MVA Press Conference Live : निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #MVA #UddhavThackeray #SharadPawar #NanaPatole
    महाराष्ट्राच्या निवडणुका अवघ्या एका महिन्यावर आहेत. लवकरच आचारसंहिता देखील लागण्याची शक्यता आहे. अशातच महाविकास आघाडीकडून महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये मविआचे नेते कशावर वक्तव्य करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
    #RPT0166
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 42

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गध्दारांचा नायनाट, फक्त महाविकास आघाडी सरकार.

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 59 นาทีที่ผ่านมา +1

    गुजराथी लोकांना हाच माणुस जिलेबी व सामोसे फाफडा खिलवतो ,तेव्हा काय म्हणायचे.

  • @mahadeoawatade7766
    @mahadeoawatade7766 47 นาทีที่ผ่านมา

    महाराष्ट्राच्या आजच्या प्रश्नाबाबत आपणही जबाबदार आहेत.

  • @abhijeetbansode2540
    @abhijeetbansode2540 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नाना पटोले निष्क्रिय प्रदेशाध्यक्ष आहे 😂😂😂

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आवाज येत नाहीं नांना पटोले चा

  • @sandeshpatil7956
    @sandeshpatil7956 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only mva❤

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj ชั่วโมงที่ผ่านมา

    ठाकरेंना मुख्यमंत्री घोषित करा बाकीचे राहूद्या!!

  • @mahadeoawatade7766
    @mahadeoawatade7766 50 นาทีที่ผ่านมา

    मराठा समाजाला शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या आपणच मागास केले. शिक्षणाचे खाजगीकरण करून मराठा समाजाला पैशाअभावी शिक्षणापासून दूर ठेवले.

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 30 นาทีที่ผ่านมา

    मस्त नाना. ओन्ली म. वि. आ........

  • @Jagdishvaidya-gx9dc
    @Jagdishvaidya-gx9dc 45 นาทีที่ผ่านมา

    बघु महायुतीच काय होत आत्ताच जास्त भक्ती दाखवु नये

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 25 นาทีที่ผ่านมา

    महाराष्ट्र राज्य मागे नेणार लोकांना सोडू नका...... ओन्ली पॉवर साहेब

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    युती सरकार जोरात, आघाडी कोमात

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आघाडीच्या काळात भ्रस्टचाऱ्याचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्याची पत्रकार परिषद

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भ्रष्टाचारियों का अलीबाबा मा. शरदचंद्र पवार...😂🤣😂

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भ्रष्टाचारियों का अलीबाबा मा. शरदचंद्र पवार....😂🤣😂

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, नुकसान भरपाई मिळाली हे खोटे सांगतायत

  • @mahadeoawatade7766
    @mahadeoawatade7766 57 นาทีที่ผ่านมา

    फुले, शाहू,आंबेडकर यांच्या नावावर राजकारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने केली. शिवसेनेने शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केले.

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहिल राव चांगला कन्सेप्ट आहे या ऑनलाइन.... बहुदा भाजपा rass असतं तर आला असता.. या राव वाट बघतोय... तुम्हाला रात्रीचा अणि दिवसाचा पण... आकडेवारी सहित हिशोब मागायचा आहे.... प्रतोद आहात ना सरकारचे म्हणून मी आज आकडेवारी दिवसा घेऊन बसलोय.. ताकद आहे अणि दम असेल या ऑनलाइन

  • @BabajiShingote
    @BabajiShingote 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलीस तरी काय करणार जनतेचे रक्षण करण्यापेक्षा या राज्यकर्त्यांचा संरक्षण करता करता मेटाकुटीस आले

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त uddv.ठाकरेंना.मुख्यमंत्री.करा.बाकी. सब झूठ.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बोल बच्चन, बोल घेवडा घर कोंबडा अर्धवटराव उस्मान ठाकरे नको रे बाबा...😂🤣😂

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जनता त्यांना कंटाळली म्हणू।न तर युतीला निवडून दिले

  • @narayan_patil1412
    @narayan_patil1412 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only pawar saheb

  • @chhayapatil8227
    @chhayapatil8227 27 นาทีที่ผ่านมา

    Press conference not audible

  • @mahadevkand1428
    @mahadevkand1428 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    all the besr

  • @dattatraydeshmukh2944
    @dattatraydeshmukh2944 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ok thik

  • @mahadeoawatade7766
    @mahadeoawatade7766 40 นาทีที่ผ่านมา

    Rss व bjp ने धर्माचे राजकारण केले.आता जातीय वाद करून राजकारण करीत आहेत. हिंदू धर्मातील विषमता यानीच जोपासली.

  • @anandanikam7898
    @anandanikam7898 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Away nahi re yet 😮

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 ชั่วโมงที่ผ่านมา

    I.N.D.I.A.( इंडियन नॕशनल दारूल इस्लाम अलायन्स ) 👎🏿

  • @dattatraydeshmukh2944
    @dattatraydeshmukh2944 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aavaj nahi pls

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकसभेला जनतेला बनवले आणि निवडून आले पण आता त्याचा वचपा विधानसभेला जनता काढणार

    • @deepakshinde7347
      @deepakshinde7347 ชั่วโมงที่ผ่านมา

      केळ

    • @suhaspatil6384
      @suhaspatil6384 ชั่วโมงที่ผ่านมา

      कडु व कुजकी काकडी​@@deepakshinde7347

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकसभेला जनतेला बनवले आणि निवडून आले पण आता त्याचा वचपा विधानसभेला जनता काढणार