बोटावर मोजता येणारा समाज एवढा माजतो कसा. मंत्रीपदावरील व्यक्ती चा वरदहस्त लाभल्यामुळे ही वेळ येते. हे इतर सगळ्या आमदार मंत्र्यांनी बोध घ्या.नाहीतर वाईट दिवस येतील.
सरपंच संतोष अण्णा देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे संघटित मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है ✊🧡❤️🔥🚩🚩🚩🚩🚩
Thombare tai, tumhi 100/ labharthi aahet ase vatate. Tumhi law kami rajkaran jast kalate. Tumhi kutly vidypitachi aahe. Asi fielding lavunach degree ghetli ki kay. Itke krur tumchebolane mala vikruti vatate . Potassthi bolu naye kahihi, gunhegariche samarthan karat ahat. Shevti kayda kay asto. N mananaryachi majority vadli tr kayda to mhanel toch. Lokadar kayda dhudkavun Chal to ka. Sarv krantya ya tya prachalit kaydyachya virodhat asto nanter to kayda badalto. Mind mele tr kay tumche kadun apeksha.
Anjali tai, we love u, thanks , ur my role madel, i had wasted whole monthing watching these news, lost hope on govt, lost trust on police felt we have to live with injustice, but redevelopd ky trusr❤❤❤❤
FADNAVIS Responsible HAYE, corruption level Maharashtra High haye, Mantralaya Vasooli, agent haye, ground level BJP karyakarta jasa ami aata fakta hindutva saati vote karthoye, 2 varsa pasoon aaj parayta roj mail kar thoye, I salute to Anjali Thai good job👍👍👍 Mam 🙏🙏
अंजली दमानिया अजित पवार ची 800 कोटी ed ने का सोडली ,, सरकार आल्या आल्या...देशमुख कुटुंबाकडे एव्हढी संपत्ती कशी ..टोपे कडे एव्हढी संपत्ती कशी?...सुप्रिया ताई laa 700 कोटी चे वांगे कसे होतात?
@sugandhaghaditalks तुला बरं मिरची लागली येऊन कमेंट करायला आम आदमी पार्टी सोललेली अरविंद केजरीवाल काही पण करू शकतो ती दमानिया काय फ्री मध्ये सामाजिक कार्यकर्ता कसा बनू शकतो 😂😂
अंजली दमानिया अजित पवार ची 800 कोटी ed ने का सोडली ,, सरकार आल्या आल्या...देशमुख कुटुंबाकडे एव्हढी संपत्ती कशी ..टोपे कडे एव्हढी संपत्ती कशी?...सुप्रिया ताई laa 700 कोटी चे वांगे कसे होतात?
समाजसेविका अंजलीताई खूप खूप अभिनेदन जय महाराष्ट्र
मनोज दादा सुरेश अण्णा संदीप भैया सोनवणे साहेब अंजली ताई आव्हाड साहेब लगे रहो
दमानिया ताई चे एकदम सत्य बोलत आहेत आणि ठोस बोलत आहेत
पाटील👍
मनोज पाटील सुरेश धस आण्णा बजरंग सोनवणे संदीप भैया तुमच्या पाठीमागे सर्व समाज आहे ❤❤🎉🎉
द ग्रेट बप्पा
अंजली ताई आपले आभिनंदन
रुपीलाच.लय.कायदा.कळतोय.काय.वाचाळ.बाय
Dhanya Ajya cha mal rupi 😂😂
Dhanya ne paise ghatale astil echya कुंडीत
....गुजराथी कुंडी
चाटू लोकांची कमी नाही समाजात
ही रूपाली सदावर्ते सारखीच वाचाळ वकील असेल असं वाटलं नव्हतं.
वा रे राष्ट्रवादी पार्टी भावपुर्ण श्रद्धांजली
सत्य समजून घ्या रुपाली ताई अंजली दमानिया ताई सत्य बोलत आहे कायदा समजून विनाकारण गैरसमज दूर करून घ्या
Best speach Jarange patil
Anjali Tai Great work
बोटावर मोजता येणारा समाज एवढा माजतो कसा. मंत्रीपदावरील व्यक्ती चा वरदहस्त लाभल्यामुळे ही वेळ येते. हे इतर सगळ्या आमदार मंत्र्यांनी बोध घ्या.नाहीतर वाईट दिवस येतील.
सरपंच संतोष अण्णा देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे संघटित मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है ✊🧡❤️🔥🚩🚩🚩🚩🚩
रुपाली ची cbi चौकशी लावा बघा कशी टरा टरा हागते
Mi parli chi aahe, jerage patil bolt aahet he 💯 correct bolat aahet,khup dahashd aahe hya lokachi ithe
विमा लाभार्थी
❤❤ patil
रुपाली ठोंबरे यांना न्यूज नेटवर्क चॅनल कशासाठी बोलावतात हेच कळत नाही..
त्यांचं काय सामाजिक कर्तुत्व आहे बरं..
Nautanky pana.. Asle bolale mhnje changle divas yetil evdya apekshsathi kute tari mahila aayogasarkhe pad milvita yeyil yasathi dhadpad. Saglyana naseeb, time sath deyil ase kahi naste, tyasathi balance ghalvaycha.
रुपाली ठोंबरे ताई मोठ्याने बोलला म्हणजे खर बदलणार नाही याची जाणीव ठेवा लाज वाटते तुमची कोणाला पाठीशी घालत आहात
Dhanya cha mal ahe rupi
Thombare tai, tumhi 100/ labharthi aahet ase vatate. Tumhi law kami rajkaran jast kalate. Tumhi kutly vidypitachi aahe. Asi fielding lavunach degree ghetli ki kay. Itke krur tumchebolane mala vikruti vatate . Potassthi bolu naye kahihi, gunhegariche samarthan karat ahat. Shevti kayda kay asto. N mananaryachi majority vadli tr kayda to mhanel toch. Lokadar kayda dhudkavun Chal to ka. Sarv krantya ya tya prachalit kaydyachya virodhat asto nanter to kayda badalto. Mind mele tr kay tumche kadun apeksha.
Jarange saheb dhanyawad tumhi sobat aahat 😊
रुपाली तू सुद्धा फेल झाली😂😂
अंजली ताई हिंमत्तीला सलाम
पहिल्या रुपाली ताई अश्या नव्हत्या. अन्याच्या विरुद्ध लढ्याच्या आता काय जादू झाली आता समर्थन. कमाल झाली.
लाभार्थ्या आहे ही रूपाली
रूपाली ताई तुम्हाला महाराष्ट्रातली किती दाखवा मग काही करता जेल मध्ये आहेत बबन गीते तिथे नव्हते त्यांना पण 302 मध्ये टाकलं
रूपाली ताई तुम्ही पूर्ण चुकीचे बोलत आहात.अंजली ताई तुमच्या कार्याला सलाम
🙏💯👍👍
एक सिम्पल मोचक सवाल आहे की कुणीही पण सामाजिक कार्यकर्ता असला तरीही कुणासाठी एवढं काही करत नाही फुकट मध्ये स्वतः लाचार
Ajit pavar याने मुंडे यांना बाजूला करावे. नाहीतर पुढील काळ अवघड आहे ?
परळी मधील गुंडाराज खोलपर्यत रूजले आहे.
Rupali bai pagal zaliye😅
Right मागणी
आरोपींच्या बाजूने जो पक्ष सोबत असेल तो पक्ष संपल्याशिवाय राहणार नाही
रुपालीताई ही अपेक्षा नव्हती आपल्याकडून
रुपाली ठोंबरे बाई तुम्ही शांत बसा
द ग्रेट बजरंग बप्पा
🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏!
मला असं वाटतं की रुपाली ताई मग मोठं मन करून हे बोला की करा धनंजय मुंडे ची किव्वा कराड ची नार्को टेस्ट करा वकील या नात्याने द्या पोलिसांना सल्ला
मुख्यमंत्रयांनाही धमकी देणारा कोण होता ... घंट्या टाईट करणारा कोण होता...आईवर शिव्या देणारा त्यांना कोण होता?
Anjali tai, we love u, thanks , ur my role madel, i had wasted whole monthing watching these news, lost hope on govt, lost trust on police felt we have to live with injustice, but redevelopd ky trusr❤❤❤❤
या प्रकरणात चौकशी हि दोन्ही बाजूकडून होयाला हवे
वायफळ बोलत आहे ही रुपाली मॅडम
Rupalitai ajun mns madhun baher aleya nahi disat😂
आता जाग आली
वंजारी समज्याने मुंडे चे नादाला लागू नये? समाज बदनाम करून घेऊ नका?
निषेध निषेध निषेध रूपाली एवढं पण एढ समजू नको जनतेला तूअ राजकारण ठेव तु या घरी
रुपाली ताई आरोपींची बाजू घेऊ नका.जनते मध्ये चुकीचा संदेश जातोय.
कृपया ठोबरेंना पुन्हा बोलवू नये
FADNAVIS Responsible HAYE, corruption level Maharashtra High haye, Mantralaya Vasooli, agent haye, ground level BJP karyakarta jasa ami aata fakta hindutva saati vote karthoye, 2 varsa pasoon aaj parayta roj mail kar thoye, I salute to Anjali Thai good job👍👍👍 Mam 🙏🙏
😢मराठा समाजाने अजित पवार राष्ट्रवादी लां व्होट करू नये........थोबरे बाईला धडा शिकवा मराठा समाज
बीजेपी आणि मित्र पक्ष बोला
Rupali tai la lavkar aamdar Kara dokyavar purna parinaam hoychya agodar.savat aamdar zali ajun yaanna koni vicharat nahi kay karnaar?
Lay bada bada karti baba .. khot bol pn retun bol 😅 rupali thombare
Dhanya deto ka rupa tula 😂
मिडीयाने सत्य बाहेर काढणेस मदत करावी.फक्त आगी लावण्याची कामे करु नका.
सगळ्यांना असे म्हणतो हा तुमच्या चॅनेल वर ब्रेकिंग पहिली म्हणतो हा
rupali tahi aplykadun he apeksha navthi
Tu gap rupali bhuku nko tula Kay pan nahi tuja agodar chakankar ahe tu nahi jaga
अंजली दमानिया अजित पवार ची 800 कोटी ed ने का सोडली ,, सरकार आल्या आल्या...देशमुख कुटुंबाकडे एव्हढी संपत्ती कशी ..टोपे कडे एव्हढी संपत्ती कशी?...सुप्रिया ताई laa 700 कोटी चे वांगे कसे होतात?
Ghar gadyakade 1000 koti rupayachi sampati sapdu lagli. Chory rakh valu khandnya vahane.. Jamini, evde kutun aale tr yathn. Amhala ata bhiti vatu lagli kinva doubt uevu lagla ki yani baidnath mandirache dhan lubadale ki kay. Tukaram mandirachi chori yapaiki aropiche javchyani keli hoti gite ko ni tari.
@hambirraodeshmukh6073 दिलीप वळसे पाटील शरद पवार चे PA होते...आता त्यांची संपत्ती मला माहित नाही ..पण त्यांच्या गरिबीची चर्चा पण मी ऐकली नाही ...m
रुपाली काय बोलते
Rupali kayada tadhan
😂
Thombarela kay kashyasathi aayojak bolvita. Sequence law sodun thombre bolat aahe. Akralesthalepana kiti.
Hope it doesn't happen like maratha reservation celebration 😢😅❤
ही अंजली बिनकामी
ब्रँड पाटील
ऋषिकेश बेद्रे laa पिस्तूल कुठून आणून दिले होते तू
जरांगे साहेबानी फडणवीस साहेबा बदल भाषा बदलली आहे का धस साहेबानी सागीतल
लाभार्थी आहे का तू
Rupalitai, wake up , do u realise what are you saying!!!!!
Such a shame
विद्या चव्हाण तुझा पक्षात मुंडे होते तेव्हा गोड लागत होते का?
हे आज अरविंद केजरीवाल ची कार्यकर्ता अजून अरविंद केजरीवाल दिल्लीला खाऊन बसलाय😂
आप पार्टी त्यांनी केव्हाच सोडली हे माहीत करून घ्या
@sugandhaghaditalks तुला बरं मिरची लागली येऊन कमेंट करायला आम आदमी पार्टी सोललेली अरविंद केजरीवाल काही पण करू शकतो ती दमानिया काय फ्री मध्ये सामाजिक कार्यकर्ता कसा बनू शकतो 😂😂
अंजली ताई विद्या चव्हाण खरं बोलत आहेत
रुपाली हॉटेल ओबेरॉय ला जाऊन आलेली दिसते
Dhanya cha navin mal rupi 😂😂
Rupali bai supari ghyala survat keli pan supari kay vajavta yeyina
कॉपी वकील बाई तुला काय कायदा कळतो दादा आयटम आहे
रूपाली ताई लय हुशार दिसते का रूपालीताई एक माणसाची हत्या झाली आणि तुम्ही बडबड लावली शांत बसा
अंजली दमानिया अजित पवार ची 800 कोटी ed ने का सोडली ,, सरकार आल्या आल्या...देशमुख कुटुंबाकडे एव्हढी संपत्ती कशी ..टोपे कडे एव्हढी संपत्ती कशी?...सुप्रिया ताई laa 700 कोटी चे वांगे कसे होतात?
अरे बाबा अजितदादा काही धुतलेला नाही आणि धन्या पण संत नाही यांना टरबूज वाचवायचा प्रयत्न करत आहे
Kuyh yedyanchya nadi lagato bhava@@sunilkale7907
@sunilkale7907 मग हे सुरेश धस ला सांग ना