हिंदकेसरी बकासुर ची मुलाखत | पुसेगाव हिंदकेसरी मैदान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 259

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 วันที่ผ่านมา +147

    भारी आहे राव सचिन शेठ घरत......ते बोलताना मन भरून आले

  • @anilkachare994
    @anilkachare994 วันที่ผ่านมา +137

    अरे मामा तुझी साथ आहे म्हणून सर्व होतोय तू जवळ आलास आणि बकासुरने १ नंबर केला
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    किंग 👑 नाही किंगमेकर आहे 😊😊😊

    • @Aishwarya-3666
      @Aishwarya-3666 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      10 no kela

    • @Amarki99
      @Amarki99 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Mana Vatay 1 Cya Pudhe 0 Takayla Visarle 😂

    • @Sam-o9k5w
      @Sam-o9k5w 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@Amarki99jalke mathur limbu fan tyana vatat amhich number kelay 😂😂

  • @sagargadekar9431
    @sagargadekar9431 23 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    अभिनंदन पुसेगाव 1 नंबर मान बकासुर आणि घोट चा सर्जा. अभिनंदन 🙏

  • @AnantaKhaire-ux8ht
    @AnantaKhaire-ux8ht 23 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    माझी इच्छा आहे बकासुर नी पंधरा वेळा हिंदकेसरी व्हावा आणि आमचा सर्जा नी तेजा पाटोपाट रेकॉर्ड करावा 🙏

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 23 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    Mi सकाळी first comment kele होते की एक नंबर करणार बकासुर तो खरच अवतार आहे bhavano ❤❤❤

  • @ajinkyajadhav5311
    @ajinkyajadhav5311 23 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    *पब्लिकच्या मनातला ओरिजनल हिंदकेसरी बक्या DON*💯🔥
    *सरपंच ते बकासुर अन् बकासुर ते बक्या DON* ❤️

    • @sambhajikadam1113
      @sambhajikadam1113 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      आणि बक्या डॉन ते देव

  • @SantoshBendal-n7b
    @SantoshBendal-n7b วันที่ผ่านมา +37

    ❤ वाघा तू असा इतिहास केलास की या पुढे कोणालाच तुझा इतिहास मोध्याची ताकत नाही आहे ❤❤❤❤love u बकासुर ❤❤❤❤don

  • @HareshShingole
    @HareshShingole 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    गेल्या वर्षी रोमंनचा गुलाल तुम्ही घेतला आणि आज त्याच नावाच्या बैलाला तुमचं गुलाल शेवटी नशीब भावा

  • @suchitpatil9599
    @suchitpatil9599 23 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    डोळ्यात पाणी आलं राव मुलाखत ऐकताना🥺❤️

  • @BaliramDevkar-o7p
    @BaliramDevkar-o7p 23 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    खूप आनंद झाला आपला बकासुर 1 नंबर झाला मी काल पासून मनत होतो आपला बकासुर 1 नंबर करणार आणि आपल्या बकासुर ने 1 नंबर केला
    बकासुर आणि सर्जा आणि बबलु चाचा अभिनंदन ❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @tusharbulunge6497
    @tusharbulunge6497 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आजचा माझा अनुभव मी आज बकासुर च्या समोर ऊभा राहून मनातील इच्छा बोलली आणि ती बकासुरने पूर्ण केली ❤❤❤ गट, सेमी, फायनल जबरदस्तच ❤❤❤ शब्दच कमी आहेत ❤❤❤ खरच महादेवाचे अवतार आहे आपला सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी ❤❤❤ बकासुर आणि घोटच्या सर्जाचे कौतुक करावे तेवढे कमीच ❤❤❤❤

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 วันที่ผ่านมา +46

    कुठल्याही मैदानात पब्लिक तासात किंवा निकाल रेशेजवळ येणार नाही याची काळजी आयोजकांनी घ्यावी....गाड्या पळणार कश्या
    प्रत्येक मैदानात नियम सारखे असावेत ✅
    बकासुर आज दशम हिंदकेसरी झाला 🎉❤

    • @ganeshgawali3753
      @ganeshgawali3753 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पब्लिक पुढे आली होती

  • @HareshBarve
    @HareshBarve 23 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    बकासुर तू खरोखर महाहादेवाचा नंदी आहेस ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @venkateshtaurvt6427
    @venkateshtaurvt6427 วันที่ผ่านมา +34

    अस्तित्वाच्या लढाईचा संघर्ष योद्धा बकासुर किंग😢❤

  • @Annee7001
    @Annee7001 วันที่ผ่านมา +31

    वैभव ख़रच Lucky आहे बकासुर साठी....

  • @JyotiPawar-s9w
    @JyotiPawar-s9w 23 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सर्जा सही खूप खूप अभिनंदनOnly one KING BAKASUR dasham हिंदकेसरी ❤❤❤❤❤❤❤

  • @YuvarajPatil-p7g
    @YuvarajPatil-p7g 23 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    बकासुर नाही देव आहे आमचा आमच्या जिवा पलीकडे त्यांच्या वर प्रेम करतो मी ❤❤

  • @viju21787
    @viju21787 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पब्लिकच्या मनातील दशम हिंदकेसरी अरे नुसतं बोलून नाही करून दाखवलं बाकी जळणाऱ्यांना कायम शुभेच्छा आहेत तुम्ही जळत राहा आम्ही असेच एक एक विक्रम करत राहणार❤❤ love u बक्याभाऊ😘😍

  • @swapnilpatil8685
    @swapnilpatil8685 22 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    दशम हिंदकेसरी बकासुर अभिनंदन❤

  • @GaneshKamble-r8d
    @GaneshKamble-r8d 23 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    बकासुर म्हणजे देव आहे.❤❤❤

  • @manoharjadhao4760
    @manoharjadhao4760 วันที่ผ่านมา +33

    अभिनंदन 1 नंबर केला बद्दल

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 23 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    कडेने पळून सगळी ठोकली किंग बिंग वाघ हत्ती सगळी जळणारे बिळणारे

  • @SandipGavari-i5i
    @SandipGavari-i5i 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤ जय त्र्यंबकराजा महादेव ग्रुप ❤ बैलगाडी संघटना त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र ❤ मुक्काम पोस्ट तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक ❤❤❤❤❤🎉🎉🎉❤❤❤❤

  • @pravinmhatre2020
    @pravinmhatre2020 วันที่ผ่านมา +46

    गेले रे 1 नंबर मित्रा देव बघतो त्यामुळे गरिबाला एक नंबर चा मान भेटला

    • @Its_Aajya_Edits
      @Its_Aajya_Edits 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Garib nahit te majge aahet kapde kadun nachat hote

    • @Krushna-4545
      @Krushna-4545 23 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      अरे आखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार कोण 1 नंबर चा मानकरी आहे ते साऱ्या जनतेला माहिते.

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      ​@@Krushna-4545 जनतेचा मनातला हिंदकेसरी बक्या डॉन... बाकी कुणी नाही❤❤❤

    • @BGMI_Funny_gameplay
      @BGMI_Funny_gameplay 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Only बक्या डॉन …डॉन म्हणत्यात डॉन 💎👑🔝

    • @pravinmhatre2020
      @pravinmhatre2020 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      निकाल ज्याला भेटला तो खरा हिंदकेसरी बक्या सुद्धा खूप चांगला नंदी आहे पण त्याचे फॅन अति उसाई होऊन गेले आणि दंड थोपत होते अरे पण निकाल तर ऐकायचे पाहिले मग सगळे करायचे

  • @SanjayDhanwade-m3c
    @SanjayDhanwade-m3c 23 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    वैभव मामा असेच बकासुर बरोबर रहा

  • @UdayKamble-h2y
    @UdayKamble-h2y 23 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    कोणी काढला धुर,दहशम हिंदकेसरी बकासुर

  • @popathagare8528
    @popathagare8528 วันที่ผ่านมา +20

    खरं तर हिंद केसरी बकासुर ❤ अभिनंदन 💐
    पण लॉबी टच मुळे सेवागिरी हिंद केसरी हुकले😢😮

  • @DipakGite-r8h
    @DipakGite-r8h 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लय भारी कडेने पळुन एक नंबर केला वाघाने बक्याभाई कींग ❤❤❤

  • @SunialMahale
    @SunialMahale 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनंदन बकासुर ❤आणि छोट्या सर्जा ❤व बबलु चाच्या ❤निकाल जरी चुकीचा दिला❤ पण खरी हिंदकेशरी आपणच आहोत❤❤❤❤❤ बकासुर प्रोमी त्र्यंबकेश्वर❤❤

    • @milindjoshi8256
      @milindjoshi8256 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bahu fakt bakasur❤❤❤ mi nashik kar

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आपला काळीज बकासुर आणि वेगाचा तुफान बादशहा घोट चा सर्जा पुसेगाव २०२४ हिंदकेसरी जोडी ❤

  • @pandurangmungurwdkar156
    @pandurangmungurwdkar156 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे बैलगाडा शर्यत मधील देव आहे देव बकासुर नाद करायचा नाय या वाघाचा....🙏🙏🙏🙏🔥🔥🔥

  • @damodarkhade5596
    @damodarkhade5596 วันที่ผ่านมา +14

    आजचा विजय वैभव मामा मुळे 1 नंबर झाला

  • @vijaytatkade6658
    @vijaytatkade6658 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kal gulal zala to bakyaaa cha speeed ni aani ghot cha srjyaa ni tond bahr kadhun nikal ghetla ❤🎉🎉 aani bakyyaaaa to bakyaaach yek don nahi tr yekch da thokto to n guru chi shikavan dhamaka motha dhamaka karacha 🎉❤❤❤❤❤❤❤bakyaaaaaaaaaa❤❤❤

  • @Sachinpawar_4518
    @Sachinpawar_4518 23 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    वैभव मामा कायम पाहिजे बकासुर सोबत ..

  • @sanjayghude2226
    @sanjayghude2226 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Original hindkesari bakaya don and sarja ghotcha ❤❤❤❤❤❤ i love you

  • @jaydeepdeshmukh5873
    @jaydeepdeshmukh5873 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    इतिहास असा केलाय आपल्या वाघाने की तो मोडायला लोकांच्या पिढ्यानपिढ्या जातील तरी मोडणार नाही. आज कडेने पळून वाघ हत्ती घोडे बोलणारे सगळे ठोकले. ओरिजनल दशम हिंदकेसरी देव माझा बकासुर❤

  • @SwapnilBaravkar-x1r
    @SwapnilBaravkar-x1r 23 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    आज आमचा वाघ जीव तोडून पळाला आणि एक नंबर केला पण पब्लिक मुळा सगळं पाण्यात गेलं मैदान चांगला केला पण आमच्या वाघावर अन्याय केला गाडी लॉबी झाली मान्य आहे पण तुमच्या हल्गर्जी पणामुळे झाली सगळं पब्लिक तासात आलं होत संयोजकांना सांगून पण ते पुढे आले नाहीत म्हणून हे झालं यात आमच्या नंदीची काही चूक नाहीये 🥺

    • @thefact969
      @thefact969 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      बरोबर आहे... आयोजकनच कामं होतं... बॅरिकेट्स लावून वैगरे...काही करून पब्लिक बाहेर काढण्यासाठी सोय पाहिजे होती...
      एवढे ताणून, सुट्टा निकाल घेऊन पण उपयोग होतं नाही... करोडो लोकं हळहळताय आज आयोजकानच्या चुकीमुळे आणि पब्लिक च्या घाणी मूळ.....😢😢

  • @Ram-yq2qb
    @Ram-yq2qb วันที่ผ่านมา +9

    Jar bakasur var anyay zala asel tar tyala nyay milalach pahije
    Ek mathur premi❤

  • @bakasursonya1234
    @bakasursonya1234 วันที่ผ่านมา +8

    Don mhantyat Don 👑 Original Dasham Hindkesari Bakasur 👑🔥

  • @prashantghadge2673
    @prashantghadge2673 วันที่ผ่านมา +7

    मानल आज ❤ खरा हाच हिंदकेसरी

  • @Wanderer20011
    @Wanderer20011 วันที่ผ่านมา +11

    अभिनंदन 10 नंबर झाला 🎉

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Dashm hindkeshari bola

  • @sanjaybaviskar6485
    @sanjaybaviskar6485 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ bakasur wild fire hindakesari

  • @nirajandevkar6409
    @nirajandevkar6409 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Har Har mhadva ja sre parvte maya ke ja 🕉️🙏🇮🇳🔥🚩🔱🕉️😊

  • @SantoshBendal-n7b
    @SantoshBendal-n7b วันที่ผ่านมา +4

    ❤ अभिंदन कीग् बकासुर आणि घोटचां सर्जा ❤❤❤❤

  • @DeepakB-ch2qn
    @DeepakB-ch2qn 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावानो तो बाप आहे ,,,,,,,,बापाचं कुणी नाद करतंय का ,,,, बकासुर,,,,😎😎😎💪💪💪

  • @anshgaikwad4127
    @anshgaikwad4127 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दशम हिंदकेसरी बकासुर 🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaymhatre7581
    @vijaymhatre7581 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओरिजनल हिंद केशरी जोडी एक नंबर केला आहे एक नंबरच राहणार ✌️✌️💯💯✌️✌️

  • @kokanistatus915
    @kokanistatus915 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    झाला ना आपला बक्या भाई दशम हिंदकेसरी तो पण थाटात एक नंबर करून

  • @vighneshkawade4332
    @vighneshkawade4332 วันที่ผ่านมา +6

    Dasham hindkesri ❤

  • @abhijeetjagdale5272
    @abhijeetjagdale5272 วันที่ผ่านมา +20

    नाहीं दिला आपल्या bakasurla निकाल 😢😢लय वाईट निर्णय घेतला

    • @priyankabhute61
      @priyankabhute61 วันที่ผ่านมา +1

      Public chya manatil orignal hindkesari❤

  • @AvinashBailmare-hh3ft
    @AvinashBailmare-hh3ft 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bakaya bhai la sapule manare khup gele ❤❤❤❤❤

  • @MarutiTodkar-cn8ff
    @MarutiTodkar-cn8ff วันที่ผ่านมา +6

    I love you बकासुर

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mohil Seth bakasur cha ak Aathvan म्हणुन chanpaiki Putala bandhava ani bakasurchya pashcyat mandir..jenekarun Darshan ghetana mansala pradakshina vyavasthit घालता yavi.Dhanywad 🙏🙏her her mahadev

  • @PradipKamble-p6o
    @PradipKamble-p6o วันที่ผ่านมา +3

    ❤❤i love you Bakasur ❤❤💖💖💖💖💖

  • @ruturajshinde2656
    @ruturajshinde2656 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Orignal दशम हिंदकेसरी बकासुर ❤

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनंदन देवा❤

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze วันที่ผ่านมา +5

    बकासुर अभिनंदन❤🎉

  • @sunilrasal8085
    @sunilrasal8085 วันที่ผ่านมา +1

    Original ahe bakya ❤❤❤ek cha fakt दक्षम ❤

  • @ONE_Follower_00
    @ONE_Follower_00 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sandy आईघाला तिकडे एक नंबर वाल्याकड घालतोय

  • @sagarshinde8495
    @sagarshinde8495 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    महाराष्ट्र राज्य बैलगाडी संगटणा बोलते तास पालटला तर गाडी बाध म पुसेगाव हिंदकेसरी मानाच मैदान आहे म्हणून लॉबी टच का ठेवला नियमच उलांगण केले आहे ....... जाहीर निषेध .....मोहील शेठ दोनी मामा आणि सचिन शेठ त्यांना सांगा शोबतय का निकाल बदलला पायजे

  • @yogeshnakale4006
    @yogeshnakale4006 วันที่ผ่านมา +6

    Bakya Bhai ❤️💕

  • @KusumKachare-b6p
    @KusumKachare-b6p 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    बकासुर एक नंबर चा मानकरी आहे

  • @abhigayakwad1245
    @abhigayakwad1245 วันที่ผ่านมา +6

    Meri kali juban pata hai na kad lagli mtl hot mthur yeil zal utlch love you don ❤❤❤❤❤ muje meri juban pe bharosa hai jo bolta o hota nhi ulta hota hai 🎉🎉🎉🎉🎉

  • @RutikPawar-vl9ej
    @RutikPawar-vl9ej วันที่ผ่านมา +11

    Bakasur vrti anay zalay aaj 😔🥺😫

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze วันที่ผ่านมา +3

    माय जान बकासुर 🎉❤🎉

  • @rohitdeshmukh2205
    @rohitdeshmukh2205 วันที่ผ่านมา +3

    King ekach bakasur❤

  • @RPBATAV
    @RPBATAV 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    King of Bakasur ♥️👑♥️

  • @Swarajvolg
    @Swarajvolg 23 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सुट्टा घेतला होता राव😢
    काय नशीब थोडया साठी वाट लागली पब्लिक मुळे

    • @SHAILESHDHUMAK-p5t
      @SHAILESHDHUMAK-p5t 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tas bolayala gel tar public chinpan kahi chuk nahi swayamsevakach jast pudhe yetat mag public thodi thambnar ahe

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 34 นาทีที่ผ่านมา

      ​@@SHAILESHDHUMAK-p5tतुला ऑनलाइन बघून काय शेट्ट कळली 😂 2 ते 3 हजार पब्लिक होत रेषेवर

  • @VishalDiwan-e1x
    @VishalDiwan-e1x วันที่ผ่านมา +7

    संगतनेचा नियम ...आणि.... इथे...वेगळा...नियम

  • @yuvrajtivare1980
    @yuvrajtivare1980 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लॉबी टच ...उत्तेजनार्थ बक्षीस सरदार आणि रोमन हिंदकेसरी

    • @rafboy49
      @rafboy49 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Nigha limbu chhya lovdya no

  • @footballloverankur7
    @footballloverankur7 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरा हिंद केसरी बकासुराच आहे

  • @VaibhavPatil-g4n
    @VaibhavPatil-g4n 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझा देव आहे बकासुर

  • @umeshbamble1682
    @umeshbamble1682 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देव बकासुर ❤

  • @manojpatil2440
    @manojpatil2440 วันที่ผ่านมา +1

    मस्त देवा बकासुर

  • @SantoshGavhane-c8b
    @SantoshGavhane-c8b 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1 no cha mankari bakasur ahe

  • @jeevantaral115
    @jeevantaral115 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vaibhav tumhala bakasur kadhi visru shkat nahi
    Tumhi ala no 1111 zala❤

  • @rahulthopate8212
    @rahulthopate8212 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    King 👑👑👑👑❤❤❤❤

  • @AbhijitPathare-u2m
    @AbhijitPathare-u2m 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बक्या भाई सोप्पा नाय त्यामुळं नेहमी त्याला कडेच तास देतात आज पण तेच केलाय तरी पण जनतेच्या मनातील हिंदकेसरी बकासुर 👑👑

  • @vinaypavnoji5273
    @vinaypavnoji5273 วันที่ผ่านมา +1

    ❤ किंग बकासुर

  • @mayurgurav591
    @mayurgurav591 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महादेवाचा नंदी बकासूर चांगभले

  • @panditgurugouravtrivedi3727
    @panditgurugouravtrivedi3727 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kattter bakya premi ❤

  • @vighneshdalvi8652
    @vighneshdalvi8652 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Aaj Bakasur la jari 1 no nahi dila tri pn ek sangto aaj bakya ne sagle top che thokle te pn tanun☠️💥👑

  • @pravinmhatre2020
    @pravinmhatre2020 วันที่ผ่านมา +1

    10 नंबर आला

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
    @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन

  • @GajananKoli-z9v
    @GajananKoli-z9v 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Don fakt bakya don

  • @ajinkyanate8498
    @ajinkyanate8498 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फायनल ला चिठ्ठी पहिली निघते पाहिलं तास भेट त आणि निकाल 10 वा या गोष्टींवर विश्वास नाही बसला 😢

  • @ajinkyajadhav5311
    @ajinkyajadhav5311 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    *4 फूट उंची आहे पण 1200 फुटात कोणाला ठेवत नाय... सगळी ठोकली ओळीने **#बक्या** DON 💯🔥*

  • @AkashBorate-f6j
    @AkashBorate-f6j 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे दादा पण पुसेगाव मध्ये आपला नंबर का दिला नाही राडा आहेत का

  • @niteshdagade8777
    @niteshdagade8777 วันที่ผ่านมา +2

    तुम्हाला एक नंबर भेटलाय पण
    देवाने सुद्धा निकाल पाहिलंय नक्की काय झालाय ते एकदा झूम करून बघा

  • @rajaramkadam2126
    @rajaramkadam2126 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    💐🙏❤️🌹❤️🙏💐

  • @abasosankpal9016
    @abasosankpal9016 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सेवागिरीच्या नावाला आज काळिमा लावली बैल गाडा संघटना ने

    • @Sachin-rj1md
      @Sachin-rj1md 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी बरोबर

  • @vishalchavan1591
    @vishalchavan1591 วันที่ผ่านมา +3

    Vaibhav mama asla ki gulal fix❤❤❤

  • @GajananKoli-z9v
    @GajananKoli-z9v 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fakt bakya Don

  • @PandurangVaghamare
    @PandurangVaghamare 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤

  • @abhishekgurav9069
    @abhishekgurav9069 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bakasur king aahe aani kingach rahnar

  • @amoldeshmukh6046
    @amoldeshmukh6046 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    बकासुर आमचा देव, बाकी एक no चा बिझनेस bailgada sharyat. नवीन मुलांचे आयुष्य बरबाद. मंत्री aple Birthday साजरे करून नवीन मुलांचे आयुष बरबाद करत आहेत.

  • @dattabarge3300
    @dattabarge3300 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पब्लिक च्या मनातील ओरिजिनल बकासुर हिंदकेसरी

  • @pubgsquadgame
    @pubgsquadgame วันที่ผ่านมา +1

    10no aala

  • @mangalsutar257
    @mangalsutar257 วันที่ผ่านมา +6

    बकासुर वर अन्याय झाला बकासुर ची गाडी लॉबी टच आहे म्हणून दहावा नंबर दिला ऑब्जेक्शन घ्या सचिन सर

    • @GaneshShinde-rp5qv
      @GaneshShinde-rp5qv 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jaude re bhawa he rajkaran karun jinknar aahet yancyat ashi himmat nai na bakyla harwaychi

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn วันที่ผ่านมา +5

    सर्जा ला पण मान द्या राव सर्जा बकासुर बरोबरीने पळला आहे

    • @Kunal-u2d
      @Kunal-u2d 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाऊ शेवटी सर्जा ने खेचत आणली होती

    • @SHAILESHDHUMAK-p5t
      @SHAILESHDHUMAK-p5t 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​Ha .. khatarnak speed ahe