लखन आण्णा गुरू सोहळा2023LAKHAN ANNA GURU SOHALA 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ค. 2023
  • लखन आण्णा गुरू सोहळा 2023
    स्नेह नमस्कार 🙏🏼💐 सालाबादप्रमाणे यंदाही माझ्या घरी म्हणजे राजगड बंगला झगडेवाडी ता इंदापूर जिल्हा पुणे येथे गुरू सोहळा गुरू पौर्णिमा मोठ्या थाटामाटात साजरी झाली,🙏🏼💐 माझ्या महाराष्ट्रातील सर्व शिष्यांनी दरबार गजबजून गेला होता जणू काय आई महालक्ष्मी साक्षात अवतरली असावी स्वर्गीहून ही सुंदर सर्व परिसर आनंदून गेला होता.,🙏🏼💐💐🌹🌹 मुंबई पुणे नाशिक शेवगाव बीड धाराशिव झरे आटपाडी वरकुटे बावडा पंढरपूर फलटण मोहोळ जामखेड सोलापूर कर्जत चांदज निगडी नांदेड सिटी पुणे कोंढवा वाघोली पंधावाडी या सर्व गावच्या शिष्यांनी आवर्जून हजेरी लावली होती 🙏🏼💐 तसेच महाराष्ट्र राज्य आणि बाहेरून पण माझ्या वर प्रेम असणारा चाहतावर्ग आवर्जून भेटीला आला होता... याप्रसंगी माझ्या शिष्यांनी गुरू चरणी दुग्ध अभिषेक कुंकुम अभिषेक आणि 11 तोळ्याचे आई महालक्ष्मी रूपी सोन्याचे लाॅकेट अर्पण केले🙏🏼💐 खरं तर माझा शिष्य परिवार लाभला आहे तो सोन्यापेक्षा कुठं ही कमी नाही.. गुरू कितीही चांगला असला तरी चांगले शिष्य लाभणं तेवढंच महत्त्वाचं आहे 🙏🏼💐 पोतराज क्षेत्रात अशी दिव्य भव्य गुरू पौर्णिमा होणं.. फक्त चांगल्या शिष्यांन मुळेच शक्य आहे.. सर्व या कार्यक्रमाला प्रत्यक्ष येवून किंवा अप्रत्यक्षपणे आपण सर्वांनी भरभरून प्रेम आशीर्वाद दिले या बद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे 🙏🏼💐🌹 असेच आपले आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहतील अशी आशा अपेक्षा...🙏🏼🌹
    बोला लखाबाईच्या नावानं चांगभलं...🙏🏼
    #annananaware #पोतराजाचीगाणी
    मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
    Follow करू शकता🙏🏼
    My new You tube channel / @lakhanannananaware
    Fecbook / anna.nanawareinstag
    instaram
    / anna_nanaware
    लखन आण्णा गुरू सोहळा 2023
    आण्णा ननवरे
    अण्णा ननवरे
    लखाबाईची गाणी
    पोतराजाची गाणी
    lakhabai chi gani
    anna nanaware
    laxmi aaichi gani
    माझ्या लाडाच्या गुरूची पावलं दारात पडावी
    माझ्या कंपाळाच कुंकू हा दागिना नवा
    गुरू माझ्या दयाळाचं कसं फेडू गं ऋण
    कोरडा नटवीत बसली गं
    केस वाळवित बसली

ความคิดเห็น • 25

  • @user-tl7de5to4c
    @user-tl7de5to4c ปีที่แล้ว +2

    गूरूपूरनिमा चाय हार्दिक हार्दिक शुभेच्छा लखन गूरूजी अखंड शूभेच्छा माझ्या कडून तूमाला ❤

  • @deejayganeshphaltan486
    @deejayganeshphaltan486 ปีที่แล้ว +1

    एकदम जबरदस्ती विषय हार्ड

  • @smadhandapke6097
    @smadhandapke6097 ปีที่แล้ว +1

    💐💐एकदम कडक आण्णा साहेब 👌👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐

  • @deejayganeshphaltan486
    @deejayganeshphaltan486 ปีที่แล้ว +1

    लाय भारी गुरुवर्य

  • @user-yy5lz9cy8s
    @user-yy5lz9cy8s 7 หลายเดือนก่อน +1

    🌹👌👌👌

  • @kanhujagdhane4634
    @kanhujagdhane4634 ปีที่แล้ว +1

    1ch number ❤

  • @aniketmane4232
    @aniketmane4232 ปีที่แล้ว +1

    आण्णा तुंमच्या वाणी गुरुसोहळा होणार नाय..💪💪

  • @prajaktabobade7549
    @prajaktabobade7549 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @a_n_s_h_9_5_1_2
    @a_n_s_h_9_5_1_2 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 ปีที่แล้ว +1

    🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @amolnanaware4026
    @amolnanaware4026 ปีที่แล้ว +1

    नेत्रदीपक सोहळा 👌🏻

  • @kalyannanaware9696
    @kalyannanaware9696 ปีที่แล้ว +1

    ❤❤💐💐

  • @dilipjadhav8573
    @dilipjadhav8573 ปีที่แล้ว +1

    आमचे आण्णासाहेब....💪💪❤❤🙏🙏👌👌💐💐

  • @Samadhan59762
    @Samadhan59762 ปีที่แล้ว +1

    😊❤💐💐👌👌👌👏

  • @akashjadhav5566
    @akashjadhav5566 ปีที่แล้ว +1

    गुरू आमचा लय भारी 💖🌹
    खूपच सुंदर गुरू सोहळा 😍💐💐💐💐💐💐💐🙏

  • @user-vo9xw7io5l
    @user-vo9xw7io5l ปีที่แล้ว +1

    फुलांची गुंफण करावी अशी नात्यांची गुंफण केली तुम्ही हा वेल असाच वाडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना निशब्द आशा गुरु शिष्य प्रेमासाठी ह्या गुरू सोहळ्यासाठी 😊❤👌👏

  • @GorokKurhade
    @GorokKurhade 10 หลายเดือนก่อน +1

    गुरु असंच पाहिजेत

  • @DadaGawali-hp8yy
    @DadaGawali-hp8yy ปีที่แล้ว +1

    आजही उद्याही अण्णा तुम्ही आमच्या काळजातच राहणार❤❤❤❤❤❤❤

  • @PopatShinde-vp2vg
    @PopatShinde-vp2vg 9 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😅

  • @ganeshpagale83
    @ganeshpagale83 ปีที่แล้ว +2

    नि.. स्वार्थ नात्याची शिलाई कधीच उसवत नाही. डोळ्यांचे पारणे फिटेल अशी गुरुपौर्णिमा साजरी केली.... अतिशय कौतुकास्पद असे शिष्य आणि त्याहून हजार पटीने भारी गुरुवर्य आण्णा ..आपलेपणाची हक्काची सावली म्हणजे आण्णा सर्व शिष्यांचे हक्काचं न्यायालय म्हणजेच आण्णा.... लाखात एक आणि जगात भारी अशी गुरुपौर्णिमा साजरी झाली आहे..... बाकीच्या गुरूंच्या तोंडात मारण्यासारखी ..

  • @Ravikant_Chaure__313
    @Ravikant_Chaure__313 ปีที่แล้ว +2

    🎉🎉🎉🎉👌🏻👌🏻👌🏻👌🏻🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌🏻👌🏻👌🏻💔💔💔

  • @ArunMitkar-to5rp
    @ArunMitkar-to5rp 11 หลายเดือนก่อน +1

    Aruna and

  • @renukarecipemarathivlog8742
    @renukarecipemarathivlog8742 ปีที่แล้ว +1

    आण्णा जामखेड च्या शिष्याच नाव आणि पत्ता सांगाना प्लिज