India Victory Parade मध्ये प्लेअर दिसले, पण पडद्यामागचा गेमचेंजर Raghavendra Dwivedi नेमका आहे कोण?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
- 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
#throwdownspecialist #IndiaTeamthrowdown #RaghavendraDwivedi #WhoisRaghavendraDwivedi
भारताच्या विजयानंतर सेलिब्रेशन मागच्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. समदी गाणी वाजणार असं म्हणत वेगवेगळे एडिट्स, सगळ्या प्लेअरच्या जर्नी, वेगेवगेळ्या गोष्टी समोर येत आहेत. प्रत्येकजण इमोशनल होऊन प्रत्येक प्लेअरचा हा प्रवास अनुभवतोय, एन्जॉय करतोय. पण या व्हिडिओतून आपण कोणत्याही खेळाडूंच्या जर्नी पेक्षा एका अशा माणसाची गोष्ट बघणार आहोत जो कायम पडद्यामागे राहिलाय पण भारताच्या जिंकण्यात सगळ्यांच्या इतकाच त्याचासुद्धा खूप महत्त्वाचा रोल आहे. तो माणूस म्हणजे राघवेंद्र द्विवेदी. एकेकाळी खिशात पैसे नव्हते, स्मशानात राहून दिवस काढले अशा परिस्थितीत क्रिकेटची आवड त्याला इंडियन टीममध्ये कशी घेऊन आली आणि आज त्याचबद्दल एवढी चर्चा का होतेय त्याची ही गोष्ट
---------------------
TH-cam : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------
Hello! Welcome to Lagavabatti's TH-cam channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
raghuraghavendravirat, throwdownspecialistraghu, raghuteamindia, raghavendradwivedi, indiancricketteam, indiavictoryparade, t20indiafinal, t20worldcupwin, indiavictory, indiawankhede, IndVsSaFinal, T20WorldCupFinal, T20WorldCup, IndiaWinningFinal, IndiaVsSouthAfrica, RohitSharma, ViratKohli, RahulDravidStory, RahulDravid, thankyourahuldravid, thewall, rahuldravidreaction, rahuldravidemotional, rahuldravidlastday, ViratKohliretirement, HardikPandya, KingKohli, SuryakumarYadav, RavindraJadeja, AxarPatel, RishabhPant, JaspritBumrah, ShivamDube, ArshdeepSingh, worldchampions, ChampionSquad, TeamIndia, congratulations, TeamIndia, southafrica, indiavssouthafrica, jayshah , sachintendulkar, jaspritbumrah
राघवेंद्र सारखे निःस्वार्थ व्यक्ती म्हणून सलाम आणि देशाची मान उंचावेल अशावेळी निव्वळ आपल्या कडील असले हे ज्ञान वाटणे हा देखील परमेश्वराचा अंशच म्हणावा लागेल तुम्ही अशा व्यक्ती पडद्यामागे असतात त्यांना पुढे आणल्या बद्दल धन्यवाद
great राघवेन्द्राला अनेक सलाम ! त्याच उर्वरित आयुष्य सुखा समाधाना च जाओ ही देवा चरणी प्रार्थना.
रघु जी आपली कामगिरी वाखण्याजोगी आहे.आपल्या प्रक्षिशणाने चांगले खेळाडू तयार होवोत.🎉
रघू नाही राघवेंद्र म्हणा. उपेक्षित असलेल्या व्यक्ती ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
धनू मॅडम आपण खुप मोठी माहिती दिली आपण लोक दर्शनी म्हणजे समोर दिसणार्या लोकांचं कौतुक वहवा करतो त्यांच्या मागे मेहनत घेणारे अज्ञात लोक दिसतं नाही कोणतेही क्षेत्र असो फिल्म लाईन त्या मध्ये अनेक लोक काम करतात त्यांना आपण पडद्यामागे लोक म्हणतो उदाहरण स्टंट मॅन मेकअप मन तसेच राघवेंद्र सारखें ग्राउंड किपर यांचें कौतुक होत नाही यशस्वी कलाकार हिरो हिरोईन यशस्वी खेळाडू यांचेच कौतुक होते यांचेही कौतुक आणि ओळख व्हायला हवी तेव्हा कळणार कसे हॅट्स ऑफ राघवेंद्र एकनाथ सोळकर. हे पहील्या काळात साधारण साठ सत्तर ऐंशी च्या काळात क्रिकेटपटू उत्कृष्ट झेलर होते नंतर दक्षिण आफ्रिकेचा जॉंटी र्होड तर नंतरच्या काळात एकनाथ सोळकर ग्राउंड किपर होतें आणि धन्यवाद तुम्हाला मॅडम ❤❤❤❤
Raghu tusi ho Jai Maharashtra
Salute to Raghu 🇮🇳 💐🙏🙏
proud of you Raghu❤
रघु आप की जय हो ❤
Salute to Raghuji.
मॅडम,चांगली माहिती
Hats of yar Raghu ,great yar , tu Kay je keles tyaya jidda, chikati, himmat ,mehanat,lagat. Aaj jar tujha hatala d 6:11 ukhapat jhali nasti tar tu pan Indian team cha ek no cha faster Boler jhala Asta , Aso pan tujha pudcha bhavish sathi tula All the best bhava, tu khoop pudhe ja Ani khoop motha ho
GREAT RAGHVENDRA SIR....SALUTE
Raghu bhari manus ahe
खुप सुंदर महिती
Raghu is great ❤
खूप छान माहिती दिली
Salute to Raghvendra.
khup chan
🎉khupch Chan mahiti milali
Salam raghu
झकास!
Hat's off to all support staff
👌👍🙏🍀 श्री गुरु उमा आदिनाथाय नमः 🍀🙏
thanks for sharing un known heros of india
👌👍👍👍👍👍👍sunder👍
Best ekdam
❤❤🎉🎉❤❤🙏🙏🙏🙏
Iam salute raghu brother
Great
त्याला पण बक्षीस द्या
छान माहिती
ग्रेट
Grate And inspiring
🙏🙏🙏
Nice bhava ❤ thank
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
❤❤
ईनका भी सत्कार होना चाहीये
His name is *RAGVENDRA DIVAGI* and RAGVENDRA Devedi, please note.Kumta is a Taluka in North Canara,and DIVAGI is Village,where he born in a Bhandar Community.
बत्ती लागली नाही तर चानगळीच पेटली आहे. Of
Very nice information❤❤❤
Raghu chya khishat 21rupay hote he Tula kasa samajla