गीता कळायला पार्थाची पात्रता हवी | Sushil Kulkarni | Analyser | Shri krishna
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ก.พ. 2024
- ------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar #AnalyserDivine #SwapnilKumavat
सर्वोपनिषदो गावो
दोग्धा गोपाल नंदनः
पार्थो वत्स सुधिःभोक्ता
दुग्धम् गीतामृतम् महत्
सुशीलजी आपण आध्यात्मिक विषयावर
केवळ अस्खलित पणे नव्हेतर आत्मियतेने,
आपुलकीने व आदराने
निरूपण करता या बद्दल
आपणास सादर प्रणाम
सुशीलजी किती अप्रतिम प्रबोधन, खरंच तुमचे कौतुक करावे तेवढं थोडं, तुम्हाला तरी नक्कीच गीता ऐकण्याचा फायदा झालाय
दान जसे सत्पात्री द्यावे तसेच ज्ञानाचे आहे ग्रहण करण्याची क्षमता असलेला आणि जीवनात उपयोग करणारा असावा
खर आहे
उत्तम निरुपण सुशिलजी 👏👏👌👌
विषयाचा आवाका प्रचंड असा आहे ऐकताना मी कुठे आहे ह्याची जाण होते. प्रथम गीताई मग जमल्यास ज्ञानेश्वरी आणि भगवदगीता हा धोपट मार्ग आहे स्वानुभव असो❤
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. 👌
अगदी बरोबर, नाहीतर गाढवा समोर वाचली गीता आणि वाचणारा गाढव होता! अशी अवस्था होते.
नमस्कार जय श्रीराम
जय श्री राम जय श्री राधे कृष्णा ❤❤❤
ऑल राउंडर आहेस रे खुप छान वाटतंय ह्या वयात ही आवड बघून
सुप्रभात.
अतिशय सुंदर विवेचन.
सुशीलजी, नमस्कार
खुप छान विवरण करून सांगत आहात.
Without total surrender one can't achive anything, in our walk of life too one has to be totally aware, very nice nirupan thanks dada
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
अतिशय सुंदर! Every sentence is valuable and meaning full
मुळात मी चुकतोय, मी गोंधळलो आहे , मला सुचत नाही हे समजुन,
आपल्यापेक्षा अधिक अनुभवी, ज्ञानी , संतुलित, विवेकी मित्रा कडे
मनापासून मार्गदर्शनासाठी , सहायाते साठी साद देणारा मनुष्य स्वतः ची क्षमता व मर्यादा ओळखून असतो ,हे प्रत्येक सामान्य व्यक्तीला शक्य नाही , म्हणून जीवनात कृष्ण सगळ्यांना समजत नाही व काहींना तर दिसत ही नाही...
कृषणम वन्दे जगतगुरुं
सुशील जी! आपण फार दूर दृष्टीने
माणसाला या धकाधकीच्या जीवनात कशाची आवश्यकता आहे हे हेरून गीता विषयाला हात घातला आहे. खूप चांगले केले आहे.
वास्तविक अर्जुनावर गुदरलेला प्रसंग नविन नाही. तुम्हा आम्हालाही जीवनात अनेक प्रसंग असे येतात की त्यावेळी गोंधळायला होते. परंतु
त्यात मार्ग दिसत नाही. अर्जुनाला
ऊपदेश देणारे योगेश्वर भगवान श्री कृष्ण स्वतः भेटले म्हणून त्याच्या शंकेचे निरसन झाले.
माणसाकडे जो पर्यंत शिकण्याची वृत्ती नाही, अंगी चांगले विचार ग्रहण
करण्याची आसक्ती नाही. तो पर्यंत
एखादा ज्ञानी भेटला तरी व्यर्थ आहे. अर्जुन नाते विसरून भगवान श्री कृष्ण यांना अनन्य भावे शरण गेला.
विश्वास ठेवून श्रद्धेने ऊपदेश श्रवण
करू लागला. त्याचे समाधान झाले व तो स्वधर्माला (लढाई) तयार झाला.
धन्यवाद आणि नमस्कार.
नमस्कार सुशील जी कुलकर्णी. सुंदर विवेचन..❤ राजकारणात अध्यात्म असावे..गीता हा शब्द उलट करून समजून घेऊन पाहिल्यास " त्याग " शिकवते.
त्यातील मर्म कानातून हृदयापर्यंत उलगडून पोहोचेल असे असेल तरच त्यागी निर्माण होईल. राजकारण फलप्रद घटना घडवून आणू शकतात..
जय श्रीराम 🎉🎉
Sushilji realy great Ekhimara Solid mara
खूप सुंदर विवेचन.
जय श्रीकृष्ण 🙏
Jay Shri Ram
राम कृष्ण हरी
जय श्रीराम 🚩🚩🚩हरे कृष्णा ❤❤
जय श्रीराम नमस्कार
🙏🙏🙏
🙏🙏जय श्रीराम
Jai Shree ram 🚩🚩🚩🙏🏻
फार सुंदर
सुशील सर आमच्या संजयने उद्धवास वैवस्तीत सांगितली मग झाले उलटे
अप्रतीम
👌👌❤️❤️
Shri Radhe Krishna
Jayshrikrishna
खुप सुंदर
4:03
Very good anecdote...
Namashkar Sushil Ji..
🙏🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
👌🙏👏
रामकृष्ण हरी माऊली ❤
🙏🏽
श्रीमद्भगवद्गीतेच्या अध्याय ४ श्लोक ३४ मध्ये भगवान श्रीकृष्ण गीता कशी समजून घ्यावी हे सांगतात:
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया |
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: ||
आध्यात्मिक गुरु के पास जाकर सत्य को जानो। विनम्र होकर उनसे ज्ञान प्राप्त करने की जिज्ञासा प्रकट करते हुए ज्ञान प्राप्त करो और उनकी सेवा करो। ऐसा सिद्ध सन्त तुम्हें दिव्य ज्ञान प्रदान कर सकता है क्योंकि वह परम सत्य की अनुभूति कर चुका होता है।
नमस्कार
Hare KRISHNA
सर संजय कोन कुठला?
महा भारतातला की भारतातला?
भारतातील महाराष्ट्रातला?
जय महाराष्ट्र
Rupakane hi....va..🎉
गीता आहे संस्कृत मध्ये...आता ती भारतीयांना समजेल अशा स्वरूपात कोणी लिहिली आहे हाच एक मोठा प्रश्न आहे.... वारकरी व इतर भक्ती संप्रदाय गीतेमधील भक्ती अध्याय आचरण मानून तसे चालण्याचा प्रयत्न करतात... विश्र्वरूप वर चर्चा करतात.....पण इतर गीतेत काय आहे हे मात्र सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत आजवर तरी कोणी लिहिलेच नाही हे कटू सत्य आहे....इस्कॉन पार रस्त्यात गाड्या अडवून वा माणसांच्या मागे लागत त्यांची भाषांतरित गीता घ्या असा हट्ट करतात...पण या पुस्तकातील लिखाण इतके अवघड व सामान्य माणसाला न समजण्यासारखे आहे....कितीदा वाचले तरी डोक्यात न घुसणारे... बाकी गीता आपल्याला दिसते ती कोण्या दुकानात नाहीतर रिक्षा टॅक्सी मध्ये सार रुपात चिकटवलेली....जसे तकदिर से ज्यादा किसको ना मिला है ना मिलेगा....क्या लेकर आया था जो लेकर जायेगा....इत्यादी इत्यादी....आणि कथाकार गीता अशी समजावतात की अर्जुना उचल तो धनुष्य आणि लढ...मी आधीच यांना मृत्यू दिलेला आहे...मर्म सांगणेच होत नाही....
पांडुरंग शास्त्री आठवलेंचे गीतामृतम् वाचा 🙏
शेम स्टोरी नाव पण संजय
मुक्ती नाही मिळाली... काय कमी पडलं असेल बरं.
Satte che Lavhar ghum Phir ke pan B hrst Jambale P arti la kahi upysg nahi dhevti Padnar
Mi gujarat madhye asate janmapasun tumachya sarakhi sopya bhashet Gita samajun ghyayala mala madat Karla kaya? sushilji mala tumachyadhi thet bolayache asel tar no. nahi mhanun ithe lihile.
Tya Gitecha Earth ya Sanjay Ravutla kadhi karnar
तुम्ही आणि सूर्यवंशी मिळून जोगळेकर यांना एकटे पाडता का?
Dada please do not use word GULAM, it is disgusting word, it is Arabic or Persian word. There is no GULAM concept in Sanatan Dharm. Correct word is DAS e.g. RAMDAS Hanuman is Das of Ram.
आदरणीय सुशिलजी नमस्कार
रामायणानंतर आपण आता गीतेवरती (कृष्णावर)विश्लेषण चालू करा मी (सूर्यपुत्र कर्ण)ही तीनशे भागाची मालीका पाच वेळा पाहीली गीता महाभारत दोन्ही आहेत कित्येक वेळा पाहून ही तृप्ती होत नाही जीवन जगायला शिकवते ,चांगला विषय निवडला मनापासून आपणास धन्यवाद
जय श्रीराम 🎉🎉