रत्नागिरी ते जयगड निसर्गरम्य प्रवासात काय पहाल याची माहिती Ep.1 | Ratnagiri - Jaigad Via AareWare

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • Episode 1 : • रत्नागिरी ते जयगड निसर...
    Episode 2 : • रत्नागिरी ते जयगड निसर...
    Episode 3 : • रत्नागिरी ते जयगड निसर...
    रत्नागिरी आणि जयगड या दोन पर्यटन स्थळांना जोडणारा सागरी महामार्ग हा निसर्गरम्य अशा परिसरातून जातो. रत्नागिरी दर्शन करताना आरे वारे, गणपतीपुळे, मालगुंड, वरवडे बीच अशी अनेक पर्यटन स्थळे याच महामार्गा नजिक आहेत. जयगड ला जाताना तुम्ही या पर्यटन स्थळांना भेट देवू शकता. मी या पहिल्या भागात या मार्गाबद्दल आणि मार्गात भेट देता येवू शकतील अशा पर्यटन स्थळांबद्दल माहिती दिली आहे. तेव्हा हा vlog नक्की पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद 👏👏😊
    #jaigad #jaigadfort #ratnagiri #konkanforts #wamanparulekarvlogs #ratnagirikar #ratnagiritourism
    +++++++++++++++++++++++++++++++++
    👍🤝 Follow me on Social Media ✅
    🔶 Facebook - / wamanparulekar
    🔶 Facebook Page - / wamanrparulekar
    🔶 Instagram - / wamanparulekar
    +++++++++++++++++++++++++++++++++
    #Ratnagiri to #Jaigad Via #AareWare Road Trip | #Ratnagiri | Places to visit in Ratnagiri

ความคิดเห็น • 12