सोयाबीनचे उपयुक्त वाण / डॉ. मिलिंद देशमुख
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- सोयाबीनची उत्पादकता कमी होण्याची प्रमुख कारणे. सोयाबीनचे सुधारित व संकरित वाण. कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज प्रसारित वाण. गुणवैशिष्ट्ये. बियाण्याची उपलब्धता. बियाणे मिळण्याची ठिकाणे आणि संपर्क. बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मार्गदर्शक:
डॉ. मिलिंद देशमुख
सोयाबीन पैदासकार, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
Dhanyavad saheb farach dnyanvardahk video 🙏🙏👌👌👏👏✨️✨️✨️🎉🎉
Kds726 biyane kvk borgoan made melil ka
हो मिळेल
संपर्क नंबर द्या
Bhav kay
आज काल भावच नाहीत