ताईने विटभट्टीवर जाणार आहे वडापाव चालू केला बघा आता हे काय बोलते जोतीताई 🤔 कोण करनार आता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 37

  • @MogarCraft
    @MogarCraft หลายเดือนก่อน +6

    टोमॅटो, कांदा, मिरची, बटाटा, लसूण, अद्रक, वांगे, मेथी, रोज थोडं थोडं आन आणि वीक बघ किती प्रॉफिट होतय घर पण चालतंय आणि प्रॉफिट पण होतय बघ एकदा करून 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 หลายเดือนก่อน +15

    पैसे आले की लगेच खचॅ करते आङीनङी ठेवत जा पैसे

  • @shardapawar307
    @shardapawar307 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂😂 तुमचा व्हिडिओ बघून दोघींचा खूप हसायला आलं खूप छान वाटलं कारण मी पण केलेला आहे बिझनेस चांगल्याचा अनुभव आलेला आहे मला बरोबर आहे रोज कोण नाही येत खूप मोठा होतो अशा वेळेला असं वाटतं उगाच केला पण

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 หลายเดือนก่อน

    Lekaranche Jevan zale ahet ka sister he pahile sarwa baghave 😮

  • @MogarCraft
    @MogarCraft หลายเดือนก่อน +3

    राधा ताई तू है का माळवा (भाजीपाला ) वीक माणूस रोज रोज घेऊन खाताय तिच्यात प्रॉफिट खूप आहे थोडा थोडं माल आणत जा मग बघ किती पैसे येतात 👌👌👌👌

  • @Yash_1049
    @Yash_1049 หลายเดือนก่อน +4

    आग लायसन किंवा हफ्ता देऊन बाजारात कुठं बघा.... स्टॅन्ड वर पण चालेल

  • @shardapawar307
    @shardapawar307 หลายเดือนก่อน +2

    आणि आता इथून पुढे तिला कुठल्याही गोष्टीमध्ये तुझ्यामध्ये घेऊ नकोस दया करू

  • @Yash_1049
    @Yash_1049 หลายเดือนก่อน +4

    अगं ज्योती कर तर आधी म दुसरीकडे.... म होईल... सकाळ संध्याकाळ 3 तास फक्त 2 वेळा स्टॅन्ड वर लावा....

    • @Yash_1049
      @Yash_1049 หลายเดือนก่อน

      मग चालत भरपूर 👍

  • @SwapnilUgale-yu4sd
    @SwapnilUgale-yu4sd หลายเดือนก่อน +2

    राधाताई काही हेल्प करा ज्योती ताईला😢

  • @anitaanant92
    @anitaanant92 หลายเดือนก่อน +2

    अग जीथ माणसांची वर्दळ असते तीथ चालतो गावात रोज खप नसतो गावात शनिवार रविवार कर पोरांना सुट्टी असतेय

  • @MogarCraft
    @MogarCraft หลายเดือนก่อน +2

    भाजीपाला वीक घरात खायला पण होतंय आणि विकायला पण होतय पैसे पण होतंय

  • @ArtiSonawane-i9g
    @ArtiSonawane-i9g หลายเดือนก่อน +3

    राधा ताई आमहाला पण पाठवा गरम गरम वडापाव

  • @jaimah-n7f
    @jaimah-n7f หลายเดือนก่อน

    पाहु किती दिवस करते😂😂😂😂कारण तु फक्त युट्युबला 3/4 व्हिडीओ टाकता यावे ज्योतीला कुचकं बोलून तुला कंटेंट मिळते त्या पगारातुन पण दे की मग ज्योतीला.ज्योते नाद सोड हिचा मेहनत कर भट्टीवरच खोली कर तिकडेच राहा😮😮😮😮

  • @marathi598
    @marathi598 หลายเดือนก่อน +2

    Comntes ase karta bichryne kon vade ghtet nhi vait Comte's karta karu garibna kam pise kamtata te

  • @Rohanbhosale-yg2ro
    @Rohanbhosale-yg2ro หลายเดือนก่อน +2

    कष्ट नको काँटेट साठी कायपण करती

  • @Anilkankal143Kankal
    @Anilkankal143Kankal หลายเดือนก่อน

    जाऊ दे बाप्पा ही फक्त तुला बंद खाऊन टाकीन इची नजर खराब आहे दिसते

  • @Anilkankal143Kankal
    @Anilkankal143Kankal หลายเดือนก่อน

    ही नाही करू शकत मन तिचा बोगस आहे दिसते

  • @AmolMadage-g7f
    @AmolMadage-g7f หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @MogarCraft
    @MogarCraft หลายเดือนก่อน +2

    गाड्यावर भाजी वीक

  • @anandiparab9917
    @anandiparab9917 หลายเดือนก่อน

    राधे जे तुमचे ठरते ते करा इतर लोक वर करू नको

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 หลายเดือนก่อน +2

    अगं राधा जरा विचार करून धंदा करत जा एक ना धड भाराभर चिंध्या

  • @priyanka-h9y5y
    @priyanka-h9y5y หลายเดือนก่อน +2

    Vatlch tu lay divas nhi dhanda karychi radhe

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 หลายเดือนก่อน

    किराणा दुकान टाका.

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 หลายเดือนก่อน

    अग राधा थोडे कांदा भजी पण कर त्याला काय जास्त खर्च पण नसतो अस मिक्स केल की सगळं संपून जाईल

  • @RavinaKhavale
    @RavinaKhavale หลายเดือนก่อน +2

    Tumhi doghi wadapavcha dhanda chalu thva

  • @divyangdhyasvikas8093
    @divyangdhyasvikas8093 หลายเดือนก่อน +2

    आम्हाला पण पाठवा गरम गरम वडापाव

    • @sani2016
      @sani2016  หลายเดือนก่อน +1

      वडापाव बणवनारी म्हनते मि विटभट्टीवर जाणार कसं खायचं वडापाव विकास दादा ☹️

  • @FarooqShaikh-b3c
    @FarooqShaikh-b3c หลายเดือนก่อน +1

    Barobar. Tai. ❤❤

  • @anandiparab9917
    @anandiparab9917 หลายเดือนก่อน +1

    करणारे तुम्हीच तेव्हा ठरवून करा

  • @SwatiPawar-rc9ti
    @SwatiPawar-rc9ti หลายเดือนก่อน +1

    राधा ताई मला तुझा नंबर देणा ज्योतीताईला मदत करायची आहे

    • @mayuripawar8504
      @mayuripawar8504 หลายเดือนก่อน +1

      राधा. जोती no नाही देणारे