देवाने तुमच्यात कसली तरी दैवी शक्ती दिली आहे असेच म्हणावे लागेल कारण.., तुमच्या कोणाच्याही चेहर्यावर थकवा अजिबात दिसत नाही एवढ चालून सुध्दा ❤❤ धन्य आहात ... दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🪔🪔🎆
सिध्दुभाऊ,बाणाईताई,किसनभाऊ, अर्चनाताई व सिध्दुभाऊंचे वडील ह्या सर्वांवरती बाळु मामांची ईश्वरी छाया आहे,एवढा लांब लांबचा मोठा प्रवास पाऊस ऊन,खात केले वरती सुध्दा कायम हसतमुखाने सर्व कामे करतात ही ईश्वरी बाळु मामांची कुपा आहे.
जास्त सबस्क्राईब नी नाश्ता दिला त्याच्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सिद्धू बाळा तू खूप मोठा सेलिब्रिटी झाला आहे बघ लोक तुला कशी भेटतात दिवाळीच्या तुम्हाला संवाद का खूप खूप शुभेच्छा
दादा ताई तुम्हाला व तुमच्या सर्व हाके कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी सुखसमृद्धी आणि आनंदाची जावो ही बाळुमामा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
आज मला जर ऊशीर झाला कसे आहेत सर्व जण उद्या लक्ष्मी पुजन दिपावली पाडवा भाऊ बीज, लगोपाट दिवाऴीचे पांच-दिवसीय। येतात बाणाई अर्चना किसन तीर्थ रूप दादा सोबती चे सर्वा नां 🎉🎉 दिपावली चया शुभेच्छा 🙏 आपली सर्व च दिवस आंनदात जाओत दादा ना तर साष्टांग दंडवत प्रणाम 🙏 आपलयाला दादा चा। फारच आधार असतोना या वयात दादा ची कुणीच बरोबर करणार नाही आपण सर्व नेहमी हसत खेऴत यहां 🎉
दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सिद्धू दादा बाणाई ताई देवा यांचे भलं कर देवा यांचं कल्याण कर तेव्हा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊ दे केस दीपावलीच्या शुभेच्छा
❤ दादा हक्के भाऊ बाणाई दादा अर्चना किसन दादा आम्हाला खूप कौतुक आहे कोकणाला लवकर आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो का अजून का दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना एकत्र येऊन काम करू लागले❤
गंगाई व बानाई उद्या लक्ष्मीपूजन आहे खऱ्या तर तुम्हीच लक्ष्मी आहात लक्ष्मीपूजन च्या खूप खूप शुभेच्छा तुमचे कष्ट खूप खूप आहेत धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या
राम राम सिदू दादा भानाई वहिनी दादा भानाई वहिनी किसन दादा अर्चना वहिनी आई दादा सागर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
बनाई अर्चना ताई सिद्धू किसन दादा मोठे दादा v सोबत असलेल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा... तुमचे साथीदार आमदार खासदार फौजदार यांना पण दिवाळीच्या शुभेच्छा..
सर्व हाके कुटुंबाला दीपावलीच्या शुभेच्छा सावकाश जा काळजी घ्या बाकी ह्वीडोओ मस्त त्या दिवशी रात्री पाऊसात रात्र काढली खूप वाईट वाटलं झाले आता थोडे राहिले
हाके कुटुंबातील सर्व सदस्या ना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा तुमची दिवाळी सुख,शांती, वैभव,चांगले आरोग्य सर्वाना लाभो हीच ईश्वर.🙏 चरणी प्रार्थना 🙏banai...आता दिवाळीचे पदार्थ कर आणि दिवाळी साजरी करा. आणि कशी साजरी केली ते ही दाखवा. 😊😊🎉सागर चि लुडबुड नाही त्यामुळे वाईट वाटत आहे. 🙂↕️पण तो तिथेही सरांबरोबर मजा करत असेल. धन्यवाद 🙏
रोज चे एवढे चालायचे जमायचे तरी देखील तुम्ही सर्व सण आनंदात साजरे करता खरच तुम्हाला मानले पाहिजे.
दादा, कमाल आहे तुमच्या बायांची....काय बोलावे समजत नाही... कित्ती मेहनत करतात... बाणाई, अर्चना , आई आणि सूला.....नमस्कार सर्वांना...
सिद्ध हाके किसन बाणाई अर्चना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व परिवाराला आनंदी राहो सुखी राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉❤❤
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐🙏🏻
देवाने तुमच्यात कसली तरी दैवी शक्ती दिली आहे असेच म्हणावे लागेल कारण.., तुमच्या कोणाच्याही चेहर्यावर थकवा अजिबात दिसत नाही एवढ चालून सुध्दा ❤❤ धन्य आहात ... दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🪔🪔🎆
तुमच्या कष्टाला कोणाचीच तोड लागणार नाही एवढं चालून येऊन पण तुम्ही डोक्यावर पाणी नेता धन्य बाई
त्या बाबूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद वडापाव दिल्याबद्दल.
दादा आणि बाणाई ताई तुम्हांला, तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.जीवनाची निरंतर वाटचाल आनंदी समाधानी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.😊😊❤❤
सिध्दुभाऊ,बाणाईताई,किसनभाऊ, अर्चनाताई व सिध्दुभाऊंचे वडील ह्या सर्वांवरती बाळु मामांची ईश्वरी छाया आहे,एवढा लांब लांबचा मोठा प्रवास पाऊस ऊन,खात केले वरती सुध्दा कायम हसतमुखाने सर्व कामे करतात ही ईश्वरी बाळु मामांची कुपा आहे.
बानाई माऊली, एकदम भारी, अतिशय अवघड आणि आनंदी लाईफ
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आशिर्वाद वडा पाव साठी धन्यवाद ठाणे
जास्त सबस्क्राईब नी नाश्ता दिला त्याच्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सिद्धू बाळा तू खूप मोठा सेलिब्रिटी झाला आहे बघ लोक तुला कशी भेटतात दिवाळीच्या तुम्हाला संवाद का खूप खूप शुभेच्छा
बानाई ताईला खरच अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे... खूप आदर्श ग्रुहिणी .
दादा,वहीची, सर्व दिपावली शुभेच्छा असेच आनंदी जीवन जगा,जो श्रम करतो लक्ष्मी त्यांला माळ घालते ❤❤😊😊
खूप छान विडीओ आहे तुमचा❤❤
बानाई हाके कुटुंबाला दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा. तुम्ही सगळे नेहमी असेच हसत रहा व निरोगी राहा हिच सदिच्छा.❤❤❤❤❤
खूप छान दादा उद्या एक तारीख आहे लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजन च्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या❤❤
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐🙏🏻
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्यासारखे कष्ट कोणीच करणार नाही. तुम्ही खूपच मेहनत घेता कष्ट करता तरी खूप आनंदी असतात
कष्टाची खूपच कसरत बाणाई तुमची. किती काळजी कुटुंबाची. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दादा ताई तुम्हाला व तुमच्या सर्व हाके कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी सुखसमृद्धी आणि आनंदाची जावो ही बाळुमामा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
आज मला जर ऊशीर झाला कसे आहेत सर्व जण उद्या लक्ष्मी पुजन दिपावली पाडवा भाऊ बीज, लगोपाट दिवाऴीचे पांच-दिवसीय। येतात बाणाई अर्चना किसन तीर्थ रूप दादा सोबती चे सर्वा नां 🎉🎉 दिपावली चया शुभेच्छा 🙏 आपली सर्व च दिवस आंनदात जाओत
दादा ना तर साष्टांग दंडवत प्रणाम 🙏 आपलयाला दादा चा। फारच आधार असतोना या वयात दादा ची कुणीच बरोबर करणार नाही आपण सर्व नेहमी हसत खेऴत यहां 🎉
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाणाई दादा अर्चना किसन सर्वांना खूप शुभेच्छा वसई वरून
सिध्दु हाके किसन हाके,बानाई आर्चना,सागर हाके परिवारासु गुजर पाटील परिवार जळगाव तर्फे दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
🎉🙏 दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ❤किती अवघड तरीपण सोप करून जगणं ऐक कला आहे ती तुमच्याकडे आहे सलाम तुम्हाला❤🙏
खुप खुप सलाम तुमच्या कष्टाला दादा धन्य आहात तुम्ही सगळे जगात भारी म्हणावं लागेल तुम्हाला 🙏🙏दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा सर्वांना
काल पासून व्हिडिओ ची वाट बघते दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी 😊
खूप छान
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
सिद्धू काका तुम्हाला आणि बानाई ला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤❤ अर्चना आणि किसन काकाला पण खूप शुभेच्छा सगळे नेहमी आनंदी राहा 🙏🙏💐
हाके परीवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सिद्धू दादा बाणाई ताई देवा यांचे भलं कर देवा यांचं कल्याण कर तेव्हा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊ दे केस दीपावलीच्या शुभेच्छा
दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा दादा आणि बाणाई ताई. 🙏🙏🎉🎉💐💐
❤ दादा हक्के भाऊ बाणाई दादा अर्चना किसन दादा आम्हाला खूप कौतुक आहे कोकणाला लवकर आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो का अजून का दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना एकत्र येऊन काम करू लागले❤
गंगाई व बानाई उद्या लक्ष्मीपूजन आहे खऱ्या तर तुम्हीच लक्ष्मी आहात लक्ष्मीपूजन च्या खूप खूप शुभेच्छा तुमचे कष्ट खूप खूप आहेत धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या
हाके भाऊ व्हिडिओ मुळे तुम्हाला खूप लोक ओळखतात
जय मल्हार जय बालू मामा दिपावली शुभेच्छा
जय बाळूमामा जय खंडोबा सुखी रहा बाळांनो दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना 🙏🏻
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ❤. व्हिडियो छान . आणि आता येऊ दया. व्हिडियो आम्हाला सुट्टी आहे.
Khupch chhan Dawalichya khup khup Shubhechha stvsna
नमस्कार बाणाई अर्चना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
लवकर जावा दिवाळी करायला कोकण मध्ये बाळूमामा तुम्हाला ताकद देऊ
नरकचतुर्दशीच्या खुप खुप शुभेच्छा दादा आणि उद्या लक्ष्मी पुजन च्या पण खुप खुप शुभेच्छा
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दादा
सिद्धू दादा किसन भाऊ बाणाई ताई अर्चना दादा या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
दादा वहिनी व तुमची कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप खूप शुभेच्छा
Tumchya kamala salam happy diwali tuhmala sarvana
जय मल्हार शिव मल्हार जय महादेव जय बाळु मामा 🙏🙏🙏🙏🙏🙏
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सुख शांती समाधान आरोग्य नांदत राहोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना सगळेच आयुष्यात आनंदी रहावी❤❤❤❤ज्योती पाटील नागपूर
तुम्ही कोकणात आलात खुप छान झाल .शुभ दिपावली हाके फॅमिली .
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐🙏🏻
हाके पावनं तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा♥️♥️💐💐🤝🤝🤝🤝
Diwali cha khup shubechha dada tumacha parivaarala ❤❤
दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बानाई सिदू दादा किसन अर्चना
सलाम तुम्हाला सर्वाना खुप मेहनत करता
माझी पहली कमेंट आहे भाऊ पिन करा व्हिडिओ वायरल आहे तुमचा
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐🙏🏻
Happy Diwali tumhala sarvana shubhechha
राम राम सिदू दादा भानाई वहिनी दादा भानाई वहिनी किसन दादा अर्चना वहिनी आई दादा सागर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Mast dada diwalichya hardik subbheccha hake family la
हाके दादा तुमच्या सर्व कुटुंबाला दिपावलीच्या व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
दीपावलीचाया हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमचा कुटंबाला सुखाची समृद्धि ची जाओ राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏
Sapot kara sarvani dhangari jivan ya channel la .khup mehanati lok aahet . Kase divas kadhatat .tarihi khush aahet . 👌👌🙏🌹
अर्चना बाणाई दादा किसन हाके भाऊ सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 👌👌🪔🪔🪔🪔🪔🪔🪅🪅
दादा बानाई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
🌺🌺दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🌺🌺
खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या हाके कुटुंबाला🎉🎉🎉
दिवाळी च्य.खूप.खूप. शुभेच्छा🎉
Dipavalichya tumha saglyana khup khup shubhechha
बनाई अर्चना ताई सिद्धू किसन दादा मोठे दादा v सोबत असलेल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा... तुमचे साथीदार आमदार खासदार फौजदार यांना पण दिवाळीच्या शुभेच्छा..
Khuapch Chan aahe Video Banayi🎉❤🎉
दिवळीच्या हार्दिक शुबेच्छा दादा वहीनी तुमच्या सर्व कुटुंबांना
Happy Diwali. Dada. Vahini. Dada aai kisan archana. Ani sarv family subhecha
म्होरं!मस्त शब्द 🙏🙏🙏
दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हाके परिवाराला 🎉🎉🎉❤❤
Diwali Cha Hardik shubhechha Dada Tumhari
किती वो ताई डोके वर डबा हातात फोन घोडाची दोरी किती कष्ट😊
जय मल्हार दादा,
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
Diwalicha khup khup shubecha tumha saglyana DaDa 🎊🙏🙏
हाके परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
DipValicha Aapnas Hardik Hardik shubhechya
खूपच सुंदर व्हीडिओ
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हाके कुटुंबीयl ना🎉🎉
तुमच्या परिवाराला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा 👌👌👌👍👍🌹💐💐💐
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉💐💐
दादा दिपावली हार्दिक शुभेच्छा
जय मल्हार
तुम्हाला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
दीपावली च्या खुप खुप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण कुटुंबातील लाहन थोर मुले 💐
दीपावली घ्या खूप खूप शुभेच्छा.पावसाचे वातावरण असले तर जवळपास लौकर बिर्हाड पाडा.. दिवसाउजेडी जेवण बनवा, सुखरूप रहावे.🙏🙏🙏💐💐💐
दादा व वहिनी किसन व आर्चना बाबा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेछा 🎉😊
मस्तपैकी विडिओ. दिवाळी च्या हाके कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या. ऊन, वारा थंडी पासुन तुमचे रक्षण करो देव.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐🙏🏻
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा हाके परिवार
Khup Chan video astat dada tumche
Tumha sarvana Diwali shubhechchha 💐💐💐
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा भाऊ .🎇🎇✨✨✨✨🌟☀️💫💫🎊✨✨✨✨
नमस्कार.. 🙏🙏दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हाके परिवाराला
सर्व हाके कुटुंबाला दीपावलीच्या शुभेच्छा सावकाश जा काळजी घ्या बाकी ह्वीडोओ मस्त त्या दिवशी रात्री पाऊसात रात्र काढली खूप वाईट वाटलं झाले आता थोडे राहिले
बाणाताईंना मानलं एवढा प्रवास करून लगेच स्वयंपाक बनवायला लागतात आणि कधी उदास नसतात मानलं 🙏🏻
हाके कुटुंबातील सर्व सदस्या ना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा तुमची दिवाळी सुख,शांती, वैभव,चांगले आरोग्य सर्वाना लाभो हीच ईश्वर.🙏 चरणी प्रार्थना 🙏banai...आता दिवाळीचे पदार्थ कर आणि दिवाळी साजरी करा. आणि कशी साजरी केली ते ही दाखवा. 😊😊🎉सागर चि लुडबुड नाही त्यामुळे वाईट वाटत आहे. 🙂↕️पण तो तिथेही सरांबरोबर मजा करत असेल. धन्यवाद 🙏
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐🙏🏻
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हाके परिवार
आपणास दिवाळीच्या मस्तपैकी सुभेच्छा ....
दादा तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण फॅमिली ला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा
सिद्धू दादा बाणाई ताई किसन दादा अर्चना ताई आणि दादा तुम्हाला आमच्या कोपनर परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाळूमामाच्या नावानं चांगभले❤❤
दादा तुमची दिवाळी सुख समाधानाची नी आनंदाची जावो हीच प्रार्थना