जय श्रीराम मंजिरी ताई खूप छान आणि मधुर आवाजातील कथा आहे ऐकली अयोध्येतील तुमच्या समवेतचे प्रसंग आठवले त्यावेळी सुद्धा सहजपणे असंख्य गोष्टी तुम्ही सांगितल्या होत्या मनःपूर्वक साष्टांग नमस्कार
जय श्रीराम मी वाल्मिकी रामायण चे सर्व खंड १५,१६वर्षा पुर्वी लायब्ररी तुन आणून वाचले होते .त्या आधी टि.व्हि रामायण बघीतले होते .थोडे फार तुम्ही सांगताना आठवते . मंजिरीताई आता पुन्हा माझी उजळणी होत आहे .
ताई आपण कल्याण च्या आहात ना ? मी आपण सांगितले ले श्रीमद् भागवताचे निरूपण रामबाण २ स्वामी समर्थ मठात ऐकलं होतं , खूप सुंदर रित्या आपण समजून सांगितले होते , तसेच ही कथा देखील सांगितली . धन्यवाद ❤
कथा खूप छान आहेत नमस्कार
खूप छान कथा
जय श्रीराम
Khup chhan watle.
जय श्रीराम l 🙏🙏🙏
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
Khup chhan
असे लपलेले क्षण, संदेश, निरीक्षणं, कथा ऐकायला नक्कीच आवडेल 🙏🏼
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
तुमच्या वाणीतून रामायणातील ही नविन कथा एकाला मीळाली.
फारच छान.
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
कथा खुप सुंदर आहे प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो तुम्ही खुप छान सांगता.
जय श्रीराम मंजिरी ताई खूप छान आणि मधुर आवाजातील कथा आहे ऐकली अयोध्येतील तुमच्या समवेतचे प्रसंग आठवले त्यावेळी सुद्धा सहजपणे असंख्य गोष्टी तुम्ही सांगितल्या होत्या मनःपूर्वक साष्टांग नमस्कार
खूप सुंदर सविस्तर माहिती आपण सादर केलीय खूप आवडली
🙏🙏 छान कथा ऐकली आज.
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
जय श्रीराम मी वाल्मिकी रामायण चे सर्व खंड १५,१६वर्षा पुर्वी लायब्ररी तुन आणून वाचले होते .त्या आधी टि.व्हि रामायण बघीतले होते .थोडे फार तुम्ही सांगताना आठवते . मंजिरीताई आता पुन्हा माझी उजळणी होत आहे .
जय श्रीराम..
जय योगेश्वर..🙏🙏
❤🎉❤🎉 जय श्रीराम 🙏🙏💐💐
Readinsanskrit,🎉🎉🎉🎉🎉
Khup chan
रामायणातील एक पवित्र प्रसंग खरोखर डोळ्यांसमोर स्वतः: पाहिल्यासारखा उभा केलात. धन्यवाद ताई,जय योगेश्वर🎉
जय श्रीराम..
जय योगेश्वर..🙏
खूपच छान.... रामायणातील माहिती नसलेली कथा थोडक्यात पण अर्थपूर्ण श्रवण करायला मिळाली..... खूप खूप धन्यवाद.... 👌🙏
जय श्रीराम..
जय योगेश्वर..🙏
कथा खूप छान आहे. मी पहिल्यांदाच ऐकली.,.🙏🙏
खूप सुंदर आणि सहज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कथा ऐकून छान वाटले, प्रसंग डोळ्यांसमोर आला
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
अप्रतिम.धन्यवाद ताई.
रामायणातील विस्मरणात गेलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.जय योगेश्वर.
ताई तुम्ही बदलापूरला गीता शिकविण्यासाठी कल्याण वरून येत होतात.खूप सुंदर शिकवले.तुम्हाला माझा प्रणाम.🙏🙏
फारच सुरेख विवेचन, प्रश्नांची उत्तर मिळाली, धन्यवाद खूप तुमचे!!
जय श्रीराम..
जय योगेश्वर..🙏🙏
Bahot achhi baat samjai apane...thank you tai
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
❤🙏🏻🙏🏻🙏🏻
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
अत्यंत उत्तम
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
आपल्या वाणीतुन नवीन रामायणातील कथा ऐकाल मिळाली, सुप़़भात
जय श्रीराम..
जय योगेश्वर..🙏🙏
जय श्रीराम 🙏
जय श्रीराम..
जय योगेश्वर..🙏
जय श्रीराम जय श्रीकृष्ण
जय श्रीराम..
जय योगेश्वर..🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
जय श्रीराम..
जय योगेश्वर..🙏
ही नवीन कथा ऐकायला मिळाली. जय योगेश्वर
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
अगदी समयोचित अशी रामायणातील कथा सांगितली आहे.
खूप छान मी पण प्रथम ऐकली कथा
जय श्रीराम..
जय योगेश्वर..🙏🙏
🌹🕉️🌹🚩🙏
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
ताई आपण कल्याण च्या आहात ना ?
मी आपण सांगितले ले श्रीमद् भागवताचे निरूपण रामबाण २ स्वामी समर्थ मठात ऐकलं होतं , खूप सुंदर रित्या आपण समजून सांगितले होते , तसेच ही कथा देखील सांगितली . धन्यवाद ❤
हो..
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
खूपच छान
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
खूपच छान आहे कथा
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
खूप छान कथा !आवडली.
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
छान माहिती मिळाली
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
छान.कथा.समजली
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
जय जय श्री राम
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
खूप छान कथा सांगितली मॅडम😊
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
छान कथा मॅडम...,,🙏
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
खुप छान गोष्ट आहे.आपण खुप छान सांगत आहेत. रामायणाबाबत कोणी प्रश्न विचारला तर उत्तर राहील आता माझ्याकडे.
जय श्रीराम..
जय योगेश्वर..
छान कथा ऐकायला मिळाली.
मला आवडेल ऐकायला श्रीराम 🙏✨️🚩
जय श्रीराम..
जय योगेश्वर..!!🙏
❤❤❤❤❤100%
जय श्रीराम..
जय योगेश्वर..🙏
ही भाषा,, किती जणांना कळते???? परकीय इंग्रजी 10टक्के गुरं सांभाळणारे आमचे गुराखी जाणतात, पण ही संस्कृत भाषा कोणाची??? कोणत्या देशात जन्माला आली।???
4:08
श्रीरामांचे बंधू शत्रुघ्न, यांच्याविषयी माहिती सांगा ना प्लीज. लक्ष्मण आणि भरत यांच्या कथा माहीत आहेत पण शत्रुघ्न विषयी विशेष माहिती नाही.
हो नक्कीच..
पुढील काही व्हिडिओज पैकी एक व्हिडिओ ह्या विषयावर बनवू..
लक्ष्मणाची पत्नी उर्मिला, उर्वशी नव्हे.
उर्वशी नाही उर्मिला नांव आहे
उर्वशी नाही उर्मिला...
Urvashi ? Urmila !
उर्वशी ही लक्ष्मणाची पत्नी आहे की उर्मिला आहे? जरा खुलासा केला तर बरं.
खूप सुंदर कथा आहे
जय श्रीराम..
जय योगेश्वर..🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼