ताई आपले खूप खूप अभिनंदन आपण निर्भीडपणे आपले मत मांडता आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रचंड दबाव असून सुद्धा आपण हिमतीने लढत आहात ताई आपण आपली काळजी घ्यावी आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा
अंजली ताई....एकदम बरोबर व स्पष्ट बोललात. आईला कोणीतरी बसवले आहे. परळी बंद निश्चितच भीती पोटी आहे,उत्स्पूर्त नक्कीच नाही, याचा आर्थं गुंदिजिरी चालूच राहणार , अंजली ताई आपल्यामुळे हे प्रकरण पुढे जात आहे. शाबास अंजली ताई.....सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे. आपल्या पाठपुराव्यामुळे संतोष अण्णा देशमुख नक्कीच न्याय मिळेल धन्यवाद अंजली ताई...सलाम
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#
#* एकदम बिनधास्त दिलखुलास आण्णा..!!*#* अखेर... आमदार सुरेश धस यांनी बीडचं प्रकरणं धसास लावले..!!* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस यांनी आवाज उठविला.! अन्... बीडचं हे बहुचर्चित प्रकरणं न्यायाच्या वळणावर लागले आहे..!!* याप्रकरणी आमदार सुरेश धस, जरांगे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, क्षिरसागर, खासदार बजरंग सोनवणे, अंजली दमानिया यांनी संघर्ष लढा लावून धरला.. आणि न्यायाची द्वारं खुली होवून न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
आभारी आहोत मुबंई तक सर्व रिपोर्टच कारण यांनी पूर्ण खोलात जाऊन पूर्ण खऱ्याच्या बाजूने परिस्थिती मांडली व 🙏 आकाच्या आईच दुःख समजू शकतो! परंतु जे पेरलं तेच उगवणार हे विसरून कस चालेल! सत्य परेशान हो सकता है लेकीनं पराजित नही 🚩 सर्व तपास करणाऱ्या sit. Cbi व पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन👍
मुंबई तक व सर्व अन्याया विरूद्ध व माणुसकी साठी मनी व मसलचा तसेच प्रचंड राजकीय दबावाला न जुमानता 🎉लढणा-या सामाजिक कार्यकर्ते व मेडीया चैनल्स यांच्या सर्वांचे सभ्य समाज आभारी आहे.
अंजलीताई योग्य प्रतिक्रिया.... वाल्याच्या आईने खरच आपला मुलगा, नातु काय करतोय याची माहीती घेणे आवश्यक होते... वाल्याच्या पत्नीची देहबोली बघा.... परळी शहर प्रचंड दहशतीखाली आहे. परळीकरांनी ही दहशत झुगारुन देऊन परळीचा श्वास मोकळा करावा....
अंजली ताईंचा प्रत्येक मुद्धा बरोबर आहे आणि जे वाल्मीक चे समर्थक आहेत ते नक्की कोण?कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करतायत याची पण चौकशी करावी.यांना संतोष देशमुख यांच्यावर कशा प्रकारे मारहाण जरून जीव घेतला हे स्क्रीन वर दाखवा आणि त्यांच्या आई मुल बायको यांचा विचार करावा.
बीड मध्ये जमावबंदी जाहीर केली असून परळी बीड च्या बाहेर आहे काय.परळीत दंगल खोर, रस्त्यावर उतरून जाळपोळ,बस ची तोडफोड केली त्यांच्या वर परळी पोलीसांनी काय कारवाई केली.गुन्हेगारांकडून नुकसान भरपाई साठी काय कारवाई केली?
ताई अस मनात येत नाही का आल , तुमच्या माझा मुलगा एक घरगडी होता नोकरी नाही ,अस असताना आणि एवढी संपत्ती जमवेपर्यंत आपला मुलगा कुठल्या मार्गाने पैसे आणतो आणि आपण आलिशान बंगल्यात राहतो याचा विचार एक आई म्हणून का नाही केला ? आई पण तेवढीच जबाबदार आहे.
दमानिया ताई तुम्ही परखड आहात आपले कौतुक करावे तेवढे कमी या प्रकरणात खोलवर गेले तर धनजय मुंडे , पंकजा मुंडे. आणि अजित पवार चे पण हात काळे सापडतील …. यावर शोध घ्यावा … आणि हा विषय पूर्ण ताकतीने लाऊन धरावा
दमानिया ताई आपण अन्याया विरोधात खरा आवाज उठवला जात धर्म यांच्या पलीकडे जाऊन सर्व समावेशक लढा आपण दिलात त्या बद्दल आपला हा महाराष्ट्र कायम ऋणी राहिल आणि कसं लढायचं हे तुम्ही येणाऱ्या पिढीला धडा दिलात
इतक्या दिवस का लागले आणि अजून सर्व आरोपी सापडेल नाहीत त्यांचं काय. काय पोलीस स्टेशनला ला मंदिराची पूजा कराव्ही lagel का.tas आपण पोलीस स्टेशन ची रोज पूजा केली पाहिजे. सर्व सामान्यनही pahila हार देवला dusara पोलीस स्टेशनला ला.😊
आन्जली ताई एक दम राईट आहे
ताई आपले खूप खूप अभिनंदन आपण निर्भीडपणे आपले मत मांडता आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रचंड दबाव असून सुद्धा आपण हिमतीने लढत आहात ताई आपण आपली काळजी घ्यावी आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा
अंजलीताई तुमचे खूप खूप आभार मी संतोषचा नातेवाईके पुण्यामधून खरंच तुमच्यासारखी वाघीण लढली म्हणून न्याय मिळायला सुरुवात झाली
Kharokhar.....
ताई तुमचे खुप खुप अभिनंदन.
वाल्मिक फाशीवर जाईपर्यंत तुम्ही साथ द्या.
तुम्हीच हे प्रकरण निस्वार्थपणे हाताळू शकता.
ताई तुमच्या सारखी लोक समाजात आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत आहे
Are hya tai ne anek prakran baher kaadle aani nanter tyache kay zale akhya maharashtra la mahite... example Ajit pawar,khadse, bhujbal....
अंजली ताई....एकदम बरोबर व स्पष्ट बोललात. आईला कोणीतरी बसवले आहे. परळी बंद निश्चितच भीती पोटी आहे,उत्स्पूर्त नक्कीच नाही, याचा आर्थं गुंदिजिरी चालूच राहणार , अंजली ताई आपल्यामुळे हे प्रकरण पुढे जात आहे.
शाबास अंजली ताई.....सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे. आपल्या पाठपुराव्यामुळे संतोष अण्णा देशमुख नक्कीच न्याय मिळेल
धन्यवाद अंजली ताई...सलाम
आरोपीना शिक्षा होऊ नये म्हणून परळी बंद केली बंद झाली नाही कोणी ही आरोपीच्या बाजुणी नाही फक्त ज्याणा पैसा भेटतो तेच बंद करतात
मुंबई तक खूप जबरदस्त काम केले आहे ❤
अंजली ताई तुमच्या सारख्या सच्चा माणसांची आज माहाराष्ट्राला गंरज आहे खुप खुप अभिनंदन आणि आभार 🙏🌹
अंजलीताई, आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा,आ. जितेंद्र आव्हाड, आ. क्षीरसागर, आ. सोळुंके, जागरूक टीव्ही चैनल्स यांच्या प्रयत्नाना यश आले.
अंजली दमानिया यांचं मनःपूर्वक आभार 🙏👌👌👌
मुंबई तक.. तुम्हा सर्वांना धन्यवाद 🙏..
देव्हाऱ्यातील देव बदलायची वेळ आली आहे 🙏
काय बोलतायत राव😢
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#
#* एकदम बिनधास्त दिलखुलास आण्णा..!!*#* अखेर... आमदार सुरेश धस यांनी बीडचं प्रकरणं धसास लावले..!!* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस यांनी आवाज उठविला.! अन्... बीडचं हे बहुचर्चित प्रकरणं न्यायाच्या वळणावर लागले आहे..!!* याप्रकरणी आमदार सुरेश धस, जरांगे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, क्षिरसागर, खासदार बजरंग सोनवणे, अंजली दमानिया यांनी संघर्ष लढा लावून धरला.. आणि न्यायाची द्वारं खुली होवून न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
धन्यवाद दमानिया ताई❤❤
आभारी आहोत मुबंई तक सर्व रिपोर्टच कारण यांनी पूर्ण खोलात जाऊन पूर्ण खऱ्याच्या बाजूने परिस्थिती मांडली व 🙏
आकाच्या आईच दुःख समजू शकतो!
परंतु जे पेरलं तेच उगवणार हे विसरून कस चालेल!
सत्य परेशान हो सकता है लेकीनं पराजित नही 🚩
सर्व तपास करणाऱ्या sit. Cbi व पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन👍
कारटं दोन नंबरचे पैसे आणतो आई बापाला वाटते माझं लेकरु किती महान आहे. शिक्षण न घेता अब्जाधीश झालं.
अंजली ताई व मुंबई तक खुप आभार 🙏🏻🫡
आता सरकारने हा खटला जिल्ह्यात न चालवता अन्य जिल्यात चालवावा हा एकच मार्ग आहे
दाल मै कुछ काला नाही पुरी दाल ही काली है,, आता दाल म्हणजे कोण हे सांगायला नको
आता तरी धनंजय मुंढे यांना काही लाज वाटून ते राजीनामा देतात का पहावे लागेल.
अंजली ताईंचे खुप खुप अभिनंदन ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
संतोष देशमुख यांच्या एक एक वाराची किंमत घेतल्या शिवाय राहणार नाही
त्ताई आपण अतिशय योग्य दिशेने काम करीत आहात
अगदीच एक हजार टक्के सत्य बरोबर करेक्ट बोललात ताई 🙏🙏
सरळ सरळ दहशतवाद दिसतो
मोठाआका जर ह्यात असेल तर मिलिटरी आणा मुख्यमंत्री साहेब
अंजली ताई खूप खूप धन्यवाद तुम्हाला या प्रकरणात लक्ष घातलं
धनंजय मुंडे बीड जिल्ह्यात आहेत काय याची चौकशी करावी कारण त्यांच्या निदर्षणुसारच हे आंदोलन चालू शकते अन्यथा नशी
एकदम बरोबर.
अंजली ताई दमानिया तुमचे मनापासुन आभार तुमची सत्याची लडाई जिकली
मुंबई तक व सर्व अन्याया विरूद्ध व माणुसकी साठी मनी व मसलचा तसेच प्रचंड राजकीय दबावाला न जुमानता 🎉लढणा-या सामाजिक कार्यकर्ते व मेडीया चैनल्स यांच्या सर्वांचे सभ्य समाज आभारी आहे.
हा सर्व प्रकार थांबवाय च असेल तर प्रथम त्या राज कारन्या वर कार्यवाही केली पाहिजे जी आपल्या स्वार्था साठी अश्या लोकां ना पाठ बल देतात,
अंजलीताई योग्य प्रतिक्रिया....
वाल्याच्या आईने खरच आपला मुलगा, नातु काय करतोय याची माहीती घेणे आवश्यक होते...
वाल्याच्या पत्नीची देहबोली बघा....
परळी शहर प्रचंड दहशतीखाली आहे.
परळीकरांनी ही दहशत झुगारुन देऊन परळीचा श्वास मोकळा करावा....
मुंबई तक चे आभार मानले पाहिजेत 🙏
मस्त मुलाखत...... मुंबई तक 🎉🎉🎉
परळीतील समर्थक हे वाल्याचे लाभार्थी.....
धन्यवाद मुंबई तक चैनल आणि टीमचे खूप छान काम करत आहे.
अंजली ताई दमानिया तुम्ही मुद्दे मांडल्या बदल धन्यवाद
अंजली ताई आणि मुंबई तक दोघंचेही मना पासून हार्दिक अभिनंदन.
अंजली ताईंचा प्रत्येक मुद्धा बरोबर आहे आणि जे वाल्मीक चे समर्थक आहेत ते नक्की कोण?कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करतायत याची पण चौकशी करावी.यांना संतोष देशमुख यांच्यावर कशा प्रकारे मारहाण जरून जीव घेतला हे स्क्रीन वर दाखवा आणि त्यांच्या आई मुल बायको यांचा विचार करावा.
ताई हे प्रकरण तुम्ही लावून धरलंय म्हणून इथपर्यंत यश आलंय.
फक्त बीड जिल्ह्यासाठी जमाव बंदी परळीत नाही वा.कायदा न्याय व्यवस्था?? ज्यांनी.ज्यानी जमाव बंदी पाळली नाही त्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे
Mumbai tak 👍
अंजली ताई तुम्ही बरोबर बोलता, तुमचे खुप खुप धन्यवाद
काय चाललय समजत नाही इथे मोक्क्का लागला पण अजित पवार मुंडेंचा राजीनामा का नाही घेत?
दमानिया ताई खुप छान हे शेवट होई प्रयत्नशील रहा ही नम् विनती
गुन्हेगारी प्रवृत्ती धनशक्तीच्या जोरावर या तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करणार....
मुंबई तक चे आभार
बीड मध्ये जमावबंदी जाहीर केली असून परळी बीड च्या बाहेर आहे काय.परळीत दंगल खोर, रस्त्यावर उतरून जाळपोळ,बस ची तोडफोड केली त्यांच्या वर परळी पोलीसांनी काय कारवाई केली.गुन्हेगारांकडून नुकसान भरपाई साठी काय कारवाई केली?
धन्यवाद अंजली ताई
ताई अस मनात येत नाही का आल , तुमच्या माझा मुलगा एक घरगडी होता नोकरी नाही ,अस असताना आणि एवढी संपत्ती जमवेपर्यंत आपला मुलगा कुठल्या मार्गाने पैसे आणतो आणि आपण आलिशान बंगल्यात राहतो याचा विचार एक आई म्हणून का नाही केला ? आई पण तेवढीच जबाबदार आहे.
मी खरंच मुंबईतक चे खूप खूप आभार मानतो आहे आणी आत्ता तरी अंजलीताई या पण चांगल काम करत आहेत असं वाटतं आहे
अंजलीताई यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. खूपच त्या खंबीरपणे अन्याय विरोधात लढत आहेत.
दमानिया ताई तुम्ही परखड आहात आपले कौतुक करावे तेवढे कमी या प्रकरणात खोलवर गेले तर धनजय मुंडे , पंकजा मुंडे. आणि अजित पवार चे पण हात काळे सापडतील …. यावर शोध घ्यावा … आणि हा विषय पूर्ण ताकतीने लाऊन धरावा
Love you Mumbai Tak & अंजली ताई❤❤
एक नारी सबको भारी एकच अंजली ताई
Great Anjali Tai🙏🙏🙏
मुंबई। तक आणि दमानिया तांईच मनापासून धन्यवाद.
दमानिया ताई आपण अन्याया विरोधात खरा आवाज उठवला जात धर्म यांच्या पलीकडे जाऊन सर्व समावेशक लढा आपण दिलात त्या बद्दल आपला हा महाराष्ट्र कायम ऋणी राहिल आणि कसं लढायचं हे तुम्ही येणाऱ्या पिढीला धडा दिलात
अहो न्याय नावाची काय गोष्ट असते?
मुंबई तक ने चांगलाच पाठपुरावा केल्यानंतर आज न्याय मिळाला
बरोबर आहे ताई.
आज हे परळी बंदचे मोर्चे, जनाव बंदीचे उल्लंघन कलम 144 इथे लागू होत नाही का
वाल्मीक कराडना मीडिया समोर आणू नका नाहीतर त्यांचा अतीक अहेमद करतील आणी सर्व चोकाशी बंद होईल.
Yes Anjali Tai🙏🙏🙏🙏
❤Hats off Mumbai tak
Good Tai 👍
या राज्यात सर्व आमदार, खासदार ,मंत्री स्वतःचा वाल्या बाळगून आहेत.हे उघड गुपित आहे.
अंजली ताई तुमच्या कार्याला सलाम
अंजली ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏आदिशक्ती 🙏🙏🙏🙏महालक्ष्मी🙏🙏🙏🙏देवी आवतार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अंजली ताई धन्यवाद
अंजली ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✌️👏👍🙏✌️👏👍🙏🙏🙏🙏👍👏✌️👏👍👍🙏👍👏👏✌️👏👏👍🙏
पुर्ण महाराष्ट्र तील फरार आरोपी पकडन्यास अशीच शिफारस ताई नि करावी
Good Tai
बैल गेला आणि झोपा केला.
सरकारची लाज गेली आहे.
चौदा गुन्हे होई पर्यंत घरातील काय झोपले होते का?
Mokka applied to other 6 murders then bid bandh is not done, however when mokka applied to Akka few ppl are doing parli bandh which is not good
दमानिया ताई लोकसभेत पाहिजे
ताई ला उदंड आयुष लाभो..
Anajli iTai pls save Parali and Beed from valmik karad
Thanks media
इतक्या दिवस का लागले आणि अजून सर्व आरोपी सापडेल नाहीत त्यांचं काय. काय पोलीस स्टेशनला ला मंदिराची पूजा कराव्ही lagel का.tas आपण पोलीस स्टेशन ची रोज पूजा केली पाहिजे. सर्व सामान्यनही pahila हार देवला dusara पोलीस स्टेशनला ला.😊
Mumbaitak is growing exponentially...keep your channel neutral....
दोन्हीत केंद्र व राज्यातील गृहखात्याची अब्रू चव्हाटय़ावर आली. खात्याचा वापर जनतेच्या आक्रोश दाबण्यासाठी होतो आहे.
सत्यमेव जयते ❤
Mumbai Tak and Anjali Tai abhinandan 🎉
Anjalitaee Aapanala Lakh Lakh Dhanyawad.Paralit Aaj Band Palala Asala Tari PARLIKAR Aatun Aanandich Asatil.
Hats off Ajali Tai Ani Mumbai Tak 🙏
गुन्हे नोद करा 144कलम उलंघन केलं या लोकांनी
एस आय टी सलाम
मुंबई तक सत्याची बाजू दाखवली सतत 👍🙏
मला वाटतं वाल्मिकी कराड चा गेम होणार
ताई तुम्ही खुप चांगला पाठपुरावा केला.
बिंदू प्रणाली यावर बाजू धरून ठेवा अंजली मॅडम
Thank you MUMBAI TAK
सामना सिंहासन हे मराठी फिल्म,एन चंद्राचा हिंदी चित्रपट नरसिंहा याची आठवण होते.
धन्यवाद, अंजली damaneya
मराठा आंदोलकांना जबर लाठी चार्ज करणारा गृह मंत्री आता बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या वर कारवाई करील काय
पत्रकारांना कशाला त्याचा फोटो पाहिजे?
तुम्हालाही फक्त मसाला लागतो. तो देशभक्त आहे का?
Mumbai tak salute