मोटरसायकल जुगाड पोहोंचले तीन राज्यात (संक्षिप्त Vdo)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • मोटरसायकल जुगाड पोहोंचले तीन राज्यात

ความคิดเห็น • 43

  • @SurekhaPagar-ev5jq
    @SurekhaPagar-ev5jq 2 หลายเดือนก่อน +3

    मोरे साहेब तुमच्या कार्याला सलाम आहे. शेतकरी राज्यासाठी अफलातून मोटरसायकल ट्रक्टर शोधून काढले. धन्यवाद❤❤❤❤

  • @chandrakantsakhare2388
    @chandrakantsakhare2388 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम

  • @liladharkhawshi7510
    @liladharkhawshi7510 9 หลายเดือนก่อน +3

    भाऊ,तुमचा मोबाईल नंबर व पत्ता पाठवा आम्ही व्हिजिटला येतो.

  • @ramchandraraut6727
    @ramchandraraut6727 9 หลายเดือนก่อน +1

    अतिसुंदर

  • @sikandarshaikh3818
    @sikandarshaikh3818 9 หลายเดือนก่อน +3

    संपुर्ण पत्ता सांगा

  • @balasokadam7325
    @balasokadam7325 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan

  • @Vitthalvaidya-iq7xf
    @Vitthalvaidya-iq7xf 9 หลายเดือนก่อน +2

    खुप आवडले सर.

  • @appathorbole2936
    @appathorbole2936 6 หลายเดือนก่อน +1

    Good

  • @user-kp4qx4jw6u
    @user-kp4qx4jw6u 9 หลายเดือนก่อน +2

    शेतकरी फार हुशार आहे पण कदर नाही जास्त लिहिणे फार आहे पण काहीच उपयोग होत नाही🎉🎉🎉🎉🎉

  • @sohammapari3247
    @sohammapari3247 9 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉 हर हर महादेव

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 9 หลายเดือนก่อน +2

    🙏👏

  • @prabhakarbhat5689
    @prabhakarbhat5689 9 หลายเดือนก่อน +1

    Address ka दिला नाहीत

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 9 หลายเดือนก่อน +1

    Congratulations sir

    • @shivrayanibrad8683
      @shivrayanibrad8683 9 หลายเดือนก่อน +1

      हे जुगाड बनवण्याचा कीती खर्च येतो

  • @ganeshmunde6846
    @ganeshmunde6846 8 หลายเดือนก่อน

    ऊस तोडणी वर पण जुगाड बणवा,,,, खुप डिमांड येईल

  • @kailashshevakar2381
    @kailashshevakar2381 2 หลายเดือนก่อน

    13:37 13:38 13:40 आजची किंमत

  • @dalinakakde367
    @dalinakakde367 2 หลายเดือนก่อน

    Demo tdakhawa

  • @pradipbhosale5957
    @pradipbhosale5957 9 หลายเดือนก่อน +1

    व्हिडीओ मध्ये नंबर दिला नाही

  • @a.p.ingle0436
    @a.p.ingle0436 6 หลายเดือนก่อน

    . नंदीराजचा पत्ता,फोन नंबर व जुनी मोटारसायकल आमची की,तुमची कृपया सविस्तर खुलासा करावा. हे नंदीराज प्रत्यक्ष पाहिल्यावरच खात्री .होईल.

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  6 หลายเดือนก่อน

      व्हिडियो मध्ये नंबर दिला आहे

  • @amritchavan3091
    @amritchavan3091 9 หลายเดือนก่อน +1

    मो.नं.दिला आहे की

  • @gopalsahu6671
    @gopalsahu6671 9 หลายเดือนก่อน +1

    मोबाइल नम्बर व आपला पता देने धन्यवाद

  • @devramjare8739
    @devramjare8739 9 หลายเดือนก่อน +1

    पत्ता दिला नसलेमुळे नदिराज कोठे मिळतो बोध होत नाही त्यामुळे पत्ता मिळाल्यास बरे होईल

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  9 หลายเดือนก่อน +1

      यातमोबाइल number आहे

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 9 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला बनवून मिळेल काय....?

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  9 หลายเดือนก่อน

      विडीओमध्ये नम्बर दिला आहे त्यांना बोला

    • @subhashdsurve
      @subhashdsurve 9 หลายเดือนก่อน

      ​@@dr.tukarammote3231आपल्याशी संपर्क कसा करता येईल,आणि आपले हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे,क्रुपया कळवा.कोकणातील कणकवली तालुक्यात याची व्यवस्था करता येईल का?

  • @anilkotawar7875
    @anilkotawar7875 9 หลายเดือนก่อน +1

    मलाही पाहिजेत तर काय करायचे पता पाहिजेत ,mb n पाहिजे

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  9 หลายเดือนก่อน

      video मध्ये नम्बर दिला आहे

  • @kashinathusturge6824
    @kashinathusturge6824 หลายเดือนก่อน

    आम्हाला पण बनवायचे आहे मार्गदर्शन मिळेल का

    • @rajumore1609
      @rajumore1609 หลายเดือนก่อน

      आमाला्पन.बनवायच.हेजूगाड

    • @rajumore1609
      @rajumore1609 หลายเดือนก่อน

  • @user-zx3ik9wy6c
    @user-zx3ik9wy6c 2 หลายเดือนก่อน

    पत्ता दिला नाहीं मोबाईल क्रमांक नाही. .vvideo पाहुण काय उपयोग माहिती कोणाला विचारायची

  • @namdevthadkar5664
    @namdevthadkar5664 2 หลายเดือนก่อน

    नंतर एखादा पार्ट खराब झाला की द्या 5000 द्या 1000 बरोबर ना 😂

  • @chandrakantsakhare2388
    @chandrakantsakhare2388 หลายเดือนก่อน

    तुमचं कौतुक करावं तेवढ कमीच आहे

  • @dilipthombre4806
    @dilipthombre4806 3 หลายเดือนก่อน

    पत्ता मोबाईल नम्बर

  • @vijaykale2719
    @vijaykale2719 2 หลายเดือนก่อน

    Mobail no skrinvar theva

  • @sanjayfunde4530
    @sanjayfunde4530 9 หลายเดือนก่อน

    बुलेट गाडीचा ट्रॅक्टर बनवता का आम्हाला फक्त पेरणी यंत्र पाहिजे, तर खर्च किती येईल

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  9 หลายเดือนก่อน

      डावकर यांना फोन करा