ep
    @ARYANYadav-sq1ep 18 วันที่ผ่านมา +4

    खऱ्या पब्लिक च्या मनातील जोडी रितसर 1 no kela

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 18 วันที่ผ่านมา +30

    कडेने पळून सगळी ठोकली किंग बिंग वाघ हत्ती सगळी जळणारे बिळणारे

  • @RavindraJadhar
    @RavindraJadhar 18 วันที่ผ่านมา +14

    Ek नं भावा 👑👑👑👑👑👑👑👑👑🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @rushikeshravate1705
    @rushikeshravate1705 18 วันที่ผ่านมา +3

    बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस सचिन शेठ घरात❤

  • @nileshkurumkar6420
    @nileshkurumkar6420 18 วันที่ผ่านมา +4

    माजा देव बकसूर आहे आणि 1nos bakasurch ahe❤🎉

  • @Don-d5g
    @Don-d5g 18 วันที่ผ่านมา +4

    पुढल्या वर्षी नका पळू पुसेगाव ला बाकसूरला मालकांना विनंती आहे 😊

  • @lokanathjikamade2282
    @lokanathjikamade2282 18 วันที่ผ่านมา +13

    कमिटीने सांगितलं होत की सर्व मैदानाना कमिटीचे नियम लागू आहेत. मग आज काय झालं मला खात्री आहे आज पण न्याय कमिटीने द्यावा🙏🙏

    • @vijayvhavale7708
      @vijayvhavale7708 18 วันที่ผ่านมา +3

      बरोबर आहे भावा तुमचा आपला बकासुर एक नंबर केला की लगेच नियम दिसतात ह्याना

    • @ashokdeshmukh3666
      @ashokdeshmukh3666 18 วันที่ผ่านมา

      Samalochak bhadave

  • @GadvepoojaGadve
    @GadvepoojaGadve 18 วันที่ผ่านมา +4

    ना भूतो ना भविष्य बकासुर ❤u दशम हिंद केसरी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 18 วันที่ผ่านมา +17

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉बकासुर सर आणि सर्जा 🎉🎉🎉🎉🎉❤

  • @siddharthsonawane2425
    @siddharthsonawane2425 18 วันที่ผ่านมา +4

    public chya mantala hindkesari ....DON 😍😘dasham hindkesari bakasur❤❤

  • @KrishnajiShirgaonkar
    @KrishnajiShirgaonkar 18 วันที่ผ่านมา +10

    Bakasur aahe 1no cha mankare🥺🥺🥺🥺

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 18 วันที่ผ่านมา +11

    राजा पण बाहेर होता मग कसा आत घेतला सांगा, आणि बकासुर ला का नाही निकाल दिला

  • @prasadrane9936
    @prasadrane9936 18 วันที่ผ่านมา +18

    10 नंबर दिला रे भावा 😢😢😢

    • @pradipwairagade6951
      @pradipwairagade6951 18 วันที่ผ่านมา +2

      त्या पंचांच्या बोलण्यानं काय अख्ख्या महाराष्ट्र नी पाहिलं भावा

    • @shanidev-k4s
      @shanidev-k4s 18 วันที่ผ่านมา +1

      कलीच्या युगात कोणीही काहीही म्हणो सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने दहम हिंदकेसरी बकासुर आणि सर्जा चे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐

    • @VishnuYadav-om1pm
      @VishnuYadav-om1pm 18 วันที่ผ่านมา

      अजून चार पाच हजार पब्लिक पाटीवर उभं करायचं
      अरे पळून सापडत नाही म्हणून नीचपणा.....
      नदी कोणताही असो नियम सगळ्यांना सारखा पाहिजे सेमीला एक फायनल नियम
      हा तर चू पणा आहे

  • @GaneshSapkal-l3q
    @GaneshSapkal-l3q 18 วันที่ผ่านมา +5

    आमच काळीज दशम हिंदकेसरी झालं खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️

  • @Udaychaudhari344
    @Udaychaudhari344 18 วันที่ผ่านมา +5

    1 नंबर चां मानकरी ठरला आहे रोमन आणि बैल घरचा साज वघवाडी ❤❤

    • @ashokdeshmukh3666
      @ashokdeshmukh3666 18 วันที่ผ่านมา

      Shet manage kele samalochak la

    • @GopinathThete
      @GopinathThete 18 วันที่ผ่านมา

      सगळे समालोचक बकासुर चे गुणगान गात होते मग कस काय मॅनेज केले

  • @RanjitHiravevlogs
    @RanjitHiravevlogs 18 วันที่ผ่านมา +21

    निकाल मान्य आहे
    पण बकासुर ला आणि घोटच्या सार्ज्या ला पब्लिक ला पळून 1 नंबरला उतरली
    #नशीब😢

  • @NaganathKaulge
    @NaganathKaulge 18 วันที่ผ่านมา +4

    अख्ख्या आभाळाखाली फक्त बकू डॉन

  • @sagarshinde8495
    @sagarshinde8495 18 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्र राज्य बैलगाडी संगटणा बोलते तास पालटला तर गाडी बाध म पुसेगाव हिंदकेसरी मानाच मैदान आहे म्हणून लॉबी टच का ठेवला नियमच उलांगण केले आहे ....... जाहीर निषेध..... मोहिल शेठ आणि दोणी मामा आणि सचिन शेठ विचार पोच झाली पायजे

    • @ashokdeshmukh3666
      @ashokdeshmukh3666 18 วันที่ผ่านมา

      Are ha more, tatya aani mumbaiche gada malak yani politics kele

    • @sagarshinde8495
      @sagarshinde8495 18 วันที่ผ่านมา

      @ashokdeshmukh3666 जे पण असो पण इक्तकी ....लोकांचा मनातला हिंदकेसरी बकासुर आणि घोट सर्जा आहे

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs 18 วันที่ผ่านมา

      ​@@ashokdeshmukh3666bhadva rp ahe

  • @anilbagal3732
    @anilbagal3732 18 วันที่ผ่านมา +11

    सांगून एक नंबर केलाओन्ली बक्या भाई❤❤❤❤

  • @asmrart8933
    @asmrart8933 18 วันที่ผ่านมา +11

    विलास पहिलवान आहेत का झोपलेत? वर्षभर सगळया हिंन्दकेसरी ला लॉबी टच ला निकाल होता. पुसेगाव वाले संघटनेहून मोठे आहेत.

    • @vinayakshinde4536
      @vinayakshinde4536 18 วันที่ผ่านมา +1

      Tyala 5000 de lagicha nikal deil

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 18 วันที่ผ่านมา +4

    मालकांनी लवकरच संघटने कडे जायला पाहिजे

  • @prathmeshkhopatkar53
    @prathmeshkhopatkar53 18 วันที่ผ่านมา +3

    अभिनंदन बक्या भाई❤❤

  • @DAYNO.009
    @DAYNO.009 18 วันที่ผ่านมา +12

    बकासुर वर अन्याय 10 नंबर दिला

  • @sahiljadhav8668
    @sahiljadhav8668 18 วันที่ผ่านมา +1

    King bakya don sagli top chi thokli congratulations bakya don and ghot cha sarja bakasur premi sahil (vita) ❤🎉😊

  • @Saurabh-gg4lb
    @Saurabh-gg4lb 18 วันที่ผ่านมา +1

    गुलाल भेटला त्यातच खुश आहे आम्ही ❤ Bakya Donnnnn 👑

  • @sushantbhosale9686
    @sushantbhosale9686 18 วันที่ผ่านมา +4

    Ghot cha sarja pn 1 no ahe

  • @JoY_007_77
    @JoY_007_77 17 วันที่ผ่านมา

    डॉन बकासुर बोलते ❤❤❤❤

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 17 วันที่ผ่านมา

    जाहीर निषेध पुसेगाव कमेंटीचा चुकीचा निर्णय बाकसूर कायम 1 नंबर

  • @sandeshpawar2631
    @sandeshpawar2631 17 วันที่ผ่านมา

    बकासुर..❤❤❤

  • @Kishorbhoite3200
    @Kishorbhoite3200 17 วันที่ผ่านมา

    दादा रणजित सर ची मुलाखत ख्या 🙏

  • @KrishnajiShirgaonkar
    @KrishnajiShirgaonkar 18 วันที่ผ่านมา +5

    public la mahiti aahe 1no cha mankare🥺🥺🥺🥺

  • @GaneshChandar-gc6yx
    @GaneshChandar-gc6yx 18 วันที่ผ่านมา +1

    गाडी फाॅल असुन एक नंबर सांगताय निकाली पंचांची मिटिंग घ्या आनी बाईट द्या ❤❤

  • @sachinkumbhar3318
    @sachinkumbhar3318 18 วันที่ผ่านมา +4

    पुसेगाव कमिटी नि, संघटनेचे नियम धाब्यावर...... 😅😅

  • @sunilrasal8085
    @sunilrasal8085 18 วันที่ผ่านมา +3

    raja la kaskay nikal dila hota Tyacha pn video taka dron cha Semi cha

  • @pramodchavan7889
    @pramodchavan7889 18 วันที่ผ่านมา +3

    Don bolte Don 🔥🔥🔥🔥

  • @mahendragade4179
    @mahendragade4179 18 วันที่ผ่านมา +3

    Mi America la rahato aani aaj maza birthday aahe tya mule mi deva kade prathana keli hoti ki bakasur devane hindkesari houdet aani hindkesari zala . Mala mazya friends ne wish kel pan jewadha aanand zala nahi tewadha bakasur hindkesari zalyawar aananad zala 🙏🙏

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs 18 วันที่ผ่านมา +1

      Wishing you a very happy birthday bhau🎂🎉🎊❤️

    • @mahendragade4179
      @mahendragade4179 18 วันที่ผ่านมา

      @ thank you bhau 🙏

  • @vaibhavpatil8971
    @vaibhavpatil8971 18 วันที่ผ่านมา

    कमिटी जिकंली 👍 बैल हरले 🚩

  • @Sharyat_Premi30
    @Sharyat_Premi30 18 วันที่ผ่านมา +2

    एवढ्या लवकर वीडियो टाकायची काय गरज आहे का ? 🙏😢

  • @Saurabh-gg4lb
    @Saurabh-gg4lb 18 วันที่ผ่านมา +3

    बैलगाडी संघटनेचे नियम वेगळे आणि या मैदानाचे नियम वेगळे काय चालले हे ?

  • @umeshbamble1682
    @umeshbamble1682 18 วันที่ผ่านมา +2

    डॉन बोलतात डॉन ❤

  • @nileshkakade635
    @nileshkakade635 18 วันที่ผ่านมา +4

    Bakasur Khrch Original King ahe 👿👑👑👑👑

  • @akshaymahadik7674
    @akshaymahadik7674 18 วันที่ผ่านมา +2

    पुसेगाव कमिटी चा जाहीर निषेध आज बकासुर आणि सर्जा ओरिजनल हिंदकेसरी आहेत. अन्याय केला कमिटी ने सेमी 1मधे पण राजा ला कसा निकाल दिला.

  • @ajsurve5871
    @ajsurve5871 18 วันที่ผ่านมา +6

    किंग ❤ बक्या डॉन ✌️

  • @himmatjadhav4545
    @himmatjadhav4545 17 วันที่ผ่านมา +1

    काय नाय सगळी लबाडी आहे मालील वर्षी मेडिकल वाल्याची गाडी सेमीला नपळता डायरेक्ट फायनला पळवून दोन नंबर केला ते चालत यांना तेव्हा काय तोंड बंद होत संघटना काय नियम बनवते ते चुकीची यांना मान्य नाहीत का…?

  • @manojpatil2440
    @manojpatil2440 18 วันที่ผ่านมา +5

    देव आहॆ आपला बकासुर

  • @sportsplayer11
    @sportsplayer11 18 วันที่ผ่านมา +7

    चुकीचा निकाल
    जर बैलगाडी संघटनेचा नियम असेल की तासात गाडी गेल्यास नंबर, तर मग यात्रा कमिटी चे नियम वेगळे का
    घरणीकीचा राजा लॉबी असताना पण त्याला सेमी ला निकल का दिला गेला.
    यात्रा कमिटीमध्ये जे गावच्या गाड्या पळवल्या जातात डायरेक्ट फायनलला त्या बंद का केले गेल्या

  • @k.rkadam8419
    @k.rkadam8419 18 วันที่ผ่านมา +3

    बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार
    1 बकासुर सर्जा
    2 राजा आणि मथूर सामना गाडी

  • @pradipwairagade6951
    @pradipwairagade6951 18 วันที่ผ่านมา +3

    संपूर्ण महाराष्ट्र नी पाहिलं हिंद केसरी जोडी कोणती आहे ती ......

    • @dipakchaudhari9829
      @dipakchaudhari9829 18 วันที่ผ่านมา

      बकासुर सरज़्या

  • @balasahebsanap4957
    @balasahebsanap4957 18 วันที่ผ่านมา +6

    सोन्या ५०५०चा चला बकासुर डॉन

  • @swapnilmane9687
    @swapnilmane9687 18 วันที่ผ่านมา +1

    सगळ्यात top चा सेमी काडला
    फायनला पब्लिक ने पळून खांदा बदलून सुट्टा गेला 🎉

  • @sachinkhambe3288
    @sachinkhambe3288 18 วันที่ผ่านมา +1

    Mast ❤❤❤❤❤

  • @SurajDighole
    @SurajDighole 18 วันที่ผ่านมา +5

    वैभ्या 10 नंबर चा मान करी झाला❤❤❤

    • @Badshahman0571
      @Badshahman0571 18 วันที่ผ่านมา +2

      कल्याण च्या डुकराला काढेन ठोकला आहे त्यामुळे आम्ही खुश आहे 😂😂😂😂😂

    • @spandysawant1711
      @spandysawant1711 18 วันที่ผ่านมา

      chup 6 mahine ghari bass thokla na😂😂

  • @anshgaikwad4127
    @anshgaikwad4127 18 วันที่ผ่านมา

    Congratulations Bakasur 🎉🎉🎉❤❤

  • @arunagurav5713
    @arunagurav5713 18 วันที่ผ่านมา +2

    बकासुर ला Kahi bolu naka to देव आहे आमचा

  • @ShekharNadkar
    @ShekharNadkar 18 วันที่ผ่านมา +1

    नियम तोडून कोण पण 1/नंबर करेल..
    नियम पाळून करतो तो खरा आनंद

    • @rafboy49
      @rafboy49 18 วันที่ผ่านมา

      Gapp re zavadya thoklay tujhya dukkarala 😂😂😂 kadene zavla

  • @vidhinsonawane4622
    @vidhinsonawane4622 18 วันที่ผ่านมา

    Are 10 number kela

  • @vikramainapure9158
    @vikramainapure9158 18 วันที่ผ่านมา +1

    Khari hindakesari jodi bakasur ni sarjya

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm 18 วันที่ผ่านมา +1

    पब्लिक पाटीवर उभं नंदीला पळायला जागा नाही काय राव नियोजन

  • @vidhinsonawane4622
    @vidhinsonawane4622 18 วันที่ผ่านมา

    Publick tasat tehva ki mg kalel kon katel 1cl nukber

  • @dipakchaudhari9829
    @dipakchaudhari9829 18 วันที่ผ่านมา

    बैल गाडा संघटनेकडे न्याय मागा

  • @sachinkhambe3288
    @sachinkhambe3288 18 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤

  • @Sharyatpremimaharastra5648
    @Sharyatpremimaharastra5648 18 วันที่ผ่านมา

    Semi la loby chlate final ka nahi annay zala

  • @SakshiSuradkar-y5w
    @SakshiSuradkar-y5w 18 วันที่ผ่านมา +8

    ❤ bakasur win 🎉😂

  • @Prakash-1579
    @Prakash-1579 18 วันที่ผ่านมา +1

    Bakya 👑किंग ahe

  • @vitthalkhomane5280
    @vitthalkhomane5280 18 วันที่ผ่านมา

    राहुल भाई पाटील❤❤❤🎉🎉🎉

  • @Ashok-ve4fb
    @Ashok-ve4fb 18 วันที่ผ่านมา

    1 bakasur 👍👌❤️💪

  • @prafulshinde1598
    @prafulshinde1598 18 วันที่ผ่านมา +2

    ओरिजनल शेतकरी मेला मोठे झाले ते पैसे वाले लोक गरीबाचा वाली कोण नाही

  • @santoshjadhav7908
    @santoshjadhav7908 18 วันที่ผ่านมา +3

    पुसेगाव मैदान आता नाही बगणार परत