मुळात महाराष्ट्रतील हि कृषी विद्यापीठ म्हणजे पांढरे हत्ती आहेत.संकरीत गाईंचे नवीन ब्रिड, म्हैस, शेळ्या मेंढ्या, नवीन घास,गवत या मध्ये गेल्या २५/३०वर्षात काय संशोधन केले याचा लेखाजोखा मांडला पाहिजे.
नमस्कार श्री. अनिलजी, आपले विचार व॑दनीय आहेत. आपण मुलाखतीत गोठ्याची सखोल माहिती देतानां एकूण खर्च किती झाला. हे पण सा॑गितलेत. आपले अभिन॑दन. आपणास एक विन॑ती करून का॑? आपण पाण्याचे काहीच नियोजन केले नाहीत. असे माझ्या न लक्षात आले ते मी आपल्यापुढे मा॑डत आहे. आपण गुरा॑ना पावसाळ्यात होणाय्रा त्रासामुळे गोठ्यावर पत्र्याचे छत घातलेत. पत्र्यावर पडणारे पावसाचे पाणी तसेच जमिनीत पडून त्यातील एक ते दोन टक्केच मुरेल. उरलेले पाणी सुर्योच्या उष्णतेने वाफ होऊन फूकट जाते. जर आपण सदरच्या गोठ्याच्या छताला पन्हळी लावून ते वाहून जाणारे पाणी फूकट जाऊ नये म्हणून एक ८×४×४चा खड्डा खणून त्यात दगड, वीटा आणि वाळू॑चे चार इ॑चाचे थर लावलेल्या अशी वेगळ्या खड्यात गाळणी करून वर नमूद केलेल्या खड्डात सोडले असतेत तर त्याचा फायदा आपणास होणारच आहेच. ते सदरचे पाणी जर जमिनीत मुरल्यामुळे जमिनीचा भुमिगत साठा आपोआपच वाढायला मदत होइलच. तसेच आपणा सारख्या दुधाचा ध॑दा करणाय्रा॑ शेतकर्या॑ना ही प्रक्रीया सा॑गितलीत तर ह्या अशा आपल्या सगळ्या॑च्या प्रयत्नाने पाण्याचे स्त्रोत वाढल्यामुळे जमिनीतील आपसूकच अनेक ब॑द झालेले पाण्याचे झरे पुनरूत् जिवीत होतील. ते आपल्या शेताला/ बागायतीला तसेच आपल्या आजूबाजूच्या शेतकय्रा॑च्या शेता॑ना/ फळबागा॑ना लाभदाई ठरतील. आजच्या घडीला विहीरी॑ना/ ओढ्या॑ना पाण्याचा तुटवडा पडत आहे. तसेच आजकाल उठसुट कोणीही सर्रास २००, ३०० फूटावर पाणी नाही लागले. तर आडवे /उभे बोअर मारून पाणी मिळवीन. अशा, वल्गना/फुशारक्या मारतात, मोठेपणाने सहज बोलून जातात. पण त्याच वेळेस ते हे विसरतात कि जे पाणी जमिनीतून ओढून काढलेले ते पाणी आ॑दाजे ४०० ते ५०० वर्षापूर्वी जमिनीत मुरलेले पाणी आणून काढतोय. असेच काढत राहिले तर पुढच्या पिढीला पाण्यासाठी आणखीन उभे/आडवे किती खोल जायला लागणार आहे ते तेच जाणो. तसेच आजच्या तागायत जे बोअर मारले आहेत. त्यापण बोअरच्या बाजूने वर सा॑गितल्याप्रमाणे खड्डे मारून पाणी गाळून परत बोअरच्या बाजूला बनवलेल्या सदरच्या खड्यात सोडल्यास ते पुणे कधीही कोणाच्याही बोअरला / विहीरला पाणी कमी पडू देणार नाही. त्या फुकट जाणाय्रा पाण्याचा सद् उपयोग होइल. बघा काही करता आले तर. आपले तर भले होईलच पण त्याचबरोबर आपल्या आप्तस्वकीया॑चा पण फायदाच होईल. आपल्या सन्माननीय प॑तप्रधाना॑नी सा॑गितलेच आहे ना. " सगळ्या॑ची साथ सगळ्या॑चा विकास. " धन्यवाद. सुहासकाका
खुप छान व्हिडिओ भावा👌 मस्त
आमच्या सारख्या नविन दुध उत्पादन शेतकर्यांना यांचा चांगला फायदा होईल... मस्त👌
वीडियो एकदाम मस्त आहे
Khup chan mahiti dili Bhau👍🙏
मुळात महाराष्ट्रतील हि कृषी विद्यापीठ म्हणजे पांढरे हत्ती आहेत.संकरीत गाईंचे नवीन ब्रिड, म्हैस, शेळ्या मेंढ्या, नवीन घास,गवत या मध्ये गेल्या २५/३०वर्षात काय संशोधन केले याचा लेखाजोखा मांडला पाहिजे.
Only Bhrashtachaar !!!
Nice
गोठा छोटा पण मस्त
Sir बुटिम म्हणजे काय आहे सविस्तर माहिती द्या
9970224226
32-34 hajar paryant milking machine+stb bhetato bhau😊
नमस्कार श्री. अनिलजी, आपले विचार व॑दनीय आहेत. आपण मुलाखतीत गोठ्याची सखोल माहिती देतानां एकूण खर्च किती झाला. हे पण सा॑गितलेत. आपले अभिन॑दन.
आपणास एक विन॑ती करून का॑? आपण पाण्याचे काहीच नियोजन केले नाहीत. असे माझ्या न लक्षात आले ते मी आपल्यापुढे मा॑डत आहे. आपण गुरा॑ना पावसाळ्यात होणाय्रा त्रासामुळे गोठ्यावर पत्र्याचे छत घातलेत. पत्र्यावर पडणारे पावसाचे पाणी तसेच जमिनीत पडून त्यातील एक ते दोन टक्केच मुरेल. उरलेले पाणी सुर्योच्या उष्णतेने वाफ होऊन फूकट जाते. जर आपण सदरच्या गोठ्याच्या छताला पन्हळी लावून ते वाहून जाणारे पाणी फूकट जाऊ नये म्हणून एक ८×४×४चा खड्डा खणून त्यात दगड, वीटा आणि वाळू॑चे चार इ॑चाचे थर लावलेल्या अशी वेगळ्या खड्यात गाळणी करून वर नमूद केलेल्या खड्डात सोडले असतेत तर त्याचा फायदा आपणास होणारच आहेच. ते सदरचे पाणी जर जमिनीत मुरल्यामुळे जमिनीचा भुमिगत साठा आपोआपच वाढायला मदत होइलच. तसेच आपणा सारख्या दुधाचा ध॑दा करणाय्रा॑ शेतकर्या॑ना ही प्रक्रीया सा॑गितलीत तर ह्या अशा आपल्या सगळ्या॑च्या प्रयत्नाने पाण्याचे स्त्रोत वाढल्यामुळे जमिनीतील आपसूकच अनेक ब॑द झालेले पाण्याचे झरे पुनरूत् जिवीत होतील. ते आपल्या शेताला/ बागायतीला तसेच आपल्या आजूबाजूच्या शेतकय्रा॑च्या शेता॑ना/ फळबागा॑ना लाभदाई ठरतील.
आजच्या घडीला विहीरी॑ना/ ओढ्या॑ना पाण्याचा तुटवडा पडत आहे. तसेच आजकाल उठसुट कोणीही सर्रास २००, ३०० फूटावर पाणी नाही लागले. तर आडवे /उभे बोअर मारून पाणी मिळवीन. अशा, वल्गना/फुशारक्या मारतात, मोठेपणाने सहज बोलून जातात. पण त्याच वेळेस ते हे विसरतात कि जे पाणी जमिनीतून ओढून काढलेले ते पाणी आ॑दाजे ४०० ते ५०० वर्षापूर्वी जमिनीत मुरलेले पाणी आणून काढतोय. असेच काढत राहिले तर पुढच्या पिढीला पाण्यासाठी आणखीन उभे/आडवे किती खोल जायला लागणार आहे ते तेच जाणो.
तसेच आजच्या तागायत जे बोअर मारले आहेत. त्यापण बोअरच्या बाजूने वर सा॑गितल्याप्रमाणे खड्डे मारून पाणी गाळून परत बोअरच्या बाजूला बनवलेल्या सदरच्या
खड्यात सोडल्यास ते पुणे कधीही कोणाच्याही बोअरला / विहीरला पाणी कमी पडू देणार नाही. त्या फुकट जाणाय्रा पाण्याचा सद् उपयोग होइल. बघा काही करता आले तर. आपले तर भले होईलच पण त्याचबरोबर आपल्या आप्तस्वकीया॑चा पण फायदाच होईल.
आपल्या सन्माननीय प॑तप्रधाना॑नी सा॑गितलेच आहे ना. " सगळ्या॑ची साथ सगळ्या॑चा विकास. "
धन्यवाद. सुहासकाका
YtY0
Gutim medicine vr vdo banva
Napier gass changla aahe pls. Bene bhetel ka.
Chhan
जय महाराष्ट्र
👌👌👌
Supper nepier Che biyane pahije ahe mitra plz patta kalava
Mi karnatak madhun ahe
Docktar Khup karaftted aheth
8:00
Sir butim chi mahiti dya ani kute bhetel sanga
9970224226
गुटींम, हे औषध म्हशीसाठी वापरले तर चालेल का ?
हो चालेल
गुटीन या औषधाबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवा हे औषध बऱ्यापैकी फायदेशीर दिसते
अष्टदीप क्रिएशन्स या चॅनेल खूप खूप आभार खूप महत्त्वाचे प्रश्न व्यवस्थित मुलाखत अप्रतिम आपल्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
Gutim medicine vr vdo banva dada
Sir बुटीम माहीती द्या
9970224226
Thanks
गायचे डिवारमीग केले नसेल तर चालेल का
👌👌