दादा तालुक्याच्या मनातील आमदार आहात आपन विजय आपलाच आखी बारामती जरी आलीना ईथ काय फरक नाय पडणार त्यंच्या डोक्यातील जे गणित आहेना दोघांपैकी कुणीही आल तरी आपलच हे समीकरण मोडुन काढणार जुननरची जनता म्हनुन तर फक्त रिक्षा रिक्षा रिक्षा
दादा तुम्ही खचून जावू नका आम्ही सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व सामान्य सुज्ञ जनता तुमच्या पाठीशी हे सर्व कारस्थान तुम्हाला पुन्हा आमदार न होवू या साठी सर्व चालले आहे तुम्ही घाबरु नका घाबरु नका aamhibtumachy सोबत आहोत.
दादा संकट येतात जातात पण तुम्ही जुन्नर तालुक्यातील देव माणूस आहे त्या मुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ चोर चोरी करून जातो आणि संन्याशाला फाशी अशी माणसं आहे दादा
आम्ही तुमच्या मतदार संघात नाही पण तरीही असं वातावरण आहे तर महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक होणार शरददादा सोनवने यांच विजयाचं .... ईतिहास घडवणार हे नक्की ... 🏵️🙏🏵️
फळ येणाऱ्या झाडायाच दगड मारतात . येड्या बाभळीला कोणी दगड मारत नाही . चांगल्या व्यक्तीला नेहमी त्रास देतात . दादा काही काळजी करु नका . सामान्य जनता तुमच्या पाठीशी आहे .
दादा घाबरू नका सर्व सामान्य जनता आणि मतदार तुमच्या बरोबर आहे दादा तुम्ही 50/60 हजाराच्या मताधिक्याने विजयी होणार 10000%
दादा विजयी भव ✌️✌️✌️✌️✌️🛺🛺🛺🛺🛺🛺
शरद दादा सोनावणे 🚩🙏💯
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने शरद दादा विजयी होवो...🙏💯🚩
दादांना पाडण्यासाठी किती हे खोटे घाणेरडे राजकारण
दादा जुन्नरच्या विकासासाठी हि सर्वसामान्य जनता तुम्हाला आमदार करणार
🚩🚩🚩
दादा घाबरू नका. जनता तुमच्या पाठिशी आहे व तुम्हीच आमदार होणार हे जनता ठरवणार आहे जय शिवराय.
दादा १००℅ विजयी आपलाच आहे, जय श्री राम🚩🚩🚩
दादा तुम्ही चांगले काम करत आहात व संपूर्ण जनतेचा तुमच्या वर विश्वास आहे व तो सदैव असेल...
दादा जणता सदैव तुमच्या पाठीशी आहे🚩
दादा कर नाही त्याला डर कशाला..
स्वभिमनी आहात तुम्ही,
जैसे ज्याचे कर्म ,तेसे फळ देते ईश्वर
श्री श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने दादा सर्व काही नीट होईल स्वामीं वरती विश्वास ठेवा देवाच्या दारी न्याय आहे
दादा त्यांच्याकडे काही उरलं नाही आता शरद दादा सोनवणे आमदार
एकच वादा शरद दादा शिवसेना जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दादा हे सर्व आपल्या विजयाची लक्षणे आहेत 🎉🎉
संघर्ष योद्धा. आपला माणुस... ❤
जनता न्याय करणार आहे दादा आमदार होनारच परंतु या खालच्या दर्जाच्या राजकारणामुळे लीड वाढणार ❤❤
अगदी खरं आहे ❤
दादा तालुक्याच्या मनातील आमदार आहात आपन विजय आपलाच आखी बारामती जरी आलीना ईथ काय फरक नाय पडणार त्यंच्या डोक्यातील जे गणित आहेना दोघांपैकी कुणीही आल तरी आपलच हे समीकरण मोडुन काढणार जुननरची जनता म्हनुन तर फक्त रिक्षा रिक्षा रिक्षा
दादा तुम्ही खचून जावू नका आम्ही सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व सामान्य सुज्ञ जनता तुमच्या पाठीशी हे सर्व कारस्थान तुम्हाला पुन्हा आमदार न होवू या साठी सर्व चालले आहे तुम्ही घाबरु नका घाबरु नका aamhibtumachy सोबत आहोत.
कहो दिल से शरददादा फिर से ❤❤
नाव ठेवणं जगाची रीत आहे, डगमगून जाऊ नका सर्व जनता तूमच्या मागे खंबीरपणे उभी आहे,जय शिवराय
Amcha dev ❤️🚩🌄 Sharad Dada MLA 💯
आरोप प्रत्यारोप होत असतात दादा खचू नका जनता सुज्ञ आहे विजय आपलाच आहे
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने दादा नक्कीच आमदार होनार दादा तुम लढो हम तुम्हारे साथ है
सत्य ही शिव है दादा तुम्ही सच्चा होते म्हणून निवडून आले
Only Dada❤
लक्ष विचलित झालं नाही पाहिजे... चुकीचं आहे ह्या गोष्टी..
Sharad dada
आपला माणूस शरद दादा सोनवणे कामाचा माणूस 🛺🛺🛺🛺🛺🛺🛺
आपला माणूस…🚩🚩
विजयी च होणार तुम्ही 100%
शिवभक्त शरद dada👍सोनवणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे
एकच वादा शरद दादा घाबरू नका दादा जनता दरबार तुमच्या पाठीशी आहे जय शिवराय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आमदार शरद दादा !!
दादा अजिबात घाबरू नका जनता आपल्या सोबत आहे....
Riksha
शरद दादा
*"राजा का बेटा राजा नहीं होगा",*
*"राजा वही होगा जो हकदार होगा"..!!*
*आपलं ठरलंय..!!!*😊👍
*@ जुन्नर विधानसभा-२०२४🚩फक्त शरददादा भिमाजी सोनवणे*
शरददादा
दादा, समाजाचा नियम आहे चांगल्या आणि सरळमार्गी माणसाला खूप त्रास होतो अन् दिला जातो.....घाबरु नका आपण अशीच निरंतर सेवा करत रहावा👍
शरद दादा फक्त
फक्त शरद दादा
100% padanar
दादा तुम्ही खचुन जाऊ नका जनता तुमच्या बरोबर आहे
जय भवानी जय शिवाजी जय शरद दादा
Only Sharad Dada 🛺🛺🛺🛺🛺
Dada sarv samanya janta tumchya pathishiye ✌🏻😊🚩🛺
लढतोय मी लढणार मी
जनतेच्या आशीर्वादाने जिंकणार मी.!!
आमदार सत्यशिल दादा शेरकर विजयीभवं.!!💯✅
फक्त आंबेगाव सांभाळ बाबा
सर्वसामान्यांसाठी दिल से शरददादा फिरसे.... रिक्षा.. रिक्षा.. रिक्षाच......❤❤❤❤❤❤
देव माणूस
फक्त शरददादा भिमाजी सोनवणे
कोणी कितीही खोटी धडपड केली तरी शरद दादा आमदार होणारच 🛺🛺🛺🛺
दादा तुम्हीं खचुन जाऊं नका जनता तुम च्या पाठीशी आहे आमदार पुन्हा शरद दादा सोनंवने फीक्स है
❤️👑🙏दादा तुमच्या वर प्रेम कायम होत कायम राहिलं 🚩शिवजन्म भूमी पुत्र
सत्य परेशान हो सकता हैं लेकीन हार नहीं सकता
दादा नेहमी सत्य घटनांवर अडचणी जास्त येणार परंतु घाबरू नका जनता आपल्या सोबत आहे
हे फासे" स्वामी "त्या नीच लोकांवर नक्की उलटावणार.... नियती कोणाला सोडत नाही..... दादा चा मोठा विजय होणार 🎉🎉🎉🎉🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺
दादा तुमच्या डोळ्यातील अश्रू वाया जाऊ देणार नाही, आता तर आपण जास्तीत जास्त मतांनी आपण विजयी झाले...!
आपला माणूस…🚩🚩🚩
तुमच काम बोलतय तुम्ही खास माणूस आहेत..... आमदार नक्की होणार तुम्ही 👍👍👍
आपल्या प्रत्येक अश्रूंची किंमत विरोधकांना मोजावी लागणार बच्चा बच्चा जाणता है शरद दादा सच्चा है
दादा संकट येतात जातात पण तुम्ही जुन्नर तालुक्यातील देव माणूस आहे त्या मुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ चोर चोरी करून जातो आणि संन्याशाला फाशी अशी माणसं आहे दादा
कार्यकर्त्यांनी घरी घेऊन जाऊ नका याला 🤬
शिवजन्मभूमी चे नाव बदनाम होईल असा घाण प्रकार झाला आहे..
तू नेलं होते काय घरी...
आपला माणूस
Only sharad dada🎉
आमदार फिक्स 22 23
शरद दादा🛺🛺
दादा जनतेच्या मनातील फक्त तुम्हीच आमदार आहे
दादाने आज डोळ्यातून पाणी काढले , इथून मागे दादाने कुठून कुठून पाणी काढले ते दादलाच माहीत
शब्दांवर ताबा ठेवा शेठ
एकच वादा आमचा शरद दादा 🛺🛺🛺
आम्ही राष्ट्रवादी वाले जरी असलो तरी
असा माणूस गमावू नका रे बाबांनो जो खुप तळमळीने काम करतोय
दादा रडायचं नाही यांना निवडणूकीत गडायचं
आम्ही तुमच्या मतदार संघात नाही पण तरीही असं वातावरण आहे तर महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक होणार शरददादा सोनवने यांच विजयाचं .... ईतिहास घडवणार हे नक्की ...
🏵️🙏🏵️
2223✌️🛺
दादा विजय तुमचाच आहे
खचून जाऊ नका
दादा काळजी नसावी गोरगरीब जनता कायम आपल्या पाठीशी आहे
आपला विजय 💯 आहे
Only रिक्षा
दादा विजय आपलाच आहे
दादा तुमचा विजय आजच निश्चित झाला
दादा विजय आपलाच आहे जय शिवराय स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत आणि राहणार
आपला माणूस आमदार शरद दादा सोनवणे
आपला माणूस शरददादा सोनवणे ❤❤
फळ येणाऱ्या झाडायाच दगड मारतात . येड्या बाभळीला कोणी दगड मारत नाही . चांगल्या व्यक्तीला नेहमी त्रास देतात . दादा काही काळजी करु नका . सामान्य जनता तुमच्या पाठीशी आहे .
शरद दादा काळजी करू नका जनता तुमचा बरोबर आहे
जुन्नर तालुक्याचा वाघ आहे माझा शरद दादा
दादा❤
dada
जुन्नर च्या बातम्या चे कमेंट चालू .....
आंबेगाव च्या बातम्या चे कमेंट बंद
वाणी साहेब हा काय प्रकार आहे
भिऊ नकोस
जनता जनार्दन आहे पाठिशी
श्री स्वामी समर्थ 🙏
फक्त शरद दादा.
दादा जनता आपल्यासोबत 🚩🛺
Dada sagle tumchya pathishiye ✌🏻❤
दादांना विरोध क घाबरले आपला माणुस आमदार फिक्स 22 23
अजून तर खुलासा व्हायचा आहे.
दादा खचू नका तुम्ही ही जनता नेहमी तुमच्या सोबत आहे आणि ह्या कुत्र्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही
मानायला पाहिजे रणरागिणी आशा ताई ला गडी असून रडतात ताई महिला असून तीन वेळा पडून पण लढती ताई एकदा आमदार झाली पाहिजेल
पडायचा विक्रम होणार ताईचा !
फक्त शरद दादा❤❤❤
निवडणून फक्त श्री शरददादा सोनवणेच येणार
जय हो
2223🚩🚩🚩
आपला माणूस 🙏🚩
Sharad dada sonavane fixxxx 🛺🛺
❤❤❤❤
जनता न्याय देणार.. आमदार दादाच होणार.. ✌️
खूप प्रेम आहे दादा वर