ई - पिक पाहणी | का कधी कशी करायची | महत्वाची माहिती | E peek pahani 2024 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • ई - पिक पाहणी | का कधी कशी करायची | महत्वाची माहिती | E peek pahani 2024 | #khojmarathi #epeekpahani
    नमस्कार शेतकरी मित्रांनो 🙏
    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला गेलेला एक महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे ईपीक पाहणी का आणि कशी करायची, तसेच त्याचे फायदे व तोटे काय आहेत. याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओ मध्ये करणार आहोत.

ความคิดเห็น • 1

  • @deepakbalsurkar9590
    @deepakbalsurkar9590 3 หลายเดือนก่อน +1

    ई पीक पाहणी चं वर्णन व महत्व झाले. प्रात्यक्षिकांसह सादरीकरण देखील सामान्य शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे.