सनी भालेराव 😘
सनी भालेराव 😘
  • 1 439
  • 47 202 542
छकुली मला किती आडवं बोलतीय बघा काय राडा केला तेला मिठाचा
छकुली मला किती आडवं बोलतीय बघा काय राडा केला तेला मिठाचा
มุมมอง: 14 647

วีดีโอ

||येवढ्या दिवसांनी चुलीवर काय करनार आहे भुकेजल्यात लेकरं पेकळून गेली सगळी काय खाती कावी
มุมมอง 8K7 ชั่วโมงที่ผ่านมา
||येवढ्या दिवसांनी चुलीवर काय करनार आहे भुकेजल्यात लेकरं पेकळून गेली सगळी काय खाती कावी
||माझ्या दारात चुल मांडली||माझं नूसकान करून मला च कशी भांडते बघा😱
มุมมอง 11K7 ชั่วโมงที่ผ่านมา
||माझ्या दारात चुल मांडली||माझं नूसकान करून मला च कशी भांडते बघा😱
|बापाला फोन केला काय बोलतेय|लग्न केलं मला तुझी गरज नाही फोन केला मला शिव्या चालू केल्या
มุมมอง 12K9 ชั่วโมงที่ผ่านมา
|बापाला फोन केला काय बोलतेय|लग्न केलं मला तुझी गरज नाही फोन केला मला शिव्या चालू केल्या
||लोक चांगलं झालं कि लोक सगळं विसरून लायकी कशी दाखवतात ||मि स्वार्थी होऊन सुखाचा संसार करनार फक्त मि
มุมมอง 10K9 ชั่วโมงที่ผ่านมา
||लोक चांगलं झालं कि लोक सगळं विसरून लायकी कशी दाखवतात ||मि स्वार्थी होऊन सुखाचा संसार करनार फक्त मि
||सगळ्या म्हागाड्या वस्तूंच वाटोळं झाल मि येवढ्या कष्टाने कमवल होत तुमच्या आशिर्वादाने येवढं कमवल
มุมมอง 11K9 ชั่วโมงที่ผ่านมา
||सगळ्या म्हागाड्या वस्तूंच वाटोळं झाल मि येवढ्या कष्टाने कमवल होत तुमच्या आशिर्वादाने येवढं कमवल
😱||आता खर्चात खर्च वाढला दुसर्याच्या घरी सन्या किती सतावतो ☹️
มุมมอง 7K14 ชั่วโมงที่ผ่านมา
😱||आता खर्चात खर्च वाढला दुसर्याच्या घरी सन्या किती सतावतो ☹️
🥰||नविन बिझनेस कसा वाटला बिझनेस शिवाय मजा नाही 🤗||एकाची किंमत किती असेल बर 🐃🐐
มุมมอง 9K16 ชั่วโมงที่ผ่านมา
🥰||नविन बिझनेस कसा वाटला बिझनेस शिवाय मजा नाही 🤗||एकाची किंमत किती असेल बर 🐃🐐
||सोनीचा फोन आला काय बोलते सोनी 🤔 ||कशी आहे ती तिचा विचार सोडा☹️
มุมมอง 12K16 ชั่วโมงที่ผ่านมา
||सोनीचा फोन आला काय बोलते सोनी 🤔 ||कशी आहे ती तिचा विचार सोडा☹️
का समजत नाही तुला येवढं प्रेम करू नको माझ्यावर|| हेच प्रेम तुझ्या बायकोने दे
มุมมอง 11K19 ชั่วโมงที่ผ่านมา
का समजत नाही तुला येवढं प्रेम करू नको माझ्यावर|| हेच प्रेम तुझ्या बायकोने दे
😭||तु मरायच नाही मि किती रडायचं आणि किती रडूनलो तू परत येशील का🤔
มุมมอง 11K19 ชั่วโมงที่ผ่านมา
😭||तु मरायच नाही मि किती रडायचं आणि किती रडूनलो तू परत येशील का🤔
||तुम्ही दोघं सुखाने राहा एक मेकांना समजून घ्या माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा 🙏
มุมมอง 13Kวันที่ผ่านมา
||तुम्ही दोघं सुखाने राहा एक मेकांना समजून घ्या माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा 🙏
||भांडण करा नाही तर काय पण करा मि मधी पडणार नाही 😠 ||हे भांडण कसं मिटवायचं तुम्ही सांगा 🤔
มุมมอง 29Kวันที่ผ่านมา
||भांडण करा नाही तर काय पण करा मि मधी पडणार नाही 😠 ||हे भांडण कसं मिटवायचं तुम्ही सांगा 🤔
||येवढं कौतुक केलं माझ्या जिवाला लय भारी वाटलं शेवटी बहीनीच प्रेम आहे हे 🥰
มุมมอง 9Kวันที่ผ่านมา
||येवढं कौतुक केलं माझ्या जिवाला लय भारी वाटलं शेवटी बहीनीच प्रेम आहे हे 🥰
||सोनी च्या जावाभावा काय म्हनतेत बघा ||भाजी समजून काय गोळा केलं
มุมมอง 15Kวันที่ผ่านมา
||सोनी च्या जावाभावा काय म्हनतेत बघा ||भाजी समजून काय गोळा केलं
सोनीला भाजी समजतं नाही
มุมมอง 9Kวันที่ผ่านมา
सोनीला भाजी समजतं नाही
सगळं काम आवरून दोघी बहिणींनी चढवला झोका
มุมมอง 11Kวันที่ผ่านมา
सगळं काम आवरून दोघी बहिणींनी चढवला झोका
🥰||सहा महिन्यांनंतर सोनी आली घरी 🤔||घराची अवस्था काय झाली चला बघू
มุมมอง 26K14 วันที่ผ่านมา
🥰||सहा महिन्यांनंतर सोनी आली घरी 🤔||घराची अवस्था काय झाली चला बघू
🤔||आमच्या बरोबर असच का घडतंय ||सोनी गाडीवर नाही गेली आता 🤗 सोनी खुश दिसते का सांगा बर
มุมมอง 16K14 วันที่ผ่านมา
🤔||आमच्या बरोबर असच का घडतंय ||सोनी गाडीवर नाही गेली आता 🤗 सोनी खुश दिसते का सांगा बर
🥰||सोनी निघाली नांदायला नवरा आला नेयला चांगली रहा
มุมมอง 30K14 วันที่ผ่านมา
🥰||सोनी निघाली नांदायला नवरा आला नेयला चांगली रहा
🤣😜माझ्या वर जळनारे असेल बोलणार घंटा मला फरक पडणार नाही आता😅😜
มุมมอง 9K14 วันที่ผ่านมา
🤣😜माझ्या वर जळनारे असेल बोलणार घंटा मला फरक पडणार नाही आता😅😜
||सोनीचा नवरा आला होता का ||काय झालं रक्षाबंधन दिवशी 🤔
มุมมอง 13K14 วันที่ผ่านมา
||सोनीचा नवरा आला होता का ||काय झालं रक्षाबंधन दिवशी 🤔
लाडकी बहिण किती पैसे मिळाले सोनीच नियोजन
มุมมอง 14K14 วันที่ผ่านมา
लाडकी बहिण किती पैसे मिळाले सोनीच नियोजन
🥰😱आहे तेवढ्यात सुखी राहावं लागतं मला अजिबात लाज वाटत नाही 🤔
มุมมอง 5K21 วันที่ผ่านมา
🥰😱आहे तेवढ्यात सुखी राहावं लागतं मला अजिबात लाज वाटत नाही 🤔
😍||सोनीचा मुलगा आला रक्षाबंधन ला किती खुश आहे सोनी बघा 🥰🤗
มุมมอง 12K21 วันที่ผ่านมา
😍||सोनीचा मुलगा आला रक्षाबंधन ला किती खुश आहे सोनी बघा 🥰🤗
😱||बापरे रक्षाबंधन खरेदी कारभारी ने केला येवढा खर्च 😍||सोनीला का नाराज झाली बिचारी 🤔
มุมมอง 10K21 วันที่ผ่านมา
😱||बापरे रक्षाबंधन खरेदी कारभारी ने केला येवढा खर्च 😍||सोनीला का नाराज झाली बिचारी 🤔
😋||मामा स्पेशल काय काय आहे बघा आज जेवनात||जेवण करताना काय झालं 🤔 असं येवढा राग आला
มุมมอง 19K21 วันที่ผ่านมา
😋||मामा स्पेशल काय काय आहे बघा आज जेवनात||जेवण करताना काय झालं 🤔 असं येवढा राग आला
😍||सोनीने बनवलं भावासाठी त्याच्या आवडीच जेवण 😋 काय काय आवडतं त्याला बघा
มุมมอง 9K21 วันที่ผ่านมา
😍||सोनीने बनवलं भावासाठी त्याच्या आवडीच जेवण 😋 काय काय आवडतं त्याला बघा
😍||रक्षाबंधन करून जा काय म्हणतो ऐका 😱||भावाला सोनी किती जिवतोडून थांबवते ऐकतो का एकदिवस रहा
มุมมอง 12K21 วันที่ผ่านมา
😍||रक्षाबंधन करून जा काय म्हणतो ऐका 😱||भावाला सोनी किती जिवतोडून थांबवते ऐकतो का एकदिवस रहा
||भाऊ आला गाडी घेऊन काय झालं गाडीला🤔येवढा खर्च कश्यालाचा गाडी घेऊन जाणार
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
||भाऊ आला गाडी घेऊन काय झालं गाडीला🤔येवढा खर्च कश्यालाचा गाडी घेऊन जाणार

ความคิดเห็น

  • @rameshpatil1068
    @rameshpatil1068 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    दाजी आणि दुसरी बायको केली का बिहार वाली

    • @nishanair1721
      @nishanair1721 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shiii tya darudyala pahun kon karel.. Jine kele tiche dole futalele aasatil.. Kiti kilaswana aahe hicha navara..

  • @rameshpatil1068
    @rameshpatil1068 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    राधाताई दाजी कुठे आहेत दादी

  • @jayapatwardhan7628
    @jayapatwardhan7628 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    अग करपटकन

  • @jayapatwardhan7628
    @jayapatwardhan7628 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाल वाया जातो

  • @ruchitasable3375
    @ruchitasable3375 วันที่ผ่านมา

    लहान आहेत मुली त्याना शिकव

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 วันที่ผ่านมา

    आगगाडी मणा ताई आपली आगाडी आहे

  • @user-dv1mr4np4x
    @user-dv1mr4np4x วันที่ผ่านมา

    मुलगी वेडी आहे का आईला कशी बोलत आहे

  • @user-gb5mk5co8q
    @user-gb5mk5co8q วันที่ผ่านมา

    तुझ अपाचे आहे का बैलगाड़ी मंकी कार्टून मंकी पागल

  • @ashwinisurate8037
    @ashwinisurate8037 วันที่ผ่านมา

    Mulaga tula kadhichi nahi sambhal nar..mulich baghtil....

  • @Sarthak_gaming_1m-s7l
    @Sarthak_gaming_1m-s7l วันที่ผ่านมา

    Mast🎉

  • @user-sd2fk9od2l
    @user-sd2fk9od2l วันที่ผ่านมา

    डिसलाईक केलेले बरे यांचे न बघितलेले बरे कारन यांना आयते बसुन फक्त पैसा पाहिजे आणि पब्लीकलाच चुकिचे दाखवतात आमच्यावर ऊपकार दाखवतात

  • @user-sd2fk9od2l
    @user-sd2fk9od2l วันที่ผ่านมา

    तिला तिच्यापन आणि मूलींच्यापन भविष्याची काळजी नाही आणि लोकानी तिचे व्हिडिओ बघतात म्हणून ती लोकांना अपमानास्पद बोलते हि आणि तिची नंनंद दोघीही आमच्या मोबाईलवर यु ट्युब चा लोबो लाऊन मेसेज सोडतात

  • @user-sd2fk9od2l
    @user-sd2fk9od2l วันที่ผ่านมา

    पब्लीक तुम्ही काहीपन म्हना ही बाई कुनाचीच रिस्पेक्ट करत नाही जशी स्वताच्या घरात मीच शहानी आहे अशी वागते तशिच पब्लीकचाही अपमान करते व मजाक ऊडवते छपरीसारखी वागते लक्षपूर्वक बघा तिला

    • @nishanair1721
      @nishanair1721 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ti punam tupe yogeeta tupe asha chaparya yt var khup zhalya aahet..

  • @user-sd2fk9od2l
    @user-sd2fk9od2l วันที่ผ่านมา

    आमच्या मोबाईलवर व्हिडिओ पाठवले बंद कर आमच्या हातात मोबाईल असतो चार तास मुलांना लेक्चर क्वालेज मधे दीले तर आम्ही प्रिय असतो काम बाई करुन जाते बेडवर पडून मोबाईलवर दूनीयादारी बघतो तर तुला वाटतं की तुला बघायला आम्ही उतावळे असतो

  • @user-sd2fk9od2l
    @user-sd2fk9od2l วันที่ผ่านมา

    इथून पुढे आमच्या मोबाईलवर यू ट्युब चा लोबो दाखवून व्हिडिओ सोडत जाऊ नको बाई कमव पैसा तुला कसा कमवायचा तसा मागनार्या समाजाला स्वाभिमानाचे धडे शिकवुन काही फायदा नाही

  • @user-sd2fk9od2l
    @user-sd2fk9od2l วันที่ผ่านมา

    या स्वताला आती शहाण्या समजतात आपनच लोकाच़्या मोबाईलवर व्हिडिओ टाकतात मग वाटतं की चला कीर्ती चुकिचा या वागतात ते तर बघु एखादा चांगला मेसेज तर देऊ पन या मनाला येईलतसे वागनार्या बाया आहेत यांचै व्हिडिओ आपल्या लायकीचे नाहीत

  • @user-sd2fk9od2l
    @user-sd2fk9od2l วันที่ผ่านมา

    या लेडिज पूर्ण पने जपली आणि समाजाला चूकीच्या गोष्टी कडे वळवनार्या आहेत तर सुशिक्षित लोकांनीं नोकरदारानी यांचें व्हिडिओ नाहीं बघीतले पाहीले

  • @user-sd2fk9od2l
    @user-sd2fk9od2l วันที่ผ่านมา

    यांना पैशापूढे ना स्वतः ची ईज्ज्तीची काळ्जी आहे ना स्वताच्या मुलांच्या भविष्याची यांचे व्हिडिओ फक्त यांचेसारखेच लोक बघतात त्यांना दुसर्याचे कूठाने आवडतात

  • @user-sd2fk9od2l
    @user-sd2fk9od2l วันที่ผ่านมา

    यांचे व्हिडिओ बघन्यासारखे नसताततच फक्त निघेटिवेटी असते आम्ही खुपचं भारी आहोत हे ते दाखवत असतात त्यांच्या समोर पब्लीक म्नजे एक हजाराची चिझ बनली आहे यांना असे वाटते के या आमच्या ऊपकारासाठी व्हिडिओ बनवतात

  • @user-sd2fk9od2l
    @user-sd2fk9od2l วันที่ผ่านมา

    ही म्नती हीचे व्हिडिओ बघायला सगळे उतावळे असतात पण आम्ही शाळेत तुन सुट्टी घेतली की मोबाईलवरील टाईमपास करतो कूठे जात नाही टीव्ही पन चालुच असतो मोबाईल हातात घेतला कि एक मेसेज येतो आणि तो ओपन केला की हीचा व्हिडिओ असतो समोर तोच व्हिडिओ असल्यामुळे मानुस बघतो तर या बाईला हरीचे व्हिडिओ ची आम्ही वाट बघतो असे वाटते

    • @nishanair1721
      @nishanair1721 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho na.. Mi tar roj report marate aani dislike karate tari hya ghanicha video che notification yete..

  • @aadarshghodke
    @aadarshghodke 2 วันที่ผ่านมา

    काकू तुमच गाव कोनत आहे सांगा ना प्लीज..

  • @sushilakamble4841
    @sushilakamble4841 2 วันที่ผ่านมา

    Transfarkela astatar gharpochzala asta

  • @manishasutar3892
    @manishasutar3892 2 วันที่ผ่านมา

    राधा राणी जो बिओ गी वही पाओगी..... काळ भांडं तुझ्या सारख. राधे शुधर बाई पोरी शाठी...

  • @manishasutar3892
    @manishasutar3892 2 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 2 วันที่ผ่านมา

    मुलींना नावं ठेवून उपयोग नाही .आपल्या वागण्याचे प्रतिबिंब मुलांच्या वागणुकीत पडत असतं .असे मी नाही बालरोगतज्ज्ञ डॉ.म्हणतात . म्हणुन मुलांशी बोलतांना जपून बोलावे .,

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 2 วันที่ผ่านมา

    सन्या नाही सांभाळणार .सुनेने सांभाळलं तरच .सुन कशी येईल माहीत नाही .मुली तरी जीव लावतात . रक्ताचे नाते असते .सुनेचं नातं रक्ताचे नसते .

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 2 วันที่ผ่านมา

    चागंल वळण शीकंव पोरीलार राधे पोरीच साभांळतात ग . पोर नाही😅

  • @psi652
    @psi652 2 วันที่ผ่านมา

    लय चाबऱ्यासारखी बोलतीये मुलगी.. तिला जरा समजावून सांग राधा... कसं बोलायचं ते.. शिस्त नाही तिला

    • @anaghadixit9326
      @anaghadixit9326 2 วันที่ผ่านมา

      त्यात तिचा काय दोष ? खाण तशी माती .

    • @jawaleakash89
      @jawaleakash89 2 วันที่ผ่านมา

      माय जशी बोलती तशा पोरी बोलत्यात. दुसरं काही नाही.

    • @nishanair1721
      @nishanair1721 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hichakade shist asel tar tya porikade aasanar..

  • @sonaliramteke1822
    @sonaliramteke1822 2 วันที่ผ่านมา

    Kashi bolte radha tu porinsobat....

  • @yam668
    @yam668 2 วันที่ผ่านมา

    Tu basun aaram jar aani porina swaypak karayala kav karan aata Soni geli aalashi ek numbar aahes tu.

  • @avindagaikwad8446
    @avindagaikwad8446 2 วันที่ผ่านมา

    छकुली आईला नावे ठेवायचे नाही. आई मुलांना रागवत असली तरी ते चांगल्यासाठीच असतं. त्याचा राग धरायचा नाही. रोज मन लावून अभ्यास करताना दाखवत चला. कमीत कमी 12 वी झाल्याशिवाय यु-ट्यबच्या नादाला लागू नका.

    • @laxmithorat6657
      @laxmithorat6657 วันที่ผ่านมา

      👍

    • @nishanair1721
      @nishanair1721 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Lagalya nadala.. Aaine lavale nadala...

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 2 วันที่ผ่านมา

    तु जेव्हा घर सोडून गेली होती तेव्हा त्याना निरोप पाठवायची विडीओ बनवा म्हणून मग आता बनवला म्हणून काय ऐवढ नवल करते

  • @ranimote4269
    @ranimote4269 2 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @SuzenPalkar
    @SuzenPalkar 2 วันที่ผ่านมา

    Sunny la dakv tayi

  • @user-xr2cz2tr9b
    @user-xr2cz2tr9b 2 วันที่ผ่านมา

    पोरगी आघाव हे

  • @user-xr2cz2tr9b
    @user-xr2cz2tr9b 2 วันที่ผ่านมา

    भेदभाव कशाला करतीराधे

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 2 วันที่ผ่านมา

    गणेश चतुर्थिच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना

  • @ShivanshAwachar
    @ShivanshAwachar 2 วันที่ผ่านมา

    ❤ Chan tai

  • @nehakamble4413
    @nehakamble4413 2 วันที่ผ่านมา

    Mulina kiti takun bolte saglyansamor as nahi karayach ashyane tya kodagya hotil tyanchya baddal changal bolayach chan bolayach

  • @Gokulsanap194
    @Gokulsanap194 2 วันที่ผ่านมา

    खुप छान व्हिडिओ असतात मि सगळे व्हिडिओ बघतो तुझे तुझ बघुन मी पण चॅनल चालू केल जाउन बघ कसे व्हिडिओ आहे सांग

  • @PoojaPatil-x7d
    @PoojaPatil-x7d 2 วันที่ผ่านมา

    😂😂😂

  • @sushilakamble4841
    @sushilakamble4841 2 วันที่ผ่านมา

    Gharnahikatula?

  • @sushilakamble4841
    @sushilakamble4841 2 วันที่ผ่านมา

    Sanyapahli lathghalel Tula porinnajivlav

    • @rasikagaikwad7887
      @rasikagaikwad7887 2 วันที่ผ่านมา

      Hya bai la faktha to porga mahatwacha ahe mgh pori janma dela daar time porina ch shikshan nahi karaych Kay suvidha nahi deych karan tumhi mazay sobat nahi rahanar

    • @nishanair1721
      @nishanair1721 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Toh bapasarkha darudach honar karan tech pahato aahe..

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq 2 วันที่ผ่านมา

    ❤❤❤ताई तुझ्या च व्हिडिओ ची वाट पाहत होते छान व्हिडिओ ताई अस म्हणू नको मुला पेक्षा मुलीच मायाळू असतात

  • @varshaavlogs3201
    @varshaavlogs3201 2 วันที่ผ่านมา

    Hii ❤

  • @chandrakalakhade4800
    @chandrakalakhade4800 3 วันที่ผ่านมา

    खुप खुप छान ❤❤

  • @sunitachaugule7094
    @sunitachaugule7094 3 วันที่ผ่านมา

    बरोबर 5 मिनिटाला आठवण होत असते ताई 😂

  • @SuzenPalkar
    @SuzenPalkar 3 วันที่ผ่านมา

    Nko g tayi mulna kay bolo khup, gunni ahe doghi pnnn

    • @gopiramchoudhary732
      @gopiramchoudhary732 2 วันที่ผ่านมา

      यह औरत खाली साइनिंग करती है कभी गैस खत्म हो गया कभी राशन खत्म हो गया इसको खाली पैसे की जरूरत है

  • @SuzenPalkar
    @SuzenPalkar 3 วันที่ผ่านมา

    Maji bhen ❤❤❤❤❤love you

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 3 วันที่ผ่านมา

    तू बोलते खूप आधी मुलांशी बोलून घे मग आमच्याशी बोल तो पर्यंत व्हिडिओ सपून जातो बोलते ते करत नाही