पोतराज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • aaplya maharashtrat anek rudhi-parmpara ahet tyapaiki ek potraj. tyanchya jivnacha ha ek chhotasa aadhava .

ความคิดเห็น • 50

  • @ashishbade2965
    @ashishbade2965 5 ปีที่แล้ว +2

    Kay murk lokyt ho tyala kiti prshn vichtay nhi jri nokri lagli Tri त्याच्या पाठीशी सदैव लकाई राहीन बस लोक काय बी बोळूजा बावलत कुटले त्याला त्याच्या परीने शिकुद्या जगुद्या दुसरे नका सांगू

  • @ranjitpatil1080
    @ranjitpatil1080 5 ปีที่แล้ว +8

    लहूजी वस्ताद ,मुक्ता साळवे , राजेश्री शाहू महाराज,महात्मा फुले,साविञी बाई फुले डाॅ. आंबेडकरभरमाबाई आंबेडकर, आण्णाभाऊ साठे गाडगे महाराज डाॅ. नरेंद्र दाभोळकर निळूभाऊ फुले यांना जो पर्यंत डोळे ऊघडून पहात नाहीत तो पर्यंत आमच्या मनावर बिंबलेला देवाचा पगडा जानार नाही. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर उभी नसून श्रमिकांच्या तळहातावर ऊभी आहे. असे दस्तुर खुद्द आण्णाभाऊ साठे म्हणतात हा आदर्श घेवूया जीवनात आर्थिक प्रगती करूया. देव देवळात नाही. देव दगडात,मातिच्या मुर्तित नाही.

  • @shivdasbhise2294
    @shivdasbhise2294 5 ปีที่แล้ว +2

    अरे बाळा आता जे बोलतोस तस शाळेच्या पुस्तकावर बोल कविता पाठ कर इंग्रजी शब्द पाठ कर हुशार हो मोठा हो
    पोतराजामुळे आताच भागल भविष्याच काय?
    याच्या वडिलाना विनंती की किती पोतराज सुखान जगतेत यात्रा आहेत तोपर्यंत ठिक आहे नंतर औषधालाही कोण पैसा देत नाहीत
    लेकराबाळाच्या कापडाचोपडाला पैसे नसतेत मागून जगाव लागत हे अस जीवन लेकरांच्या वाट्याला याव अस तुम्हाला वाटत का? त्यान आपल आयुष्य तुमच्यासारखच गरिबीतच घालवाव अस वाटत का? जरा विचार करा त्याला शिकू द्या,मोठ होऊ द्या सुखान जगू द्या .
    माझ्या भोवताली पोतराज भरपूर आहेत पण
    भीक मागितल्याशिवाय आणि पायातला तोडा (पैंजन)वाजवून नाचल्याशिवाय कोण काय पण देत नाहीत

  • @ranjitpatil1080
    @ranjitpatil1080 5 ปีที่แล้ว +4

    राजेंद्र हातागळे यांना सप्रेम नमस्कार काॅमेंटवर चांगली टिप्पनी केली ढन्यवाद

  • @gari9983
    @gari9983 5 ปีที่แล้ว +1

    मुलगा खूप हुशार आहे तो नक्कीच फौजी होनार

  • @gotaledhyanoba5980
    @gotaledhyanoba5980 5 ปีที่แล้ว +4

    अरे बाळा शाळा शिक रे हे सर्व बंद कर

  • @rajendrahatangle9091
    @rajendrahatangle9091 5 ปีที่แล้ว +4

    अरे मांगा हो शिका कमवा अणि मोठे व्हा..सोडून द्या हे सगळ..

    • @vishalumap9188
      @vishalumap9188 5 ปีที่แล้ว +3

      आधी बामनाच बंद काराची ताकत आहे का तरच बोलायच

    • @rajendrahatangle9091
      @rajendrahatangle9091 5 ปีที่แล้ว +4

      अरे बाळा मी पन एक मांगच आहे पन मी अस ढोंग नाही करत..मी शिकलो पैसा कमवतो..समाजाचा मला पन अभिमान आहे..माझी एक मातंग समाजाला विनती आहे शिका.कमवा मोठे व्हा..जय लहुजी जय मातंग..🙏🙏

    • @न्यु.आदिमायापोतराज.पार्टी
      @न्यु.आदिमायापोतराज.पार्टी 3 ปีที่แล้ว

      लायकीत रहायच मग काय करायच काय नाय ये तु नको शिकवू आम्हाला तु जातीचा आहे मग जातीचाच बोल जातीवाद नको करू

  • @sonupawar02_25
    @sonupawar02_25 5 ปีที่แล้ว +7

    वाह भाऊ फोजी होण्याची इच्छा पूर्ण होऊ हीच पार्थना करिन देवा कडे जय श्री राम

  • @_aai_lakhabai___
    @_aai_lakhabai___ 3 หลายเดือนก่อน

    बोल वरखेड वाली चं चांगभलं 🙏🏻🌏🌺

  • @pravinlalzare9144
    @pravinlalzare9144 5 ปีที่แล้ว +3

    pagal sarke ans vichartoy

  • @pratapghorpade9482
    @pratapghorpade9482 4 ปีที่แล้ว +1

    Aamchi parmpara ahe tumhi tumch kam kara

  • @ankushkamble5720
    @ankushkamble5720 2 ปีที่แล้ว +1

    धुराजी पोतर असतात तुमचा सोभत

  • @shrikantgadve8189
    @shrikantgadve8189 5 ปีที่แล้ว +3

    tay deva mula chi maskri karata kay vata ka tumhla la

  • @ankushkamble7583
    @ankushkamble7583 3 ปีที่แล้ว +1

    नबर पाठवाना देवा

  • @ramdaskangare1574
    @ramdaskangare1574 4 ปีที่แล้ว +1

    🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆

  • @siddharthrajguru1581
    @siddharthrajguru1581 5 ปีที่แล้ว +1

    jogva movie bagha saglyni

  • @navnathlandage3560
    @navnathlandage3560 5 ปีที่แล้ว +7

    हे नाटक बंद कर शाळा शिक

    • @vishalumap9188
      @vishalumap9188 5 ปีที่แล้ว +1

      तुला काय त्रास होतो का

    • @vishalumap9188
      @vishalumap9188 5 ปีที่แล้ว +1

      आधी इतिहास पाहा मग बोला

    • @pravinkshirsagar2387
      @pravinkshirsagar2387 4 ปีที่แล้ว

      @@vishalumap9188 ho na🤔😏😏😏

    • @pravinkshirsagar2387
      @pravinkshirsagar2387 4 ปีที่แล้ว

      @@vishalumap9188 ho na🤔😏😏😏

  • @pravinkshirsagar7936
    @pravinkshirsagar7936 5 ปีที่แล้ว +1

    tyaa lahaan potrajala kayvicharta to aagdi barobar bollay

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 5 ปีที่แล้ว

    तुम्हाला कळत नाही का त्या लहान मुलाला एवडं विचारताय

  • @pravinkshirsagar7936
    @pravinkshirsagar7936 5 ปีที่แล้ว +1

    kay tayala shikshnanacha aadhikaar nahika

  • @abhijeetjagtap1373
    @abhijeetjagtap1373 3 ปีที่แล้ว

    Aai tuzi icha purn Karo 🙏🙏🙏

  • @rkamble246
    @rkamble246 5 ปีที่แล้ว +1

    ये अर हे सोडुन देरे .फुकटच खायचं.कामं करा रं.समाजान.

  • @gangaambildhage3785
    @gangaambildhage3785 5 ปีที่แล้ว +8

    आपण पोतराज असुन सुद्धा, आपण काय करायचं हे त्यानी आधीच ठरविले आहे. त्याची मस्करी करु नका. त्याने तुमच्या हर एक प्रश्नांची खुप निरागसतेने उत्तरं दिलीत. तो आपली संस्कृति जपतोय. हा संपूर्ण विडियो बघितल्यावर एवढचं समजल, कि जे प्रश्न विचारत होते ते निव्वळ विडियो बनविणारे रिकाम-टेकडे होते आणि जो उत्तर देत होता तो हिंदु धर्म आणि संस्कृति हाताशी घेऊन बळगणारा भविष्यातला एक फौजी होता.

    • @Adarshprimetv
      @Adarshprimetv  5 ปีที่แล้ว +1

      sir mulat tyachi maskari ajibat keli nahi apanas tase vatat asel tr sorry from my channel

    • @gangaambildhage3785
      @gangaambildhage3785 5 ปีที่แล้ว +1

      @@Adarshprimetv नाही सर...
      तुमच्या बद्दल माझं काही वैयक्तिक मत नाही. मॅसेज मधे जरी प्रश्न विचारणार्यांचा मी उल्लेख केला असेल, तरी मी तुम्हाला अनुसरुण काही बोललो नाही. माझा रिप्लाय त्या लोकांना होता जे TH-cam वर उगाचच शिव्या गाळ्या, उलट सुलट बोलणे, नावं ठेवणे असे काही प्रकार करतात. तुम्ही तर उलट चांगला विडियो बनवलात. मला तर आवडला बुवा.

    • @vodafone1116
      @vodafone1116 5 ปีที่แล้ว +1

      हिरा भाई
      🔫🔫🔫🔫🔫🔫🔫
      🗡🗡🗡🗡🗡🗡🗡

    • @ranjitpatil1080
      @ranjitpatil1080 5 ปีที่แล้ว +2

      गंगा अंबील ढगे आपण जे काॅमेंट वर म्हणता हिंदू धर्म अन संस्कृती मी सुध्दा मांगच आहे अरे बस झाले आता गावतल्या आमावस,पौर्णिमा सुट्टेगि-हाणाच्या उष्ट्या,खरखट्या भाकरी मागून आणून खायचे हे किती दिवस चालवयाचे जीवनात कष्ट हे महत्वाचे गावगाडा,बारागाड्या मांगीन बाईला शिवावर पाठवणे हे काय मांगानीच उक्त घेतलय का ? फक्त मांगाच्याच घरातच लखा आई घुसली काय ? थोतांड भ्रम जो पर्यंत जानार नाही तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते .माझ्या भावा सावध हो ! आता तरी जागा हो!

    • @gopalkasbe1291
      @gopalkasbe1291 5 ปีที่แล้ว +1

      देवाच पण कर आणी शाला पण शिक

  • @pravinkshirsagar7936
    @pravinkshirsagar7936 5 ปีที่แล้ว +1

    aankhipan aasech video.paathava

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 5 ปีที่แล้ว

    हसणारयाना लाजा वाटायला पाहिजे

    • @anashseti1623
      @anashseti1623 2 ปีที่แล้ว

      उग चेष्टा लावली मागच्यानी

  • @krashnachitre7019
    @krashnachitre7019 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान विचार आहे

  • @sagarshinde4268
    @sagarshinde4268 5 ปีที่แล้ว

    Jay hind Jay Maharashtra

  • @sagarshinde4268
    @sagarshinde4268 5 ปีที่แล้ว +1

    Nice fouji

  • @shrikantgadve8189
    @shrikantgadve8189 5 ปีที่แล้ว +1

    tay cha je sawapna ahe hy lakhabai purna karan

    • @rajendrahatangle9091
      @rajendrahatangle9091 5 ปีที่แล้ว

      अहो लखाबाई कधी बघीतली का विचारा बर त्याला...

    • @pravinkshirsagar7936
      @pravinkshirsagar7936 5 ปีที่แล้ว

      Rajendra Hatangle ,🙏🤗lakhabai disli kunalach nahi pan lakhabaich Kadaka velbharun aalayavar barobar vaajto ,disat nahi. lakhabai nahi mhanat magat phir nusta pramprepramane 5 ghare magavi lagtat , aaplayalach mehanat kashta karave lagtat , mag te kashta aabhyasache aaso kivha itar kontayahi goshtiche.