दादा खरोखरच दुःख आहे तुमच्या विरोधात खुर्ची साठी इतकी निच पातळी.जनताजनार्धंन हे सर्व पाहा आणि भरघोस मताधिक्य देऊन ह्या ध्येयवेड्या माणसाला शिवजन्मभूमीची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्या.जय शिवराय 🚩🙏
दादा खरंच अभिमान वाटतो तुमचा... सर्वसामान्यांसाठी तुम्ही खूप केलय... विकासपुरुष आहात तुम्ही दादा. नक्कीच आमदार आहेत तुम्ही.. आमच्या साठी युगपुरूष आहात दादा तुम्ही....
दादा काळजी नसावी अजून 10 जरी शरद सोनवणे नावाचे व्यक्ती आले तरी काहीच फरक पडणार नाही. या वेळेस फक्त्त ब्रँड आपला माणूस शरद भीमाजी सोनवणे च आमदार होणार.✌️विजयी भव 💐💐💐
दादा तुम्हाला भल्या पहाटे वाशी मार्केटमध्ये यायचे आम्ही गरिबी घराण्यातील ड्रायवर आणे गावचा वटाना पिके 2005.6.7.साली आम्ही आणायचो पण तुम्ही पहाटे 5वाजता तुमचा तो वेगळा आवाज चहा पेले कारे एक मतदार तुम्ही राजकारणात नसतांना अनुभव दादा खरच तुम्ही आमदार व्हा मतं तुम्हाला एक तुमचा जुना शेतकरी सैनिक गाव आणे पेमदरा
शिवभुमीच्या चैका चैकात पोष्टर लावा यांचा शिवभुमीच्या रयतेला समजाऊदया स्वराज्या नंतरचा शिवभुमीचा सर्वात मोठा घरभेदी एका शिवभक्ताला रोखण्यासाठी किती मोठ षडयंत्र रचतोय हा याच काय करायच शिवभुमीची माय बाप जणता ठरवील 🙏
आता शिवसैनिक पेटलाय..🔥 शिवसैनिकांना २०१९ ची पुनरावृत्ती नकोय...! माऊली दादा काय शरद दादा काय तालुक्यासाठी महत्वाचे नेते आहेत हो. दोघे वेगळे लढले तर तिसऱ्याच व्यक्तीचा फायदा होऊन २०१९ ची पुनरावृत्ती शिवसैनिकांना पुन्हा नकोय... शरद दादा निवडून येणार सर्वच पक्ष सर्वेत १ नंबरला नाव आहे. सर्व शिवसैनिकांनी आता एकत्र येऊन शरद दादा ना साथ देऊन तालुक्यात पुन्हा एकदा शिवसैनिकाला आमदार करायचे आहे..!!🚩🚩🙏🙏 *माऊली दादांना मशालीची उमेदवारी असेल तर आजही शरददादा थांबायला तयार आहेत.*🙏🚩 *आपणा सर्वांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ हवीये.!!*🙏 जय शिवराय..! जय महाराष्ट्र..!!
*जुन्नरच्या जनतेला हात जोडून विनंती, भावनेतून मतदान करू नका, कामाचा माणूस निवडून द्या, नाहीतर पाच वर्ष पश्चाताप होईल.* *हीच ती योग्य वेळ आहे!* *आपला माणूस निवडून देण्याची!* *माझे मत शरद दादालाच 🚩✌️🙏*
दादा तुम्ही घाबरण्याती ल माणूस नाही आम्ही एक न एक कार्यकर्ता तुमच्या पाठीशी न राहता तुमच्या सोबतच आहे तुमच्या नावाचे असे 50 डमी जरी उभे केले तरी आम्ही आमचे खरे शिवभक्त शरद दादांना ओळखून आहोत पुढील 2024 चे खरे आमदार तुम्हीच आहेत
शेठआतून.... दम असेल तर मैत्रीपूर्ण लढा.... कशाला नको ते डोकं लावतात..... किती बी काड्या करा दादा आल्याशिवाय राहत नाही... आमचा एकच दादा शरददादा भिमाजी सोनवणे .. विजयी भवं 🙏🎉🎉🎉🎉
ओरिजिनल ते ओरिजिनलच, खरं सोन, आपला माणूस ❤️🚩✌️
एकच वादा शरद दादा
दादा विरोधक घाबरले आहेत, त्यामुळे असे बालिश चाळे करत आहे, जनता हुशार आहे यांना यांची औकात दाखवल्याशियाय शांत बसणार नाही....
आमदार आपला माणूस शरददादा भिमाजी सोनवणे यांच्या विरोधात किती भी लावा शक्कल आमचा शरददादा आहे भक्कम
विजय आपलाच हे त्यांनीच सांगुन दिले
विजयी भव:❤
🚩विजयी भव ....
मावळा शिवबाचा🚩 शूरवीर,
लई नतमस्तक अंबर..👏
केले गप गार शंभर. ✌️
हा थांबत नाही क्षणभर
शरद दादा जुन्नरकर,
आहे १ नंबर ✌️
दादा खरोखरच दुःख आहे तुमच्या विरोधात खुर्ची साठी इतकी निच पातळी.जनताजनार्धंन हे सर्व पाहा आणि भरघोस मताधिक्य देऊन ह्या ध्येयवेड्या माणसाला शिवजन्मभूमीची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्या.जय शिवराय 🚩🙏
कोणाला कितीही द्यायचाय त्रास त्यांना एकटा बास आपला माणूस🎉
खर आहे दादा एकदम घाणेरडे राजकारण करतात बेनके पण तालुक्यातील जनता सुज्ञ आहे...आमदार फक्त शरद दादा च
दादा तुम्ही लढणार आणि जिंकणार
येणार तर फक्त दादाच चिन्ह जाहीर होउदे असे किती पण सारख्या नावाचे येऊदे चिन्ह तर आमचं येईल ना.... आपला माणूस विन झाला 🚩🚩
दादा तुम्हीच जनतेचे आमदार आहे, त्या मुळे आले किती फितूर तरी, शरद दादा भिमाजी पुन्हा होणार आमदार ❤
दादा खरंच अभिमान वाटतो तुमचा... सर्वसामान्यांसाठी तुम्ही खूप केलय... विकासपुरुष आहात तुम्ही दादा. नक्कीच आमदार आहेत तुम्ही.. आमच्या साठी युगपुरूष आहात दादा तुम्ही....
मार्केट मध्ये कितीही शेंगदाणे आले तरी बदाम ते बदाम च. जनतेला माहित आहे कामाचा माणूस आपला माणूस शरद भिमाजी सोनवणे. ✌️#विजयी भव
दादा तुमच्या सारख्याच काम करणाऱ्या माणसाची गरज आहे या शिवजन्मभुमीला🚩
शरद दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है 🚩🚩
आमदारांना माहीत आहे आपला कार्येक्रम होनार आहे त्यामुळे आस राजकारण चालू आहे
दादा तुम्ही पुन्हा होणार आमदार❤❤
बेनके साहेब तुमच्या कार्याला सलाम
अशीच कामे करीत जा
काय तुमचे वडील होते आणि तुम्ही काय करता
जनता तुमच्या पाठीशी आहे शरद दादा 2024होणार तुम्हीच आमादार
दादा काळजी नसावी अजून 10 जरी शरद सोनवणे नावाचे व्यक्ती आले तरी काहीच फरक पडणार नाही. या वेळेस फक्त्त ब्रँड आपला माणूस शरद भीमाजी सोनवणे च आमदार होणार.✌️विजयी भव 💐💐💐
शरददादा तुम्ही घाबरू नका जनता नेहमी सत्य काय आहे हे जाणून आहे आपण बिनधास्त लढा विजय आपलाच आहे
दादा तुम्ही आमदार होणार 100%
दादा असे किती पण बोगस आणू द्या जुन्नरची जनता ओरिजिनल आपला माणूस निवडून देणार
दादा विजय आपलाच आहे तुम्ही लीड किती वाढवायचे याचा विचार करा कारण तालुक्यातील जनतेला माहितीये गरीब लोकांचा एकच कैवारी आहे
कुणी किती काहीही प्रयत्न केले तरी दादा तुमीच जिंकणार विजय होणार✌️✌️✌️✌️
दादा ना हरवण्यासाठी सगळे एकत्र झाले आहे जुन्नर ची जनता साथ देणार जनतेच्या सेवकला शरद दादा ला
दादा येउद्या किती पण फितूर, आम्ही सर्व जण जुन्नर कर आहे तुमचा सोबत❤
दादा तुम्ही निवडून येणार हे भविष्य ज्याने मला सांगितले ती व्यक्ती खुप ओव्हर लेव्हल ची आहे
दादा तुम्हाला भल्या पहाटे वाशी मार्केटमध्ये यायचे आम्ही गरिबी घराण्यातील ड्रायवर आणे गावचा वटाना पिके 2005.6.7.साली आम्ही आणायचो पण तुम्ही पहाटे 5वाजता तुमचा तो वेगळा आवाज चहा पेले कारे एक मतदार तुम्ही राजकारणात नसतांना अनुभव दादा खरच तुम्ही आमदार व्हा मतं तुम्हाला एक तुमचा जुना शेतकरी सैनिक गाव आणे पेमदरा
शिवभुमीच्या चैका चैकात पोष्टर लावा यांचा शिवभुमीच्या रयतेला समजाऊदया स्वराज्या नंतरचा शिवभुमीचा सर्वात मोठा घरभेदी एका शिवभक्ताला रोखण्यासाठी किती मोठ षडयंत्र रचतोय हा याच काय करायच शिवभुमीची माय बाप जणता ठरवील 🙏
कोण पण
Dada tumhi fix ahe 💯🔥 🔝
फक्त शरद भिमाजी सोनवणेच आपला माणूसच आमदार होणार 🚩
दादा मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे पण आता नाही काम करणार अतुल दादा ने आस काम करणे आपल्याला शोबत नाही
जुन्नर तालक्याला एकच शरद अलका भीमाजी सोनवणे माहित आहे,
फक्त शरददादा. सोणवने.आपला.माणूस आमदार. होणार🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯
विरोधका मध्ये समोरासमोर लढण्याची हिम्मत नाही त्यांच्या मध्ये.म्हणून ते असे करतात. त्यांना त्यांची हार समोर दिसतेय त्यांना.
घराणेशाही नको आता फक्त आपला माणूस शरद दादा सोनवणे पाहिजे 💯
दादा तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे हि जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्ही निवडून येणार 2024 ला तुम्हीच आमदार होणार
दादा आपल्याला संपूर्ण तालुक्यातून सपोर्ट आहे🚩✌️
आपला माणूस शरद दादा सोनवणे ❤
दमदार आमदार शरद दादा भिमाजी सोनवणे 🚩🚩
दादा जनता फार हुशार आहे असे किती सोनवणे येऊ द्या
दादा यांना आता पराभव आपल्या डोळ्या देखत दिसत आहे म्हणून हे सगळे चालल आहे
एकच वादा शरद दादा
आपला माणूस ❤
Only Sharadada Sonawane 🎉
शरद दादाच आमदार होनार
शरददादा भिमाजी सोनवणे
शरद दादा 100% निवडुन येणार.
शरद भिमाजी सोनवणे,नाव वाचूनच मतदान करणार
आपला माणूस ❤️🚩
शरद दादा तुम्ही काळजी करू नका तुम्हीच निवडून येणार
असे घाणरडे राजकारण करू नका बेनके साहेब
शरद दादा च आमदार होणार
बेनके पडणार💯
चार सोनवने आणले तरी आमदार शरददादा भिमाजी सोनवणेच होणार
पुन्हा शरददादाच…🚩
बेनके हे जनतेच्या मनातून हरलेला आहे...दादा तुम्ही दमदार आमदार आहे...
एकच वादा शरद दादा दादा फक्त तुम्हीच जय महाराष्ट्र
फिक्स आमदार शरद दादा ❤️🔥
दादा सर्वसामान्य जनता तुमच्या पाठीशी आहे असे 100 सोनवणे आणले तरी तुम्हीच आमदार होणार... शेठ पक्क घाबरलंय
आपला माणूस "विजयी भव:"✌️🚩
फिक्स आमदार शरददादा
आमदार फक्त शरद दादा भिमाजी सोनवणे च
शरद भिमाजी सोनवणे ❤
आपला माणूस शरद दादा
आता शिवसैनिक पेटलाय..🔥 शिवसैनिकांना २०१९ ची पुनरावृत्ती नकोय...!
माऊली दादा काय शरद दादा काय तालुक्यासाठी महत्वाचे नेते आहेत हो.
दोघे वेगळे लढले तर तिसऱ्याच व्यक्तीचा फायदा होऊन २०१९ ची पुनरावृत्ती शिवसैनिकांना पुन्हा नकोय...
शरद दादा निवडून येणार सर्वच पक्ष सर्वेत १ नंबरला नाव आहे.
सर्व शिवसैनिकांनी आता एकत्र येऊन शरद दादा ना साथ देऊन तालुक्यात पुन्हा एकदा शिवसैनिकाला आमदार करायचे आहे..!!🚩🚩🙏🙏
*माऊली दादांना मशालीची उमेदवारी असेल तर आजही शरददादा थांबायला तयार आहेत.*🙏🚩
*आपणा सर्वांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ हवीये.!!*🙏
जय शिवराय..! जय महाराष्ट्र..!!
जो दुसऱ्या साठी खड्डे खणतो तोच त्या खड्यात पडतो .
शरददादा सोनवणे 🚩
*जुन्नरच्या जनतेला हात जोडून विनंती, भावनेतून मतदान करू नका, कामाचा माणूस निवडून द्या, नाहीतर पाच वर्ष पश्चाताप होईल.*
*हीच ती योग्य वेळ आहे!* *आपला माणूस निवडून देण्याची!*
*माझे मत शरद दादालाच 🚩✌️🙏*
दादा तुम्ही घाबरण्याती ल माणूस नाही आम्ही एक न एक कार्यकर्ता तुमच्या पाठीशी न राहता तुमच्या सोबतच आहे तुमच्या नावाचे असे 50 डमी जरी उभे केले तरी आम्ही आमचे खरे शिवभक्त शरद दादांना ओळखून आहोत पुढील 2024 चे खरे आमदार तुम्हीच आहेत
आपला माणूस आमदार शरददादा सोनवणे
आपला माणुस आमदार होनार ❤❤
आपला माणूस 🙏🚩
MLA SHARDDADA SONAWANE 🚩🚩🚩
ओरीजिनल ते ओरीजिनलच, खरं सोन, आपला माणूस दमदार आमदार शरद दादा सोनवणे 🚩❤️✌🏻
काहीपण नको बोलू 😂😂😂
काही पण नको बोलू 😂
धरण पार्टी सगळी कडे रडीचा डाव खेळते😂😂😂😂😂😂
ONLY Dada 2223
शरद दादा 100%
शरद दादा 🎉
आपला माणूस
कहो दिलसे शरदरदादा सोनवणे फिरसे 💯👑🚩
शरद दादा सोनवणे🚩
दादा त्यानला कितीही खोटे पणा करुध्या शेवटी विजय आपलाच आहे जनताच न्याय करेल
शरददादा सोनवणे आमदार होणार
दादा १००% आमदार
🚩💯💯 फक्त आपला माणुस👍🚩
Ata Fakt Sharad Dada ❤
FIX MLA SHARAD BHIMAJI SONAWANE❤👑
आमदार शरददादा सोनवणे ❤
शेठआतून.... दम असेल तर मैत्रीपूर्ण लढा.... कशाला नको ते डोकं लावतात..... किती बी काड्या करा दादा आल्याशिवाय राहत नाही... आमचा एकच दादा शरददादा भिमाजी सोनवणे .. विजयी भवं 🙏🎉🎉🎉🎉
दादा तालूक्यातिल आम मतदार आपल्या बरोबर आहेत
शरद दादा भिमाजी सोनवणे आपला मानुस
Ekach dada Sharad dada, lava takad
दादा only ❤
आपला माणूस शरद दादा सोनवणे
फक्त शरदःदादा 🙏🏻
दादा शिवनेरी आपलाच शिलेदार आपणच 🎉
ओन्ली दादा
दादा काळजी करू नका आम जनता तुमचा बरोबर आहे
त्यांनां निवडणूक लढविण्यासाठी पारनेर व निफाड मध्ये निवडणूक लढविण्यासाठी पाहिजे होती,