डी एन ए टेस्ट हवी तरी कशाला | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2023
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 349

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 7 หลายเดือนก่อน +112

    या संजय राऊत ला ‌ठाण्यातल्या वेड्यांच्या दवाखान्यात दाखल केलं पाहिजे 🎉❤❤

  • @a.s.617
    @a.s.617 7 หลายเดือนก่อน +116

    किती उलट्या काळजाचे हे लोक आहेत.एकवेळ अशी होती ८०% समाजकारण आणि २०% राजकारण करणारी सेना गेल्या २५ वर्षांत कुठल्या थराला गेली.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 7 หลายเดือนก่อน +14

      ८०% समाजकारणाच्या वेळी आम्हाला शिवसैनिक म्हणवून घ्यायचा अभिमान वाटायचा. गेेले नव्हे घालवले ते दिन. फुकटच्या पैशाचा हव्यास.

    • @naliniharkare8368
      @naliniharkare8368 7 หลายเดือนก่อน

      ​@@ulhasguhagarkar6534pp p pp p

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 7 หลายเดือนก่อน +91

    ज्यांना स्वतःच्या जन्माविषयी खात्री नसते त्यांनाच डी एन ए ची आवश्यकता असते.

  • @ganeshbhegade9098
    @ganeshbhegade9098 7 หลายเดือนก่อน +82

    कुलकर्णी साहेब... सॉलिड मारली, संजय राऊत डोक आपटून घेईल.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 7 หลายเดือนก่อน +69

    संजय राऊत हा शरद पवारचा माणूस आहे हे स्वतःचं सिध्द करतोय वाटतं 😂😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 7 หลายเดือนก่อน

      एकदा राऊतच्या मुर्खपणामुळं बाळराजे तुरुंगात जाऊन आले की उद्धव ठाकरेंच्या डोक्यात ट्यूब पेटेल.

    • @sudheer091
      @sudheer091 7 หลายเดือนก่อน +8

      राऊत हा पवारांचा माणूस आहे हे ठाकरेंना कळत नाही असे नाही पण यांचे काहीतरी गुपित याला नक्की माहीत आहे म्हणून तो यांची मारत आहे हे माहीत असूनही हे त्याचे काहीच वाकडे करू शकत नाही. कारण जे आपल्याला कळते ते याला कळत नाही असे होणारच नाही

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 7 หลายเดือนก่อน +49

    राऊत ना पत्रा चाळीच्या डी एन ए ची काळजी असावी. सरकारने, कोर्टाने पत्रा चाळीचा डीएनए लवकरात लवकर तपासावा. असे केल्यास सकाळचा भोंगा तरी बंद होईल.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 7 หลายเดือนก่อน +49

    उबाठा आउठा सरारा यांच्यावर जनता जनार्दनाचा विश्वास नाही येणाऱ्या निवडणूकीत मतदार जागा दाखवून देतील यात शंका नाही जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 7 หลายเดือนก่อน +40

    अहो डीएनए चे नव्हे, त्याला स्टूल तपासणीचे किट म्हणायचे असेल. गांजा पिण्यामुळे त्याला नेमके शब्द आठवत नाहीत.प्रातर्विधीत काही तरी प्रॉब्लेम झाला असेल 😂

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 7 หลายเดือนก่อน +33

    संजय राऊत खरेच बाळासाहेबांना पूजतात की पवार साहेबांना ह्याची DNA test होणे आवश्यक आहे.😂

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 7 หลายเดือนก่อน +71

    सोचने पर मजबूर...
    खरं तर मंत्री नारायण राणे साहेबांनी सांगितले ह़ते की संजय राऊत यांनी त्यांना सांगितले होते की जो पर्यंत ते ठाकरे परिवार बर्बाद करत नाही तर नाव सांगणार नाही..

  • @user-er9yb7ou2q
    @user-er9yb7ou2q 7 หลายเดือนก่อน +18

    भाऊ तोरसकर यांना राम मंदिर कार्यक्रम साठी आमंत्रण दिलं आहे खूप आनंद झाला

  • @kishorshirwadkar8089
    @kishorshirwadkar8089 7 หลายเดือนก่อน +36

    भाऊंना रामजन्मभूमी कार्यक्रमाला येण्यासाठी आमंत्रण मिळाले याबद्दल भाऊंचे अभिनंदन आमच्या कडून करावे.ही विनंती.
    धन्यवाद

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 7 หลายเดือนก่อน +18

    महा विकास आघाडी चे अंध भक्त अणि नेते अणि माजी मुख्य मंत्री हे सर्व लोक काल 31 डिसेंबर ला पेज थ्री पार्टी करत होते अणि जबरदस्त काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे रात्री बारा वाजता रक्तदान करत होते याचा जनतेने विचार करावा

  • @jayrambhoy-ug2ck
    @jayrambhoy-ug2ck 7 หลายเดือนก่อน +10

    कोल्हापुरी चप्पल पडेल कमी, सर अशी हाणली आहे तुम्ही, तरी वर तोंड करुन म्हणतोय 2024 ला येणारच आम्ही 😮 एक नंबरी विश्लेषण सर, धन्यवाद

  • @gajendragaikwad2817
    @gajendragaikwad2817 7 หลายเดือนก่อน +23

    संजय राऊत याचीच DNA test करावी

    • @virendramettelloo370
      @virendramettelloo370 7 หลายเดือนก่อน +4

      By a WELLKNOWN mother and unknown Father's born creature

  • @aruntope6625
    @aruntope6625 7 หลายเดือนก่อน +29

    विश्वप्रवक्ते यांना आता लोकसभेत पाठवू नका.

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 7 หลายเดือนก่อน +17

    आई शप्पथ,,,SK, साहेब दंडवत आहे तुम्हाला. शकुनी मामा पण फिका पडावा असे फासे आपण आज टाकलेत. न्याय देवता जागी हो, रात्र वैऱ्याची आहे... जय श्रीराम 🎉

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 7 หลายเดือนก่อน +34

    ठाकरेंविरोधी पुरावे देण्याची सुपारी राऊत यांनी घेतली आहे का असं वाटतं

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 6 หลายเดือนก่อน

      वाटतं का? खरोखरच सुपारी घेतलेली आहे, साहेबांकडून. 😢😢

  • @sharadkhairnar9737
    @sharadkhairnar9737 7 หลายเดือนก่อน +16

    सुशिलजी तुमची स्मरणशक्ती फारच अचाट आहे हो.मानलं बुवा आपल्याला खुपच फटकेबाजी करुन आपलं मत बरोबर लोकांच्या मनातील बरोबर स्पष्टीकरण करतात.धन्यवाद साहेबजी😮

  • @chandrashekharbadgujar1051
    @chandrashekharbadgujar1051 7 หลายเดือนก่อน +25

    Sirji, जर खरंच dna test झाली तर जे म्हणतात बाप चोरला, त्यांचे काय होईल ????? बिचारी मांजर ........

  • @shripadharshe9124
    @shripadharshe9124 7 หลายเดือนก่อน +21

    श्री भाऊंना श्री राम प्राणप्रतिष्ठा महोत्सवात निमंत्रित केले आहे. आपण त्यांना गुरु मानता. त्यांचे तसेच आपले आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन. 🎉

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 7 หลายเดือนก่อน +69

    खवूट ला हिंदू असल्याची खात्री वाटत नसल्यामुळे DNA टेस्ट करून घ्यावी वाटत आहे काय

    • @vasundharak8982
      @vasundharak8982 7 หลายเดือนก่อน +3

      Interesting stories ,the way of narration is also very interesting and entertaining.keep it up

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 7 หลายเดือนก่อน +17

    अहो सुशील जी काय त्या खुळ्या च्या नादी लागताय. भ्रमिष्ट झालंय ते. बिचार्याची आता खरं तर दया यायला लागली आहे.

  • @teri_kah_ke_lung
    @teri_kah_ke_lung 7 หลายเดือนก่อน +9

    हवी तरी कश्याला...? ते नितेश राणे रोज राजाराम यांचा उल्लेख करतात , तितकंच कन्फर्म करायचं असेल तर ...?

  • @vijaymagdum2692
    @vijaymagdum2692 6 หลายเดือนก่อน +3

    कही पे निगाए कही पे निशाना

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 6 หลายเดือนก่อน +4

    धोका वही देता है जीनपे भरोसा होता है

  • @user-yd9nn2gg9w
    @user-yd9nn2gg9w 7 หลายเดือนก่อน +12

    हा गंपू नाशिकला जाऊन आला की शिल्लक सेनेला गळती लागते.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 7 หลายเดือนก่อน +8

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....! 🙏

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 6 หลายเดือนก่อน +3

    साहेब; अजब मुलाचा कामगार

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 7 หลายเดือนก่อน +10

    वा वा कुलकर्णी सर..! खूप जुनी म्हण आठवून दिली..! चालेना कुटं आणि बडविले भटं..!😅😅😅

  • @mileiindn7328
    @mileiindn7328 7 หลายเดือนก่อน +7

    अगदी अचूक... वाह वाह 👏👏👍💐💐

  • @user-mc2iv1to2u
    @user-mc2iv1to2u 6 หลายเดือนก่อน +1

    Excellent Vishleshan always Sushilji

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 7 หลายเดือนก่อน +11

    🕉 सुशिलजी नमस्कार सुंदर विवेचन केले आहे. कथा वर कथा सुरस कथा.👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 6 หลายเดือนก่อน

      त्याचं काय आहे..! लहान बाळांना चमच्यानेच दुध पाजावं लागतं. त्या विश्वप्रवक्त्याला समजण्यासाठी कथांचे संदर्भ द्यावेच लागणार ना.😂😂🤔🤔🫢🫢😛😛

  • @sanjeevpawar5049
    @sanjeevpawar5049 7 หลายเดือนก่อน +26

    सुप्रिया ताईंच्या पुणेकरांना एसएमएस द्वारे नववर्षाच्या शुभेच्छा म्हणजे बारामती सोडून पुण्यातून लोकसभेची तयारी का?

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 7 หลายเดือนก่อน +1

      ताई कुठून पण उभ राहू द्यात किमान 1 लक्ष च्या वर मत ने निवडून येतील
      अमरावती....चंद्रपूर...किंवा मुंब्रा कुटून पण.👍👍👍👍👍

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 6 หลายเดือนก่อน +1

      Awaghad ahe karan hindu virodhi pakshana hindu mate denar nahit.

  • @dattanaik-eh1kd
    @dattanaik-eh1kd 6 หลายเดือนก่อน +1

    आज सकाळी कोणाचे तोंड दाखवत आहात
    दिवस वाईट जाईल

  • @rangkiran8563
    @rangkiran8563 7 หลายเดือนก่อน +2

    उत्तम उदाहरण

  • @padmajajoglekar3770
    @padmajajoglekar3770 6 หลายเดือนก่อน +2

    जबरदस्त अभ्यास... पण रंजकपणे मांडला आहे...

  • @manojsarda5618
    @manojsarda5618 6 หลายเดือนก่อน +2

    हो आम्हाला सुद्धा प्रश्न पडला आहे, तुम्हें खूब चांगला मुद्धा उपस्थित केला

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 7 หลายเดือนก่อน +3

    खूपच किचकट गोष्ट आहे हो सुशील कुलकर्णी जी

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 7 หลายเดือนก่อน +30

    डि.एन्.ए.रक्तामार्फत,मुळ ठिकाणापर्यंत जाता येईल. पण वेगवगळ्या पक्षात १२ गावचे पाणी पिऊन आलेल्या राजकारण्यांचा /पत्रकारांचा कसा शोधणार...

  • @sanjaytambe3513
    @sanjaytambe3513 6 หลายเดือนก่อน +2

    Mast sushil ji

  • @BeenaAdvani
    @BeenaAdvani 7 หลายเดือนก่อน +22

    Happy new year Kulkarni ji and all 🎉🎉

  • @vasantingale1403
    @vasantingale1403 7 หลายเดือนก่อน +7

    सुशीलजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @prakashdeshpande5589
    @prakashdeshpande5589 6 หลายเดือนก่อน +8

    Perfect analysis, with your terrific daring, congratulations

  • @dushyantthakkar6504
    @dushyantthakkar6504 6 หลายเดือนก่อน +2

    Great !

  • @prakashphadnis6512
    @prakashphadnis6512 6 หลายเดือนก่อน +2

    Excellent Post..Hats off..Keep it up.

  • @shamamadye491
    @shamamadye491 6 หลายเดือนก่อน +1

    Sushilaji Hartley great salute aamhala👨‍👩‍👧‍👦tumhcha garv👍👨‍👩‍👧‍👦🙏aahe A1janatecha ladaka patrakar✌️👍👨‍👩‍👧‍👦🙏god bless you 👍🙏👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 7 หลายเดือนก่อน +9

    आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 7 หลายเดือนก่อน +4

    नक्की याला कोनाच तरी उकरुन काढायच आहे.

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 7 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त विश्लेषण सुशिलजी

  • @nileshm1051
    @nileshm1051 7 หลายเดือนก่อน +4

    बहुतेक त्यांना असे सुचवायचे असेल उद्ध्वस्त वाकरे व कुटुंबातील सर्वांचं DNA तपास करावा म्हणजे त्याच मुळ शोधा 😂😂

  • @ashokgaikwad6734
    @ashokgaikwad6734 6 หลายเดือนก่อน

    डि एन टेस्ट होऊन जाऊद्या जय महाराष्ट्र

  • @kyjoshi1609
    @kyjoshi1609 7 หลายเดือนก่อน +12

    अख्ख कुटुंबीय च झोल आहे. हा झोल सम्राटापर्यंत पोहचू नये हीच इच्छा.

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 7 หลายเดือนก่อน +8

    उत्कृष्ट विष्लेषण.❤

  • @user-bs6je9mv8k
    @user-bs6je9mv8k 6 หลายเดือนก่อน

    बाप ...रे बाप
    एकदम जबरदस्त....

  • @rajivambekar1017
    @rajivambekar1017 7 หลายเดือนก่อน +3

    वा.....
    क्या बात तिन्ही कथा आवडल्या.....

  • @marathaforindia4659
    @marathaforindia4659 7 หลายเดือนก่อน +14

    Udhav & Sanjay Khan must celebrate eid mubarak with there friend alliance ☪️

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 7 หลายเดือนก่อน +7

    च्या जन्मासाठी बाळ कोणाचं हे तपासण्यासाठी डीएनए चाचणी करतात असे मला वाटते

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 7 หลายเดือนก่อน +10

    नमस्कार सर 🙏

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 7 หลายเดือนก่อน +11

    कोणते पत्र पाठविले पाहिजे हे संजय राऊत यांना तरी माहिती आहे का?

  • @varadajoshi5679
    @varadajoshi5679 7 หลายเดือนก่อน +2

    तीनही गोष्टी खूप छान आहेत, आवडल्या

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 7 หลายเดือนก่อน +3

    तुम्हाला आणि सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा । 🌷

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 7 หลายเดือนก่อน +8

    Namskar sushil sir

  • @bhalchandrakulkarni6753
    @bhalchandrakulkarni6753 7 หลายเดือนก่อน +3

    सुशील जी मानल तुम्हाला

  • @ujjwalasardeshpande9004
    @ujjwalasardeshpande9004 7 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त

  • @adityawaglearch
    @adityawaglearch 7 หลายเดือนก่อน +4

    अतिसुंदर 😂

  • @babanraut7301
    @babanraut7301 7 หลายเดือนก่อน +2

    💯 parcent khar aahe

  • @pramodghan433
    @pramodghan433 7 หลายเดือนก่อน +11

    Sir. Wish you happy & prosperous with good health in 2024.
    Your narration is perfectly fit for present situation.

  • @ganpatzurale6543
    @ganpatzurale6543 6 หลายเดือนก่อน +1

    ~_*~ नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...🎉..🪷 👍🏻...~*_~

  • @sanjeevpawar5049
    @sanjeevpawar5049 7 หลายเดือนก่อน +4

    Jaydev Thackeray

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 7 หลายเดือนก่อน +2

      ऐश्वर्य ठाकरे

  • @ckpatekar
    @ckpatekar 6 หลายเดือนก่อน +2

    त्या नॉटीच नाव ऐकले तरी संताप येतो .

  • @narendrachauhan5367
    @narendrachauhan5367 7 หลายเดือนก่อน +3

    बंगल्यातील पोरग कुणाचं ? तरीही हे लोक आदरणीय कसे?

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 6 หลายเดือนก่อน

      Talghar ch Rahsy Pn Aahe
      Tri Kahi Bindok Mungle Gulachya Dephyana Chiktle Aahe 😂😂😂😂😢😢😢😢

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 7 หลายเดือนก่อน +1

    Wah sushilaji
    Ekadam shalutun jode hanale tumhi

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 7 หลายเดือนก่อน +9

    उचापत खोर किती तरी उचापती करून आपण किती खरे हाच प्रश्न विचारीत आहेत का ? दिव्य ही व्यक्तिमत्वे ! आता महाराष्ट्राचे काय होणार ? DNA test?

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 6 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्राची DNA कशाला? महाराष्ट्रच निवडणुकीत त्यांना त्यांचा बाप दाखवून देईल.😂😂😢😊

  • @vasantshimpi5732
    @vasantshimpi5732 6 หลายเดือนก่อน +3

    Sushilji you are always a best wicket taker but today you bold extremely well. Congratulations to Bhau for the invitation. Sometimes we become extremely emotional due to Bhau’s comments so please request him to start the comments. Thanks Sir

  • @mukundjaeel417
    @mukundjaeel417 7 หลายเดือนก่อน +4

    संजय राऊताचा डीएनए तुम्हाला निरिक्षणानेच उलगडतो !! किटची जरुरीच नाही !!!

  • @dharmarajchavan
    @dharmarajchavan 7 หลายเดือนก่อน +3

    मस्त

  • @subhashtayde5837
    @subhashtayde5837 7 หลายเดือนก่อน +2

    Wa sushilji kay dhutlay sanjyala

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 7 หลายเดือนก่อน +7

    सुजीत पाटकर ची गोष्ट आहे.ही😂😂😂😂

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 6 หลายเดือนก่อน

    राष्ट्रीय पोलीस दल स्थापना दिनानिमित्त सर्व‌‌‌ पोलिस बांधवांना हार्दिक मंगलमय शूभकामना

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 7 หลายเดือนก่อน +3

    सर कशाला एवढं कोड्यात बोलताय , दर्शकांना काय कमी डोक्याला ताप आहेत , तरी पण आमच्या सारखे दर्शक वेळात वेळ काढून डोकं लढवतच असतात पण गरजच नाहीं हे सरळ सोपं कोडं आहे की !!! 😂🤣

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 7 หลายเดือนก่อน +1

    Sushilji, excellent 👌

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 7 หลายเดือนก่อน +3

    😢😂😢
    रघूपती राघव राजाराम 😂😂😂

  • @milindvaidya4012
    @milindvaidya4012 6 หลายเดือนก่อน +2

    राउत यांच्याकडे ठाकरे कुटुंबियांचे असे काही गुपित आहे कि ते करीत असलेलेले सगळे चाळे ठाकरे कुटुंबीय सहन करीत असावे.... ह्यावर एक एपिसोड करावा

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 6 หลายเดือนก่อน

      Karmuse Ch Matter Kay Zale Kalel Ka???

  • @milindmalwankar8659
    @milindmalwankar8659 6 หลายเดือนก่อน +1

    डी एन ए व्हायलाचं हवी कारण मुंबई -महाराष्ट्रातील जनता, मतदार राजां 🤴 संभ्रमात आहेत प्रातःर्विधी मराठी समाचार माद्यमांच्या पत्रकारांच्या वाडग्यात स्वमुखातून करणारा" पगारदार कार्यकारी संपादक संजय राउत्या"चे पुर्वज तरी कोण हे जाणून घेण्यासाठी.

  • @kishanraoshrimewar4205
    @kishanraoshrimewar4205 7 หลายเดือนก่อน +8

    मागे आपण एक प्रश्न विचारला होता भाजप वाले षंढ झालेत का.. हा संजयराऊत वाटल तसा भाजपचा पाण उतारा करित आहे. त्याला भाजपवाले उत्तर का देत नाहीत.आपल्या सारखा माणूस त्याचे बोल ऐकून संतप्त होतो. बीजेपी वाले संतप्त होत नाहीत का. कोण आहे हा. एक साधा खासदारच ना... ह्याच थोबाड नक्कीच फोडायला पाहिजे...

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 6 หลายเดือนก่อน

    Khupach chan ckear spast vushleshan

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 7 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सुशील जी

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 7 หลายเดือนก่อน +21

    Sir, excellent analysis. Nowadays it looks like that SR is working against UT and his family to expose their capabilities in the political life.

  • @sharads.2067
    @sharads.2067 7 หลายเดือนก่อน +3

    राऊत ने ब्लॅक मेलिंग चा धंदा सुरू करुन जो काही माल झोळीत पाडून घेण्यासाठी अप्रत्यक्ष रीत्या कोणावर दबाव तर आणत नाही ना?

  • @bajrangthorat685
    @bajrangthorat685 6 หลายเดือนก่อน +1

    आमच्या कडे पण एक म्हण आहे
    व्हहीना कोनाचे उपट माळ्याचे.😂😅😁

  • @Ojunana
    @Ojunana 7 หลายเดือนก่อน +7

    संजय राजाराम राऊत ह्याला स्वत:ची डी एन् ए चाचणी करायची आहे का?

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 7 หลายเดือนก่อน

    Namaskaar

  • @shivanandsindagi5483
    @shivanandsindagi5483 7 หลายเดือนก่อน +1

    Nice shirt 👕👕

  • @sushil.phanse1954
    @sushil.phanse1954 7 หลายเดือนก่อน +1

    True

  • @vishwaspawaskar3619
    @vishwaspawaskar3619 7 หลายเดือนก่อน +1

    You have brother good information to public knowledge

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 7 หลายเดือนก่อน +4

    राऊत, ला,कदाचीत, आदित्य, ची,डी,एन,ऐ,टेस्ट, करावी,असे,वाटत, असेल,

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 7 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 7 หลายเดือนก่อน +3

    राऊत बरोबर आदुचा गेम करू पाहतोय.

  • @varshakavishwar4898
    @varshakavishwar4898 7 หลายเดือนก่อน +2

    Happy new year sushilji

  • @VijayPatil-og6ls
    @VijayPatil-og6ls 7 หลายเดือนก่อน +3

    खरं तर संजय उगाच ची सर्व प्रथम dna तपासणी करण्यात यावी😂