'ई-पीक पाहणी' योजना आहे तरी काय? | रामदास जगताप | मनोज कापडे | ॲग्रोवन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • राज्यात १५ ऑगस्ट पासून 'ई-पीक पाहणी' ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना होणारा फायदा आणि ती कशा प्रकारे राबवली जाणार, या विषयावर उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्याशी 'ॲग्रोवन'चे प्रतिनिधी मनोज कापडे यांनी साधलेला संवाद...
    -------------------------------------------------------
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
    वेबसाइट - www.agrowon.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    -------------------------------------------------------
    #AgrowonDigital #Agrowon #ईपीकपाहणी #रामदासजगताप
    #Agriculture #Shetkari #Farmer #Farmar #MorningBulletin #MarketBulletin #AgroBulletin #AgrowonUpdate #MarketRate #SakalAgrowon #Sakal #AgrowonEpaper #News #AgriNews #बाजारभाव #शेतमालबाजारभाव #हवामान #हवामानअंदाज #पाऊस

ความคิดเห็น • 180

  • @jiwanmahure2663
    @jiwanmahure2663 3 ปีที่แล้ว +32

    तलाठी कडे कामाचा भार वाढला तो दिसतो आनि आम्ही शेतकरी रात्र दिवस राबतोय त्याच काय.?

  • @dhanrajzhamre6677
    @dhanrajzhamre6677 3 ปีที่แล้ว +12

    सर्वे काम ऑनलाईन करायचे. मग पटवारी घरी बसून पगार घेणार काय

    • @sureshbharsakle5311
      @sureshbharsakle5311 3 ปีที่แล้ว +2

      कर्मचारी कपात करणे, हा उद्देश

    • @dhanrajzhamre6677
      @dhanrajzhamre6677 3 ปีที่แล้ว

      @@sureshbharsakle5311 चांगली गोष्ट आहे कारण पटवारी कोणतेच काम करत नाही आमच्याकडील पटवारी फक्त एक दिवस गावात येतो आणि बाकी दिवस घरी बसून पगार घेतो

    • @sandeepkamble7317
      @sandeepkamble7317 3 ปีที่แล้ว

      याचा उद्देश म्हणजे सगळी माहिती डिजिटल स्वरूपात डेटा तयार करणे.

  • @sanjayvhonmane1987
    @sanjayvhonmane1987 3 ปีที่แล้ว +2

    सर तीन चार महिने झाले की पीक बदलून घ्यावे लागते मग त्याने सात बारा कसा बदलून मिळेल उदा- मका कांदा उडीद मूग मिरची

  • @sureshnikam5306
    @sureshnikam5306 3 ปีที่แล้ว

    8

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 3 ปีที่แล้ว

    उध्शेवस्तत करायचे स्कवप्ऱ्यांन आहे यांचेना

  • @pandharinathgangadhar
    @pandharinathgangadhar 3 ปีที่แล้ว +14

    सर महसुल विभाग शेतकऱ्यांना न विचारताच पोटखराब जमीन का करते

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว +1

      सरकार करत नाही , ते सन १९०० ते १९२० दरम्यान झालेल्या मूळ सर्वेच्या वेळची स्थिती दर्शविते

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 2 ปีที่แล้ว

    सात बारावर पिक पेराची नोंदणी कधी होईल

  • @sanjaysahane1389
    @sanjaysahane1389 2 ปีที่แล้ว

    साहेब एखादा शेतकरी साधा बटनवाला मोबाईल वापरत असेल नेट pack नसेल तर तो मुलांच्या मोबाईलवर ई.पिक app.घेऊन फोटो पाठवु शकतो का?

  • @maheshdeshmukh5310
    @maheshdeshmukh5310 2 ปีที่แล้ว

    सर पण काही शेतकऱ्य पिक विमा भरला पण पिक पेरा चुकल तर पिक विमा मिळवलं

  • @krushnaraodose4202
    @krushnaraodose4202 3 ปีที่แล้ว

    तलाठ्यावर कोणताही तान नाही. कीती तलाठी हेडकाॅटरला राहतात. शेतकरी यांना प्रतावित ई पीक पाहणी करण्यासाठी कोणते प्रशिक्षण देण्यात आले.शेतकरी यांना आवश्यक साधने दिली का.

  • @milindshrikhande9943
    @milindshrikhande9943 2 ปีที่แล้ว

    संपुर्ण वर्ष हा हंगाम केव्हा बदलेल ?

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 3 ปีที่แล้ว +3

    म्हणजे तलाठी फुकट पगार घेणार, काही अनपढ शेतकऱ्यांना मोबाईल वर आॅनलाईन कसं करावं ते कळत नाही त्यांनी काय करावे.

  • @krushnaraodose4202
    @krushnaraodose4202 3 ปีที่แล้ว

    सर्व काम शेतकरी यांनी करायची तर महसूल विभागातील तलाठी यांना काय कामाची जबाबदारी दिली.व काम कमी केले तर पगार कमी करतील का.

  • @tukaramkurhe6938
    @tukaramkurhe6938 3 ปีที่แล้ว +6

    तलाठी आणि कृषिशेवक यांना जाऊद्या ना शेतकऱ्याच्या बांधावर कळू द्या सरकारला पण काय स्थिती आहे ते

  • @kalpeshbandre160
    @kalpeshbandre160 3 ปีที่แล้ว +11

    पण साहेब, *जमीन कसणाऱ्या व्यक्तीला याचा फायदा काय?*
    कारण गाव ठिकाणी अशी परिस्तिथी आहे कि, मुळ जमीन मालक शहरात राहतो परंतु त्याची जमीन कसणारा व्यक्तीला त्याच्या शेती नुकसानीचा काहीच फायदा मिळत नाही. (कारण मुळ जमीन मालक त्याच्या खात्याला आलेले पैसे त्या शेतकऱ्याला देतच नाही)

  • @गब्बर-ज4ज
    @गब्बर-ज4ज 3 ปีที่แล้ว +2

    इंटरनेट चा प्रॉब्लेम, सर्वर प्रॉब्लेम, रेंज नसते ग्रामीण भागात. याचा विचार होऊन पिक पाहणी नोंदणीची तारीख वाढवावी.
    बाकी निर्णय छान वाटला. तलाठी पण काही शेतकर्यांना दमवतात. ऑफलाईन लुटतात. यावर काहीतरी करा साहेब.
    माझा प्रयत्न चालूच आहे. 😊

  • @sanjayvhonmane1987
    @sanjayvhonmane1987 3 ปีที่แล้ว +3

    सर म्हणजे ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याने नविन अँड्रॉइड फोन घेयचा म्हणजे मोबाईल कंपनी जास्त फायद्या मध्ये राहणार आणि आमचा शेतकरी काम सोडून तुमची कामे करणार वा काय सरकार आहे

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 3 ปีที่แล้ว

    सरसकट मदत नाकारण्याचा डाव

  • @vishnughavate5357
    @vishnughavate5357 2 ปีที่แล้ว

    Epic pahani aap chal ata nahi ani talThyakade gelo ki to mhanto online kara pn ti aap cjalatach nahi

  • @tukaramkurhe6938
    @tukaramkurhe6938 3 ปีที่แล้ว +6

    यांनी फक्त सरकारी नोकर कमी करून आणि अँप वाल्यांच्या घशात पैसे घालून ही योजना चालु केली आहे आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरीच व्हावा यांनी कृषी शेवक आणि तलाठी वाढवा

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว +1

      पूर्णता चुकीचा समज आहे
      आता हे शेतकऱ्याच्या हातात ही सुविधा दिली आहे

  • @sachinlimbhore3867
    @sachinlimbhore3867 3 ปีที่แล้ว

    एकच नंबर साहेब

  • @bharathase8662
    @bharathase8662 3 ปีที่แล้ว +9

    E पीक पाहणी अपलोड केल्यावर त्याची नोंद झाली आहे याची खात्री कशी पहावी.

    • @mahendragobade9864
      @mahendragobade9864 3 ปีที่แล้ว +1

      हो माझा पण हाच प्रस्न आहे.

    • @jinvitrobio
      @jinvitrobio 3 ปีที่แล้ว +1

      ईपिकपहानीकेलीतिकसीपहावे

    • @Prasadgtech
      @Prasadgtech 3 ปีที่แล้ว

      पिक माहिती मिळवा वर क्लिक करून पहाता येईल

    • @mahendragobade9864
      @mahendragobade9864 3 ปีที่แล้ว

      सर खात्री आहे का... बरं दुसर अस की याचे फायदे शेतकऱ्याला काय आहेत...

    • @samadhanshelke3085
      @samadhanshelke3085 3 ปีที่แล้ว

      पिकांची माहिती भरतो आपण . शेजारी पिकांची माहिती मिळते पाहायला

  • @tusharbhoyar8329
    @tusharbhoyar8329 3 ปีที่แล้ว +1

    Talathi me Kay karavein Garmin Bhagat mobile available nahi bhutansh farmer lihta wachta yet nahi failure plan mobile support krt nahi

  • @anatamole4884
    @anatamole4884 3 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक शेतकऱ्याला अँड्रॉइड मोबाईल द्या

  • @vijaybabruchavan9211
    @vijaybabruchavan9211 3 ปีที่แล้ว +4

    सर ई पिक पाहणी ऑनलाईन फाॅर्म भरत असताना जर चुकीची माहिती अपलोड झाली व सेव झाली तर ती माहिती डीलीट करण्याचा अधिकार तलाठी यांना दिला तर माहिती पुन्हा शेतकऱ्यांना भरता येईल याची व्यवस्था करावी ही विनंती

    • @anandraoborkar2253
      @anandraoborkar2253 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे तुमचं

    • @bhupaljadhav3127
      @bhupaljadhav3127 3 ปีที่แล้ว

      तलाठी व मंडळ अधिकारी यांची.पदे रद करून त्यांना इतर कामे द्या शासनाचा खच वाचेल

    • @bhupaljadhav3127
      @bhupaljadhav3127 3 ปีที่แล้ว

      शेतकरयांना चुत्याबनवने चालू आहे

  • @anatamole4884
    @anatamole4884 3 ปีที่แล้ว +1

    काही करीत नाहीत अडाणी शेतकऱ्यांनी काय करावे शेतकर्‍याला काहीच सुविधा देत नाहीत तलाठी गावातच फिरते बांधावर फक्त शेतकरी जाते

  • @ashokkale58
    @ashokkale58 3 ปีที่แล้ว +3

    शासनाने अॅप वापरने साठी लागनार्या मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत हे शासनाने दाखवून दिले पाहिजे
    ग्रामीण भागातील लोकांना नेटवर्क मिळत नाही हमी भाव मिळत नाही लाईट वेळेवर
    मिळत नाही आणि चालले मोबाईल फोन वर ई पिक नोंदनी करायला

  • @madhurimangare240
    @madhurimangare240 3 ปีที่แล้ว +2

    App kam ch nahi krt aahe sir
    Internet error dakhavt aahe
    Pn internet cha kahich problem nahi aamchya gavat

    • @ravimokle3490
      @ravimokle3490 3 ปีที่แล้ว

      Same maza sobat zala ahe net problem nai ahe tari sudha asa hota net problem show hota

    • @shikshakiaag3823
      @shikshakiaag3823 3 ปีที่แล้ว

      @@ravimokle3490 same 🙂

  • @nandkumarugale276
    @nandkumarugale276 3 ปีที่แล้ว +5

    ई-पिक नोंदीमध्ये कोणत्या पिके,फळझाडे, भाजीपाला इ.नोंद केली जाते?

    • @stateco-ordinatore-ferfarp7210
      @stateco-ordinatore-ferfarp7210 3 ปีที่แล้ว +1

      सर्व पिके एकूण ५८० पेक्षा जास्त पिके फळबागा व वन पिकांच्या नोंदी घेता येतील

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว +1

      सर्व

  • @bharatgaikwad3529
    @bharatgaikwad3529 3 ปีที่แล้ว +1

    मला पीक पाहणी भरताना एक प्रॉब्लेम येत आहे माझे क्षेत्र पोट खराब मध्ये आहे व ॲप मध्ये पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र झिरो दाखवत आहे आणि पोटखराब क्षेत्र दाखवत आहे आणि लागवड योग्य पड भरताना तिथे क्षेत्र टाकता येत नाही कृपया मदत करा

  • @myopinion8013
    @myopinion8013 3 ปีที่แล้ว +2

    15दिवस झाले रोज इ पाहणी ऐप दिवसातून 4-5 वेळा खोलून नोंदनी करून पाहतो पण नोंद होतच नाही आहे
    काय करावे

    • @myopinion8013
      @myopinion8013 3 ปีที่แล้ว

      1mahina ultun gela pan epik pahani app madhe registration hot nahi. Patwarila pan sangitle tyani sarwa tapshil check kele tyanihi tyancha mobile varun Reg. Karin baghitle pan Reg. Hotach nahi aahe. Kay karave

  • @arunmore4205
    @arunmore4205 3 ปีที่แล้ว +1

    भंपक पणा आहे.

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      एकदा वापरून पहा

    • @arunmore4205
      @arunmore4205 3 ปีที่แล้ว +1

      @@ramdasjagtap7602 dear sir, if I use let me know wether it's real time or not. Because on line satbara currently can't be useful for various purpose, insurance, bank, etc.
      एक म्हण प्रचलित आहे, "नाचता येईना अंगण वाकडे" सध्या महाराष्ट्र शासनाला बरोबर लागू पडते. 2018 चा पीक विमा अजून मिळाला नाही. दोन महिने सप्टेंबर ऑक्टोबर 2018 एकही दिवस असा नव्हता की पाऊस पडला नाही अख्खी डाळिंब बाग वाहून गेली. बजाज अलियांझ चा विमा होता. कंपनी म्हणते पाऊसच पडला नाही.
      भंपक पणाचा कळस आहे.

  • @Micro_movie_0304
    @Micro_movie_0304 3 ปีที่แล้ว +1

    सरकारने शेततळे अस्तरीकरण याचे अनुदान बंद केले आहे कृपया ते का बंद केले ते कळावे ते समजले तर बरे होईल आणि तुमच्या मार्फत सरकारला ते अनुदान चालू करण्याची सूचना द्यावी ही विनंती

  • @bondepramod1
    @bondepramod1 3 ปีที่แล้ว +2

    सर मला हरमण९९ सफरचंदाची लागवड करणार आहे नोंदणी कशी करता येईल(वरखेडे खृद ता. बोदवड. जिल्हा जळगाव)

  • @Vishal-vi8hf
    @Vishal-vi8hf 3 ปีที่แล้ว +2

    सर आपण उपजिल्हाधिकारी म्हणून कोणत्या जिल्हात आहत.पुरस्कार कोणत्या जिल्ह्यासाठी मिळाला🙏🙏

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว +3

      मी सध्या राज्यस्तरावर ५ वर्षे झाले डिजिटल सातबारा साठी काम करतो आहे , मला राज्य स्थरीय उत्कृष्ट उप जिल्हाधिकारी म्हणून गौरविले आहे त्यासाठी धन्यवाद

    • @Vishal-vi8hf
      @Vishal-vi8hf 3 ปีที่แล้ว

      @@ramdasjagtap7602 धन्यवाद सर🙏

  • @avinashkadake5395
    @avinashkadake5395 3 ปีที่แล้ว +1

    Apps chalat nahi

  • @narayanjadhao5946
    @narayanjadhao5946 3 ปีที่แล้ว

    अरे सव॔ शेतकरी शिक्षित आहे याचा अर्थ होतो

  • @myopinion8013
    @myopinion8013 3 ปีที่แล้ว +1

    Eपिक पाहणी वरून ई मोजनी पण होऊ द्या कि
    मोजणीचा खर्च सुध्दा वाचेल की
    व सर्व माहिती टाटा यांच्या घशात

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว +1

      होईल , थोडी वाट पहावी लागेल

    • @annajadhav4145
      @annajadhav4145 3 ปีที่แล้ว

      @@ramdasjagtap7602 काळाची गरज आहे सर 🙏 शेती मोजनी

  • @karanjadhavppp7076
    @karanjadhavppp7076 3 ปีที่แล้ว

    जरा app तरी नीट बनवायच. बकवास app.

  • @alpeshsarwade3532
    @alpeshsarwade3532 3 ปีที่แล้ว +1

    Application like ...

  • @ravimokle3490
    @ravimokle3490 3 ปีที่แล้ว

    Nodni chukichi date Mahiti updated zali ti edit kasa karacha techa badal plz Sangha tasa kai nai nai tet
    Jo photo update keli te disat nai
    Shetkari awada hushar nai ki ti mahiti bharu shaken te kasa bharava he aadhi shetkari na shikavla pahije te pic Kiti shetrat perla ahe he samjla pahijet shetkari la gunda akar hector mahit ahe 0.600,
    0.4000 kai ahe mahit nai tar kasa ahe sadhy saral sopa asala pahijet hi vinati 🙏

  • @sangramdamayyawar4065
    @sangramdamayyawar4065 3 ปีที่แล้ว +1

    खुप चांगली पिक पाहणी कार्यक्रम आहे सर...

  • @harinagare4020
    @harinagare4020 3 ปีที่แล้ว +1

    App chalat nahit clear..

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      काय अडचण येत आहे

  • @dhananjayshinde6407
    @dhananjayshinde6407 3 ปีที่แล้ว

    Hey aap eakdam bakwas ahe. . Internet chalu asun sarva permission allow kele tari. Internet avashak ahe asa error yeto. .lahan mula sudha changle app banvtata. Hey sarkari sagle app ganja phukun banvatat ki daru piun hey samjat nai. . Maja taltalaat samjla asel. Tar app changla developed kara. .

  • @ranadevarajput856
    @ranadevarajput856 3 ปีที่แล้ว +1

    E.pik..pahanee...succes...zali...yachi...confornation...kase...kalel

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      आज अखेर ४६ लक्ष शेतकरी यांनी ई पीक पाहणी केली आहे

    • @rohitgaikwad1566
      @rohitgaikwad1566 3 ปีที่แล้ว

      @@ramdasjagtap7602Senior Prashasan mahasul karmchari var dabav takun number of Registration vadhvat ahe. People or farmers contribution is very low

  • @anilchaudharipatil3870
    @anilchaudharipatil3870 3 ปีที่แล้ว

    Amcha mal ami chor, talatyla bharpur kam aahe, wa re sarkar aamche jawl 1000 lakh rupyacha mobile aahe, and samjte sudha,

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 3 ปีที่แล้ว

    Jagtap sir chain madhuri sangitli

  • @rohitrd9993
    @rohitrd9993 3 ปีที่แล้ว

    ई पिकं ने विमा भेटलं सोयाबीन चा

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 3 ปีที่แล้ว

    Shetr ,भरते वेळीस r मध्ये भरावे की चौरस मीटर मध्ये भरावे. जसे की 4 एकर जमीन असेल तर. 1.60 भरावे की .1. 6000.भरावे

  • @sureshpatel8176
    @sureshpatel8176 3 ปีที่แล้ว

    सोयाबिन पेरले अपूरा पाऊस असल्याने उगवलेच नाही नंतर उशीरा पाऊस झाला व आज फक्त तण उगवलेलं आहे मग आता फोटोमधे फक्त तण असेल तर चालेल का सोयाबीन पिक महणून

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      पीक असेल तरच पीक पेरा भरावा

  • @templerungameplayining
    @templerungameplayining 3 ปีที่แล้ว

    Sar aamche shet malamadhye aahe aani amchya gavamadhe networke nahi tar shetatat yene shyakyach nahi application chalne . aani khedyatil shetkaryakade androide mobaile nahit tyanni kay karav

  • @totalshort588
    @totalshort588 3 ปีที่แล้ว

    शेत जर कोरडवायू आहे

  • @shivkanyagade4073
    @shivkanyagade4073 3 ปีที่แล้ว

    चुकीची पेरा माहिती दिली तर ती बरोबर करता येईल का

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 3 ปีที่แล้ว

    सर्वच शेतकऱ्याला या ऐप मधील माहिती सोपी नाही. जशी की क्षत्र किती पॉइंट किती आहे .2र पीक निवडा मिश्र .समिष्र. 3र पेरणी shetr निवडा कित्येक शेतकऱ्याला मराठी वाचता येतं नाही

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      शेजारी मित्र नातेवाईक विद्यार्थी यांची मदत घ्यावी

  • @THORATVILAS
    @THORATVILAS 3 ปีที่แล้ว +1

    Very nice info. Jagtap saheb!

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब

  • @sagarshete9243
    @sagarshete9243 3 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्यांमध्ये किती कोणत्या पिकाची लागवड झाली याची माहितीही या ॲपद्वारे कळविण्यात यावी किंवा तशा प्रकारचे रिपोर्ट ॲप मधून निघावे जेणेकरून शेतकरी जी पीक जास्त लागवड झालेल्या आहेत ते न लावता कमी लागवडीखालील पिक आपल्या शेतात लागवड करतील

  • @myopinion8013
    @myopinion8013 3 ปีที่แล้ว

    माझी शेती माझा 7/12ठीक आहे पण माझा शेतरस्ताचा समावेश का नाही
    किती तरी 100% शेतकऱ्यांना आनंद होईल
    नेहमीच्या कटकटीतून सुटका होईल
    यावर कुणी म्हणतील कि विचार चालू आणि कुणी अभ्यास चालू आहे
    पण प्रत्यक्षात कधी येणार कि येणारच नाही

  • @santoshjadhav3226
    @santoshjadhav3226 3 ปีที่แล้ว +5

    ज्या शेतकरी जवळ मोबाईल नाही त्यानी काय करायचं

    • @Prasadgtech
      @Prasadgtech 3 ปีที่แล้ว +1

      एका मोबाईल वर 20 शेतकरी पिक पहाणी करू शकतात

  • @yuvrajsavle9441
    @yuvrajsavle9441 3 ปีที่แล้ว

    Sir e pic pahani application chi link description mdhe add kara

  • @somnathtotre3699
    @somnathtotre3699 3 ปีที่แล้ว

    तलाठी पगारवाढ कमी आहे का

  • @nareshtarne7981
    @nareshtarne7981 3 ปีที่แล้ว

    Ekhada kul laglela asel tar tyacha nav khate dharak mhanun yet ny tyanni ky karave

  • @yogeshfuse1929
    @yogeshfuse1929 3 ปีที่แล้ว +1

    सर्व पिकांचा समावेश असेल का?
    का फक्त विभागात जे पिक पिकवतात तेच असतील.

    • @stateco-ordinatore-ferfarp7210
      @stateco-ordinatore-ferfarp7210 3 ปีที่แล้ว

      सर्व पिके आहे

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      सर्व पिके आहे , ५८० पिकांची यादी आहे

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      सर्व पिके

    • @nareshtarne7981
      @nareshtarne7981 3 ปีที่แล้ว

      Kul laglela asel tyanni ky karave karan khatedharak mhanun savkarache nav ahe

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      सर्व शेतकरी

  • @pravahnews8471
    @pravahnews8471 3 ปีที่แล้ว

    अनेकदा प्रयत्न करून ही otp येत नाही काय करावे लागेल

    • @pravahnews8471
      @pravahnews8471 3 ปีที่แล้ว

      सरजी , माझ्या प्रश्नाचे उत्तर मीळालेले नाही शेवटची तारीख जवळ येत आहे . आपला हेल्पलाईन क्रं. टिपीकल टेप आहे त्यावर शेतकऱ्यांना बोलन्याचे व उत्तर देण्याची सुविधा त्यात दिसत नाही .शेतकऱ्यांच्या समस्यांचे उत्तर तात्काळ मीळावे अशी तातडीने व्यवस्था करावी
      नंदकिशोर तोष्णीवाल अध्यक्ष हिंगोली जि. मराठी पत्रकार संघ

  • @lakhanbhosale28
    @lakhanbhosale28 3 ปีที่แล้ว

    Internet issue dakhvat aahe

  • @janardhanshelke2681
    @janardhanshelke2681 3 ปีที่แล้ว

    He app open hot nhi

  • @nandkumarugale276
    @nandkumarugale276 3 ปีที่แล้ว +1

    आंबा,चंदन या झाडांची नोंद होते का?

  • @yashvntrajputrajput5159
    @yashvntrajputrajput5159 3 ปีที่แล้ว

    सर चार प्ररकारचे पिक पेरले असते तर चार हि पिका ची नोंद करायची आहे का

    • @sandeepkamble7317
      @sandeepkamble7317 3 ปีที่แล้ว

      मिश्र पीक मध्ये नोंदवता येते

  • @rohitgaikwad1566
    @rohitgaikwad1566 3 ปีที่แล้ว

    मग कृषी विभाग कशासाठी आहे, संपूर्ण योजना महसूल विभाग मार्फत का राबविता

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      ७/१२ महसूल विभागाच जतन करतो

    • @rohitgaikwad1566
      @rohitgaikwad1566 3 ปีที่แล้ว +1

      योजना उत्तम व योग्य आहे,( परंतु सर्व पाटबंधारे विभाग , कृषी विभाग व महसूल विभाग शासन स्तरावर पिक क्षेत्र, सिंचन अहवाल, अनुदान, पंचनामे ,लागवड अनुदान इ. तफावत नसावी.

    • @rohitgaikwad1566
      @rohitgaikwad1566 3 ปีที่แล้ว

      @@ramdasjagtap7602 Ok Sir

    • @rohitgaikwad1566
      @rohitgaikwad1566 3 ปีที่แล้ว

      Online payment शेतसारा भरणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी

  • @satishbhos1131
    @satishbhos1131 3 ปีที่แล้ว

    Mast

  • @dipakshinde5600
    @dipakshinde5600 3 ปีที่แล้ว

    Shetra takatani chukalyas shetkaranni kyy karave

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      अपलोड करण्यापूर्वी दुरुस्त करता येईल

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 3 ปีที่แล้ว

    आतापर्यंत पटवारी पेरेपत्रक भरत होते असं काय झालं शेतकऱ्याला भरावा लागत आहे

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      डिजिटल सेवेची सुविधा शेतकऱ्याच्या हाती दिली आहे

  • @harinagare4020
    @harinagare4020 3 ปีที่แล้ว

    Ka problem yeto

  • @pandurangnathe6726
    @pandurangnathe6726 3 ปีที่แล้ว

    सर सातबारा

  • @dattugunjal3079
    @dattugunjal3079 3 ปีที่แล้ว

    Hi sir.

  • @santoshsurve4117
    @santoshsurve4117 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 3 ปีที่แล้ว +3

    सात बारावरील फेर फार सुद्धा शेतकऱ्यांना करता येतील अशी यंत्रणा उभी केली पाहिजे.
    म्हणजे तलाठी ना सुट्टी मिळेल.

  • @AmbikaHitekNursery
    @AmbikaHitekNursery 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @shakibshaikh779
    @shakibshaikh779 3 ปีที่แล้ว

    पोठखरबा जमीन काशी लाग डी खाली कशी आनावी

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      सपाटीकरण करून

  • @anilpawar6829
    @anilpawar6829 3 ปีที่แล้ว

    Good work! sir, good information!

  • @alpeshsarwade3532
    @alpeshsarwade3532 3 ปีที่แล้ว +1

    इ पीक पाहणी याचे खूप सारे app आहेत त्या मधून आपण कोणता app download करायचा ?

  • @nandkumarugale276
    @nandkumarugale276 3 ปีที่แล้ว

    आंबा,चंदन या झाडांची नोंद होते का?

  • @नानांचीशेती
    @नानांचीशेती 3 ปีที่แล้ว +2

    सरकारचा असा विचार आहे की सरकारी नोकर दाराचे काम कमी राहील सरकारी नोकरी या जातील कंपन्यांचं प्रोडक्स वाढल त्यामुळे नोकरदार आला नोकरी मिळणे शक्य नाही

  • @myopinion8013
    @myopinion8013 3 ปีที่แล้ว +2

    तशी आता ही लुट चालू च नवीन बियाणे खते किडनाशके बुरशीनाशके टानिक इ. नव्हे तर
    सागरिका बायोविटा सारखे जैविक शेवाळपण किती तरी स्वस्त आहेत ना

    • @muktarampandagale1310
      @muktarampandagale1310 3 ปีที่แล้ว

      सर शेतकरी मोबाईल साक्षर नाही हा एक प्रकारचा भ्रम आहे हीनोंद ४०टके सुद्धा होनार नाही

    • @Rameshwarkad
      @Rameshwarkad 3 ปีที่แล้ว

      सर त्या मध्ये विरपड हा पर्याय नाही

  • @devanandgiri6627
    @devanandgiri6627 3 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक शेतकरी मोबाईल वापरत नाही

    • @Prasadgtech
      @Prasadgtech 3 ปีที่แล้ว

      एका मोबाईल वर 20 शेतकरी पिक पहाणी करू शकतात

    • @devanandgiri6627
      @devanandgiri6627 3 ปีที่แล้ว

      @@Prasadgtech सर हे तर 40%शेतकर्याला माहीतच नाही

  • @sud4686
    @sud4686 3 ปีที่แล้ว +2

    साहेब , त्या software मध्ये पशुगणना घ्यावी. जनावराचे लसीकरण किती लागेल , दुभती जनावरे कोणती व किती यांची अचूक माहिती मिळेल. नाहीतर अंदाजे होतात पशुगणना . शासनाचा लसीकरणाचा , औषधे चा खूप खर्च वाचेल

  • @navnathdharpale3034
    @navnathdharpale3034 3 ปีที่แล้ว +1

    भु नकाशा आणि जागेवरील वस्तुस्थिती वेगळी आहे तर पीक पाहणी कशी करणार कृपया उत्तर द्यावे

  • @panduranggarkal4615
    @panduranggarkal4615 3 ปีที่แล้ว +1

    आज 4 सपटेंबर आहे तरी पण कोनी ही कर्मचारी आले नाही.

  • @dipaksonawane57
    @dipaksonawane57 3 ปีที่แล้ว +5

    काही काम करत नाही ते‌ अॅप..

    • @stateco-ordinatore-ferfarp7210
      @stateco-ordinatore-ferfarp7210 3 ปีที่แล้ว

      उद्या पासून होईल सुरु

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      काही अडचणी आहेत का अ? तलाठी यांची मदत घ्या

    • @dipaksonawane57
      @dipaksonawane57 3 ปีที่แล้ว +1

      @@ramdasjagtap7602 internet connectivity? बाकी सगळे अॅप सुरू आहेत ..

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      काय अडचण येते ?

    • @saritakhandizod4380
      @saritakhandizod4380 3 ปีที่แล้ว

      @@ramdasjagtap7602 saheb sarkari jaminivar pik pahnisathi he app chalat nahi ka

  • @dattajadhav6810
    @dattajadhav6810 3 ปีที่แล้ว +1

    मागील 25 वर्षात एकदाही तल्याठ्याने गावात येऊन पहाणी केली नाही, ही पहाणी फक्त आॅफिसमध्ये बसूनच कागदावर नोंद होत असते. धन्य ते महाराष्ट्र सरकार.....

    • @ramdasjagtap7602
      @ramdasjagtap7602 3 ปีที่แล้ว

      वापर करा व feedback द्या

    • @dipaksonawane57
      @dipaksonawane57 3 ปีที่แล้ว

      @@ramdasjagtap7602 त्या अँप मध्ये सुधारणेची गरज आहे..माझा मोबाईलची ४ जीबी रॅम आहे तरी देखील चालत नाही ..