ही नवी साडेसाती, देशमुख जातात की काय ? | Sushil Kulkarni | Analyser | Amit Deshmukh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 195

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 8 หลายเดือนก่อน +54

    ठाकरे जास्त असते तर बाळासाहेब नाव लावल्याशिवाय उध्दव ला कुणी ओळखलं नसतं.एवढच काय त्याला चपराशाची नोकरी मिळाली नसती.

    • @vedubachhav5607
      @vedubachhav5607 8 หลายเดือนก่อน

      आश्विन आघोर च्या मृत्य वरचा v d o ? Athavan येते

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 8 หลายเดือนก่อน +39

    कानात बिडया बगलत रेडू व धोतरावर ईन हा तुमचा डायलॉग खरोखरच उत्तम आहे सुशिलजी हा तुमचा फेवरेट डायलॉग खुप च भारी

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 8 หลายเดือนก่อน +21

    नाना पटोले ला आता पश्चात्ताप होत असेल.महाराष्ट्राचे चाणक्य श्री देवेंद्र फडणवीस यांचा नाद करायचा नाय. लक्षात ठेवा.

  • @HimmatDodhia
    @HimmatDodhia 8 หลายเดือนก่อน +26

    हिंदू राष्ट्र बनने कि तैयारी चालु है

  • @akhandbharat1761
    @akhandbharat1761 8 หลายเดือนก่อน +31

    2024 ला गाडीत जागा मिळणं महत्वाचे आहे. नाही तर कित्येक वर्षे प्लॅटफॉर्मवर वाट पहात बसावं लागेल. गाडीत घुसणं आवश्यक आहे. उभ्याने तर उभ्याने प्रवास तरी होईल?

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 8 หลายเดือนก่อน +45

    पश्चिम बंगाल मधील संदेशखाली मधली बातमी उलगडून सांगावी..
    मराठी लोकांनाही समजलं पाहिजे जिहादी शासन लागू झाल्यावर हिंदू स्त्रियांचं काय होत ते.🙏🏽🙏🏽

    • @MahavirDoshi-b8l
      @MahavirDoshi-b8l 8 หลายเดือนก่อน

      Yavar Vishambhar choudhari Ashim Sarode Nikhil Vagale kuthe Zak Marat ahe Karana nipaksh patrakarita ka nusati natake karatat udyachya udya Bangalla Java ani thethe kay chalale te himmat asel tar janatela sanga na

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 8 หลายเดือนก่อน +66

    अश्विनजि लवकर बरे होऊदे अशी मनापासूनप्रार्थना🙁

    • @vedubachhav5607
      @vedubachhav5607 8 หลายเดือนก่อน

      आजचा. भाऊचा v d o pahila

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 8 หลายเดือนก่อน +51

    बीजेपी ने 4 था राज्यसभेसाठी उमेदवार का दिला नाही याबद्दल भाऊ नीं उत्तम व्हिडीओ केला आहे आजच.
    जरूर बघावा 👌👍🏻🌹🙏

    • @manasigodbole919
      @manasigodbole919 8 หลายเดือนก่อน +3

      लिंक शेअर करा म्हणजे बघता येईल

  • @malanshingare8720
    @malanshingare8720 8 หลายเดือนก่อน +37

    जहाज बुडवले नाना पटोले यांनी काँग्रेस चे

  • @ankushkarche
    @ankushkarche 8 หลายเดือนก่อน +23

    अहो कुलकर्णी साहेब, पटोलेंना भाजपा ने सपाटीकरण करायला पाठवले होते. भले त्यांनी इतकी वर्षे घेतली, आता तेच भाजपा मध्ये गेले की काम फत्ते.

  • @Khavchat
    @Khavchat 8 หลายเดือนก่อน +81

    😁 सगळ्यात शेवटी ‘गणपत’ जाणार! फक्त काका जोपर्यंत भाजपबरोबर जात नाही तोपर्यंत तग धरून आहे.😁😁😁

    • @varshajoshi1965
      @varshajoshi1965 8 หลายเดือนก่อน +6

      😂😅

    • @shivshankardoke6564
      @shivshankardoke6564 8 หลายเดือนก่อน +5

      आमचं काही वैर नाही उगाच म्हणत नाही.

    • @adnyat
      @adnyat 8 หลายเดือนก่อน +11

      नको ती ब्याद... दोन्ही नकोत

    • @ushabhagwat5921
      @ushabhagwat5921 8 หลายเดือนก่อน +6

      Jay shree Ram

    • @ppk293
      @ppk293 8 หลายเดือนก่อน +1

      कोण गणपत?

  • @DeepakGundellu
    @DeepakGundellu 8 หลายเดือนก่อน +23

    देशमुख बंधू जातील असं वाटत
    सुशील जी

  • @pravinkalbande3396
    @pravinkalbande3396 8 หลายเดือนก่อน +22

    हा संज्या रौट "पांढऱ्या पाया"चा आहे का हो,अश्विनभाऊ?☺️😊😢😢😢

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 8 หลายเดือนก่อน +1

    सुशीलकुमारजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @ajitsonwane7096
    @ajitsonwane7096 8 หลายเดือนก่อน +1

    एवढा कसा आत्मविश्वास आहे

  • @nareshmajge2245
    @nareshmajge2245 8 หลายเดือนก่อน

    Correct Sushil ji

  • @anilmorey2474
    @anilmorey2474 8 หลายเดือนก่อน +1

    अर्धवट अभ्यास आहे तुमचा

  • @malanshingare8720
    @malanshingare8720 8 หลายเดือนก่อน +19

    नाना पटोले यांना काँग्रेस मध्ये मोदी पाठवले काँग्रेस नेत्यांना भाजपात पाठव

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 8 หลายเดือนก่อน +3

    सुशील सर बाकी राज्यातील काही सांगु शकत नाही पण महाराष्ट्रात तरी खरोखरच देवेंद्रभाई फडणवीस यांच्या सारखा किंवा यांच्या तोडीचा आजतरी नेता नाही कुणाला काय वाटते हा विषय वेगळा आहे पण देवेंद्र भाई यांची तुलना कुणीही करू शकत नाही.

  • @shriramawachat396
    @shriramawachat396 8 หลายเดือนก่อน +6

    सुशील जी तुम्ही स्वतः तिथलेच असल्याने ही गोष्ट नक्कीच तशीच असणार हे निर्विवाद सत्य आहे.एकदम बेष्ट

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming 8 หลายเดือนก่อน +4

    भावांनो 🙏बऱ्याच जणांचे रिप्लाय वाचले मनाला पटत नाहीत विनाकारण आपण आपसात भांडतो असं वाटतं कारण राजकारण असच असत कोणताही पक्ष मतदारांना किंमत देत नाही फक्त स्वार्थ बघतो सत्ता टिकवण्यासाठी वाटेल त्या तडजोडी करतो 🙏

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 8 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर विश्लेषण अतिशय सुंदर मनाला फार पटलं ते कुलकर्णी साहेब डोक्याला मुंग्या आणल्यात तुम्ही विचार करायला लावलात काँग्रेस संपल्यात जमा फक्त आणि फक्त भाजपा भाजपा

  • @srikantgovilkar4475
    @srikantgovilkar4475 8 หลายเดือนก่อน +103

    जहाज बुडायला लागलं की उंदीर पटापट पळायला लागतात हा इतिहास आहे.

    • @fantasticpruthvi
      @fantasticpruthvi 8 หลายเดือนก่อน +16

      जहाजाचा कप्तान कोण आहे? पप्पू

    • @pravinb7080
      @pravinb7080 8 หลายเดือนก่อน

      मुळात सांगायचा म्हटलं आपला कॅप्टन हा चांगला असावा लागतो... उंदीर सोडा आपला कॅप्टन हा चुत्या आणि हिंदू विरोधी..म्हणजे नालायक बोड्याचा असला तर कोणी पण आपले जहाज सोडून जातील..

    • @nickpop23
      @nickpop23 8 หลายเดือนก่อน

      Kharate aahet sagle

    • @mgalekar
      @mgalekar 8 หลายเดือนก่อน

      जहाजात उंदीर?

    • @gitameshram5719
      @gitameshram5719 8 หลายเดือนก่อน

      अडण्यासारखे एखाद्या अडगळीत पडून गंजून जाणे अपेक्षित आहे का ?

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 8 หลายเดือนก่อน +15

    कांग्रेस नेत्यांना घेऊन भाजपा कांग्रेसी विचारसरणी चा होऊ नये ही भीती खुप मोठी आहे यामुळे कांग्रेस मुक्त भारत होणार नाहीच कारण कांग्रेस नेते तग धरून राहतील आणि वेळ येताच परत घरवापसी करतील आणि मूळ भाजपा कार्यकर्ते आपल्या वर अन्याय झाला म्हणून नाराज होतील ते वेगळआहे

  • @vinayakjoshi433
    @vinayakjoshi433 8 หลายเดือนก่อน +14

    योग्य वेळी हे थांबणे आवश्यक आहे नाहीतर भा.ज.प. च नांव बदलून काॅग्रेस पार्टी होऊ नये....

    • @chandrakantthakar1112
      @chandrakantthakar1112 8 หลายเดือนก่อน +3

      namskar shanka rast ahe parantu aplya payat ani dokyat sawarkar ahet to paryannt chinta nasavi

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 8 หลายเดือนก่อน +7

    सुशील सर कर्नाटकात “जारकोळी “ बंधु चौघे विविध पक्षात असतात.लातूरकर देशमुख म्हणजे महाराष्ट्राचे “जारकोळीबंधू” म्हणायला हवयं.१९९५ शिवाजी कव्हेकर पाटील नी विलासरावाना विधान सभेत तर नंतर विधान परिषदेला गोपीनाथरावानी मित्र असून नाही मदत केली व हरले होते.

  • @kirannandapurkar1082
    @kirannandapurkar1082 8 หลายเดือนก่อน +2

    लै भारी कानात बिडी...गळ्यात रेडु..धोतरवर इन....😂😂😂🎉🎉🎉❤❤❤

  • @adnyat
    @adnyat 8 หลายเดือนก่อน +4

    अमित देशमुख पण नक्कीच येतील

  • @pravinsoni3566
    @pravinsoni3566 8 หลายเดือนก่อน +8

    मोहन हंबर्ट हे लोहा कंधार चे नसून नांदेड दक्षिण चे आमदार आहेत व डि पी सावंत हे कोणत्याही सभागृहाचे आमदार नाहित

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 8 หลายเดือนก่อน +5

    लोग यह समझते है कि डुबते जहाजका कॅप्टन होणेसे चलते जहाजका खलासी होणा अच्छा.सुरक्षित तो रहेंगे.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 8 หลายเดือนก่อน

    जोर का झटका घिरे से लगा।। जय महाराष्ट्र।।

  • @mukeshmehta7344
    @mukeshmehta7344 8 หลายเดือนก่อน

    Excellent

  • @ajayrajkarne9970
    @ajayrajkarne9970 8 หลายเดือนก่อน +1

    Super

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 8 หลายเดือนก่อน +3

    छत्तीस....गुण....शुभच.आहेचकी.

  • @sachfacts8014
    @sachfacts8014 8 หลายเดือนก่อน

    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 8 หลายเดือนก่อน

    Jabardast

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 8 หลายเดือนก่อน

    ऊत्कृश्ठ अभ्यास व आराखडे

  • @violetpurple2291
    @violetpurple2291 8 หลายเดือนก่อน

    U remove my stress

  • @vishnukale894
    @vishnukale894 8 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @JANTA.SARKAR.MORCHA1
    @JANTA.SARKAR.MORCHA1 8 หลายเดือนก่อน +6

    कितीही कचरा गोळा करा पण वेळ आली की कचरा डेपो मध्ये जाऊदे

  • @nitink1828
    @nitink1828 8 หลายเดือนก่อน +3

    सर्वच शक्यता अश्यक्यता ऐकतो आहे आपली संवाद फेक हि चांगलीच आहे सर पण माझा असा प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लोकसभा च्या बाबतीत बनवलेले गणीत कांहीं प्रमाणात योग्यच आहे तसाच विश्वास देखील आहे पण स्वतःसाठी विरोधक तयार करत नाहीत ना असे राहुन राहुन वाटते सौ सुनारकी एक लोहार की हे सुत्र आहे तरी सरांनी याकडेही लक्ष देणेही तितकेच महत्वाचे आहे व निष्ठावंत कार्यकर्ते यांनाही गृहीत धरून चालणार नाही सर्वच सकारात्मक सांगता आहात आपल्या सांगण्यात यामध्ये देखील शक्यता अश्यक्यता वर्तवली गेली पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे कारण राजकारणात झोपेत चाकु मारणेची परंपरा आहे व ती सर्व मान्य आहे कृपया या गोष्टीचा विचार व्हावा हीच आपणास विनंती बाकी आपण जाणकार आहातच😊

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 8 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार सुशील जी

  • @jaywagh5963
    @jaywagh5963 8 หลายเดือนก่อน

    असे वाटते की चव्हाण सोडले तर बाकीचे बरेचसे उंदीर किंवा घुशी परत निवडून येणार नाहीत , bjp इतकी वेडी नाही।

  • @puneetacharya2
    @puneetacharya2 8 หลายเดือนก่อน

    Aap ke shirt choice is excellent….(personal)…!

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 8 หลายเดือนก่อน

    Nice

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 8 หลายเดือนก่อน +11

    वर्षानुवर्ष भाजप कार्यकर्त्यांनी काम करायचं आणि निवडणूक आली की त्यांना डावलायचं कघी कघी असं वाटतंय, नेमका भाजप कोणत्या दिशेने चाललाय

    • @NilkanthBAL
      @NilkanthBAL 8 หลายเดือนก่อน +1

      १००% सत्य

    • @sudhakarchavan6217
      @sudhakarchavan6217 8 หลายเดือนก่อน

      Syam kara Jo Karel tumala Yes melel

  • @vivekvatve
    @vivekvatve 8 หลายเดือนก่อน

    Namaskar!

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 8 หลายเดือนก่อน +6

    चतुर आहे म्हणुन ओळखले जातात... लातुर पॅटर्न..... भारी.

  • @prakaskkulkarni3267
    @prakaskkulkarni3267 8 หลายเดือนก่อน

    Video aavadla impressive hota thanks
    Ashokrao chavan/prataap rao chikhalikar
    Amit Deshmukh/Basavraj patil
    bagha kay suchtaika

  • @VertexExp
    @VertexExp 8 หลายเดือนก่อน +1

    कभी कभी तो मुझे ये नाना पे हि शक; होता है.. असो..
    पण स्वर्गीय विलासराव हे एक छान गोड व्यक्तीमत्व होतं हेही तेव्हढेच खरे.

  • @prakashtamhankar4386
    @prakashtamhankar4386 8 หลายเดือนก่อน +2

    पटोले,विश्वंभर,वागळे,सरोदे या लोकांमुळे कांग्रेस मधून चांगली माणसं सोडून जायला लागलीत.

    • @rajivvaidya2222
      @rajivvaidya2222 8 หลายเดือนก่อน

      त्यांनीच तर " निर्भय बनो " चा नारा दिला आहे ना ? म्हणून सर्वजण निर्भय पणे बाहेर पडत आहेत .

  • @anilmorey2474
    @anilmorey2474 8 หลายเดือนก่อน

    अमित विलासराव देशमुख यांनी भाजप मध्ये जावू नये
    अमित देशमुख जावू शकतात

  • @Ppp-h9o9e
    @Ppp-h9o9e 8 หลายเดือนก่อน

    मविआ मधील ठोस नेते बाहेर जात आहेत आणि बाजारबुणगे आत येत आहेत.

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 8 หลายเดือนก่อน

    अमित देशमुख लवकरच

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 8 หลายเดือนก่อน +3

    Excellent analysis ✅ ENJOOOYED .*****

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 8 หลายเดือนก่อน

    👌👌🚩

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 8 หลายเดือนก่อน +1

    Only......देशमुख .....

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed3261 8 หลายเดือนก่อน

    अरे वाह.......
    पण ......
    आपन कोण
    आमही नाही हो ओलखत हो साहेब तुम्हाला

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 8 หลายเดือนก่อน

    भाभाजप घरचे कोठे जाणार की त्यांचा नाणार प्रकल्प होणार😂🎉

  • @prediction_1008
    @prediction_1008 8 หลายเดือนก่อน

    शंभर टक्के दहा ते पंधरा दिवसांमध्ये अमित देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार.. पर्याय नाही.. सत्ता असेल तर आमदार असेल तर कामे होतील लातूर मधील नाहीतर पुढचे पाच वर्ष मुंबई-लातूर आणि बाहेर देशामध्ये फिरण्यामध्ये व्यस्त 🙏

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 8 หลายเดือนก่อน +2

    यांच्या मागे साडेसाती लागली आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshwarthote3502
    @rameshwarthote3502 8 หลายเดือนก่อน

    अमित देशमुख हे राज्य सभा निवड निवडणुकी नंतर भा.ज.प.मध्ये येनार

  • @sanjaybramhanandpatilchikh4607
    @sanjaybramhanandpatilchikh4607 8 หลายเดือนก่อน +14

    हंबर्डे हे नांदेड दक्षिण चे आमदार आहेत
    सावंत आमदार नाहीत

    • @ramanbhosle8286
      @ramanbhosle8286 8 หลายเดือนก่อน

      हा लोहा चे आमदार श्यामसुंदर शिंदे आहेत.
      ह्यांना फक्त एक पक्षा चा अजेंडा चालवायच आहे,आणखी एका विचार,एक कुटुंब वर टीका करायचं काम दिले आहे ,ह्यांना पत्रकार समजत असचाल तर चूक करताय.

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 8 หลายเดือนก่อน +1

      Parivaar chi rajniti la lo de vala maharstra chi panoti ahe

  • @mohanjoshi9615
    @mohanjoshi9615 8 หลายเดือนก่อน +6

    सद्गुण है सच्ची संपत्ति दुर्गुण सबसे बडी विपत्ति ,करभला तो हो भला, आज जरूरत है भारत देश को ।

  • @nageshmanesir09
    @nageshmanesir09 8 หลายเดือนก่อน

    डी पी सावंत
    कुठला आमदार आहे रे दादा
    काही ही हं😂

  • @adityachoudharuy7462
    @adityachoudharuy7462 8 หลายเดือนก่อน

    डी.पी सावंत हे माजी आमदार आहेत नांदेड जिल्ह्यातील

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 8 หลายเดือนก่อน +10

    Sir, excellent analysis. It is the policy of the congress leaders to wait and watch upto last movement. But it is clear that the MLA leaders are knowing their future with the congress.

  • @jagdishc69
    @jagdishc69 8 หลายเดือนก่อน

    Ed, cbi च्या लिस्ट मध्ये एकही भाजप वाला नेता नाही, म्हणजे किती स्वच्छ पक्ष आहे bjp नाही का 😂😂😂😂

  • @Abhijeet_13
    @Abhijeet_13 8 หลายเดือนก่อน

    प्रश्न -एका शब्दात Analyser चे वर्णन करा?
    उत्तर - गैरी 😂

  • @iamshadow9547
    @iamshadow9547 8 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @BalajiBhosale-lw3jd
    @BalajiBhosale-lw3jd 8 หลายเดือนก่อน +3

    साहेब डी.पीठ. सावंत यावेळी आमदार नाहीत
    ते माजी आमदार आहेत आणी आमदार मोहनराव हांबर्डे हे लोहा-कंधार मतदारसंघातील नसून ते नांदेड दक्षिणचे आमदार आहेत
    लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार शामसूंदर शिंदे आहेत

  • @shridhardikshit3606
    @shridhardikshit3606 8 หลายเดือนก่อน

    माजी राज्यमंत्री असलेले डी.पी. सावंत यांचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर नांदेड मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांनी पराभव केला आहे. नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे जितेश अंतापूरकर (देगलूर), माधवराव जवळगावकर (हदगाव) आणि अशोक चव्हाण (भोकर) हे तीनच विधानसभा सदस्य आहेत.

  • @bandumore487
    @bandumore487 8 หลายเดือนก่อน

    Hindu rastra sarvani ekatra yenyachi garaj ahe🙏

  • @adityachoudharuy7462
    @adityachoudharuy7462 8 หลายเดือนก่อน

    मोहनराव हंबरडे नांदेड दक्षिणचे आमदार आहेत नाही की लोहा कंधार चे

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi5976 8 หลายเดือนก่อน +7

    अनिल देशमुख जर बीजेपी महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले तर आश्यर्य वाटणार नाही.

  • @bharatraosawant367
    @bharatraosawant367 8 หลายเดือนก่อน

    जे जाणार तयाना ताबडतोब पाढवून धयावेत

  • @suvarnabhorde6567
    @suvarnabhorde6567 8 หลายเดือนก่อน

    Saheb me tumvha fan pn latur mhanje Deshmukh so plz.

  • @lalitaladdhad7783
    @lalitaladdhad7783 8 หลายเดือนก่อน

    Bhaman aahe haa

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार,
    अश्या तऱ्हेने बरेच आरक्षण वादी भाजपात गेले तर घरच्यांचं काय?
    लेक पण निघाली तर मा.काकापण (अनुभवी माणूस)जातील पाठोपाठ. अश्या तऱ्हेने राष्ट्रीय सरकार स्थापन होईल.आणि देशाची प्रगती पाहून..🤔🤭🙏💐

  • @Finegoals6892
    @Finegoals6892 8 หลายเดือนก่อน +1

    Sharad Pawar thakare Gandhi
    Jitendra ,Sanjay Nana Hyni lok todle

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 8 หลายเดือนก่อน

    लोहा कंधारचे आमदार शिंदे आहेत व हंबर्डे हे नांदेड दक्षिण चे आमदार आहेत.
    माहिती स्तव सांगत आहे.

  • @kashinathshete6602
    @kashinathshete6602 8 หลายเดือนก่อน

    Hambardeji mla Nanded South che aahet

  • @FunnyManatee-bc6rg
    @FunnyManatee-bc6rg 8 หลายเดือนก่อน

    Eka partichi chatugiti karne mhanje kahi jatiwadi pilawal tyala patrkarita mhsntat...tyach ek uttam udaharan mhanje ha Kulkarni...

  • @tirupatilandge4271
    @tirupatilandge4271 8 หลายเดือนก่อน

    Hambarde Nanded South che aahet

  • @patilgunjal3355
    @patilgunjal3355 8 หลายเดือนก่อน +2

    अति सुंदर विश्लेषण सुशिलजी 👍👍👍💪💪💪🚩🚩🚩

  • @djanuj89
    @djanuj89 8 หลายเดือนก่อน +6

    Uddhu,nana,sanjya,wakd pandharya payache ?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 8 หลายเดือนก่อน

      उलट्या पायाचे लोकांना छळणारे.

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 8 หลายเดือนก่อน

    Nestnabut hoil Cong.aagami nivdnukit.

  • @mayurjoshi4563
    @mayurjoshi4563 8 หลายเดือนก่อน +1

    मोहन हंबर्डे नांदेड दक्षिणचे आमदार आहेत

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 8 หลายเดือนก่อน

    अशोक चावान जवळील लोकांना, सांभाळतात, सासूच्या नावे adharsh चे फ्लॅट

  • @puneetacharya2
    @puneetacharya2 8 หลายเดือนก่อน

    I love maharatrian politics…but I can’t understand sharad pawar chhagan bhujbal and uddhav thakeray…forget about sakooni…….!

  • @prasadbhatanglikar3933
    @prasadbhatanglikar3933 8 หลายเดือนก่อน +3

    sarva ni fakt swatache ghabaad bharun ghetle😂😂😂mi 40 yrs cha zalo pan ajun pn 8 divsatun ekda pinyache pani yete...ky dive lavle mg yanni

  • @BalasahebBombilwad
    @BalasahebBombilwad 8 หลายเดือนก่อน

    भाजपा कांगरेसमय होता आहे, जूने भाजपा वाले काय
    ?

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 8 หลายเดือนก่อน

    भाऊंनी व्हिडिओ केला का अश्विन अघोर बद्दल

  • @JagadishPWeling
    @JagadishPWeling 8 หลายเดือนก่อน

    Deshmukh family ne kahi kaam kela nahi
    Late Vilasrao ne swata Congress sodli hoti aani independent ubhe hote for MLC elections in the year 1996 against Congress candidate Mr. Chagan Bhujbal aani Vilasrao lost the election by 1/2 vote
    Hey Deshmukh family Delhi darbari rajkaarni aahet.

  • @shivajipachalinge3087
    @shivajipachalinge3087 8 หลายเดือนก่อน +1

    डी पी सावंत हे माजी आमदार आहेत हो

  • @satishkawale1577
    @satishkawale1577 8 หลายเดือนก่อน

    मोहन हंबर्डे हे लोहा-कंधार चे आमदार
    नाहीत ते नांदेड दक्षिण चे आमदार आहेत

  • @sachin09bidwai
    @sachin09bidwai 8 หลายเดือนก่อน

    थोडे करेक्शन करतो मोहन हंबर्डे नांदेड दक्षिण चे आमदार आहेत लोहा कंधार नाही आणि डी पी सावंत माजी आमदार आहेत.

  • @arjundawkhar3567
    @arjundawkhar3567 8 หลายเดือนก่อน +1

    Jai Bjp

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 8 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार सर
    सगळकडबोळंहोतय अस नाही का वाटत

  • @sagarjadhav4222
    @sagarjadhav4222 8 หลายเดือนก่อน

    जाणारच आहे 😂