ह्या हि वयात मार खात आहे... नशीबवान आहे..... आई बाबा यांच प्रेम आहे.... माझे तर आई गेली बाबा गेले 41 वय चालू आहे... नोकरी नाही अंनाथ झालो आहे..... माझी आई कुप मार देत होती.... लय atvan येती,,
कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या भावांचे सेम डॉयलॉग ....😂 बाबा देतोय लेकीला...मी कष्ट करून घेतलोय ....कानपाड फोडीन.... धमक्या...😂 स्वतः च च कौतुक करून घ्यायचं....धनंजय दादा ग्रेट पर्सन... स्वामी तुला खुप खुप आयुष्य देवो...❤️👍
धनंजय दादा तुमचे कुटुंब खूप छान आहे baghun खूप समाधान वाटते, नाती अशी असावीत, तुम्ही जे फर्निचर विकता ते हप्त्यावर मिळते का, कारण असे विकत घेता येत nshi ना 🙏
दादा खूप छान सांगण्याचा प्रयत्न पण आईला असेच आनंदी राहू द्या उगाच डॉक्टर गोळ्या हा विषय काढू नका गाडी ही लक्ष्मीच आहे तिला जाळून टाकेल असे वाईट बोलू नाही तुम्ही कितीही गाड्या घ्या आई वडील यांचा आशीर्वाद व स्वामीं समर्थ कृपा ही सर्वप्रथम पाहिजेच बायकोचा हक्क आहे पण आईनंतर व वडिलांना सांगितले तर मुलीला अश्या दहा गाड्या देण्याची ताकद त्यांच्यात आहे व ते प्रेमाने देतीलही पण कुठलीही मुलगी आई वडील यांचे प्रेम व आशीर्वाद यालाच भुकेली असते सासरी गेल्यावर फक्त माहेरचे प्रेम व आई वडील हे सुखी आनंदी आहे हेच तिच्या साठी अनमोल असते तुम्ही तुमच्या बहिणीला कधीही दुखवणार नाही हे नक्कीच तुमचे फँमिली प्रेम आपलेपणा विश्वास तुमची एकीच तुमची खरी ताकद आहे 👌👌👌👍👍👍👏👏👏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏बहिणी खूप स्वभावाने अत्यंत प्रेमळ व शांत आहे पप्पांचा गर्व आहे आपल्या मुलींचा व आईला मुलाचा कारण आईच्या प्रेमात दिसते आई पप्पांना नमस्कार 🙏🙏🙏
D P Bhau saglya kade mike pahije aawaj pratekacha yet nahi.sarjerao mothyane bolato .mummy savkash bolate awaj kami yeto tyamule ajun mike kharedi kara
देवा ह्या माणसाला खूप आयुष्य दे आणि असा माणूस प्रत्येक कुटुंबास लाभुदे ❤❤❤ श्री स्वामी समर्थ🚩
ह्या हि वयात मार खात आहे... नशीबवान आहे..... आई बाबा यांच प्रेम आहे.... माझे तर आई गेली बाबा गेले 41 वय चालू आहे... नोकरी नाही अंनाथ झालो आहे..... माझी आई कुप मार देत होती.... लय atvan येती,,
कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या भावांचे सेम डॉयलॉग ....😂 बाबा देतोय लेकीला...मी कष्ट करून घेतलोय ....कानपाड फोडीन.... धमक्या...😂 स्वतः च च कौतुक करून घ्यायचं....धनंजय दादा ग्रेट पर्सन... स्वामी तुला खुप खुप आयुष्य देवो...❤️👍
0p.
दादा, आई कितीही रागात असल्या तरी बोलता बोलता हसतात, भांडण हसत खेळत असावं 👌🏻👌🏻राग नसावा मनात 👌🏻😊
धनंजय सरांना गाडी देऊच नका ...😂😂😂😂 त्याशिवाय त्यांची ढेरी कमी होणार नाही😮😮😮😮😮
Dp la पळवले पाहिजे पोट कमी होईल
😆😃😄
@@aniljadhav703
Ok 8:22
😂😂
आईचे हावभाव एकदम छान मस्तच ! !! आई चा मार शहाणपण देत असते . दादा मस्त च ऑक्टिग
अशी माणसं समाज्यात खूप कमी आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने यांना खुप यांच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा.
आज गाडी उद्या तुमची प्रॉपर्टी काय राहात नाही... पिंकी ताईला सुफला शॉट द्यायलाच लागण दादा
धनंजय दादा तुमचे कुटुंब खूप छान आहे baghun खूप समाधान वाटते, नाती अशी असावीत, तुम्ही जे फर्निचर विकता ते हप्त्यावर मिळते का, कारण असे विकत घेता येत nshi ना 🙏
पिंकी चे लग्न झाले नाही का ती थेथेच असते मस्त व्हिडिओ आई ek नंबर.
0:22 😂😂😂हसून हसून ...डोळ्यातून पानी आले😂😅😅😅😅😂😂😂
Dp दादा तुमचे कॉमेडी विडिओ पाहिल्याने एकदम डोक टेंशन फ्री 😀
Dhananjay dada aani kalyani vahini tumchi jodi khup sundar aahe.
Tumchya jodila drushta na lago.
Tumchi all family is best😊😊
😂😂धनुभाऊ म्हणजे आय वान्ट रसानाट कढांण बट मटणाचा रवा पाहिजे बरं 😂😂😂🔥🔥🙏🙏🙏
अजित पवार सक्षम केलय आणि तिकीट मागताय शरद पवारकडे कसा विशवास ठेवाचा
खरोखर कॉमेडी बघताना टेंशन फ्री.....👌👌👌👌👌👍👍👍👍
धनजंय भाऊ सगळ्या चे आवाज स्पष्ट ऐकु येतील असे व्हिडिओ करा
dp dada तुम्ही सायकल वरून फिरत जावा
त्याशिवाय तुमची ढेरी कमी होत नाही😅
आई व बहिणीसाठी अर्वाच्य भाषा..
मातृ मुखी सदा सुखी धनंजय
आई हसरी कल्याणी हसरी
पण धनंजय खूप मार खातो
मारू नका हो त्याला
मंगळावरची लोक माझा घाम घेऊन निघालेत ....😅😅😅😅😅😅
राबून आनलायं...राबून 😁😁😀😂👍
दादा खूप छान सांगण्याचा प्रयत्न पण आईला असेच आनंदी राहू द्या उगाच डॉक्टर गोळ्या हा विषय काढू नका गाडी ही लक्ष्मीच आहे तिला जाळून टाकेल असे वाईट बोलू नाही तुम्ही कितीही गाड्या घ्या आई वडील यांचा आशीर्वाद व स्वामीं समर्थ कृपा ही सर्वप्रथम पाहिजेच बायकोचा हक्क आहे पण आईनंतर व वडिलांना सांगितले तर मुलीला अश्या दहा गाड्या देण्याची ताकद त्यांच्यात आहे व ते प्रेमाने देतीलही पण कुठलीही मुलगी आई वडील यांचे प्रेम व आशीर्वाद यालाच भुकेली असते सासरी गेल्यावर फक्त माहेरचे प्रेम व आई वडील हे सुखी आनंदी आहे हेच तिच्या साठी अनमोल असते तुम्ही तुमच्या बहिणीला कधीही दुखवणार नाही हे नक्कीच तुमचे फँमिली प्रेम आपलेपणा विश्वास तुमची एकीच तुमची खरी ताकद आहे 👌👌👌👍👍👍👏👏👏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏बहिणी खूप स्वभावाने अत्यंत प्रेमळ व शांत आहे पप्पांचा गर्व आहे आपल्या मुलींचा व आईला मुलाचा कारण आईच्या प्रेमात दिसते आई पप्पांना नमस्कार 🙏🙏🙏
सर्जेरावची एक भुवई कुठं गायब झाल्या 😂😂😂
Dada tumchya sobat khup vaiet hotay. Tumhala dawal jaat aahe as vatt
Same majya sobat zala ahe
Aainche video baghun amcha divas khup chan jato evdhya hasvtat thanks dada❤❤
Dada me gaadi nheu ka ..pleaseeeeee.
Ase vicharle pahije hote 😅😂
Aai tumcha mulga khup chaan aahe.
D P Bhau saglya kade mike pahije aawaj pratekacha yet nahi.sarjerao mothyane bolato .mummy savkash bolate awaj kami yeto tyamule ajun mike kharedi kara
आई : अगं बाई बाई बाई 😂😂
अं हं ..सुपला शाॅट 😂😂
सुफला श्याॅट मुंबईच ब्रीद वाक्य आहे.😅
भंडारे डॉक्टर माझे भाऊजी आहेत.
व्हिडीओ बघून खुप छान वाटलं
Hi DP dada
GM dada
@4.30 @7.20🤣🤣🤣🤣🤣.. Ek no👌👌
Barobar ahe dp tumch marriage zal tumchya bahinich ticha nawar Purvel ki hatt kasha aai ban kadun haway.
Barobar ahe
गाडी फक्त धनंजय दादा ची
खूप छान वाटलं तुमचा व्हीडीओ पाहून 😂😂
dp dada maza pan bro tumaca sarakac ahay 😊
4:50 to 5:05 part is best
तुम्ही जरा जास्तच बोलता गाडी पेटवीन जरा भाषा थोडी मवाळ पाहिजे हं
Ho
Me new subscriber aahe mala etke video avdyla laglet na tumche ki me sarkh tech tech bgte ani fresh vatat mala 😍😍
Supala shot 😂😂😂👌😂😂
DP दादा एकदम कडक व्हिडिओ
Khup chan🎉😂
खुप छान दादा 👌👌👌👍👍🙏🌹😊
Saglacha ghrala aag lagle
आई ही अस्सल कलाकार आहे❤
Prastithi bitak ahe
😂 dp dada ❤
जबरदस्त 😂😂😂
धन्या गाडी घेऊ नको रे
Prtek gharat tech ahe ...dp dada 😢😢😢
विचार बदला
❤only मोदी 🎉❤
dada cha jiv swift madhe dadlay watata.
Zakkas video 😂😂😂❤❤❤
You made our day ❤️
Bahu 👌👌👌👌🙏
कीली नाहीं च्याबी 😂 dp dada
Dada... Aaj sakali sakali😂
Nice dp da
😂😂
Ek no dp dada🎉
😂😂😂👍👍
खूप छान
Kadk nice 😊😃
Dp mhaje eka dagdat don pakshi
Bhau aai vadil Astana ka bahin vicharen aai barobar boltay
ग्रेट
Why need car....go walk....do some exercise.....😂😂😂😂😂😂😂😂
Nice
भारती आचरेकर ची डुप्लिकेट कॉपी आहे आई 😂
दादा व्हिडीओ बनवताना माइक चा वापर करा महनजे आजुन मझा येईल व्हिडीओ बगायला
DP❤😂
Good morning 🌄🌅
Help mi pliz dada
😂😂😂😂😂😂😂😂
😂
भाऊ तुमची आई पण कटटर आहे
😁😁😁😁👌👌👌👌👌
👌👌👌👌💐💐💐
सुंदर कुटुंब आता नाटक कंपनी काढा.
Please don't say shat your mouth to आईसाहेब
😂😂😂
😂😂😂😅
Kaka aajjee tumhala kiti marte
😂😂😂😂😂
दादा आईला काही म्हणून नका
😂😂😂😂❤❤
Are धनु vedya मुलींचा पन अधिकार आहे. तू ektach navsacha नाहीस. Pinky ला त्रास देऊ नकोस. तिचा पन hissa आहे, he visrala वाटतय 😂
उठ सुठ धन्याला ढोलकी वाणी का बडवता त.
अगदी बायकोही.
मेंदूला धक्के बसतील त्याच्या.
DP tumhi Cycle chalwa
Good morning D. P.
Dada Tu kiti ekato tula martat pan teri tu kahich nahi bolat
सर्जेराव आईसीनी विचारा डीपीची गरज आहे का ? दुकानात !
आम्हासनी द्या वा DP दादा
😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂
😂😂😂
द्या भाऊ ताईला गाडी ज्यांना बहिण नाही त्यांना माहीत आहे बहिणीची माया