आमच्या देवाला हरवायला अज सगळे एकत्र आले । पन तो तुम्हाला पुरुन उरणार । अज जेवाड़े jhinkalet त्यानी परत लावा ताकत आमच्या देवाला हरवायला बगू कुणाच्यात किती दम आहे
तुम्ही सेमी एकचा निकाल लाॅबी टचला दिला मग फायनला बकासुराच्या गाडीला निकाल का दिला नाही, अर्जून चा मालकिन यांनी नेट ची सेवा पुरलली म्हणून निकाल दिला त्यांना
कमिटी प्रतेक वर्षी काय ना काय चुक करते मागील वर्षी एक गाडी सेमीला सुटली नाही म्हनून फायनला पळवली आणि दोन नंबर दिला राजाची गाडी पन फॅाल होती यात संघटना जे नियम बनते ते काय चुकीचे आहेत का विलास पैलवान यात तुम्ही पुढे येऊन सांगायलाच पाहीजे जो निकाल आहे तो गरीबावर आन्याय नको..🙏
Semi 1 madhe rajachi gadi loby ahe tari Nikal barobar kamiticha atta loby tucha nako aho tyana bakasurla Hindkesri cha maan heun dyacha nhavat pan publick chay manatla khar a hind kesri only Baky don ❤❤❤6300 cc
pudchya varshi ya bhangar committee la Response deu naka.tehva kuthe akkal thikanavar yeil yanchi.semila ek ani final ek niyam.ware committee ani tumche sakalche niyam.zepat nahi tar maidan gheun naka
@dipakhivare4196 bhava mi jodiviabayi nahi bollo... Ya bhangar committee chya niyamvar bollo.. Semi 1 bagh.. Gadi fall hoti tari final la kashi palali ani yana final yanche sakalche niyam athavale... Semila takun baghat hote vatat nikal
@@santoshdhadve76 are tyana bakyala nikal dyaychach navta jr ith kahi sapdle naste tr tyani त्यांचा घरचा नियम बनवून bakyala fall सांगितलं अस्त ..9 वेळा हिंदकेसरी आहे v ajun 3-4 varsh kasa hi top madhe palel 1 maidanane kaay hot...ha pn ghotcha sarja sobat khup वाईट झाले...1st hindkesari milala asta tyala....
भारतीय बैलगाडी संघटना बंद करून टाका कारण संघटनेने नियम घालून दिले आहे पण त्यांच्या नियमाला किंमत नसेल तर बंद करून टाका पैलवान आणि आयोजकांचे नवीन नियम कशाला आणि मनाचा कारभार करायचा असेल तर
Nikal pukarayla sunil more pudhe aale nahit यावरून समजते की निकाल चिकीचा आहे असं संघटना कुठे गेली आता कदमवाडी ल कसा निकाल change karayla lavla hota mg aaj kuthe gele ..semi 1 la nikaal kas kaay dila...यापुढे bakya v sarja ith nko आणायला...
अहो ही कसली कमिटी त्यांना सेमी काय आणि फायनल. काय हेच कळेना निकाल कसाही असला तरी तो फक्त त्यांच्या समजण्या पलीकडे आहे चांगल्या मैदानाचे लाज घालवून बसले 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
ड्रोन कॅमेरा नीट बघा सर्वांनी पब्लिक कुठे उभे आहे 5,25 जण गेले असते नक्की आणि पब्लिक वर नियंत्रण कमिटीने ठेवायला पायजे कमिटी फक्त सेवागिरी महाराणाजंच्या नावाने पैसे गोळा करते बाकी काही नाही जाहीर निषेध
तात्या तुम्ही काय झोपलेला काय सेमी एक मध्ये राजाची गाडी फॉल झाली होती तेव्हा तुम्ही निकाल का दिला आता तुम्ही निकाल माईकवर काय सांगताय तात्या असं करू नका रिटायर ची वेळ आली आहे तुमची...
मोहित शेठ तुम्ही बक्षीस घेतलेला नाही खूप अभिमान वाटला मला माझ्या मनातलं काम केलं आपला बघ्या भाऊ दशम हिंद केसरी आहे
2022 ला पण लॉबी टच मुळे बकासुर आणि सोन्या ला 1 नंबर दिला होता. पुढे 3 गाड्या होत्या
असे घेऊन गेलेत मंदिरातून ते
मंदिरातून पैसे घेऊन गेलेत बक्षिसाचे ते
संघटनेनं काय नेम घालून दिल्या त ते बघ म बोल
@@sushilpawarphotography3779 are 2022 gela aata navin niyam aahet sanghtneche pahile kashala kadhta niyam mahit karun ye pahila
रोज मैदान पळणारा गावठी बैल हा एकच आहे अक्क्या महाराष्ट्रामध्ये फक्त बकासुर
जनतेने दसम हिंद केसरी बकासुर केलाय.. ❤️
जेनतेच्या मनातली हिंडकेशरी जोडी म्हणजे king बकासुर आणी घोटाचा सर्जा 💐💐💐❤️❤️❤️
सेमी ला वेगळे नियम आणि फायनल ला वेगळे नियम जाहीर निषेध पुसेगाव कमिटी.
बरोबर आहे
@@suparnamore २ वर्षाचा मागचा इतिहास बघा शेठ
लॉबी मुळे बकासुर आणि सोन्या ला नंबर दिला होता. तेव्हा 3 गाड्या पुढे होत्या
बकासुर वर अन्याय झालाय
बरोबर आहे
आज समजलं बलमा काही वर्षा पासून पुसेगावत कां नाही पळत
आमच्या देवाला हरवायला अज सगळे एकत्र आले । पन तो तुम्हाला पुरुन उरणार । अज जेवाड़े jhinkalet त्यानी परत लावा ताकत आमच्या देवाला हरवायला बगू कुणाच्यात किती दम आहे
सेमी 1 ला काय झोपा काढत होता का.ति तर गाडि सगळी बाहेर गेली आहे तेव्हा नियम कुठ होत .
अर्जुन ची मालकीण यांनी 100% नेट शिवापुर पसरवली म्हणून त्यांना सेमी एक चा निकाल दिला😢😢😢😅😅😅😂😂😂
कमीत कमी समलोचक पण निकाल पाहतात तेव्हा का नाय काय बोलले आज खरंच कमेटी वर आणि संघटनेवर आक्षेप ये माझा
Barobar... Bollat bhau.... Comiti ne saghatsneche niyam palan garajech hot........ Vatshbhar gadyana lobi touch nikal deta..... Ani ya maidanala nahi..... Saghatnen ya boll pahije
एवढा स्ट्रिक मैदान ठेवता मग पब्लिक काय झक मारायला उभी राहू देता का मग पुढची 😢आमच्या बकासुर वर आण्याय झाला 😢😢
खूप बैल पळाले पण बकासुर येवढे नाही
आज थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती सेमी ला गटाला तुम्ही चाल देताय आणि फायनल ला नाय देत
मग का 1 सेमी मध्ये निकाल दिला थोडी तरी लाज ठेवा ना मैदान हिंद केसरी आहे आणि तुम्ही त्याचा मान नाय ठेवला आज
अभिनंदन वाघवाडीकर गरीब घरचा साज 🎉❤
अन्या झालाय. आमच्या. बकासूर वर. 😢😢😢😢
फॉल झाली आहे रितसर
Saglya maidanla same niyam pahije
@@ShivShambhu-n7d तू सेमन्या सेमी 1k बघितलं का मग बोल
@@ShivShambhu-n7d ky thanta nit dila re
@@rajupawar5544 2022 ला असच निकाल घेतला होता बकासुर ने आणि सोन्या ने पुढे 3 गाड्या लॉबी टच झाल्या मुळे 1 नंबर मिळाला
बकासुर बैलांवर अन्याय झाला आहे त्यांना सेवागिरी महाराज सुखी कधीच ठेवणार नाही कळावे
Le मथुर : ये लॉबी टच काय असते भाऊ
असूद्या.गरीबाची.गाडी.पुसेगवला.एक.नंबर.केला.रोमन.आणि.सर्ज्या.पण.खरा.ओरिजनल.एक.नंबर.चां.पुसेगवचा.मानकरी.बकासुर.आणि.सर्जा.
म्हणून पेडगाव मैधान 1 नंबर असते कळका तीत असतात सुनील मोरे योग निर्णय असतात
पब्लिक समोर आली बकासुरला पुढे रस्ता दिसला नाही म्हणून तो मोकळ्या जागेत गेला आणि लॉबी क्रास केली
बकासुर च विनर आहे
1 no bakasur
भंगार मैदान आणि पंचाच निर्णय प्रत्येक बैला लां वेगळं सेमी ला वेगळं फायनल लां वेगळं
पुसेगाव पेटीचा जाहीर निषेध
@@आकाशराऊत-ख9भ Pusegaon nahi Fusegaon 🤣🤣🤣
Aani fall झालेल्या गाड्यांना 10,11,12 अस number kuthe astat fakt uttejnarth astat ...
Only king off the Bakya bhai ❤
तुम्ही सेमी एकचा निकाल लाॅबी टचला दिला मग फायनला बकासुराच्या गाडीला निकाल का दिला नाही, अर्जून चा मालकिन यांनी नेट ची सेवा पुरलली म्हणून निकाल दिला त्यांना
कमिटी प्रतेक वर्षी काय ना काय चुक करते मागील वर्षी एक गाडी सेमीला सुटली नाही म्हनून फायनला पळवली आणि दोन नंबर दिला राजाची गाडी पन फॅाल होती यात संघटना जे नियम बनते ते काय चुकीचे आहेत का विलास पैलवान यात तुम्ही पुढे येऊन सांगायलाच पाहीजे जो निकाल आहे तो गरीबावर आन्याय नको..🙏
जनतेच्या मनातील दशम हिंदकेसरी देव माझा बकासुर ❤
Semi 1 madhe rajachi gadi loby ahe tari Nikal barobar kamiticha atta loby tucha nako aho tyana bakasurla Hindkesri cha maan heun dyacha nhavat pan publick chay manatla khar a hind kesri only Baky don ❤❤❤6300 cc
बकासुर वर अन्याय झालेला आहे
कोणाचं लक्षात आलेलं नाही नवीन जोडी घेतली म्हणजे आपल्यालाच हे बक्षीस भेटणार इथं महाराजांचा पण हात आहे एक नंबर जोडी चे पैसे श्रेष्ठ ला भेटतात
ha na hech tr aahe 😅😅😅😂mhanun tr he lok navin navin gadya 1 no la detat
King bakasurrrr sarja❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
अर्जून चा मालकीन यांनी नेट सेवा पचरवली म्हणून त्यांना सेमी एकचा निकाल दिला 😡
तो जो आज समलोचक पुकारात आहे ना त्यांना पण विचारा निकाल कोणाचा आहे
नियम सर्वांना सारखे पुसेगावचे अभिनंदन इतिहास सांगतो दर वरशी नवीन फायनल घेतो
हा पुकारणारा सारखा बोलतोय ओरिजनल ओरिजनल...😂 मग डबलीकेत कुठलं आहे समजलं का... आन्याय झालाय 💯 बकासुर सोबत.... नियोजन तुमचं मग लोक कशाला आली फाटीत...
ओरीजनल हिंद केसरी फक्त बकासुर आहे
अन्याय केला आहे बकासुर वर
Dada 2025 la baka don la nko neu .....only bakasur premi❤
जाहीर निषेध कमिटीचा विजय गाडी बकासुरची आहे ❤❤❤❤❤
संघटना पाहिजे तर सेमिला निकाल सामना झाला तर दोघांचा एक एक बैल पळेल हा नियम का नाही ठेवला मग संघटना झोपली आहे का
सघटना बंद करा ऐंची काही कामाची नाय
pudchya varshi ya bhangar committee la Response deu naka.tehva kuthe akkal thikanavar yeil yanchi.semila ek ani final ek niyam.ware committee ani tumche sakalche niyam.zepat nahi tar maidan gheun naka
Evdhe lok nikalavr ठेऊन दिलं आता sarja Navin vasru aahe tyacha thoda far paay tr जाणारच ना ...काही nhi यानंतर bakya v sarja ya maidanat disnar nahit
@dipakhivare4196 bhava mi jodiviabayi nahi bollo... Ya bhangar committee chya niyamvar bollo.. Semi 1 bagh.. Gadi fall hoti tari final la kashi palali ani yana final yanche sakalche niyam athavale... Semila takun baghat hote vatat nikal
@@santoshdhadve76 are tyana bakyala nikal dyaychach navta jr ith kahi sapdle naste tr tyani त्यांचा घरचा नियम बनवून bakyala fall सांगितलं अस्त ..9 वेळा हिंदकेसरी आहे v ajun 3-4 varsh kasa hi top madhe palel 1 maidanane kaay hot...ha pn ghotcha sarja sobat khup वाईट झाले...1st hindkesari milala asta tyala....
मोहिल शेट 1 नंबर भावा
बकासुर एक नंबर
भारतीय बैलगाडी संघटना बंद करून टाका कारण संघटनेने नियम घालून दिले आहे पण त्यांच्या नियमाला किंमत नसेल तर बंद करून टाका पैलवान आणि आयोजकांचे नवीन नियम कशाला आणि मनाचा कारभार करायचा असेल तर
Saglyat ghan niyojan zal pusegav che 😂😂😂😂
2022 ला लॉबी टच मुळे 1 नंबर दिला होता. पुढे 3 गाड्या होत्या लॉबी टच मुळे सोन्या आणि बकासुर ला नंबर दिला होता.
Sangtneacha neam taas paltila aahe mang he 2024 aahe
Teva sanghatana active navti 🍋🥱🤡
सेमी एक मध्ये राजा आणि अर्जून ची गाडी फॉल होती मग निकाल का दिला
Final madhi pn tas 2 chi gadi lobi madhi aahe.
फालतू मैदान आहे पुसेगाव चे. हिंद केसरी दर्ज्या रद्द केला पाहीजे
Bakasur ❤mathur ❤❤
मोहिलशेठ धुमाळ परत पुसेगाव मैदानात बकासुर आणू नका जाहीर निषेध कमिटीचा
Chan keley mohil ney price ghetaley nahi tey tari ahmi bakasur dhasham hindkesarich bolanar
1 nob semi chi gadi hoti tya malkani internet seva sponserd keli hoti mhnun ti gadi pude final la पळवली asnar
बरोबर
समालोचक फायनलच्या वेळी झोपले होते का त्यांनी फायनलच्या आगोदर सांगायला पाहिजे होते
Nikal pukarayla sunil more pudhe aale nahit यावरून समजते की निकाल चिकीचा आहे असं संघटना कुठे गेली आता कदमवाडी ल कसा निकाल change karayla lavla hota mg aaj kuthe gele ..semi 1 la nikaal kas kaay dila...यापुढे bakya v sarja ith nko आणायला...
Mg सेमी 1 मध्ये राजा chi गाडी lobi touch होती तरी मग राजाला काय निकाल दिला ते सांगा
हाणामारीच आणि दगडफेकच एक नंबर मैदान
He man detatna pan jivavr alya sarkhe detat
आम्ही खरे नंदी प्रेमी
गाडी फेल झाली मान्य करतो पण चुकीचे कमेंड्स करू नका एक मुका प्राणी पळतोय
अहो ही कसली कमिटी त्यांना सेमी काय आणि फायनल. काय हेच कळेना निकाल कसाही असला तरी तो फक्त त्यांच्या समजण्या पलीकडे आहे चांगल्या मैदानाचे लाज घालवून बसले 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Bakasur king ahe king rahnar dam hai t lava takt
बकासुर ❤❤❤❤❤❤
Aaj pasun pusegaon maidan hindkesari maidan nahi nahi nahi
सिमी बघ भावा राजा ची गाडी लोबी टच आहे सर्व सिमी गाड्या मालकावर अन्याय माझं समर्थक बकासुर हिंदकेसरी 10 अन्या आहे.
पंच कमिटीचे खूप खूप शुभेच्छा लोभी च निकाल
1no bakasur cha hota..
याला कोणीतरी पैसे दाबले असतील
💯
मनमानी चे मैदान पुढच्या वर्षी होत नाही मैदान आणि झाले तरी बकासुर नसणार कारण या वर्षी बालमा नाही
अशी फालतू गीरी गेली तर समजायचं ह्या मैदानात नावाजलेले बैल केव्हाच येणार नाहीत, फक्त पेडगाव मध्ये जाणार, आणि वडकी मध्ये जाणार
Nusat nav moth ahe pusegaon ,niyojan kay thikan nahi, pedgaon cha aadarsh ghya jara
लोकांना अवता येत नसेल तर मैदान कशाला घेता... महाराज नंदीवर अन्याय झाला असे अम्हाला वाटते
सेमी 1 मध्ये राजा अर्जुन बाद दिलेली आहे गाडी
Bakashur valyana Ranjith siranchi aathvan aali ashel
सेमी एक दिसला नाय का कमेटी ला
ड्रोन कॅमेरा नीट बघा सर्वांनी पब्लिक कुठे उभे आहे 5,25 जण गेले असते नक्की आणि पब्लिक वर नियंत्रण कमिटीने ठेवायला पायजे कमिटी फक्त सेवागिरी महाराणाजंच्या नावाने पैसे गोळा करते बाकी काही नाही जाहीर निषेध
मैदानाच्या बक्षीसा पेक्षा जास्त रक्कम बबलू चाचणे कमावली म्हणजे लोकांच्या मनातील हिंडकेशरी ओन्ली बकासुर &घोटाचा sarja
Ho
बकासुर घोट चा सर्जा निकाल आहे अन्याय करता पुसेगाव वाले तुम्ही कडेने गाडी होती
2025 la nako nevu king la❤🎉
बकासुर ❤️❤️
पुसेगाव वाल्यानी मैदान भरवू नये ह्यांची लायकी नाही हिंडकेशरी म्हणायची
तुमच तुम्ही नवीन जोडी आना आणि त्याला हिंदकेसरी मान दया
बकासुर 1no
Only bakasur ❤
Itha sagle niyam badaltat bakasur varti anay zhala
कॅमेटीला लॉबी दिसली पब्लिक आत आलेली नाय दिसली वालेंडर कुठे होते 😢
येणाऱ्या काळात पुसेगाव मैदानाची किंमत कमी होणार....
फक्त बकासुर
तुमच्या मनाजी काम तुमच्या मनाजी कामच आला आहेत रे आम्ही काय बोलत नाही म्हणून शांत आहे
तात्या तुम्ही काय झोपलेला काय सेमी एक मध्ये राजाची गाडी फॉल झाली होती तेव्हा तुम्ही निकाल का दिला आता तुम्ही निकाल माईकवर काय सांगताय तात्या असं करू नका रिटायर ची वेळ आली आहे तुमची...
पुसेगाव कमेटीला निषेध जाहीर
He maidan nyojan changle nahi Hind kesri drja band kele pahije sagle 2 nambr
अरे बैलावर प्रेम करा बकासुर पावर आहे
Bhartatil pahile chukiche niyam aslele maidan
Semila vegle niyam ani final vegle niyam aslele maidan 😊
अन्याय बकासुर वर
Citig. Bakasur. Sathi
जाहीर निषेध
Mathur 1 no kelai drone Vedio nit bagha pai pudh a aahay kas a nikal dhilai