व्हा शाहीर शाब्बास संपुर्ण इतिहास ऊभा केलात तुमच्या पोवाड्याचा सादरीकरणातुन. तुम्हाला मानाचा मुजरा. जय सिद्धार्थ। जय शिवराय। जय भिमराय। जय महाराष्ट्र। 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻
नमस्कार सर.. महात्मा फुले यांच्या कलर्स वाहिनीवरील महात्मा फुले यांच्या (aawaz)मालिकेतील आपल्या पहाडी आवाजातील छञपती शिवाजी महाराजांवरील कुळवाडी भूषण पोवाडा upload करा. अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद jay bhim jay shivray.
शाहीर दलितांचा राजा नव्हे "बहुजनांचा राजा" बोला. जय भिमराय। 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻
हा पोवाडा ऐकून अंगात ऊर्जा येते ....🙏
जय शिवराय🙏
जय भीम🙏
👑छत्रपती शिवरायांना आणि 👑डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा त्रिवार मुजरा🚩🚩🇪🇺🇪🇺⚔️🖋️🔥🔥👌👌🌹🌹🙏🙏
निसर्ग नियम आहे की पाणी आग विझवतो
पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तर पाण्यालाच आग लावली✌️✌️😎😎🇪🇺🇪🇺
अंगावर शहारे आले दादा पवाडा ऐकुन.
पाणी चा संघर्षाची कहाणी ऐकल्यावर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा. 🙏🙏
अख्खा इतिहास डोळ्यांसमोर आणणारे सादरीकरण केले सर....💐💐💐
धन्यावाद
अंगावर काटा आला तुमचा पोवाडा ऐकून ...खरच खूप अभिमान वाटतो बाबासाहेबांचा 🙏🙏
खरा ईतिहास साक्षात मांडणारी लेखणी सादर करणारे, नंदेश उमप साहेबांना मानाचा मुजरा 🌹🌹🌷🌷🙏🏿🙏🏿
नंदेश उमप दादा.. आपला पोवाडा ऐकताना अंगावर शहारे येतात.. जय भीम जय शिवराय, जय महाराष्ट्र जय भारत.. ❤❤❤
अप्रतिम , इतक्या मोठ्या मंचावर खूप सुंदर सादरीकरण केले. व पाठ राहणे खूप कठीण आहे , जय भीम मंगल हो कल्याण हो
शाहीर विठ्ठल उमप साहेबांचा वारसा असाच तुमच्या वाणीतून पुढे घेऊन जा नंदेश साहेब
महाराष्ट्राचा लोकप्रिय शाहीर म्हणून आपला अभिमान वाटतो
व्हा शाहीर शाब्बास संपुर्ण इतिहास ऊभा केलात तुमच्या पोवाड्याचा सादरीकरणातुन. तुम्हाला मानाचा मुजरा. जय सिद्धार्थ। जय शिवराय। जय भिमराय। जय महाराष्ट्र। 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻
Nandesh dada manacha jai bhim aani manacha mujra🙏🙏🙏🙏 jai maharastra...
Wah Nandesh Sir....
Shabd nahit .. Tarif karayla ....
Kadakkkkk
मानाचा ,स्वाभिमानाचा, पराक्रमाचा , स्वराज्या चा कडक जय भिम , जय शिवराय
जबरदस्त खूपच सुंदर
मस्त दादा अक्षरशः डोळ्यात पाणी येतंय गाणं येईकताना
अप्रतिम दादा... खरच खूप सुंदर शब्द रचना आणि तुमच्या आवाजानं त्यात ख-या अर्थाने रंग भरला अप्रतिम ...
नमस्कार सर..
महात्मा फुले यांच्या कलर्स वाहिनीवरील महात्मा फुले यांच्या (aawaz)मालिकेतील आपल्या पहाडी आवाजातील छञपती शिवाजी महाराजांवरील कुळवाडी भूषण पोवाडा upload करा. अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद jay bhim jay shivray.
th-cam.com/video/Aszfvp23Eyg/w-d-xo.html
Jay Bhim Jay ShivRaay
Kup sundr povada Aahe very nice song
अप्रतिम सर
विठ्ठल उमप सर यांच्या आवाजा जवळ फक्त तुम्हीच जाऊ शकतात
Kyaaa baat goosebumps 🔥🔥🔥🙌
Very beautiful Nandesh Ji
खूपच छान सर, संपूर्ण जीवनचरित्र मांडले, धन्यवाद सर
धन्यवाद
सर शहारे आले अंगावर खरोखरच संपूर्ण ईतिहास डोळ्या समोर उभा केलात तुम्ही तुमच्या कणखर पहाडी आवाजात. जयभीम
Jabardast दादा jay bhim🙏🙏🙏🙏
Khup khup bhary dada lay lagl kadjala 💙💙💙jay bhim 🙏🙏🙏
अतिशय सुंदर सादरीकरण....आपणास मानाचा कडक जयभीम...
खुपच अप्रतिम !
#Dnyandarshan
दादा फक्त तुम्हीच अशे पवाडे गाऊ शकता.🔥🔥🔥😍😘💚💙❤️
जबरदस्त 👌 जय भिम 🙏
👑स्वराज्य जय श्री छत्रपती शिवाजी महाराज 👑भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांना मानाचा मुजरा ✍️🇮🇳💐🌷🌹🙏🙏🙏🙏💙💙💙♥️♥️♥️💛💛💛👍👍👍👌👌👌
जबरदस्त सत्य इतिहास कथन करणारा पोवाडा
1 no sir khupch bhari 👌👌👌💐💐💐💐
जबरदस्त दादा...👌👌👌
अप्रतिम बाबासाहेबांचा पोवाडा सादरिकरण क्रांतीकारी जयभीम दादा
Nandesh Umap Is the Best!✨♥️♥️
Nandesh ji it was plesure meeting n listening to youin Melbourne yesterday.
Sir your voice so beautiful very nice song jay bhim namo buddhay
Proud of you,Bro...Keep it up!🙏
नंदेश दादा खुप छान
खुप आवडले
सलाम नंदेश्ला !
वा खुपच छान पोवाडा गायलात आपन अप्रतिम👍🌹🌷
जयभीम दादा
Bhari .....
U r great
Jai Maharastra..
अप्रतिम सर
Ek dam masta dada
अप्रतिम अंगावर शहारे आले पोवाडा एकून
khupach sundar powala sir...
Nice dada matang samajala ..sudha sanga ..hya .goshti
Khuppach chhyan...
Waah
Nadesh umap.jaibhim
Khupch chann👌👌
Jay bhim 🙏🙏🙏
Khup chan sir
Khupch apratim dada !!
Thankyou !
jay bhim dada.
Khup chan 🙏 jay bhim ❤️
अप्रतिम दादा
Thanku
उपम सर माणगाव परिषद 1920 या वर पोवाडा तयार करा विनंती आहे
love you dada
Jay bhim
Awaz जय भीम वाल्यांना 🙏🙏🙏🙏🙏
अंगावर काटे आनणारे बेफाम गित धन्यवाद.
Nandesh sir your great 🙏🙏🙏
Jabardast song
खूप छान
जबरदस्त 👍👍👍👍👍👍
Jay bhim dada🙏🙏💐💐
Superb 👍❤
खूप छान सर
Rad aala yrr,💙💙💙💙🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥Jay bhim💙💙💙🔥🔥🔥🔥💙💙
Sundar powada 🙏
Mast
Kadak
Aasa pawada aaykun tumhala manach mujara
👌👍🏼
Nice 👍👌 💙 Jay Bhim 💙
Jai bhim
👌👌 nice powada👌👌
🙏👍👍👌🇪🇺
❤️🇮🇳🙌
आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे चे नवीन भीमगीत
th-cam.com/video/w_fM8s6FSzA/w-d-xo.html
Parivartan kara tyanchta
ग्रेट
Rare writing and the best performance.
Samja jara 💙💙💙
Ghan
अंगावर शहारा आणणारा पोवाडा😭😭
Great JAYBHIM
He koni ny baghnar baki baghayla sarvana time ahe
Jay bhim
Jay bhim