संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट तिरंगा धाब्यावर कसा रचला? मालकाने घटनाक्रम सगळा सांगितला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 86

  • @मुख्यमंत्री-ड8र
    @मुख्यमंत्री-ड8र 11 วันที่ผ่านมา +47

    भरपूर गर्दी.. असते.. मालक काय राव 😁😁

  • @abhidodke5945
    @abhidodke5945 11 วันที่ผ่านมา +21

    3 च टेबल अन भरपूर गर्दी 😂😂 काय राव

  • @ravijadhav693
    @ravijadhav693 10 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद योगेश काशीद खुप छान काम करत आहेत

  • @NileshSonvane-k9t
    @NileshSonvane-k9t 11 วันที่ผ่านมา +27

    घाबरतआहे हॉटेल वाले पण नावं सांगायला

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 10 วันที่ผ่านมา

      गरीब आहे भाऊ तो त्याला धंदा करायचंय पुढे

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 11 วันที่ผ่านมา +15

    हॉटेल च्या व्यवसायावर परिणाम होईल असे काही जणांना वाटते. तर असे कैक अप्रत्यक्ष संबंधित व्यवसायिक, लोक यांच्यावर परिणाम नाही होणार का ? म्हणजे पहा, कोणाचे परिणाम कोणाला भोगायला लागतात..

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 11 วันที่ผ่านมา +13

    तिरंगा हॉटेलचा मालक वॉटर उभा करावा हॉटेल मध्ये किती कस्टमर आहेत कोणत्या टेबलवर किती जण आहेत हे सगळं हॉटेल मालकाला माहिती असतं हा खोटं बोलतोय काहीतरी हॉटेल मला ध्यानात ठेवा

  • @gauravpatil556
    @gauravpatil556 11 วันที่ผ่านมา +18

    सगळं माहित आहे पण काय माहित नाही 😂😂😂

  • @amitchavan1090
    @amitchavan1090 11 วันที่ผ่านมา +13

    छान पत्रकारिता 👍

  • @राजाबादलवाणेवाडी
    @राजाबादलवाणेवाडी 11 วันที่ผ่านมา +12

    घाबरला हाटेल वाला मनतोय बिल किती झालं माहिती नाही

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 11 วันที่ผ่านมา +11

    Best patrakarita 👍🔥

  • @pseries8647
    @pseries8647 11 วันที่ผ่านมา +18

    अवघड आहे मस्त स्टोरी बदलली

  • @rjrz8718
    @rjrz8718 11 วันที่ผ่านมา +10

    घाबरतो बिचारा

  • @VivekDandekar-h3t
    @VivekDandekar-h3t 11 วันที่ผ่านมา +8

    रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे...

  • @singalkabhadsaha905
    @singalkabhadsaha905 6 วันที่ผ่านมา +1

    आहो साहेब तो गरीब माणूस आहे त्याला काय करायचं कुणी काय बोलत त्या कडे कशाला लक्ष लावेल तो त्याला फक्त गिराईक काय मागतात त्या वर लक्ष असते

  • @d.m.5410
    @d.m.5410 11 วันที่ผ่านมา +3

    घाबरत आहेत...हाॅटेल मालक

  • @ttttttt95
    @ttttttt95 11 วันที่ผ่านมา +9

    Hotel malkala ky hagvan lagli ky?

  • @vitthalsahane5192
    @vitthalsahane5192 11 วันที่ผ่านมา +2

    त्या बिल देणाऱ्या भाजप नेत्यांची चौकशी झालीच पाहिजे

  • @kanhuugale4509
    @kanhuugale4509 6 วันที่ผ่านมา

    अय पत्रकार भाऊ नको विचारू रे त्याला काही 😂
    उभा लट लट कापू राहिला तेव

  • @VitthalLadane-n9c
    @VitthalLadane-n9c 11 วันที่ผ่านมา +4

    चडी पिवळी झाली यांची 😊😊😊😊

  • @Mhc866
    @Mhc866 11 วันที่ผ่านมา +2

    महात्मा गांधी चे 3 बंदर सारखे सर्व काही वाटले...

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 4 วันที่ผ่านมา

    काय व्हीडीओ बनवलाय!!
    कांही संदर्भ तरी असावा नेमक काय होत दिलेल्या माहितीनुसार महत्वाच.???

  • @raghupatil2348
    @raghupatil2348 10 วันที่ผ่านมา +2

    साफ साफ खोटे बोलतो हॉटेल मालक याला काहीतरी माहीत आहे

  • @bharatjadhav2625
    @bharatjadhav2625 10 วันที่ผ่านมา +1

    सगळेहरामीअसेच रानु मोराळे पक्षवेगवेगळे पन खायला ताट एकच

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 11 วันที่ผ่านมา

    😢...

  • @surajpujari6103
    @surajpujari6103 11 วันที่ผ่านมา

    अंतरावर ❌ अंदाजावर ✅
    भाजप नेता कोण हे नाव सांगायला मिडीयावाला पण घाबरत आहे. घे सूरेश धसाचं नाव..😅😂🤣

  • @bestmovies4010
    @bestmovies4010 10 วันที่ผ่านมา

    या ढाब्या वर हाके चा पण फोटो आहे वाल्मीक कराड सोबत जेवताना 😅

  • @abaNanaware-e7y
    @abaNanaware-e7y 11 วันที่ผ่านมา +3

    याचिपन गाड फाटलि आहे बरं का मंडळी

  • @24542Boss
    @24542Boss 11 วันที่ผ่านมา +3

    डोंगर पोखरून उंदीर

  • @LalaYevle
    @LalaYevle 11 วันที่ผ่านมา +8

    याला सगळं माहिती आहे पण सांगत नाही हा

  • @Jayshriram-c9n
    @Jayshriram-c9n 11 วันที่ผ่านมา +6

    😂patrkar jorat ahe. Sgl zalya vr nav icharty😂

  • @WorldisBest698
    @WorldisBest698 11 วันที่ผ่านมา +3

    हॉटेल च बिल सुरेश अण्णा ने नाही ना दिलं ??
    हॉटेल वाला बोलतो कॅमेरा फुटेज delete झाल आणि हे बोलतात इथेच कट शिजला😂

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 11 วันที่ผ่านมา +1

    भाऊ असला व्हिडिओ करून उगाच डोकं खात जाऊ नकोस सगळं काय सापडलं तर व्हिडिओ तयार करीत जा

  • @prashantpawar8423
    @prashantpawar8423 11 วันที่ผ่านมา +3

    काय विशेष

  • @SandeepNampalle1234
    @SandeepNampalle1234 11 วันที่ผ่านมา +7

    Are yedzavyanno tya bichyarya hotel malkach hotel band karnar aahat ka hotel valyala kahich mahit nahi jagudya ki gap Tyanna.

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 11 วันที่ผ่านมา

      Nahi Walya Dhanya ch dukan band hoil.

  • @bandudeshmukh365
    @bandudeshmukh365 10 วันที่ผ่านมา

    नाद करतीय काय यायलाच लागतंय जेलमध्ये

  • @g.bpatil2604
    @g.bpatil2604 11 วันที่ผ่านมา +4

    मस्त divert केली केस सगळं प्लॅनिंग ने वाचवलं जात आहे वाल्याला या केस मधून. हे होणारच होत त्या हॉटेलची व्हिडिओ सुद्धा नाही तरीपण कट इथंच शिजला वाह रे प्रशासन

  • @somnathavhad8787
    @somnathavhad8787 11 วันที่ผ่านมา

    मुंबई tak
    काय बातम्या देताय

  • @RamuChepte
    @RamuChepte 11 วันที่ผ่านมา +5

    काही फेक दाखवतात

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 11 วันที่ผ่านมา +2

    तो भाजप चा नेता कदाचित सुरेश धस असू शकतो

  • @jayramkale2854
    @jayramkale2854 11 วันที่ผ่านมา +1

    हॉटेल मालक ची फाटली

  • @DevaNalkar-lk7pp
    @DevaNalkar-lk7pp 11 วันที่ผ่านมา +2

    हा माणूस खोटे बोलतो

  • @amolmore3130
    @amolmore3130 11 วันที่ผ่านมา +1

    Ata Tula CID Ani SIT nakki uchlun nenar, mag bas sangat pudhach😮😅😅😂

    • @NileshSonvane-k9t
      @NileshSonvane-k9t 11 วันที่ผ่านมา

      त्याला असं जर कळलं तर तो 100% गायब होईल 🤣

  • @siddharthsurvase1548
    @siddharthsurvase1548 11 วันที่ผ่านมา +2

    2 mahine zopla hota ka hotel wala

  • @VitthalLadane-n9c
    @VitthalLadane-n9c 11 วันที่ผ่านมา +1

    लबाड बोलत आहे....

  • @TheQueen-o9j
    @TheQueen-o9j 11 วันที่ผ่านมา +1

    नाद करती काय यायाला लागतंय

    • @ganeshdange-wh8se
      @ganeshdange-wh8se 11 วันที่ผ่านมา +1

      ते नाय हे हॉटेल

  • @sharadaghav4297
    @sharadaghav4297 11 วันที่ผ่านมา

    Dusre Kahi Kam Kara Tech Tech Sangun Bor Kartay

  • @mahadeoraogaikwad3027
    @mahadeoraogaikwad3027 11 วันที่ผ่านมา

    Well planned these types of videos are being sponsored and you are publishing it.
    Why u are hiding facts and excluding valmik karad.

  • @kaustubhpawar2472
    @kaustubhpawar2472 10 วันที่ผ่านมา

    बोगस रिपोर्टर..... टाईम वेस्ट व्हिडिओ

  • @jalindarmore3391
    @jalindarmore3391 11 วันที่ผ่านมา

    मुद्दा ल़ाऊन धरा

  • @dharmeshvora3342
    @dharmeshvora3342 11 วันที่ผ่านมา

    Ek chen che reporter la vaga bolto Ani tumchi chenal madi vegla bolto ekchen madi sangto 7jan hote Ani tumcha chenal la sangto mahit nahi ?

  • @amardeepsirsat8479
    @amardeepsirsat8479 11 วันที่ผ่านมา

    अबे चेमनी हलवून टाक

  • @rjfans9661
    @rjfans9661 11 วันที่ผ่านมา +1

    बीजेपी नेता सुरेश दस होता..बोल आता मुंबई tak valya

  • @basubansode2135
    @basubansode2135 11 วันที่ผ่านมา

    Ya hotel walyala pan aat taka

  • @NasirSK-cu8zg
    @NasirSK-cu8zg 11 วันที่ผ่านมา

    अरे तो लक्ष ठेवून baslay ka

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 11 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार नया है

  • @satishlende5007
    @satishlende5007 11 วันที่ผ่านมา

    Naat kartikay

  • @काकासाहेबदेशमुख-च8छ
    @काकासाहेबदेशमुख-च8छ 10 วันที่ผ่านมา

    नालायका आहे तु

  • @Asho959
    @Asho959 11 วันที่ผ่านมา +1

    😂😂

  • @basubansode2135
    @basubansode2135 11 วันที่ผ่านมา

    Yala pan makoka lava bc la

  • @BhausahebDube-f4i
    @BhausahebDube-f4i 11 วันที่ผ่านมา

    Ya garib hotel wali cha kya dosh ahe ya arope la fasi dya baki kahi nahi

  • @ishwarchavan5033
    @ishwarchavan5033 11 วันที่ผ่านมา +4

    हां सांगतो की विस दिवसाचे फुटेज राहतें मग आठ तारखेच् फुटेज आठ ते पंचवीस फक्त सतरा दिवस होतात मग मिळायला पाहिजे हा नक्कीच खोटं बोलतोय किंवा डिलीट केले आहे सखोल चौकशी केली तर सापडेल

    • @SesrsmGolhar
      @SesrsmGolhar 11 วันที่ผ่านมา

      Ganitacha techer kon hota tula

  • @santoshgalande9916
    @santoshgalande9916 11 วันที่ผ่านมา +1

    हा किती खोटं बोलतोय एवढा यांचा धंदा चालतोय का किती खोटं बोलतोय याला सुद्धा पैसै देऊन खोटं बोलायला लावल

  • @manishganore
    @manishganore 10 วันที่ผ่านมา

    खोप बोलतोय बिसी हा खूप काही आहे याचा कडे माहिती याला पन आत टाका चौकशी करून चार बांबू लाऊन माहिती काढा लवकर

  • @sanjayhalnor450
    @sanjayhalnor450 11 วันที่ผ่านมา +1

    th-cam.com/video/w11vAuieIQc/w-d-xo.htmlsi=3MKBZEpUXVeAdx-E
    *मयत ओबीसी तरुणाला न्याय मीळवून देण्यासाठी आता मराठा सरपंच मैदानात.*

  • @Rk11770
    @Rk11770 11 วันที่ผ่านมา

    तुझ्या आईचा नवरा होता