यशस्वितेचा आलेख उलगडताना एसपी ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन बामगुडे सोबत सुधीर गाडगीळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • सकाळ विद्या' व 'एसपी फायनान्स अॅकॅडमी ऑफ इंडिया'द्वारे आयोजित कार्यक्रमात यशस्वितेचा आलेख उलगडताना एसपी ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन बामगुडे. सोबत निवेदक सुधीर गाडगीळ.
    कुटुंबाच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे वृत्तपत्र विकण्याबरोबर विविध प्रकारच्या नोकऱ्या केल्या. मात्र, नोकरी करताच व्यवसायाच्या नवनवीन संधी शोधून त्यात सातत्यपूर्ण काम केले. यामुळेच आज एसपी ग्रुप ऑफ कंपनीज़ देशातील अग्रणी कंपनी आहे. त्याचप्रमाणे देशात प्रथमच वित्तीय उद्योजकतेचे प्रशिक्षण देणारा कोर्स सुरू केला आहे.
    - सचिन बामगुडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसपी ग्रुप ऑफ
    Students who look forward to professional careers should explore SP FINANCE ACADEMY OF INDIA to be future-ready with all entrepreneurship skillset
    The program run by an ISO certified organization makes a student ready to serve the industry from Day 1.
    Learn Entrepreneurial Skills from India's First Finance Entrepreneurship Academy to get a Master Certification in Finance Entrepreneurship
    Contact :
    Call : +91 7777 98 4646
    spacademy@apnarupee.com
    spacademydean@apnarupee.com

ความคิดเห็น • 2

  • @rameshzyate9314
    @rameshzyate9314 3 ปีที่แล้ว

    सर मी 7 ते 8 दिवस झाले कॉल करत आहे.. तर मला अजून रिप्लाय पण नाही मिळाला. माझा कॉल पण कोणी उचलत नाहीं

  • @akshaydeore5086
    @akshaydeore5086 2 ปีที่แล้ว

    Sir ya course chi fees kiti asel