बुडत्याचा पाय खोलात..अजिबात करू नका मातीपरीक्षण..!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024
  • #agriculture #balajilohakareofficial #farming #टोमॅटो #advance #farm #marigold #farmer #kharbuja #शेती

ความคิดเห็น • 85

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 2 หลายเดือนก่อน +3

    आपला अभिप्राय दिला याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद आणि से डू ल नुसार काय करायचे काय नाही करायचे पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल असे माहिती पूर्ण व्हिडियो बनवा हि विनंती आहे आपले लाख लाख धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @samadhanwaghmare1013
    @samadhanwaghmare1013 หลายเดือนก่อน

    Ok right statement

  • @jaganghagare8987
    @jaganghagare8987 2 หลายเดือนก่อน +13

    बेसल डोस 2 पोते काय टाकले ते सांगा भाऊ नतर 6 पोते काय टाकले ते सांगा जे महत्वपूर्ण आहे ते सांगितले नाही

  • @bhagwandhirde3591
    @bhagwandhirde3591 2 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे बालाजी भाऊ धन्यवाद🙏🙏🙏

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 2 หลายเดือนก่อน +5

    मातीकडे आई म्हणून पाहणारा माणूस बालाजी भाऊ

  • @SunilPatil-hm4xn
    @SunilPatil-hm4xn 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली भाऊ आपण

  • @dnyaneshwarmeghale2956
    @dnyaneshwarmeghale2956 2 หลายเดือนก่อน +5

    खूप छान बालाजी भाऊ एकच नंबर

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 2 หลายเดือนก่อน +1

    जुन ते सोन🎉

  • @popatetambe9985
    @popatetambe9985 2 หลายเดือนก่อน

    कुठे काय केले ते सांगितले नाही अपुरी माहिती दिली ... हि जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी.....

  • @shahajishirole9641
    @shahajishirole9641 2 หลายเดือนก่อน +1

    अण्णा एक् नंबर्

  • @mrfarmingnilesh3111
    @mrfarmingnilesh3111 2 หลายเดือนก่อน

    Sir konti varayati ahe

  • @nilkanthashinde9591
    @nilkanthashinde9591 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @harishpatil3833
    @harishpatil3833 2 หลายเดือนก่อน +5

    दादा तुम्ही आदर्श आणि स्फूर्ती स्थान आहे ❤

  • @DattatrayShelke-ic3wq
    @DattatrayShelke-ic3wq 2 หลายเดือนก่อน

    Kay karaycha te sangana

  • @computeksatara7051
    @computeksatara7051 2 หลายเดือนก่อน +1

    Perfect.

  • @GajabhauRaut
    @GajabhauRaut 2 หลายเดือนก่อน +3

    काऊंट वाडेण्या साठी काही उपाय सांगा

  • @ranjeetmodak1468
    @ranjeetmodak1468 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती..

  • @maheshpatil7390
    @maheshpatil7390 2 หลายเดือนก่อน

    👌

  • @gajananpannase
    @gajananpannase 2 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम माहिती दिली दादा

  • @vinayakbhore6995
    @vinayakbhore6995 2 หลายเดือนก่อน +1

    सर,पिकाला काय दिलय शेतकऱ्यांनी काय फर्टिलायझर व औषधे सोडावी हे सांगा.

  • @supershivu1584
    @supershivu1584 2 หลายเดือนก่อน

    Sir mag shetila kay vaparl pahije

  • @vishnukakde9472
    @vishnukakde9472 2 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @sandippawar9523
    @sandippawar9523 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान

  • @MaheshPatil-tl7xr
    @MaheshPatil-tl7xr 2 หลายเดือนก่อน +1

    Ky vaprale, ky kele te sanga

  • @abajidevde
    @abajidevde 2 หลายเดือนก่อน +1

    Wa

  • @pseries8647
    @pseries8647 2 หลายเดือนก่อน +1

    आपल कृषी खात हे निष्क्रिय आहे

  • @akashshinde9497
    @akashshinde9497 2 หลายเดือนก่อน +3

    आवाज पहिल्यासारखा क्लिअर येत नाही दादा

  • @abhaymaske6150
    @abhaymaske6150 2 หลายเดือนก่อน +2

    कलिंगड विषयी व्हिडिओ बनवा

  • @ganeshdhage6042
    @ganeshdhage6042 2 หลายเดือนก่อน +1

    दादा शेतकऱ्यांना जीवामृत, दशपर्णी अर्के, निर्मास्त्र, अमावस्य आणि पौर्णिमा फवारणी याबद्दल माहिती दया जेणेकरून खर्च कमी होईल व भविष्यात जमिन सुद्धा सुपीक बनेल

  • @akibshaikh9487
    @akibshaikh9487 2 หลายเดือนก่อน +1

    Chan sir

  • @arvindkotwal3022
    @arvindkotwal3022 2 หลายเดือนก่อน

    Tumchya video madhe tumhi je kahi Besal Doses ( 2+6 Poti) Vaparle tyachi Naave / Vaprachi Paddhat hi Mahatvachi Mahiti tar Sangitali ch nahi Tumhi. Ardhavat Mahiti devun kay Margdarshan milnar aahe Shetkaryana? Ani asle videos karun kay Sadhya karu Icchita tumhi? 🤔🤔🙏

  • @namo4816
    @namo4816 2 หลายเดือนก่อน

    Tomato la bajar rahtil ka sar September October madhe Barech youtube channel vale boltat nay rahnaar,lagvad jasta ahe tomatochi

  • @EknathAvhad-g7t
    @EknathAvhad-g7t 2 หลายเดือนก่อน +2

    मी पण काहीच टाकत नाही पीकांना सेंद्रिय शेती करतो व जीवाणू जपतो

  • @vinayakpatil8410
    @vinayakpatil8410 2 หลายเดือนก่อน +16

    सर पण काय वापरलं पहिजे त्याची डिटेल विडिओ करा

    • @Balajilohakareofficial
      @Balajilohakareofficial  2 หลายเดือนก่อน +6

      नक्की 👍

    • @deepakpatil4995
      @deepakpatil4995 2 หลายเดือนก่อน +1

      Khup garaj aahe saheb ashya mahitichi ​@@Balajilohakareofficial

  • @नितीनखलाटे
    @नितीनखलाटे 2 หลายเดือนก่อน

    आपण मल्चिंग पेपर वापरला आहे का,तेवढं सांगा...

  • @sachindhumal680
    @sachindhumal680 2 หลายเดือนก่อน

    दादा तुमचा पत्ता द्या तुमचे नियोजन पहायला प्लाॅट व्हीजीट करायला आवडेल.

  • @AshokBhojgude-cd3gi
    @AshokBhojgude-cd3gi 2 หลายเดือนก่อน

    ते शास्त्र,खत, सुपिक तेच संपूर्ण नियोजन सांगितले असते तर बरे झाले असते

  • @tukaramkedar6502
    @tukaramkedar6502 2 หลายเดือนก่อน

  • @vinayakpatil8410
    @vinayakpatil8410 2 หลายเดือนก่อน +1

    कोणती खत वापरलं पहिजे आणखी मात्र पण

  • @शिवाजीडिखूळे
    @शिवाजीडिखूळे 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार बालाजी तांबे भाऊ 🙏🙏🌹🌹

  • @someshwarshete-z5o
    @someshwarshete-z5o 2 หลายเดือนก่อน

    O😊

  • @SandipBarhe
    @SandipBarhe 2 หลายเดือนก่อน

    दोन पोते आणि सहा सात पोते भेसल ढोस काय दिले ते सांगा

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 2 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्याचा आधारवड पांडुरंग असला कृषिमंत्री होऊ दे शेतकऱ्याचा कल्याण होईल

  • @PraveenRchannel
    @PraveenRchannel 2 หลายเดือนก่อน

    Sir tamato Verity nami please

  • @vishnukakde9472
    @vishnukakde9472 2 หลายเดือนก่อน +1

    Maticha jivant pana mahtvacha apan je kahi khat taktoy te lavkar aptek hone manje mati jivant

  • @navnathsurkunde3806
    @navnathsurkunde3806 2 หลายเดือนก่อน +5

    आपल शेड्युल शेयर करा

  • @pandurangekorge7120
    @pandurangekorge7120 2 หลายเดือนก่อน +1

    Fast view

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 2 หลายเดือนก่อน +1

    बालाजी भाऊ तुमच्या पासून मी जवळच आहे टाकळी टेंभुर्णी एकदा या ना दीड एकर प्लॉट आहे माझा 15 दिवसात चालू होते भेट द्यायला या बालाजी भाऊ अगदी हात जोडून विनंती

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 2 หลายเดือนก่อน

    जमीनीच्या प्रकृती म्हणजे माती निकोप असणे आवश्यक आहे म्हणजेच पालापाचोळा पिकाचे अवशेषाने जमीनीची सुपिकता वाढवता येऊ शकते.
    छान माहीती 👍

  • @KrushnatChavan-px8ov
    @KrushnatChavan-px8ov 2 หลายเดือนก่อน +1

    शेती कराय काय नाही पण निसर्ग कुठे सात देतो

  • @murlidharmali621
    @murlidharmali621 2 หลายเดือนก่อน

    बेसल डोस कोणतं खत दिले ते सांगीतले नाही

  • @rahulagalave6431
    @rahulagalave6431 2 หลายเดือนก่อน +1

    मातीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य पिकांना मिळिण्याकरिता काय करावे लागेल

    • @vikaswaghmare2645
      @vikaswaghmare2645 2 หลายเดือนก่อน

      बॅक्टेरीया काउंट एन पी के...

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 หลายเดือนก่อน +3

    डॉ पद्मश्री सुभाष पाळेकर नैसर्गिक पद्धतीने शेती केली पाहिजे माती परीक्षण करण्याची गरज नाही मी 24वर्षे या पध्दतीने शेती करत आहे उत्पादन छान आहे बन्सी गहू 80रू प्रती किलो विक्री केली आहे

    • @user-jx9ic7ik7e
      @user-jx9ic7ik7e 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @Onkya_18
    @Onkya_18 2 หลายเดือนก่อน +2

    Kharr aahe

  • @nitinsatav3286
    @nitinsatav3286 2 หลายเดือนก่อน +6

    काय वापरलं ते तर सांगत नाही मग नुसत भाषण काय कामाचं.शेतकऱ्यांची मदत करायची तर काय केलंय आणि काय करायला पाहिजेहे पण सांगायचं ना
    😢

    • @Balajilohakareofficial
      @Balajilohakareofficial  2 หลายเดือนก่อน +2

      नीट सांगा ते ही सांगू 😔

    • @ravirajmhetre1664
      @ravirajmhetre1664 2 หลายเดือนก่อน

      बरोबर सल्ला दिलाय आपण नुसतं शपथ एक किलो एक पाटी ऐवढे बोलून शेतकरी प्रबोधन कसे होणार? बालाजी भाऊ तुमच्याकडून शेड्युल देणार्या मास्टरांकडून भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या फार अपेक्षा आहेत.जे आपण खते वापरता त्याबद्दल जर सांगितले तर खरंच शेतकऱ्यांना दिशादर्शक व आजच्या वाईट काळात शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आशेचा किरण दिसेल.

    • @ravirajmhetre1664
      @ravirajmhetre1664 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही जी काही परिवर्तन चळवळ चालवली आहे त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा आणि तुमच्या पासून कित्येक शेतकरी बांधवांना फायदा नक्कीच झाला आहे पण खत व्यवस्थापन कोणती केली हे ही नवतरूणांना समजणे तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे तुम्ही नवनवीन व्हिडिओ पाठवता.

    • @EknathAvhad-g7t
      @EknathAvhad-g7t 2 หลายเดือนก่อน

      आधीचे व्हिडिओ बग सर्व समजन व नंतर भी सांगतीन चे ते समजून

    • @kantilalsakla6368
      @kantilalsakla6368 2 หลายเดือนก่อน

      थोडक्यात सांगत जा भाऊ

  • @sachinmalwadkar1833
    @sachinmalwadkar1833 2 หลายเดือนก่อน +2

    जमिनीची सुपिकता लेखक प्रताप चिपळूणकर यांचे पुस्तक आहे हे आवर्जून वाचावे सर्व शेतकरी बंधु ना विनंती

  • @DilipKhobragade-t6r
    @DilipKhobragade-t6r 2 หลายเดือนก่อน +1

    Bau tumca nambar dya

  • @a.h.interiordecorationdesi7500
    @a.h.interiordecorationdesi7500 2 หลายเดือนก่อน

    Psb, riyzobiuam,tricodurma...?

  • @Anant-g4f
    @Anant-g4f 2 หลายเดือนก่อน +1

    अहो साहेब ज्यानला शेतित रस नाही ते वीडियो बघतच नसतील, जे बघतात त्यान्ना माहिती हवी बाकीचे जास्त सल्ले नकोत....

    • @Anant-g4f
      @Anant-g4f 2 หลายเดือนก่อน

      जमीन तयार करण्यापासुंचे शेड्यूल टाका

  • @sanjayshinde9889
    @sanjayshinde9889 2 หลายเดือนก่อน

    Phone nambar dya

  • @AnandraoTanksale
    @AnandraoTanksale 2 หลายเดือนก่อน

    Kay kele te sanga keval bhaashan nako

  • @GangaramBandal
    @GangaramBandal 2 หลายเดือนก่อน

    Nisc.

  • @beryllium9284
    @beryllium9284 2 หลายเดือนก่อน

    Tumhi टोमेटो रेट नही संगीतल तुमचे टोमेटो

  • @abajidevde
    @abajidevde 2 หลายเดือนก่อน +1

    What. Is. Your. M. Baiel. No

  • @babannanne8883
    @babannanne8883 2 หลายเดือนก่อน +5

    मुद्याचे बोलायचे सोडून रिकामे भाषण फार देतात तुम्ही

    • @User_9063
      @User_9063 2 หลายเดือนก่อน

      Gap lavdya.tula eiku vatle ter aik nahiter Kashi kar

    • @pravinjadhav1976
      @pravinjadhav1976 2 หลายเดือนก่อน

      तू ऐकू नको

    • @vivekmahale9726
      @vivekmahale9726 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या सारखे सर्व हुशार नाही भाऊ!

  • @abajidevde
    @abajidevde 2 หลายเดือนก่อน +1

    Wa

  • @pravinthorat4186
    @pravinthorat4186 2 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @KashinathGaikwad-po3mh
    @KashinathGaikwad-po3mh 2 หลายเดือนก่อน

  • @priteshghumare7438
    @priteshghumare7438 2 หลายเดือนก่อน +1