ग्राउंड झिरो ५) बारामतीत कुणाची हवा ? ताईच्या विजयानंतर फटाके फोडले तिथे दादाचा डंका, जळगाव कडेपठार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • ग्राउंड झिरो भाग 5) बारामतीत कुणाची हवा ? ताईच्या विजयानंतर जिथे फटाके उडवले तिथे दादाच्या नावाचा डंका…स्थळ जळगाव कडेपठार तालुका बारामती

ความคิดเห็น • 20

  • @examlogic1309
    @examlogic1309 16 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    बारामतीची भावना स्पष्ट आहे... लोकसभेला सुप्रिया ताईला साथ दिली... आता दादा ला साथ... का तर दोन्ही आमची...

  • @sagarshinde6033
    @sagarshinde6033 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    1st comment
    कोण पण येऊदे.. तुम्ही सगळे तिथच राहणार आहात.. त्याच कंडीशन मद्ये..
    हसू येत यावर..
    राहुल जी तुम्हाला मात्र सलाम
    #राहुल जी
    # रोकठोक

  • @namdeopatil6961
    @namdeopatil6961 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राहुल सर मस्त बर का....
    अजित दादा पण बागणार आजचा बारामती येतील रिपोर्ट❤

  • @HinduNavKranti
    @HinduNavKranti 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्हाला खात्रीने सांगतो यातील बरेच लोकांनी सौ सुप्रिया ताई यानला मतदान लोकसभेला केलं पण विधानसभेला दादांना देणार फॉर्मुला मात्र फिक्स आहे

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बारामती म्हणजे दादा संपला विषय

  • @alberteinstein9402
    @alberteinstein9402 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dada a good administrator
    Best luck

  • @INDIANPIKACHU
    @INDIANPIKACHU 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राहुल कुलकर्णी चांगलं करताय लोकं महायुती सरकारच्या विरोधात बोलु लागली की , प्रश्न मांडू लागली की ‘ते’ आले तरी परिस्थिती बदलणार आहे का असा उलटा प्रश्न विचारताय
    लोकं प्रस्थापित सरकारच्या विरोधातच प्रश्न मांडणार ना…..????

  • @devdasamane9550
    @devdasamane9550 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ग्राउंड रिपोर्ट घ्यायचा तर त्यांनी दिलेली आश्वासनं आणि केलेली काम यांचं ग्राउंड रिपोर्ट घ्यावा

  • @NanaSaykar-y2g
    @NanaSaykar-y2g 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोक स्पष्ट बोलू शकत नाही😂😂 बारामती तुतारी वाजणार आहे😂😂 दादाने विकास म्हणजे 70 हजार कोटीचा 😂😂😂😂

  • @dfcreation9
    @dfcreation9 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राहुल सर ग्राउंड रिपोर्ट घेऊ नका... काय उपयोग नाही... अजितदादा oneway येतील

  • @HinduNavKranti
    @HinduNavKranti 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर शेजारच्या गावात जावा जिथून सुप्रिया ताईंना सगळ्यात जास्त लीड होतं देऊळगाव रसाळ कोरोळी

  • @dp5633
    @dp5633 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    महायुती विरोधात लोकं बोलायला लागले की लगेच माईक एकतर बाजूला नाहीतर विषय बदल😂😂😂
    लोकं एवढी खुळी नाहीत. कोण कोणत्या विचारधारेचे आहे लगेच कळते.

  • @smgaming7966
    @smgaming7966 นาทีที่ผ่านมา

    Only ugendra dada

  • @omkar23549
    @omkar23549 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    10 varsha aadhi he lok silver oak mdhe raht hoti.. Aata road vr aalit🤣🤣🤣

  • @kashivkalane1250
    @kashivkalane1250 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर जरा आमच्या पन भागात या कायमच काय बारामती तालुक्यात

  • @maheshagharkar
    @maheshagharkar 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Activa wala saglyana nadla ekta

  • @NileShindePatil
    @NileShindePatil 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजितदादांना धडा शिकवा!