खूपच छान सर तुम्ही मुलाखत घेतली आणि मनातील बरेच प्रश्न विचारले खूप खूप धन्यवाद🙏 मुरघास यांनी मकाचा बनवलाय की नेपियरचा बनवलाय तेवढे त्यांना विचारा कारण त्यांच्या सर्व गायी खूप सुदृढ दिसतात
तुमचे व्हिडिओ अतिशय चांगले असतात चांगले मार्गदर्शन मिळते पण किती जागेत किती गाई बसतील यावर व्हिडिओ बनवा एखाद्या शेतकऱ्यांना कमी जागेची अडचण असती जर आपण व्हिडिओ बनवला तर ते मार्गदर्शन उपयोगी ठरेल.
खूपच छान सर तुम्ही मुलाखत घेतली आणि मनातील बरेच प्रश्न विचारले खूप खूप धन्यवाद🙏 मुरघास यांनी मकाचा बनवलाय की नेपियरचा बनवलाय तेवढे त्यांना विचारा कारण त्यांच्या सर्व गायी खूप सुदृढ दिसतात
मुर्रघास मकेचा पण आहे आणि नेपियर चा पन आहे
@@jaydipmore6503 🙏
एक नंबर दिपक सर लहान लहान युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच काम आपल्या या माध्यमातून
Thank u 🙏🙏
एक नंबर काम सर तुमचं एकदम भारी छान माहिती धन्यवाद
खूप छान माहिती अजून वेगवेगळे अनुभव vedio टाका
नाद केला भावाने
Ashtdeep Creations आपलं खूप खूप अभिनंदन
गोरखजी 🙏🙏💞
Super Jay dip bhau ......aprtim
महत्त्वाची माहिती मिळाली, मस्त
♈🅱 ♈
आवडल आपल्याला आम्ही राशिनकर
तुमचे व्हिडिओ अतिशय चांगले असतात चांगले मार्गदर्शन मिळते पण किती जागेत किती गाई बसतील यावर व्हिडिओ बनवा एखाद्या शेतकऱ्यांना कमी जागेची अडचण असती जर आपण व्हिडिओ बनवला तर ते मार्गदर्शन उपयोगी ठरेल.
एका गायला 200 स्क्वेअर फुट एका गुंठात 1089 स्क्वेअर फुट असतात त्याप्रमाणे एका गुंठा मध्ये पाच गाय बसतात
Khup chan
बारामती अकलूज गाय बाजारातील व्हिडिओ बनवा. ज्यांना नविन व्यवसाय करायचा आहे त्यांना किंमतीचा अंदाज येतो.
Mast sir
Mast video
Chan sar
Aplya Kade 1 gay aahe 2 daat 20 litre capacity Khali padi Bangalore Varun anli aahe Kal 1 lakh kimat sangtoy kunala pahize Asel tr sanga
रोज किती दूध निगत विचारल नाही
आनी किटी भाव आसतो दूधा ला ते पन
नाही विचार ल 😄
दुसरा भाग पहा
Very nice 🙏🏻🙏🏻🔥🔥♥️♥️
👌👌👌
🙏
👌👌👌👌👌👌
ट्रॅक्टर वर दूध काढायचे मशीन कशी जोडायची
पावसाळात नियोजन कसं करतात चिकल होतो
Gavhani dakhavli nahi ti dakhva
Mala 5 6 mnth chi gabhan gai milel ka sar
Bajarat milnar dada pn gheu nka nuksan honar
आमच्या गावी आहे गाई
आमच्या गावी आहे गाई
@@pravindairyfarm ka
@@akshayghodake35 10 madun 9 gai la ky tr problem asto
खाद्याचे रेट पाहता दूध धंदा परवडतो का सर
मग
Part 3 kdi yeil
एका गायीला किती मुरघास घालतात
दहा गाय साठी 40 किलो दरोज
Bangalore Varun Anlela gay vikri sathi th-cam.com/video/-8w3vwxHqtY/w-d-xo.html..