किती प्रेमाने आई बोलली कोळश्याच्या खाणीतला अनमोल हिरा आहे व हिच तुमची लाख मोलाची खरी संपत्ती ओळख जी परमेश्वराच्या आशीर्वादासारखीच लाख मोलाची आहे आई तुमचा गुरू आहे व गुरू शिष्याला नेहमीच चांगले संस्कार आणि प्रगती करण्यात यश देतो आईंना नमस्कार 🙏🙏🙏अकिंता खूप खूप छान व सुंदर एक्टींग कडक 👌👌👌दादा खरच मनाने राजा स्वभावाने प्रेमळ 👏👏👏
खूप छान कल्याणी वहिनी खूप छान आहेत दादा अशी बायको मिळायला भाग्य लागत... कोणाच्याही नशिबात नसते इतकी समजूतदार बायको मिळाली भाग्यवान समझा... वहिनींना फिरवून आनाच.....
Dp dada he baghun as vatal आमच्या घरी pn asch ast #navroba same sasubai kalyani di chya jagi mi😌mla pn kuthe firayla net nahit तुमच्यासारखे comedy ahet he😀🤣🤣🤣🤣🤣
अंकिता असली व्हिडिओ मध्ये कि खूप छान कॉमेडी होते ग्रेट अंकिता दीदी
खूप खूप हसले , डोळ्यातून पाणी आले.🤣🤣 आईसाहेब एक नंबर आहेत
किती प्रेमाने आई बोलली कोळश्याच्या खाणीतला अनमोल हिरा आहे व हिच तुमची लाख मोलाची खरी संपत्ती ओळख जी परमेश्वराच्या आशीर्वादासारखीच लाख मोलाची आहे आई तुमचा गुरू आहे व गुरू शिष्याला नेहमीच चांगले संस्कार आणि प्रगती करण्यात यश देतो आईंना नमस्कार 🙏🙏🙏अकिंता खूप खूप छान व सुंदर एक्टींग कडक 👌👌👌दादा खरच मनाने राजा स्वभावाने प्रेमळ 👏👏👏
Kalyani is beautiful and talented lady 🎉🎉🎉❤❤❤
Ankita is beautiful and pleasant and lovable 🎉❤😊
More footage of kalyani and Ankita preferably 90% of time must🎉❤
Me kaai mhanti Kavita.. 😄😄😃😃 1 no.
मस्त फैमली आहे खुप छान कल्याणी सुंदर आहे
खूप छान कल्याणी वहिनी खूप छान आहेत दादा अशी बायको मिळायला भाग्य लागत... कोणाच्याही नशिबात नसते
इतकी समजूतदार बायको मिळाली भाग्यवान समझा...
वहिनींना फिरवून आनाच.....
छान विडीओ एक नंबर आपण कल्याणी, आणि महत्वाचे म्हणजे आईची सासुभरी नजर
नादखुळा विडीओ असतात
तुला मी ओळखते ठेल्या.....🤣🤣🤣🤣🤣 काकु rock's
धनुभाऊ आईची एक्टिंग लय भारी कल्याणी वहिनी कड़े पाहताना नजर एक नंबर असते.
धनंजय सर ॲक्शन सर्वांनी चांगली केली आह
hya vlog Ankita aani kaki superb vaatlya. Dp dada kalyani vahini la kharach firayla nya aani tyacha vlog share kara 👍
Wa 🎉🎉😊❤
AAI BHARII BOLATAAT EK NO
🥰जा ओ दादा घेऊन वहिनी ला बाहेर 🙏🏻❤️
1 Aai acting super
Best comedy 🤣
Enjoying family and good understanding
DP वर चारही बाजूने प्रेमाचा वर्षाव.आई, बहिण, बायको मस्तच. 👌👋👋👋
Dada gheun java vaini naa firayla full enjoy kara😄
God bless you all family taila firayla ghegun java dada
Ikde aai kanakhali laavtiya thikde choti taai kanakhali laavtiya great dp Bhau
Kay dada danger hi family kay gai sarki same aai kup bari comedy hai 😂😆 Hassan Hassan pot dhukathi kup danger comedy 🤣😂😆
दादा कविता कल्याणी🤣😂🤣
एकच भाऊ धनु भाऊ
खोताच्या खानितला कोहिनूर हिरा 😂😂
Dada mla tumche video aavdtat,tumchya brobar bolaychi khup echha ahe
लैय भारी भावा
Same point kalyani java ki mitransobt mla kshala gheun jashil😃🤣😇
Happy journey Bhai you and sister 👍🥰🥰🥰🥰🥰🥰
Dp dada he baghun as vatal आमच्या घरी pn asch ast #navroba same sasubai kalyani di chya jagi mi😌mla pn kuthe firayla net nahit तुमच्यासारखे comedy ahet he😀🤣🤣🤣🤣🤣
आईची reaction भारी असते😂
Mast dada ek number aai tr ek number ahe
आईसाहेब 😂😂
Super cool family wonderful
Kavita oye kalyani what lagli dp bhauchi
Happy journey Bro
4:43 sab se best....
Comedy 😂😂
Mast comedy 😂
लय भारी भाऊ...
घेऊन जा हो दादा वहिनीला बाहेर
Dada sang kon kon trip la janar ta pan sang. Yaar. Sarv point samjala mala. Singapore trip.
DP bhau tumcha sakharpuda te lagna ha ek vlog rahila aahe, kadhi kartaay........
अंकीता दिदी खुप भारी बोलते
Trip cha vlog banva vahini sobat...
Good morning 🌅 dp bahu
DP "जाळ" आणि" धूर "संगटच म्हणा... चर्चा पूर्ण का केली नाही!!!! अंकिता आली बरेच दिवसांनी, जरा अजून जुगलबंदी बघायला आवडले असते हो.
दादा एवढं VDO बघितले..खरच तुम्ही सह कुटुंब फिरायला गेलेल ऐकलं व दिसल पण...सवड काढून जावा कि फिरायला सिमला कुलु मनाली. काश्मीर, आसाम. दार्जिलिंग, ला...
अगदी रिअल व्हिडिओ बनवतो भावा
डायलॉग नीट ऐकायला येत नाहीत
साऊंड कलीयारीटी नाहीं
Dada tumhi videos mobile var banavta ….?
😂😂😂😂😂💥🤟👌
भावा आईसाहेब पण एकदम रिअल अक्टिंग करतात तुझ्या पेक्षा पण ओरिजनल
Mast aai
Aameen ❤
Mast
Ankita is best
Dhanjay saheb gheun Java vahini na firayala
👍👍
😂😂😂😂🔥 aaisahebanchi reaction 🔥
❤️ FOR ANKU.....
अंकिता खूप छान बोलते
Ankita Ali baba dp dada la la jhadayla 😂
Good morning DP bhau
Tume jaysingpur madil chate school la yenar ahat ka please reply sir
Ankita 👌
😅😅🤣🤣🤣
👌👌😊
😁😁😁😁😁👌👌👌👌
Chiplun la kadi yenar dada
👌
एकदा कविता ला घया विडिओ मध्ये
बघायला मजा आली जयभीम जयशिवराय जयभैरव
Nice bro ✨❤
Bhau ne ki re Vahinila firaya
Hi Ankita prabu walwalkar ch ka
Janu sobat pan video banv dada
Khotachi😜😜😜
Good morning
धनंजय पोवार आमचेपाव्हणे सुध्दा खोत आहेत ते कबनुर येथेराहतात
Hi DP bhau
धनंजय किती दिवस झाले आहेत आपण भेटून.युवराज
आवाज येत नाही
घेऊन जा रे दादा वहिनी ला फिरायला
😂😂😂😂👌🏻👌🏻
डिपी दादा जा की घेऊन फिरायला
दादा कविता कोण.
Gheun java ki dada kavita la gheun firayala....
DP तुमच गाव कोणत
Kiti sadhi na...bichari kalayani tai....
दादा ही कविता नक्की आहे तरी कोण
संतूर मॉम
पातेलं वाली पिवळी साडी त
धनउभआऊ तुम्ही व्हिडिओ करताय ते आवाज स्पष्ट येत नाहीत ते जरा ते बघा
Dp आता सुट्या आहेत फिरवून आणा हो वहिनी यांना...तुम्ही किती नाराज करता वहिनी यांना
🙏🙏👍
अंकिता च लग्न कधी करणार आहे
🤣🤣😂😂😂😂😂
अंकिता दादा तूमची सख्खी बहीण आहे का
मामाची मुलगी आहे.
Back ground चे हसण्याचे आवाज बंद करा
Daji gheun ja ki mazya bahinila firayala
दादा बाकी सगळे सोडा ते केसाची औषध कुठले तेवढे सांगा..
आमच्यात आता भांडणे चालू झाल्यात...तुमच ऐकून
Bhringrajasava...... जेवणानंतर 10 मिनिटमध्ये 30 ml औषध 30 ml पाण्यातून 2 time, 2 जेवणामध्ये 8 तासाच अंतर आवश्यक