पुण्यातही तीच परिस्थिती आहे. काही व्यवसायात त्या समाजातील लोकांची एकाधिकारशाही स्थापित झालेली आहे. जबाबदार अर्थातच सबका साथ सबका विकास हा फडतूस विचार आहे. जितका व्होट उसका विकास हाच योग्य पर्याय आहे.
भाजपने आता यापुढे मुंबईच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन झोपडीमुक्त प्रगतीशील मुंबई बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.. विकासासाठी पॉझीटीव्ह विचार करणारा फक्त तो एकच पक्ष आहे हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे.. पंचवीस वर्षांच्या भुरट्या भावाला बाजुला केले पाहिजे..
ही परिस्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेने निर्माण केली .कित्येक वर्षांनपूर्वी झोपडपट्टी वाल्याना फुकटात घर देऊ अशी घोषणा केली होती आणी त्यांच्या तीन पिढ्यांची सोय केली 😡😡😡😡
अनय जी, तुमचा सात्विक संताप अगदी योग्य आहे. पुणे, सातारा, नाशिक ह्या शहरांची लोकसंख्या ज्या पद्धतीने बदलली आहे ते फक्त फिरणारा मनुष्यच समजू शकतो. परिस्थिती आधीच हाताबाहेर गेली आहे. आपल्या टीनपाट राजकारणापाई नेत्यांनी महाराष्ट्राची आणि देशाची वाट लावली आहे.
डोळ्यात जळजळीत अंजन, हिंदूबांधवांनो आतातरी जागे व्हा आणि आपल्या देशहितासाठी आणि धर्मरक्षणासठी महायुतीला साथ द्या,अनयभाऊ तुम्ही,भाऊ तोरसेकर,प्रभाकर भाऊ,सुशिलभाऊ तुमच्या सर्वांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याला तो जगद्नियंता यश देवो ही त्याच्या चरणी प्रार्थना
खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे. भाजपचे डबल एंजिन हिंदुत्वाची गाडी पुढे नेण्यास असमर्थ दिसते. विकास विकास ठीक आहे पण तो मुद्दा तुमच्या आमच्या अस्तित्वाबद्दल मोठा नाही. बदलत्या परिस्थितीत संघानेदेखील आपल्या नेमस्त धोरणात बदल करायला हवा.
तुमचा सात्विक संताप योग्यच आहे.ह्या धोकादायक परिस्थितीमुळे आहे. तुमचे म्हणणे 101% बरोबर आहे. महाराष्द्र व्हिजन धोरणविषयी विचार झालाच पाहिजे🎉 परंतु आकडे खरे मानले तर धोक्याची सूचनाच स्पष्ट दिसते.
होऊ द्या... आम्हाला आरक्षण, फुकट पैसे, स्वस्त टमाटे मिळाले म्हणजे झालं!! दुसरं म्हणजे सत्ता मिळाल्यापासून 10 वर्षांनी पण बांग्लादेशी, रोहींग्या देशभर सुखनैव संचार करत असतील तर आम्ही आता कुणाकडे बघावं??
@@sharadgokhale3495उपरे म्हणजे कोण? बांगलादेशी, रोहिंग्या .हे उपरे आधीच डोईजड झालेत. कागज नही दिखायेंगे ही त्यांची अरेरावीच आहे एकप्रकारची जी आपण खपवून घेतो.
@@sharadgokhale3495गुजराती , भय्ये या उपऱ्यांपेक्षा तुम्हाला बांगलादेशी रोहिंगे असे उपरे जास्त प्रिय असतील तर त्यांना घ्या उरावर .... 2051 पर्यंत तेच होणारे असा रिपोर्ट आहे .... जेव्हा तसे होईल तेव्हा आपल्या पुढच्या पिढ्यांचं काय होईल त्याचा विचार करा ! हिंदू मुलींना 35 तुकडे होऊन सुटकेस मध्ये भरलेलं पाहायला आणि हिंदू मुलांचा कन्हय्यालाल झालेला बघायला आवडेल का याचा विचार करा .... !
🚩🚩🙏👆👌👌 खूपच गंभीर आणि चिंतनीय विचार आहे . हेच लोकसंख्या जिहादच विष संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे . राज्यकर्त्यांना केवळ आपापली मतपेटी सुरक्षित ठेवण्याची चिंता आहे . बाकी , देश जिहाद्यांच्या ताब्यात गेला तरी चालेल . खरचं , खूप गंभीर विषय आपण सर्वांसमक्ष मांडलात . धन्यवाद !!!
Today Anay spoke from his heart and shared his concerns. What he said about Mumbai is also true for all the towns in Maharashtra as well. It looks as if by the time we are in 2040, we will have lots of violence due to changing power and population dynamics and structure. Today if MVA agreeing to the demands of Muslim community shows the extent to which one block of voters can hold political parties to ransom.
अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.राजकीय स्वार्थासाठी सर्वच पक्षांनी देश हीतास समाजहीतास बाधायेणारी धोरण राबविली.शेवटी जनतेनं जागृत होऊन राजकीय अंकुश ठेवणे आवश्यक आहे.
तुम्ही सांगितलेले विषय आम्ही बाळासाहेबांना पण सांगितले होते. 40,000 घर देताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गरज आहे असे म्हटले मीटिंग मधून बाहेर काढण्यात आले.
बरोबर आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा विषय आला, योग्य झाले. इलेक्शन साठी महापालिकेचा स्टाफ लागतो. तेव्हा तो कुठून कुठून येतो हे पाहिले जात नाही. सफाले, पालघर, उल्हासनगर येथून हे येतात. सर्व जबरदस्ती! पण त्यांच्या कायम राहण्याची मुंबईमध्ये व्यवस्था कोणी करत नाही 😢.
अनय, तुमचे विश्लेषण एकदम perfect! मी पण राज ठाकरे यावर टीका करताना अगदी हेच बोलते.. तुमचे analysis perfect आहे.. हा विचार झाला पाहीजे … पण या धोरणात्मक निर्णयामधून कोणत्याच पक्षाचा दूरगामी फायदा नाहीये 😢
जनतेला भलत्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणे, फुकट फाकट घ्यायची लत लावून लोकांचा पुरुषार्थ खच्ची करून टाकणे आणि असे उद्योग करून स्वतःची तुंबडी भरणे एवढा एकच agenda आहे. तुमचा सात्विक संताप पूर्ण योग्य आहे. पण हे अरण्यरुदन आहे. आता प्रजा जागी झाली तरच काहीतरी आशा आहे.
बांगलादेशी आणि रोहिंग्या हे मुंबईला येऊन राहतात . त्यांना आपण फुकट घर देतो . परंतु त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्याचे धाडस कोणतेही सरकार दाखवत नाही. काँग्रेसचे आपण समजू शकतो . पण महाविकास आघाडी सरकारने हे धाडस का दाखविले नाही .
अतिशय परखड आणि वास्तव विचार. एकतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यकच होते. दुसरीकडे अवजड कामांच्या सवयी आणि तयारीसाठी मराठी माणूस पुढाऱ्यांनी तयार केला नाही आणि मराठी माणसाची स्वतःहूनही तयारी नाही. असे एक-एक उद्योग, मग भंगाराचा व्यवसाय असो, धातू उद्योग असतील, बांधकाम व्यवसाय यांमध्ये परप्रांतीय आणि त्यामध्येही बांग्लादेशी, रोहिंगेच काम करत आहेत.
हिंदूंची कार्य शक्ती( विशेषतः मराठी माणसांची) कमी आणि क्रय शक्ती जास्त आहे. त्यामुळे कष्टाची कामे करण्यासाठी जे लोक लागतात त्याची पूर्तता करण्यासाठी पर धर्मीय पुढे येतात. त्यामुळे त्यांची संख्या वाढत आहे. जी चूक इस्राएल ने केली( पॅलेस्टिनी लोकांना कामे करायला दिली) तीच चूक आपल्याकडून होत आहे.
मी पाहिली काल. तुम्ही याच vdo मधे वरच्या बाजूला more लिहिले आहे त्यावर tap करा. खाली या...videos असा शब्द दिसेल.त्यावर tap करा. सर्व vdo ओळीने दिसतील... व बघता येतील....
Excellent thought !!वाचा आणि गप्प बसा सदर कै.बाळासाहेब ठाकरे मार्मिक मधे चालवीत.त्याची आठवण झाली.ऐका आणि गप्प बसा. राजसाहेबांकडून 'मनसे' अपेक्षा करावी का?
*लक्षात ठेवा "बटोगे तो कटोगे" साथ रहोगे तो सेफ रहोगे" नेक रहो एक रहो"* अजूनही वेळ गेलेली नाही त्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य आपल्याच हातात आहे. *येत्या २० तारखेला योग्य निर्णय घेऊनच मतदान करा*🙏🏻
आज तुम्ही फारच परखड आणि योग्य मुद्दे मांडलेत..तुमची तळमळ आणि सात्विक संताप तुमच्या मुद्रा आणि बोलण्यातून जाणवत होता..मुंबई ला आम्ही निवडून आलो तर सागर किनारा देण्याची नवाबी स्वप्न दाखवणारे ह्या मूळ आणि गंभीर प्रश्नांवर काहीच बोलणार नाहीत..😢
२० नवम्बर को चुनाव में मतदान 🗳️ समझदारी से करें, जलेबी 🌀🍥 का कारखाना लगाके निर्यात करेगे, हिमाचल प्रदेश में 🫓 समोसे गायब, नागपुर संविधान सभा में कोरा 📕 संविधान निकला, वोट जिहाद 🤢 याद रखें, ⚔️ बंटेंगे तो कटेंगे ⚔️🏹🪷
तुम्ही वर्णन करत आहात ही परिस्थिती फक्त मुंबई त नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात झाली आहे, उद्योगांचे विकेंद्रीकरण आणि त्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांत उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रथम प्राधान्याने सरकार ने करणे आवश्यक आहे, तसेच मराठी कामगारांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, जसे की मेकॅनिक, इलेक्ट्रिकल कामे करणारी माणसं, फळबाजार, सुतारकाम करणारी मराठी कामगार,हे म्हणावे तशी प्रॉपर सर्व्हिस वेळेवर देत नाहीत हा कायम अनुभव येतो, ही मानसिकता बदलावी लागेल, तर चित्र सकारात्मक होऊ शकेल, पण तुम्ही योग्य मुद्दा मांडला आहे.
अगदी योग्य आणि परखड बोलत आहात. मध्यमवर्गीय फक्त tax भरायला आहे आणि त्यांच्या जीवावर सगळे मजा मारत आहेत.
पुण्यातही तीच परिस्थिती आहे. काही व्यवसायात त्या समाजातील लोकांची एकाधिकारशाही स्थापित झालेली आहे. जबाबदार अर्थातच सबका साथ सबका विकास हा फडतूस विचार आहे. जितका व्होट उसका विकास हाच योग्य पर्याय आहे.
परिस्थिती फार गंभीर आहे, पुढे काहीही अरिष्ट घडू शकते.
Beware 😢
भाजपने आता यापुढे मुंबईच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन झोपडीमुक्त प्रगतीशील मुंबई बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.. विकासासाठी पॉझीटीव्ह विचार करणारा फक्त तो एकच पक्ष आहे हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे.. पंचवीस वर्षांच्या भुरट्या भावाला बाजुला केले पाहिजे..
तुम्ही इतकं सगळ्यांच्या मनातलं बोलताय की शब्द नी शब्द खरा आहे. राजकारण्यांची बोलाची कढी आणि बोलाचा भात.
अगदी बरोबर आहे. आपण फक्त टॅक्स भरतो.
तो कुठे वापरला जातो हे सहज सुलभ कोणतेच सरकार सांगत नाही🎉
एका अतिशय संवेदनशील विषयावर उत्कृष्ट भाष्य....
खरंच ...अनयजी तुमची तळमळ , आम्हाला समजली ... पण हे सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे.
आपला ऊव्देग व काळजी अगदी बरोबरच आहे आपण ऊपस्थित केलेले मुद्दे रास्तच आहेत
रे रोड, शिवडी, दारूखाना, हाजी बंदर, डॉकयार्ड रोड इथल्या औद्योगिक कारखाने मध्ये 90 टक्के रोहिनग्या, बांग्लादेशी तरुण, तरुणी काम करतात।
आणि मस्जिद येथून सुटणाऱ्या ट्रान्स पोर्ट च्या गाड्यांत चोऱ्या करतात.🤨
ही परिस्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेने निर्माण केली .कित्येक वर्षांनपूर्वी झोपडपट्टी वाल्याना फुकटात घर देऊ अशी घोषणा केली होती आणी त्यांच्या तीन पिढ्यांची सोय केली 😡😡😡😡
अनय जी, तुमचा सात्विक संताप अगदी योग्य आहे. पुणे, सातारा, नाशिक ह्या शहरांची लोकसंख्या ज्या पद्धतीने बदलली आहे ते फक्त फिरणारा मनुष्यच समजू शकतो. परिस्थिती आधीच हाताबाहेर गेली आहे. आपल्या टीनपाट राजकारणापाई नेत्यांनी महाराष्ट्राची आणि देशाची वाट लावली आहे.
डोळ्यात जळजळीत अंजन, हिंदूबांधवांनो आतातरी जागे व्हा आणि आपल्या देशहितासाठी आणि धर्मरक्षणासठी महायुतीला साथ द्या,अनयभाऊ तुम्ही,भाऊ तोरसेकर,प्रभाकर भाऊ,सुशिलभाऊ तुमच्या सर्वांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याला तो जगद्नियंता यश देवो ही त्याच्या चरणी प्रार्थना
फक्त मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण देश एक दिवस हिंदू अल्पसंख्य होईल...
Still Hindus vote for such politicians and don't want to think about their own future also.
🌹🙏🏿🌹🙏🏿🌹1000000000000% सत्य. जागो हिंदू जागो जागो तो 🌺🌸🪷❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
अतिशय गंभीर
खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे. भाजपचे डबल एंजिन हिंदुत्वाची गाडी पुढे नेण्यास असमर्थ दिसते. विकास विकास ठीक आहे पण तो मुद्दा तुमच्या आमच्या अस्तित्वाबद्दल मोठा नाही. बदलत्या परिस्थितीत संघानेदेखील आपल्या नेमस्त धोरणात बदल करायला हवा.
संघ आजकाल DNA जुळवण्यत मग्न आहे 🤢 🤕🥸
सत्यवचन !
😮
तुमचा सात्विक संताप योग्यच आहे.ह्या धोकादायक परिस्थितीमुळे आहे. तुमचे म्हणणे 101% बरोबर आहे. महाराष्द्र व्हिजन धोरणविषयी विचार झालाच पाहिजे🎉 परंतु आकडे खरे मानले तर धोक्याची सूचनाच स्पष्ट दिसते.
जय श्री राम 💐💐🙏
एकच वाक्य लक्षात ठेवा... बटेंगे तो कटेंगे... एक रहेंगे सुरक्षित रहेंगे...
बहुजनांना पोरी द्या😊
आगदी सत्य आणि परखड विवेचन
एक्दम बरोबर आहे...longe term विचार होणे आवश्यक आहे...
Anayajee, we are gradually becoming disillusioned. Thanks for your efforts.
अनयजी अतीशय गंभीर समस्येवर आपण भाष्य केले धन्यवाद.
अनयजी तुम्ही मुळ मुद्दा मांडत आहात. राजकिय पक्ष ह्यात लक्ष घालतील तरच फरक पडेल.
Correct आहे 100 % सहमत
होऊ द्या... आम्हाला आरक्षण, फुकट पैसे, स्वस्त टमाटे मिळाले म्हणजे झालं!! दुसरं म्हणजे सत्ता मिळाल्यापासून 10 वर्षांनी पण बांग्लादेशी, रोहींग्या देशभर सुखनैव संचार करत असतील तर आम्ही आता कुणाकडे बघावं??
अनयसाहेब फार चांगला विषय घेऊन त्याचे सुंदर आणि पोटतिडकीने विचार मांडले आहेत. धन्यवाद!
जय श्री राम 🌹🌹🙏
मराठी माणूस अल्पसंख्य होत चालला आहे त्याचे काय?
आधी लांडे पळवा.
दाऊद पण मराठी मुल्ला होता....त्याच काय?
हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी उपऱ्यांना उरावर बसवून घ्यायचे का ?
@@sharadgokhale3495उपरे म्हणजे कोण?
बांगलादेशी, रोहिंग्या .हे उपरे आधीच डोईजड झालेत. कागज नही दिखायेंगे ही त्यांची अरेरावीच आहे एकप्रकारची जी आपण खपवून घेतो.
@@sharadgokhale3495गुजराती , भय्ये या उपऱ्यांपेक्षा तुम्हाला बांगलादेशी रोहिंगे असे उपरे जास्त प्रिय असतील तर त्यांना घ्या उरावर .... 2051 पर्यंत तेच होणारे असा रिपोर्ट आहे .... जेव्हा तसे होईल तेव्हा आपल्या पुढच्या पिढ्यांचं काय होईल त्याचा विचार करा ! हिंदू मुलींना 35 तुकडे होऊन सुटकेस मध्ये भरलेलं पाहायला आणि हिंदू मुलांचा कन्हय्यालाल झालेला बघायला आवडेल का याचा विचार करा .... !
Excellent analysis
जळजळीत वास्तव दाखवलेत, अनयजी!
Very well said by Amey ji.
खरंय. ही तळमळ प्रत्येक माणसाला दिसायला हवी. जय हिंद
खूप छान विश्लेषण
Bangladeshi n rohingya na baher kadha...
✅️
मुंबईकरांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे
या वेळी नक्की
काढलेच पाहिजे. एन आर सी, लोकसंख्येचा पाय चार्ट तयार केलाच पाहिजे.
@@manasijadhav2725या सगळ्याची सुरुवात झाली असती, पण लोकसभेत मतदान न करता, पंगु सरकार (२४०) आणल्या मुळे सर्व बारगळल 🤕🥸 🙏
🚩🚩🙏👆👌👌
खूपच गंभीर आणि चिंतनीय विचार आहे .
हेच लोकसंख्या जिहादच विष संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे .
राज्यकर्त्यांना केवळ आपापली मतपेटी सुरक्षित ठेवण्याची चिंता आहे .
बाकी , देश जिहाद्यांच्या ताब्यात गेला तरी चालेल .
खरचं , खूप गंभीर विषय आपण सर्वांसमक्ष मांडलात . धन्यवाद !!!
भारताला बेंजामिन नेत्यानाहूंन सारखीच नेत्याची गरज आहे.
Today Anay spoke from his heart and shared his concerns. What he said about Mumbai is also true for all the towns in Maharashtra as well. It looks as if by the time we are in 2040, we will have lots of violence due to changing power and population dynamics and structure. Today if MVA agreeing to the demands of Muslim community shows the extent to which one block of voters can hold political parties to ransom.
अनयजी अतिशय तळमळीने संवेदनशील विषयावर उत्कृष्ट विवेचन केलेत.
अगदी बरोबर बोलताय तुम्ही अनय जी.....
अनयजी, तुम्ही आज फार दूरगामी व पथदर्शी विचार मांडले आहेत जे अनेकांना अंतर्मुख करतील.
बाकी शिवसेनेने मुंबईची जी वाट लावली त्याला तोडच नाही.
Hemanta biswa sarmaji knows this and has started to work on this..rest of bjp leaders need to learn from him
त्यांना मूळ डेमोग्राफी (लोकसंख्या) त्यातला धोका समजतो
@@manasijadhav2725
मतदान न करता, पंगु बहुमत (२४०) दिल, तर कसं करणार, या साठी ४०० पार पाहिजे होतं 🤕🥸 🙏
@@manasijadhav2725जय श्री राम 💐💐🙏🙏
अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.राजकीय स्वार्थासाठी सर्वच पक्षांनी देश हीतास समाजहीतास बाधायेणारी धोरण राबविली.शेवटी जनतेनं जागृत होऊन राजकीय अंकुश ठेवणे आवश्यक आहे.
तुम्ही सांगितलेले विषय आम्ही बाळासाहेबांना पण सांगितले होते. 40,000 घर देताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गरज आहे असे म्हटले मीटिंग मधून बाहेर काढण्यात आले.
👏😞
बरोबर आहे.
निवडणुकीच्या तोंडावर हा विषय आला, योग्य झाले.
इलेक्शन साठी महापालिकेचा स्टाफ लागतो. तेव्हा तो कुठून कुठून येतो हे पाहिले जात नाही.
सफाले, पालघर, उल्हासनगर येथून हे येतात. सर्व जबरदस्ती!
पण त्यांच्या कायम राहण्याची मुंबईमध्ये व्यवस्था कोणी करत
नाही 😢.
जय सियाराम 🙏🏻
अनय फार पोट तिकडेन बोलल सा तुझ्या मनान भावना आमच्या कड 13:54 कडे पोहच च्या👍🙏
खूप खूप छान विश्लेषण केलत सर असेच परखडपणे सांगत आहात . मराठी माणसाला मुंबईतून बाहेर जात आहे.
हिन्दु एक व्हावेत Please be United.
अनय, तुमचे विश्लेषण एकदम perfect! मी पण राज ठाकरे यावर टीका करताना अगदी हेच बोलते.. तुमचे analysis perfect आहे.. हा विचार झाला पाहीजे … पण या धोरणात्मक निर्णयामधून कोणत्याच पक्षाचा दूरगामी फायदा नाहीये 😢
जनतेला भलत्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणे, फुकट फाकट घ्यायची लत लावून लोकांचा पुरुषार्थ खच्ची करून टाकणे आणि असे उद्योग करून स्वतःची तुंबडी भरणे एवढा एकच agenda आहे. तुमचा सात्विक संताप पूर्ण योग्य आहे. पण हे अरण्यरुदन आहे. आता प्रजा जागी झाली तरच काहीतरी आशा आहे.
बांगलादेशी आणि रोहिंग्या हे मुंबईला येऊन राहतात . त्यांना आपण फुकट घर देतो . परंतु त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्याचे धाडस कोणतेही सरकार दाखवत नाही. काँग्रेसचे आपण समजू शकतो . पण महाविकास आघाडी सरकारने हे धाडस का दाखविले नाही .
एक थाली के चट्टेबट्टे🎉
महाविकास नाही महायुती
Dear Anay Sir, no political party is an exception to the appeasement of slum dwellers.The SRA are implemented at the cost of taxes paid by us.
सगळेच राजकारणी सारखे. आपण सहन करायचे आणि जगत राहायचे.
मनातले विचार तुमच्याकडून व्यक्त. खरंच खूप वाईट वाटतेय,चिंता जास्त वाटते...
Khup bhiti vattey he vishleshan eiktana
True
अतिशय परखड आणि वास्तव विचार. एकतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यकच होते.
दुसरीकडे अवजड कामांच्या सवयी आणि तयारीसाठी मराठी माणूस पुढाऱ्यांनी तयार केला नाही आणि मराठी माणसाची स्वतःहूनही तयारी नाही. असे एक-एक उद्योग, मग भंगाराचा व्यवसाय असो, धातू उद्योग असतील, बांधकाम व्यवसाय यांमध्ये परप्रांतीय आणि त्यामध्येही बांग्लादेशी, रोहिंगेच काम करत आहेत.
फक्त मुंबईतच नाही तर in whole India
जय श्री राम 🌹🌹🌹🙏🙏🙏
खूप गांबिर विषयी अत्यंत परखडपणे पोटतिडकीने विचार मांडलेत अनय जी...पण..
हिंदूंची कार्य शक्ती( विशेषतः मराठी माणसांची) कमी आणि क्रय शक्ती जास्त आहे. त्यामुळे कष्टाची कामे करण्यासाठी जे लोक लागतात त्याची पूर्तता करण्यासाठी पर धर्मीय पुढे येतात. त्यामुळे त्यांची संख्या वाढत आहे. जी चूक इस्राएल ने केली( पॅलेस्टिनी लोकांना कामे करायला दिली) तीच चूक आपल्याकडून होत आहे.
परखड व खणखणीत ! परंतु भाजपाची सद्गुण विकृती व अनुनय करण्याची वृत्ती गेल्याशिवाय मुंबई व कांही विशिष्ट भागांची सुधारणा होणे शक्य नाही.
Absolutely relevant and studious analysis Anayji. I am amazed of your TALMAL for marathis.
'Maha vinashi aghadi'la haech tar hawe,mhanje vote bank et vruddhi.
Khup chaan mudde mandley
सगळे कायदे कड्डक करुन कार्यवाही करण्यात आली पाहिजे
अतिशय परखड आणि पोट तिडकिने विचार प्रकट केले आपण.राजकारण्यांनी ह्या पासून काही धडा घेणे जरुरी आहे..
मला फुकटात घर मिळाले की माझ्या 10 मुलांसाठी मी अजून 10 झोपड्या बांधतो. हे असेच चालणार का?
सर्व प्रथम SRA abolish करावी.
खरोखरच गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे.
खूप परखड आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
Perfect analysis Sir. Very difficult to find solutions for the problems stated. Voting BJP only because its the better of the worst options.
अनय जबरदस्त व्हिडिओ पोट तिडीक दिसली
True.
भूषण वर्दऐचई मुलाखत u tube वर दिसत नाही.. कोठे पाहू
मी पाहिली काल.
तुम्ही याच vdo मधे वरच्या बाजूला more लिहिले आहे त्यावर tap करा. खाली या...videos असा शब्द दिसेल.त्यावर tap करा. सर्व vdo ओळीने दिसतील... व बघता येतील....
@@sunitatakawale5615जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
In Mumbai 100 food delivery and 80% cab drivers are Muslims…. I am yet to find a Hindu food delivery agent from Swiggy or zomato
अनय जी, खरेतर जर रेल्वेच्या बाजूला झोपड्या उभ्या राहत असतील तर त्यांच्यावर बुलडोझर कारवाई कारणें फारच सोपे आहे. प्रश्न फक्त राजकीय इच्छाशक्तीचा आहे.
Khup chhan ani parkhad bolla Anayji , respect 🫡
Excellent thought !!वाचा आणि गप्प बसा सदर कै.बाळासाहेब ठाकरे मार्मिक मधे चालवीत.त्याची आठवण झाली.ऐका आणि गप्प बसा.
राजसाहेबांकडून 'मनसे' अपेक्षा करावी का?
Ekatra raha kahi hot nahi kalji karu naka,be brave,jai shree Ram
प्रत्यक्षात आज घडीला मुंबईत मराठी माणूस अल्प संख्याक आहे.
आजचा व्हिडि चांगला होता हिंदूंसाठी परिस्थिती चांगली नाही आणि तेही हिंदू राष्ट्रात हे खरे आहे आणि याला सर्वच राजकीय पक्ष सारखे जबाबदार आहेत हेच खरे
नमस्कार
लोकशाही घ्या नावाने चांगभलं.
या विषयी विश्व हिंदु परिषदेची भूमिका आहे त्यावर प्रकाश टाकावा ही विनंती.
मनसे हाच पर्याय, *मराठी जनता सुज्ञ असेल तर,आपल्या पुढील पिढ्यांसाठी आता तरी गंभीरतेने या सर्वाचा विचार करतील* 🙏
*लक्षात ठेवा "बटोगे तो कटोगे" साथ रहोगे तो सेफ रहोगे" नेक रहो एक रहो"*
अजूनही वेळ गेलेली नाही
त्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य आपल्याच हातात आहे.
*येत्या २० तारखेला योग्य निर्णय घेऊनच मतदान करा*🙏🏻
आज तुम्ही फारच परखड आणि योग्य मुद्दे मांडलेत..तुमची तळमळ आणि सात्विक संताप तुमच्या मुद्रा आणि बोलण्यातून जाणवत होता..मुंबई ला आम्ही निवडून आलो तर सागर किनारा देण्याची नवाबी स्वप्न दाखवणारे ह्या मूळ आणि गंभीर प्रश्नांवर काहीच बोलणार नाहीत..😢
💯 %✔️ खडे बोल सुनावलेत खरे पण युतीच्या कानात आणि मग डोक्यात शिरेल का हा प्रश्नच आहे!
२० नवम्बर को चुनाव में मतदान 🗳️ समझदारी से करें, जलेबी 🌀🍥 का कारखाना लगाके निर्यात करेगे, हिमाचल प्रदेश में 🫓 समोसे गायब, नागपुर संविधान सभा में कोरा 📕 संविधान निकला, वोट जिहाद 🤢 याद रखें, ⚔️ बंटेंगे तो कटेंगे ⚔️🏹🪷
खरं बोलताय पण सरकारच्या हे कधी लक्ष्यात येणार
गंभीर आहे सावधन केले आहे
Namaskar Anayji 😊
राजकीय पक्षांच्या अजेंड्यात हा मुद्दा अनिवार्य हवा
तुम्ही वर्णन करत आहात ही परिस्थिती फक्त मुंबई त नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात झाली आहे, उद्योगांचे विकेंद्रीकरण आणि त्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांत उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रथम प्राधान्याने सरकार ने करणे आवश्यक आहे, तसेच मराठी कामगारांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, जसे की मेकॅनिक, इलेक्ट्रिकल कामे करणारी माणसं, फळबाजार, सुतारकाम करणारी मराठी कामगार,हे म्हणावे तशी प्रॉपर सर्व्हिस वेळेवर देत नाहीत हा कायम अनुभव येतो, ही मानसिकता बदलावी लागेल, तर चित्र सकारात्मक होऊ शकेल, पण तुम्ही योग्य मुद्दा मांडला आहे.
अतिशय सुंदर विशलेशन
जय श्री राम अनय जोगलेकर जी
या चिंताजनक परिस्थितीत भाजपने निवडून आल्यास जरा कठोर पावले उचलावीत अशी नुसती अपेक्षा नाही मागणी आहे.
आयला झोपड पट्टयान मध्येच घर घ्यायला पाहिजेत
फारच भयानक आहे हे सगळ 😮
मूलभूत प्रश्नाला हात घातला आहे
अतिशय गंभीर आहे
Udya CTS.ya Rohingya sathi vegala desh kadhun dya ashya orders kelya tar naval Nako