एक हात मदतीचा - जयनाथ तरुण मित्र मंडळ Jaynath Tarun Mitra Mandal धनकवडी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025
  • #कर्तव्य #सदैव_तत्पर
    #JTMM
    #एकी_हेच_बळ
    एक हात मदतीचा
    ता भोर वरंध घाट येथील उंबर्डे वाडी, उंबर्डे गाव अशींपी या ठिकाणी पावसाने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वरंध घाट भागातील संपूर्ण रस्ते खचून वाहून गेले आहेत अनेक गावांचे संपूर्ण तुटले आहेत तेथील नागरिकांचे खूप हाल होत आहे जगण्यासाठी खूप कसरत येथील नागरिकांना करावी लागत आहे यांच्या साठी एक खारीचा वाटा म्हणून अन्नधान्याचे व मेडिकल किटचे वाटप मंडळातर्फे करण्यात आले.
    सदैव कार्यतत्पर #जयनाथ_तरुण_मित्र_मंडळ
    धनकवडी गावठाण पुणे - ४३
    अध्यक्ष / मार्गदर्शक : कर्तव्यदक्ष नगरसेवक #बाळाभाऊ_धनकवडे

ความคิดเห็น •