सन २०२० साली मांढरगडावर मांढरदेवीचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. खुप पाऊस पडत होता. त्या वेळी जाळीच्या म्हसोबा महाराजांबद्दल माहिती नव्हते. छान माहिती दिली. धन्यवाद.
मी आलो मागच्या वर्षी आईच्या दर्शनाला पण तिथली माहिती नसल्याने दर्शन नाही घेता आल... पण ह्या वर्षी तर आईच्या दर्शनाला येण्याजोगा पण नाही राहिलो... आई मला लवकर बर कर तूझ्या दर्शनाला येण्याची खूप इच्छा आहे 🙏
I visitee here last year between feb or march. Jevha me jaat hoto dongar utrun mhasoba mandirat tikde trees la dalls and all lavleya ahe ani i don't know me eka side la ek tak pahat hoto. Ani me khali jaun darshan ghetl ani nntr me jevha ghari jayla nighalo literally me tapane phanphanat hoto like i dont no mala kay zalel khoop trass zalela mala.
बोल मांढरच्या काळुच चांगभल म्हसोबाच्या नावान चांगभल ❤
जाळीतल्या म्हसोबाच्या नावानं चांगभलं आई काळुबाईच्या नावानं चांगभलं
सन २०२० साली मांढरगडावर मांढरदेवीचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. खुप पाऊस पडत होता.
त्या वेळी जाळीच्या म्हसोबा महाराजांबद्दल माहिती नव्हते.
छान माहिती दिली.
धन्यवाद.
आई काळुबाई माऊलीच आशिर्वाद सदैव माझ्याबरोबर आहेत
काळूबाईच्या नावानं चांगभलं म्हसोबाच्या नावानं चांगभलं
आई काळुबाईच्या नावानं चांगभलं
म्हसोबा महाराज की जय ❤❤
आई काळुबाई म्हसोबा च्या नावाने चानभल
Aai om kaleshavri 🌹🙏🌹🙏🌹❤
Hi friendship me
Khar ahe aai ch darshan jalitlya mhasoba la gelya shivay manye hot nahi.ani kharach mhasoba navsala lavtat ❤❤
मसोबच चांगभलं
Bol Tya Jalitlya Mhasobache Changbhala❤
Changbhala
Bol tya jalitlya mhasobach changbhale
Jai mata di
Ganu appa nice
पुज्यारी चा नबर कोनाला पाहीजे
मी आलो मागच्या वर्षी आईच्या दर्शनाला पण तिथली माहिती नसल्याने दर्शन नाही घेता आल... पण ह्या वर्षी तर आईच्या दर्शनाला येण्याजोगा पण नाही राहिलो... आई मला लवकर बर कर तूझ्या दर्शनाला येण्याची खूप इच्छा आहे 🙏
नक्कीच तुम्ही लवकरच आईच्या दर्शनाला येणार .
@@BhatakantiWithShaileshVlogger 🙏
म्हसोबा महाराज plzzमाझी मदत करा🙏🤞
Bola kay halp kru te
🎉🎉🎉खूप छान विडियो 🎉🎉🎉
जाळीतील म्हसोबा काळुबाई आईसाहेबांचा सख्खा भाऊ आहे ही गोष्ट साफ खोटी आहे....
आई काळुबाई आदीशक्ति आहे आणि आदीशक्तिला भाऊ बंधु नसतात....
I visitee here last year between feb or march. Jevha me jaat hoto dongar utrun mhasoba mandirat tikde trees la dalls and all lavleya ahe ani i don't know me eka side la ek tak pahat hoto. Ani me khali jaun darshan ghetl ani nntr me jevha ghari jayla nighalo literally me tapane phanphanat hoto like i dont no mala kay zalel khoop trass zalela mala.
आपल्या channel वर काळूबाई डोंगर येथे लाखो लोकांवर करणी हा video पाहा . म्हणजे सगळे समजेल .
माझा मनाची इच्छा पूर्ण करनाग आई तुतर माझी आई आहे ना
हो मग
🙏
😊
आई काळु कुठे आहे ग येगदा तरी दर्शन देनाग
Sir khup chhan video... Gadavaril dusar mandir gonjii baba yanch mandir aahe te tya vishai video banva .. please..tya mandira vishai jast mahiti uplabdh nhi
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
दादा खुप छान माहितीपूर्ण दिले
धन्यवाद
माता काली काल भराव बाबा महाकाल बाबा गणपति बप्पा मोरया कार्तिक परिवार
❤❤
नाव सागा
पुजारीतुमचानंबरमिळलेका
कशासाठी
Mhasoba chi puja mahila kartat ka
नाही पण बाहेरुन दर्शन घेऊ शकतात.
Hi friendship me
गुरवाचा नंबर मीळेल का भाऊ म्हणून फोन करून जाता येत
येथे दोन मूर्ति कोणाच्या आहेत
Masoba..2bhaou aahet
Kalubaiche bhau nahi te rakhandar ahe
Rasta kuthun jato mhasoba kde adhi kalubaich mandir lagta ka
मंदिराच्या पायऱ्या सुरु होतात तेथून बरेच अंतर चालावे लागते दूर आहे . कोणत्याही दुकानदारास विचारले तरी रस्ता सांगतात .
येथे दोन मूर्ति कशाच्या आहेत
दोन्ही पण मूर्ती म्हसोबा देवस्थान आहे.
Naka joue me 6fareli marle mala Kay fark nahi
त्यासाठी श्रद्धाभाव भक्ती मनापासून पाहिजे
पुजारी चा फोन नंबर मिळेल काय 🙏🙏
कशासाठी
googalpay करायला पुजेसाठी
Kay nahi karnar Kam me anla hotu ghari Kay Kam nahi kale
Kay fark nahi
🙏
Hi friendship me
🙏🙏🙏
येथे दोन मूर्ति कोणाच्या आहेत
😂