Rohit Sharma, Surya Kumar Marathi Speech : विधिमंडळात जेव्हा एकच हशा पिकला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
- #bbcmarathi #rohitsharma #suryakumaryadav #worldchampion #worldcup
शुक्रवारी महाराष्ट्र विधान भवनात राज्य सरकारकडून विश्वविजेत्या टीम इंडियातील 4 मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांनी राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी बोलताना रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि अजित पवारांची सूर्याच्या त्या कॅचवरून जुगलबंदी रंगली. पाहा नेमकं काय घडलं...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
T20 चॅम्पियन भारतीय टीमला 🏆2024 अभिनंदन 🎊🚩🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
Bhau he rohit chya mage bai kon aahe??
अस जरा ह्या लोकांकडे बघून बाकी मुंबईकर पण जास्त मराठी बोलोत, हीच सदिच्छा.
❤
चार खेळाडू मध्ये कोणीही मूळचा मराठी नाही पण तरीही सरकारने त्यांना विधान भवनात बोलावून सत्कार केला याबद्दल आभार.
तसेच महाराष्ट्रात राहून "हमको मराठी नाही आता तुम हिंदी में बात करो" असे निर्लज्जपणे न म्हणता खेळाडूंनी सुद्धा मराठी भाषेचा मन राखला याबद्दल त्यांचेही आभार.
Rohit kon aahe mag 😅
They all are associated with mumbai cricket association
They have played several domestic matches for mumbai
What more you want
If they are earning 50 crore they paid 18% GST to Maharashtra.
Rohit Sharma is from Maharashtra 😂😅
Tyancha janm mumbaitla ahe
मुंबई महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र भारताचा ❤🚩🚩🇮🇳🇮🇳
Rohit Sharma speaking awesome Marathi very humble person even suryakumar such a down to earth person
भारत माता की जय सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा🎉❤
Much Jyada Samjh Nahi Aaya Pr Rohit Or Surya Ko Sunke Bahut Accha laga ...❤️🫶
This is our tradition, we all Maharashtrians ❤
🎉🎉🎉
Shame no prize offer to them..
@@allinonetv4977 u know there yearly salary.. ajun Kai price pahije 😂
Sky always gentleman
खूप छान वाटलं हा फेअरवेल बघून❤ खूप छान इंडिया ला वर्ल्ड कप जिंकून दिलात 🎉आणि त्यामधे मराठी बोलून सगळ्यांचं मन पण जिंकलात ❤पण एकच वाईट वाटत की या या महाराष्ट्रात एक पण मराठी क्रिकेटपटू का नाही आहे जो वल्ड कप टीम मध्ये जाऊन भारतासाठी प्रतिनिधित्व करू शकत होता किव्हा भारताला वल्ड कप जिंकून आण्यामध्ये हातभार लावू शकत होता
Surya aur rohit Marathi nahi he kya
Rohit and Surya are Marathi by heart they are born and brought up in Maharashtra.. they love Mumbai
Dont search for "own people" by surnames !
काय माहौल बनलाय ❤❤❤
पुरी मेहनत से सूर्याने लाजवाब कॅच लेकर गुजरात की याने अक्षर पटेलको और पुरे भारत को खासकर के रोहित और पुरे टिमको यह ट्रॅफि मिलकर सन्मानजनक मोका मिला।
Congratulation Team
🇮🇳India
Khupch Chan vatal tumcha tondun marathi bhasha aaikatana tumcha mana pasun hardik abhinandan. Jay Maharashtra..👌👌🙏🙏🙏
छान मराठी
आपल्या भारतीय क्रिकेट टीम चे खूप खूप अभिनंदन त्याचबरोबर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव मराठीत बोलले त्यांच डबल कौतुक त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा खूप आनंद झाला त्यांनी मराठीत आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल❤💐💐
इंडियन क्रिकेंट ❤ टीम मानचा मुजरा 🇮🇳
याची मराठी किती सुंदर आहे. मला वाटलेला की हे मराठी नाही बोलू शकत. Love you all
Rohit congratulations 🎉
And good Marathi speech 👍
सूर्या दादा छान बोलतो की मराठी ❤
Jayda samjh nahi aya par sunke Bahut acha laga😂😂🙌🏻
Translation
Surya:catch mere haat mai baith gaya
Rohit:surya ne kaha ball mere haat mai baith gaya.....agar nahi baithta toh mai surya ko baitha deta
😂😂
@@Suryashravan16 😂😂👍🏻
Jai hind jai Maharashtra
जिंकल तर चांगले नाय तर कोणच नाय
रोहित सर मना पासून हसले खूप ... ...रोहित सर. ...😂😂
Jai maharastra ❤ from WB
shinde air nee mst kam kel
जय महाराष्ट्र
Congrats Rohit and team
Jay Shree Ram.
अभिनंदन 🌹🌹👍👍
Karach Marathi Tun boltana kitni Bhari vat te😊
Captain shaab chi Marathi changli ayehhh
Surya is from up but he speak marathi so well 👌
सूर्यकुमार की मराठी इस बेस्ट 😂😂
मुंबई police🎉
Dada❤❤
So proud to see two mumbaikars going on to become national superstars!
Sky is limitless always ✅👍😊❤️
Super❤❤
Ajit dada saheb tumhi khu shholet botla i love you sar
तरी पण आमचं मतदान उद्धव साहेबांना... 😍❤️✌️
❤❤
रोहित शर्मा हा मराठी आहे
Nahi tyanchi matra bhasha Telugu ahe
शर्मा हे आडनाव मराठी माणसांमध्ये नाही.... असो पण मराठी भारी बोलतो.. सूर्या सुद्धा ..
🎉🎉🎉❤😊🙏👍
Shuddha मराठी सूर्या आणि Rohit!
Hits in a row is Rohit
Congratulations Team India.. खूप छान initiative आहे, पण राजकारणाचा वास येत आहे यात.. असो.. शेतकऱ्यांना पण असाच बोलवा विधिमंडळात कधी..
कुत्र्याला नेहमीच वास येतात 😂😂
पेंग्विन उपस्थित होता की नाही?? की नाईट पार्टी साठी गेलाय..कारण त्याला आणि त्याच्या संपूर्ण ग्रुपला देश हितापेक्षा सत्ताधाऱ्यांची माप काढण्यात धन्यता वाटते आणि ते लोक स्वतःचे घर भरण्यात रस मानतात...
असे म्हणा सुर्या च्या कॅच मुळे "गुजरात माडेल" वाहण्यापासून वाचले, नाही तर डेविड मिलर च्या "पुल" ची जास्त चर्चा झाली असती...आणि ईथे कुणीच भटकले पण नसते... 🤭😂😂😅😅
Mhnje
@@bhagyashrisawase3161 तुम्ही खरच क्रिकेट बघता का....? 😅😂😂
@@MrperfectIconkharch nhi kalal ...gujrat mhnje hardik ka an pul mhnje??
@@bhagyashrisawase3161 बिहार, दिल्ली चे "पुल" हादसे... 😅😂😂
Rohit suryakumar khup chan marathi bolte 😂😂😂😂😂😂
धन्यवाद त्याला म्हणा जो मॕच बघायला गेला नाही.
😂😂😂😂 शालजोडीतून मारला की तुम्ही 😅😅
Ji
भारतात बाकीचे पण खेळ आहेत त्यांचेकडे पण लक्ष्य असुद्या
*INDIA SQUAD* for *ZIM T20I SERIES*
*My* Playing XI :-
Gill *c*
Abhishek
Ruturaj
Riyan
Jitesh *wk*
Rinku
Sundar
Avesh
Khaleel
Bishnoi
Tushar
Other Players :-
Jurel *wk*
Sudarshan
Mukesh
Harshit
Rohit bhai ne surya ko kya bola jo sab hsne lg gye
Translation
Surya:catch mere haat mai baith gaya
Rohit:surya ne kaha ball mere haat mai baith gaya.....agar nahi baithta toh mai surya ko baitha deta
😂😂
मंत्राचा नादाला लागू नको
4:31😂😂😂
Cheetah's catch🏆
Maza gudhga futla dada 😢
Rahul Dravid ch pn kautuk aahe..
Tri apl vote ubt shivsenela 😍😍😍
Raj shaheb I miss u tumhi kuthe aahes
Surya bhai k piche woh pink sari wali kon h yaar batao koi plzz
आता क्रिकेट च राहिलं होत राजकारणासाठी 😂😂😂😂😂 सगळे विधान सभेला आऊट होणार 😂😂😂
रोहित तुला ऐकुन बर वाटल पण बोरिवलीत राहुन सुद्धा तुला मराठी येत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे.
Ambani la pen ayet nahi
🫡🫡🫡🫡🫡
Rohit patali sodun bolu nako bhava … suryakumar mule trophy aplyakde ahe
Surya chya mage ubhi asleli bai kon aahe
आज काही जणांना ( comments ला like मिळण्यासाठी ) उगाचच शेतकरी बांधवांचा पुळका येईल.😂😂😂😂😂
सगळ्या राजकीय लोकांनी या खेळांडु कडुन शिका की राजकारण कसं करावं.
Bhartata ayojite kelela o d y world ka jikanla ka nay yachya purvi changali asti tar Bharat o d
राहुल गांधी जिंदाबाद
Ajit Pawar ch nakki kay challai raw
Ha Lachar ajit pawar usane avsan😂 yala sharad pawar night clean bold kele😢
वरं झाला वसला 😂
Nice work MH government 🎉
बार झालं बाबा तो झेल तुझ्या हातात बसला नाही तर रोहित भाऊ तुला बसवला असता ..😂 Hitman उगाच म्हणत नाही भाऊ ला..
Bhai last me rohit ne kya bola surya ke catch ka? Please translate kar do koi. 🙏
😂Rohit bola acha hua surya ke hath me ball baith Gaya warna Mai usko kahi aur bithata💀samj gay?
@@adityachavan3139 thank you bhai! 😂
What did Rohit say when everybody laughed. Can someone translate ?
Surya kah raha hai uske hath me catch baith gai...uspar rohit mazakiya andaj me kah rahe hai ki achha huva hath me catch baith gai warna mai tumhe bitha deta.
@@akshaybhongade1437 haha thank you 👍🏻
R
मराठा आरक्षणासाठी करा काही तरी 🚩🚩
Arey bavlat
@@2556bqtही आपली गांजा पिणारी अन् सट्टेबाजी करणारी युवा पीढ़ी, अरे काय बावळटं पणा आहे हा🙄 तुला यातून काय भेटलं किंवा तू काय घेतलं? काहीच नाही ❌ तुझ्या घरच्यांना जावून विचार दुसर्या दिवशी तुला घराच्या बाहेर काढतील 💯बेरोजगार साले.. तो बोलला मराठा आरक्षण यात चुकीच काय? ती परिस्थिति तुम्हीच तर करुन ठेवली!! समाजाचं भलं होत असेल तर यात वाई ट काय आहे? घरच्यांच्या रिचार्ज वर दुसर्यांचे रिल्स पाहण्यातच तुमची जिंदगी गेली.. 2-4 वर्षांनी काय अवस्था होणार आहे तुझी कळलं तुला
कोई इस भिखमंग्या को आरक्षण दे दो बाबा
@@2556bqt😂
म्हणजे मैच जिंकायची का हरायची ?
नेट प्रैक्टिस करायची की नाही ?
शरद पवार साहेब मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत हे लक्षात ठेवा.
What bolchta
अरे स्वतःला कॅच तरी पकडता येते का रे जवळची दुसऱ्याला बोलते आम्ही पण बघितले असता अजित पवार
Hindi ऑडियंस 😂😂😂😂
Shame to maharastra no prize offer to them
फडणवीस आणि अजित काय गुजराती चे धढे घेवून आलेत की काय
🤣🤣🤣
Ajit gap re baba
😂😂😂😂😂😂
रोहित शर्मा पेक्षा सुर्या चांगला मराठी बोलतो
Yedyacha bajar ahe sarv kashala evdha khatatop....baherche desh Baga ani sudhra jara .....
हे शिंदे मार्केटिंग आहे
काही चांगलं झालं तरी बघवत नाही रावं!
Khi kro to he tyche shevat che diwas aahe
मला तर वाट त तुम्हाला हे बघून बर वाटत नाही 😂🤣🤣🤣🤣
Dukh samju shakto.
Arre baba ata satkar pan nai karaich ka? Mala shinde avdath nahi tari asla vichar kasha yetat kahi lokana 😂
BJP che membar zle kheladi.
😂ata satkar pn nahi karaycha ka? Jo sattet ahe toch satkar karnar na. Jevha Indira Gandhi ji satkar karat hotya 1983 madhe tecva tumchya sarkhi Gyan denari mandali kutha hoti?
Pakistan ani Bangladeshi kuch logho ne nakli vedio banvl thy mdhe surykumar ji cache pakdali ti khoti dakhvat ahe 😂😂