सोनाली तुला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तुझ्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ दिपावली अशी छान छान व्हिडिओ बनवत राहा आणि घराची सजावट तर खूप छान आहे मस्त आजचा पण व्हिडिओ अप्रतिम आणि माझ्या यूट्यूब च्या सगळ्या मैत्रिणींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना शुभ दीपावली 💥💥💥💥💥🪔🪔🪔🪔🪔🙏🙏🙏🙏🙏
H ताई मी आज श्री यंत्र आणल आणि माहिती साठी तुझे जुने व्हिडिओ बघितले 😊तर त्यात तुझा आवाज ,बोलण खूपच वेगळी होत आता फाड फाड बोलणारी सोनाली कीती हळू आणि जपून बोलायची😊 असो खूप छान वाटल आणि गल्यातल खूप खाली होत तू बारीक असल्यामुळे असो राग नको मानू❤
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई फराळ खूप छान मास्त झाला आहे शुभ दिपावली तुम्हा सर्वांना ही दिवाळी सुखा सुमृध्ची समाधानाची जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤
ताई शेजाऱ्यांनी 6 इंचासाठी भित पाडली . माझ्या हद्दीत माझी मी बांधली. तरीही शेजारी अजून त्रास देतात . सणवार काहीही बघत नाहीत. त्यांच्या घराची सुरुवातच भांडणाने झाली आहे. इतकी बुद्धी खोटी . माझा गुरुदेवांवर पूर्ण विश्वास आहे. पण खऱ्याचं काहीही राहिलं नाही. कोणीही नसतं कोणाचं . सगळ्यांना कळतं चुक कोणाची पण सम क्ष कोणी बोलू शकत नाहीत . कोणतीही गोष्ट होते ती चांगल्या साठीच होते . म्हणायचे व पुढे जायचे .
Sonali golden egg aakar ahe to tula chehryala vapar soap..Ani dusra lite yellow ahe to kitto Ani aaryan la Ani square cha diwali sati saglyana vapra fulacha aakar ahe to coffee colour to vangacha ahe..
Lighting mule ghar ajunch bhari disat aahe n g Ho n 👌👍🤗 phral Zala mast 👌👍🤗😊 dada pn chan chakli bnwtat ki😂😊😅 aso Zala sgl thik n phkt anarse rahile ki g tai hmm Kdhi krnr m tu 😊 aso vlog mast 🥰😘😍
सोनाली ताई मला आई नाही आहे माझे मुलं आजोळी जायचं म्हणून हट्ट करतात पहिली मन आहे ना बरोबर आहे आई गेली माहेर गेलं तुझ्या आईला शिवानीला सागरला बघते तेव्हा मला खूप माझ्या आईची आठवण येते आठवण येते
ताई मला स्वामींचे 11 गुरूवार करायचे आहेत तर ते मार्गशीर्ष महिन्यापासून चालू केले तर चालतिल का. आणि मागशिष महिन्यातील लक्ष्मी व्रताचे गुरुवार ही केले तर चालेल का
ताई तुम्ही झाडांना कोणता खत वापरता येईल जेणेकरून तुमच्या झाडांना भरपूर वाढ सुद्धा आहे आणि फुले सुद्धा लागतात आणि ताई कमेंट मध्ये नक्की सांगा😊
गांडूळ खत
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ताई दादा किट्टो आरु ,आणि सर्व कुंटुबाला 💖💖♥️♥️♥️🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏🌹🌹
सोनाली दिवाळीच्या भर भरून सुभेच्छा तुमचा बंगला खूप सुंदर सजवला आहे चिरोटे भारीच
ताई वांगाच्या क्रीमचे नाव काय सांगा
ताई खूप सुंदर चकली बनवली आहे. घराचे तोरण लाइटिंग खूप छान केली आहे.
नविन घरातील पहिली दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा🎉🎉
Shri Swami Samarth.....all recipe chhan. ... Happy Diwali to all family..... nice video ❤❤❤❤❤
ताई वांग्याची क्रीम पाहिजे आहे पण त्यांच्यावर कॉन्टॅक्ट कसं व्हायचं
सोनाली तुला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तुझ्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ दिपावली अशी छान छान व्हिडिओ बनवत राहा आणि घराची सजावट तर खूप छान आहे मस्त आजचा पण व्हिडिओ अप्रतिम आणि माझ्या यूट्यूब च्या सगळ्या मैत्रिणींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना शुभ दीपावली 💥💥💥💥💥🪔🪔🪔🪔🪔🙏🙏🙏🙏🙏
चकल्या खुप छान बनवल्या दादा थकले आराम करु दे घर सजावट खूप छान केली दीवाळीच्या खुप खुप शुभेच्छा
Chan vlog tai ❤❤ gharachi sajavat chan ahe ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤sherula pan Happy Diwali tai ❤❤❤❤❤ sheru disala aaj ❤❤❤❤❤❤ chan vatala tai ❤❤❤❤❤ chiwada chakalya mast ❤❤❤❤❤❤❤ chan ❤❤❤❤❤❤
Mala sajvla y tobangla khup avdlay❤❤❤❤❤ faral ter zala g tuzha chkli pun mast distey khup❤❤❤❤❤❤❤dada khup madat kartt ❤❤❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चकल्या चिवडा खूप छान झाले आहेत
H ताई मी आज श्री यंत्र आणल आणि माहिती साठी तुझे जुने व्हिडिओ बघितले 😊तर त्यात तुझा आवाज ,बोलण खूपच वेगळी होत आता फाड फाड बोलणारी सोनाली कीती हळू आणि जपून बोलायची😊 असो खूप छान वाटल आणि गल्यातल खूप खाली होत तू बारीक असल्यामुळे असो राग नको मानू❤
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई फराळ खूप छान मास्त झाला आहे शुभ दिपावली तुम्हा सर्वांना ही दिवाळी सुखा सुमृध्ची समाधानाची जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Hi tai nice blog खूप सुंदर सजलेलं घर , दिवाळी फराळ ....👌🏻😋♥️Love you all ♥️🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻
Shri Swami Samarth Tai ❤
ताई, क्रीम च,नाव,सांग,पीलिज❤
ताई शेजाऱ्यांनी 6 इंचासाठी भित पाडली . माझ्या हद्दीत माझी मी बांधली. तरीही शेजारी अजून त्रास देतात . सणवार काहीही बघत नाहीत. त्यांच्या घराची सुरुवातच भांडणाने झाली आहे. इतकी बुद्धी खोटी . माझा गुरुदेवांवर पूर्ण विश्वास आहे. पण खऱ्याचं काहीही राहिलं नाही. कोणीही नसतं कोणाचं . सगळ्यांना कळतं चुक कोणाची पण सम क्ष कोणी बोलू शकत नाहीत . कोणतीही गोष्ट होते ती चांगल्या साठीच होते . म्हणायचे व पुढे जायचे .
हाय डिअर ❤ नेहमीप्रमाणे आजचाही ब्लाॕग सुंदर.माझी उदास असणारी दिवाळी तुझ्या छान छान ब्लाॕगमुळे खुप प्रसन्न होतेय .थॕक्स डिअर .सजावट घराची अतिसुंदर केलेय . असेच मनप्रसन्न करणारे व्हिडिओ पाठवत जा.पून्हा तुला / दादा आरु / किट्टो/ शेरु व सागर व त्याच्या कुटुंबियासही दिवाळीच्या खुप शुभेच्छा ..दादा आमचा चकल्या करुन दमला .काळजी घे तु त्यांची .मेन सपोर्टर आहेत .ओके .श्री स्वामी समर्थ
Happy diwali tai dada🎉🎉❤❤❤
श्री स्वामी समर्थ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Diwali Sonali Saglyana
Dal bhajnit dhutli ka?
Happy diwali tai aall family tujhi family khup chan aahe mashaallah ❤
ताई मी त्या ताईचे व्हिडिओ बघते आणि त्यांच्याकडून खूप वस्तू घेतल्या आहेत सारीका लाईक स्टाईल
होय मी पण
Tai Jai shree Swami Samarth and Tai your family sweet and beautiful
Cream
🙏🙏🌺🌺
Sonali golden egg aakar ahe to tula chehryala vapar soap..Ani dusra lite yellow ahe to kitto Ani aaryan la Ani square cha diwali sati saglyana vapra fulacha aakar ahe to coffee colour to vangacha ahe..
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सोनाली ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Happy Diwali Tai... You and your sweet family 🎉🎊✨💐💐
हाय ताई भांझु क्लास लावण्यासाठी फीस भरावी लागते का
श्रीस्वामी समर्थ ताई दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा❤
Shree Swami samartha
Happy dipawali Tai ❤🎉
Happy Diwali❤
Tai Happy Diwali Sri Swami Samarth
😊❤
Happy Diwali didi ❤❤
Love you ❤❤
Shri swami samarth ❤🙏🙏
tai foodprocesser cha racepy dakhav
सोनाली ताई तुला व तुझ्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चकली 👌👌
Lighting mule ghar ajunch bhari disat aahe n g Ho n 👌👍🤗 phral Zala mast 👌👍🤗😊 dada pn chan chakli bnwtat ki😂😊😅 aso Zala sgl thik n phkt anarse rahile ki g tai hmm Kdhi krnr m tu 😊 aso vlog mast 🥰😘😍
ताई दीपावली शुभ दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना 🎉❤
👌👌👌
ताई दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा ❤❤
Happy diwali 🪔🪔 tai shri Swami Samarth 🙏🙏
जास्वंद ल काय घालू ग मी नेहमी लावते यावेळी मोठ्या बकेट मधे लावली पण लगेच कीड लागते येत नाही वाढत नाही काय करू
Diwalichya khup khup Shubhechaa 💐🍫🍫🎉🎉❤
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदाच कमेंट करत आहे खूप दिवसाचे व्हिडिओ बघत आहे
Mast Tai ❤❤❤❤
सोनाली ताई मला आई नाही आहे माझे मुलं आजोळी जायचं म्हणून हट्ट करतात पहिली मन आहे ना बरोबर आहे आई गेली माहेर गेलं तुझ्या आईला शिवानीला सागरला बघते तेव्हा मला खूप माझ्या आईची आठवण येते आठवण येते
Same here,no aai, no baba,no mayka😭upperse husband bhi achcha nahi mila,jindagi narak bangai hai,kya karu samaj nahi aa raha😢........
Thanks for sharing Khup chan
Stay blessedLAlwsys Shinde family
Nice
Happy Diwali dear ❣️❤️
Dada pan sarva Kamat madat kartat khoopch Chan gun aahe kharach kautuk aahe dadanche saglyat mahir aahet🎉🎉
Sonali chakali chan
Happy dipawali
Happy Diwali sonali 🎉🎉
Happy diwali tai
Happy Diwali tai..🎇🎇🎇🎇🎇🪔🪔🪔🪔❤️❤️❤️❤️
First comment 👍👌👌👌
ताई मला स्वामींचे 11 गुरूवार करायचे आहेत तर ते मार्गशीर्ष महिन्यापासून चालू केले तर चालतिल का. आणि मागशिष महिन्यातील लक्ष्मी व्रताचे गुरुवार ही केले तर चालेल का
ताई तिळाची करंजी दाखवा ना
Happy diwali sonu dear💕💕💕😊😊😊
Tai tumhi kutun prodact magvale aahet
सुनेत्रा ताईने पाठवले का ग ताई ❤❤
Shub Deepavali ap sabhi ko mera Ashriwad
Happy Diwali tai😊
Tai tumhala वांग झाला आहे... तुम्हाला फरक पडला की सांगा .... माझ्या घरी हवी आहे
Aag tai Mazi hi shevanti geli aahe
Wish you happy diwali tai ani family 🎉🎉🎉🎉🎉
ताई हाताला भाजल ते अजून बर नाही झालं का
First like first comment first view ❤❤❤❤
Hi
ताई उद्या वैभवी मातेचे उपवास व पूजा मांडली का चालते का आपली ताई कमेंट मध्ये सांगा 🙏
हो ग ताई मांडली तरी चालते आणि मांडायची एक कलर सेपरेट मांडून ठेव
@@pranjalShindevlogs उद्यापन नहीं का चालणार केलतर
Hi
Thanks for 63 subscribe complete ❤🎉🎉🎉
पोहे भाजून नाही का घेत आधी
हाय ताई भांझु क्लास लावण्यासाठी फीस भरावी लागते का
हाय ताई भांझु क्लास लावण्यासाठी फीस भरावी लागते का
हाय ताई भांजू क्लास लावण्यासाठी फीस भरावी लागते का
Ho farach mahag aahe
Khup mahag aahe