Ration card Ekyc : रेशन कार्डधारकांसाठी अन्‍न आणि सार्वजनिक विभागाची महत्त्वाची सूचना!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 102

  • @shivajikalkumbe9982
    @shivajikalkumbe9982 วันที่ผ่านมา +43

    प्रत्येक माणसाकडून 50 ते 100 रुपये राशन दुकानदार घेत आहे याच्यावर कारवाई झाली पाहिजे

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तहसीलदार जवळ तक्रार करा

    • @shrikantraut5354
      @shrikantraut5354 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाऊ हे चुकीचे आहे मी स्वतः दुकानदार आहे मी फक्त आनंदाच्या sidhaache 100 घेतो

  • @ganeshlokhande5457
    @ganeshlokhande5457 วันที่ผ่านมา +3

    धनंजय भाऊ चा पगार वाढ झालीच पाहिजे. 💰

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @nandkishorekude7772
    @nandkishorekude7772 วันที่ผ่านมา +8

    अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना काहीही फरकपडणार नाही घरात एक व्यक्ती असेल तरी सुद्धा 35 kg मिळतो

    • @bandugavhane5124
      @bandugavhane5124 วันที่ผ่านมา

      नाही तुमचं धन्य कमी होणार

    • @bandugavhane5124
      @bandugavhane5124 วันที่ผ่านมา +2

      कुपणात किमान तीन व्यक्ती पाहिजे अंतोदय साठी

    • @nandkishorekude7772
      @nandkishorekude7772 วันที่ผ่านมา

      @@bandugavhane5124 आमच्या कडे मिळत आहे चंद्रपुर वरोरा तालुका

  • @SonuDarole
    @SonuDarole วันที่ผ่านมา +1

    Bhojpuri Allahabad

  • @ViswasPatil-iu6pl
    @ViswasPatil-iu6pl วันที่ผ่านมา +4

    लहान मुलांची केवायसी होत नाही काही पर्याय सांगावा

  • @ravindranaik5486
    @ravindranaik5486 วันที่ผ่านมา +4

    सर माझ्या मुलाचे अगुठे स्कॅन होत नाही आणि त्यांना मी सांगितले की डोळेच मशीन मध्ये स्कॅन करा तर आमच्या कडे डोळे स्कॅन करायांचे मशीन नाही असे रेशन दुकानदार म्हणत आहे तर काय करावे.

    • @sumuuu_____001__
      @sumuuu_____001__ 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      डोळ्याचे स्कॅनर हे प्रत्येक राशन दुकानदाराला मिळालेली आहे.

  • @rammore6728
    @rammore6728 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    केसरी रेशन कार्ड धारक भारताचे नागरिक नसावेत बहुधा कारण त्यांना रेशन मिळत नाही

  • @shrikisanyewale1523
    @shrikisanyewale1523 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझी आजी म्हातारी असल्याने थंब घेत नाही.....म्हणून माझ्या आजीची kyc होत नाही काय करायचे ते सांगा....

  • @NitinPatil-fj8wr
    @NitinPatil-fj8wr วันที่ผ่านมา +7

    आमच्या मुलीचे अंगठा उमटत नाही त्याचे काय करावे

    • @bandugavhane5124
      @bandugavhane5124 วันที่ผ่านมา

      डोळे स्कॅन करा

    • @Kp_Tech777
      @Kp_Tech777 วันที่ผ่านมา

      Adhar update kra

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणालाही फूकट अन्न धान्य देऊ नये ही पद्धत बंद केली पाहिजे

  • @balbheemkunde7712
    @balbheemkunde7712 วันที่ผ่านมา +2

    सर माझ्या राशन कार्ड मध्ये 6 नावे आहेत. तर् मला रेशन दुकानदार यांनी प्रत्येकी 100 रुपय प्रमाणे 600 रुपये घेतले आहे eKyc करण्यासाठी.

    • @shivajiwagh1450
      @shivajiwagh1450 วันที่ผ่านมา

      का दिले आम्ही फक्त 100 रुपये दिले

    • @matinaminshaikh1337
      @matinaminshaikh1337 วันที่ผ่านมา

      वापस मांगा त्याला नाही दिले तर केस करा

  • @sanjaymutkule7563
    @sanjaymutkule7563 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌

  • @vishalkokate7099
    @vishalkokate7099 วันที่ผ่านมา +4

    कापसाचे भाव सांग धनु भाऊ

  • @VinodPawse
    @VinodPawse 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकरी लाभार्थी यांच्या राशन बंद झाले आहे तर केवायसी कराची का

  • @vishaljadhao9434
    @vishaljadhao9434 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kyc केवायसी झाली की नाही ते कसे पहावे ते सांगा

  • @2006harshal_
    @2006harshal_ 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir aamhi setkari aahe aamachya ration var setkari aasa stamp aahe tar aamahala ration betath nahi tar aamahala kyc karayachi aahe ka

  • @PandurangFhuke
    @PandurangFhuke วันที่ผ่านมา +1

    सर आपल्या राशन कार्ड वर पैसे किती पडले तो पडेल का नाही कसे पाहायचे प्लीज रिप्लाय धन्यवाद सर😅

  • @ravindtakavathekar6246
    @ravindtakavathekar6246 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा आमचा राशन दुकानदार जो त्याच्या राजकीय पक्षात त्याला राशन मग तो बागायतदार असो.

  • @shankarchavan8996
    @shankarchavan8996 วันที่ผ่านมา +3

    लहान मुलांना लिंक होत नाही
    लहान मुलांचे आंगठा होत नाही

    • @prakashtodkar1943
      @prakashtodkar1943 วันที่ผ่านมา

      काय करायचे ते सांगा

  • @atulchavan5742
    @atulchavan5742 วันที่ผ่านมา +1

    2 महिन्यात 2 वेळेस आधार केंद्रावर जाऊन 8 वर्ष्याच्या मुलाचे अपडेट केले तरी रेशन मशीन मध्ये त्यांचे थम 👍 लागत नाही यासाठी काय कराव?

  • @shivajikalkumbe9982
    @shivajikalkumbe9982 วันที่ผ่านมา +8

    केवायसी च्या चक्कर मध्ये आज प्रत्येक माणसाला 100 रुपयाचा भृदंड पडत आहे याच काय

  • @gulabraoborse8985
    @gulabraoborse8985 วันที่ผ่านมา

    Non beneficiery ration card kyc karane garaje aahe ka

  • @sharadchavan2936
    @sharadchavan2936 วันที่ผ่านมา

    Dhanu bhau mulga 5 varshacha ahe tyacha thum nhi ghet .. mg nav Kami hoil ka ration card madhun...

  • @kadubagawali4982
    @kadubagawali4982 วันที่ผ่านมา +1

    नाव कमी करने ठिक आहे पन नाव ताकायचे आहे ते करत नाही मग याला पर्याय काय आहे त्याचा पन येक वीडियो दया धन्यवाद

  • @ganeshjamunde4096
    @ganeshjamunde4096 วันที่ผ่านมา +2

    दोन वर्षा चा मुलगा आहे त्याचा थंब येत नाही तर काय करायच

  • @ratanpadkonde7516
    @ratanpadkonde7516 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    राशन दुकानदार 50 रु प्रती व्याक्ती मागत आहे

  • @LaxmanKadam-iq3iv
    @LaxmanKadam-iq3iv วันที่ผ่านมา +1

    आमचे रेशन बंद आहे दुकानदार kyc करत नाही काय करावे सागा नांदेड जिल्हा ता लोहा गाव जानापुरी

  • @RameshAvhale-pi6vs
    @RameshAvhale-pi6vs วันที่ผ่านมา +4

    5 वर्ष आतील मुलांना आधार अपडेट होत नाही

    • @bandugavhane5124
      @bandugavhane5124 วันที่ผ่านมา

      जर मुलं पाच वर्षाच्या वरील झाले असल्यास आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करून घ्या मग ही केवायसी करा

    • @prakashtodkar1943
      @prakashtodkar1943 วันที่ผ่านมา

      ​@@bandugavhane5124पाच वर्षाच्या आतील मुलांचं काय करायचं

  • @prashantdesai9521
    @prashantdesai9521 วันที่ผ่านมา +1

    White card asel tar ekyc karave lagel ka sir

    • @mayur_1218
      @mayur_1218 วันที่ผ่านมา

      Maza pan same question aahe

  • @srg213488
    @srg213488 วันที่ผ่านมา

    शूभ्र शिधा पत्रिका धारकांनी काय करायचे? ekyc आणि अनुषंगाने इतर माहिती देण्यात यावी

  • @vivekshirke1276
    @vivekshirke1276 วันที่ผ่านมา

    E kyc keli tari online app madhe dusat nahi. Karan sanga?

  • @devidasjagade9727
    @devidasjagade9727 วันที่ผ่านมา

    ई के वाय शि करण्यासाठी प्रत्येक राशन धारकाकडून 100 घेतले

  • @sp4787
    @sp4787 วันที่ผ่านมา

    बरं होईल बंद झालं तर नाहीतरी झेरॉक्स प्रती साठी आहे .

  • @buntysutar
    @buntysutar วันที่ผ่านมา

    2 वर्ष मुलाचे ekyc कशी करायची रेशन कार्ड वरती नाव आहे त्याचे थम येत नाही काय करावे

  • @moreshwardahikar9892
    @moreshwardahikar9892 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dusra Rajya Mandir aate to KYC kaise karna

  • @parmeshwarwagh1982
    @parmeshwarwagh1982 วันที่ผ่านมา

    माझ्या मुलाचे नाव शिधापत्रिका मधे आहे मशीनमध्ये नाही
    आणी आमचे आँनलाईन नाव दाखवत नाही.
    कृपया मार्गदर्शन करावे

  • @krushnatchougale696
    @krushnatchougale696 วันที่ผ่านมา

    माझ्या मुलाचे नाव रेशन कार्ड वर व online वर पण आहे मुल 2 वर्ष वयाच आहे पण त्या चा थम लागत नाही दुकान दार बोलतो 5वर्षानंतर थम लागेल यावर उपाय काय सर

  • @xb49vaibhavshelke7
    @xb49vaibhavshelke7 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनु भाऊ छत्रपती संभाजीनगर, कन्नड येथील KYC पोर्टल एक महीनाभर बंद आहे

  • @ganeshpawde7401
    @ganeshpawde7401 วันที่ผ่านมา

    सर माझी आजी 95 वर्षा ची ई केवायसी कशी व्हनार ते सांगा सर 😊

  • @sjajaw
    @sjajaw วันที่ผ่านมา +1

    आमच्या कडे प्रत्येकांकडून 30 RS घेतात. अमरावती जिल्हा ता. वरूड

  • @VishalKarpe-yw2nv
    @VishalKarpe-yw2nv วันที่ผ่านมา

    Ekyc Maharashtratil vyekti Delhi hun ekuc karta yete kay

  • @ganeshthube708
    @ganeshthube708 วันที่ผ่านมา

    2 ते 3 महिने झाले केली आता परत करायची का

  • @shivamgawai6006
    @shivamgawai6006 วันที่ผ่านมา

    Sir mi rashan kard opan krt ahe tr opan nahi hot ahe publik side vr .

  • @balurathod9136
    @balurathod9136 วันที่ผ่านมา

    सर स्वता मो. वरून करू शकतो का

  • @vaibhavdhawale2582
    @vaibhavdhawale2582 วันที่ผ่านมา

    पांढरे रेशन कार्ड चा काय 😅

  • @rameshpatil6239
    @rameshpatil6239 วันที่ผ่านมา

    Jani.paise.sathi.kel.tynch kay

  • @manojmk475
    @manojmk475 วันที่ผ่านมา

    कोणीही कुठल्याही दुकानांतून ,जिल्यातून केले तर चालेल का

  • @Gajananvyavhare55
    @Gajananvyavhare55 วันที่ผ่านมา +1

    5 वर्षा आतील मुलांचे काय...

  • @vkt2826
    @vkt2826 วันที่ผ่านมา

    शेतकरी कार्डालासुध्दा के वाय सी आवश्यक आहे का

  • @pavan1562
    @pavan1562 วันที่ผ่านมา

    सर आमचेय राशेनचेय पयशे कधीयनार 8महेनेझालेय आहेत

  • @sopanm.nawale6479
    @sopanm.nawale6479 วันที่ผ่านมา

    Mi gelo pn rashan cardch open hot nahi te farmer ration card open hotch nahi ahe

  • @kiransakunde2685
    @kiransakunde2685 วันที่ผ่านมา

    सोयाबीन अनुदान कधी भेटणार

  • @MR2.0198
    @MR2.0198 วันที่ผ่านมา

    आधार आपडेट केलेला नसेल तर काय करावे !

  • @dnyaneshwarabuj5787
    @dnyaneshwarabuj5787 วันที่ผ่านมา

    सर आमचा रेशन दुकानदार बोलतोय आजुन काहीच कल्पना नाही

  • @babasahebgade4498
    @babasahebgade4498 วันที่ผ่านมา

    आगठा येत नाही त्यासाठी काय करव

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही अशाच काहीतरी खोट्या बातम्या पेरता आम्हाला माहिती द्या

  • @krushnabagul1458
    @krushnabagul1458 วันที่ผ่านมา

    आमचे 3नावची के वा सी झाली आहे ऐक नावाची होऊनी राहल काय कराचे

  • @shrikantbhalerao6169
    @shrikantbhalerao6169 วันที่ผ่านมา

    रेशन आम्हाला भेटत नाही सेतकरी काड आहे

  • @SonuDarole
    @SonuDarole วันที่ผ่านมา

    Fitkari labharthi yantra aasan Mantra

  • @शेतकरी-म3स
    @शेतकरी-म3स วันที่ผ่านมา

    Offline aahe kse krave

  • @kapiljadhav176
    @kapiljadhav176 วันที่ผ่านมา

    ज्यांच्या रेशन कार्ड वर शेतकरी लाभार्थी चां शिक्क आहे त्यांना रेशन चां कोणताच लाभ मिळत नाही व धान्य पण मिळत नाही त्यांना देखील ekyc करायची आहे का 😅

  • @गोपीनाथलोंढे
    @गोपीनाथलोंढे 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आमच्या गावात प्रतिकार ₹100

  • @OmkarKorde-r6b
    @OmkarKorde-r6b 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    ई.कयवासी.कुट करावी

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. วันที่ผ่านมา

    100 रू घेत आहेत kyc साठी रेशन दुकानदार ?

    • @Rahul-yq9qd
      @Rahul-yq9qd วันที่ผ่านมา

      त्याला हाना पैतनान 😡

  • @MayuriMakode-p1z
    @MayuriMakode-p1z วันที่ผ่านมา

    Angutha Nahin laagla tarkki KYC Kaise banaen

  • @JalindarSolat-ry3io
    @JalindarSolat-ry3io วันที่ผ่านมา

    पैसे घेत असेल तर पुरवठा अधिकारी यांना संपर्क साधावा

  • @ganeshkakade5778
    @ganeshkakade5778 วันที่ผ่านมา

    लहान मुलांची नावे पण कट होतील का

  • @kailashmaske246
    @kailashmaske246 40 นาทีที่ผ่านมา

    राशन वाला 50 रू घेतो के वि शीच्ये

  • @rameshwajge7145
    @rameshwajge7145 วันที่ผ่านมา

    100 रुपय खेते

  • @dhhor
    @dhhor วันที่ผ่านมา

    Gopal

  • @gajanansawant6291
    @gajanansawant6291 วันที่ผ่านมา

    आमचेकडे पॉश मशीन चालत नाही

  • @shetkariraja1717
    @shetkariraja1717 วันที่ผ่านมา

    लहान मुलांना dham नाही आहे mang काय कायकऱयचe

  • @ganeshphate1994
    @ganeshphate1994 วันที่ผ่านมา

    बोटांचे ठसे येतच नसतील तर काय उपाय

  • @chandanrathod7254
    @chandanrathod7254 วันที่ผ่านมา

    बंधन कारक नाही ही

  • @atharvrathod3537
    @atharvrathod3537 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    केशरी का करवा लागत का

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s วันที่ผ่านมา

    Abe 🤫1.mahina zala.e KYC karun 😂

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 วันที่ผ่านมา

    धनू दादा जनतेच्या प्रश्नांची ऊत्तरे देणे योग्य वाटते पण आपण व अनिल जाधव सर कधीच ऊत्त देत नाहीत हे योग्य नाही.

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 วันที่ผ่านมา +1

    राशन दूकाणदाराकडून घरौघरी जावून प्रत्येक व्यक्तीची Ekyc केली जात आहे पण राशनकार्डवरील सर्वांच्या आधार कार्डची झेराॅक्स मागतात व सोबतच प्रत्येक कार्डला 100/ रू. दुकाणदार घेत आहेत हे बरोबर आहे का?

    • @Royalshetiwadi.
      @Royalshetiwadi. วันที่ผ่านมา

      अमच्य गवाताही प्रतेकी १०० घे त आहे दुकानदार

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 วันที่ผ่านมา

    जे काही लोक बाहेर गावी जॉब साठी आहेत त्यांनी काय करायचे