मुलीनेच दिली आई ची सुपारी ,सावधान माय बापानो,by vitthal kanagne,
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025
- स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
असं लेकरू होण्या पेक्षा वांज राहिलेलं बर... देव त्या माऊलीच्या आत्म्याला शांती भेटो
सर, तुम्ही सर्व विषया वर अगदी कळकळीने विडिओ बनवत असता.
सर्वांना सर्व बाबतीत जागते रहो हा त्या मागील चांगला विचार करत असता.हा खुपचं चांगला गुण तुमच्या मध्ये आहे.
खुप छान काम करत असता ही देखील एक समाज सेवा आहे.
खुप खुप धन्यवाद
मी एक शेतकरी आहे ह्या व्हिडिओची खूप आवश्यकता होती सर धन्यवाद सर तुमचे
भारतीय शिक्षणव्यायस्था ही गरिबांसाठी नाही सर मी cet ची परीक्षा दिली पण माझ्यापेक्षा कमी मार्क्स वाले आज पुण्याच्या टॉप कॉलेज लां आहेत पण आज त्यांच्या पेक्षा नक्कीच माझ्यामध्ये पोटेन्शियल जास्त आहे पण मी आज केवळ गरीब आहे पैसे नाहीत म्हणून घरी आहे💯💯
आरक्षण नाही का
Us bro us
बरोबर आहे
किती मार्क होते
कांगणे सर अत्यंत साध्या सोप्या भाषेत अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आहे.खरंच आजकालची पिढी फारच , स्वच्छंदी,आणि निर्दयी ,छचोर झाली आहे असं वाटतं.ही फार मोठी शोकांतिका आहे .आपला उपदेश नक्कीच कौतुकास्पद आहे.धन्यवाद सर.
सर तुम्ही मन जिंकल. खरचं तुमच्यात माया आहे सर.
समाजातील सत्यता थोडक्यात पण सविस्तर विश्लेषण केले 😊
सर तुमचा एकही शब्द विनाअनुभाचा नाही अगदी आपण शब्द न शब्द खरे बोललात धन्यवाद सर
जे काही sir तुमही सांगितलं ते अगदी खरं आहे.
आई बाबांच्या काळजी पोटीचं आज स्पेशल तुम्हाला भेटायला आलो होतो सर मी पण वेळे अभावी तुमच्याशी बोलने झालं नाही. असो मी तुम्ही सांगितलं तस लिहून पाठवेल... शेवटच्या स्वास पर्यंत आई बाबा साठी 🤞
सर ..,,,,खरंच तुम्ही खूप अभ्यासू आहात. पुर्ण अभ्यास करून विचार पुर्वक माहीत देता असी माहिती कोणीच देत नाही.सर तुमच्या कडून जेवढं ज्ञान घेता येईल तेवढं कमीच आहे. कुठही घटना घडली किंवा काही चांगल्या ठिकाणी तुम्ही बोलणार असाल तर .तुमचं त्यावर काय मत आहे ते मला खूप ऐकावं वाटतं
खूप छान विश्लेषण,साहेब ,माणसा पेक्षा जनावरे चांगली.
पन जनावरांना भक्ती करून मुक्ती प्राप्त करता येत नाही हे तेवढेच सत्य आणि सत्य❤❤❤
भारतात मुल्याशिक्षण हा विषय परत सुरु केला पाहिजेत
अशी औलाद जन्माला आल्या पेक्षा वाज राहिलेल कधीही चागल 😢😢😢
सर तुम्ही लाख मोलाचा सल्ला दिला धन्यवाद
सर बरोबर आहे तुमचं तुमच्या कामा व्यतिरिक्त तुम्ही बाकीच्या विषयावर मार्गदर्शन करतात ते खूप महत्त्वाचा आहे 👍 धन्यवाद 🙏
खूप. चांगली माहिती दिली. सर. धन्यवाद
जे काही सांगता सर तुम्ही ते अगदी खरं आहे
"RIGHT IS RIGHT EVEN IF NO ONE IS DOING IT. WRONG IS WRONG EVEN IF EVERYONE IS DOING IT." ' कागणे सर ' , सदैव उत्तम मार्गदर्शक ......चरणी दंडवत प्रणाम🙏🙏🙏 ❣️
असं त कोनी विचार पण नहीं करू शकत हो सर.... My god 😮 हे video खुप जास्त viral होऊ द्या ..... असं कस करू शकते कोणी......
Kahne sir Tum aage badho hum tumare sath hai💪💪💪
किती वाईट आहे हा पहिला गुरु असतो
Khup chan bolta ani spasht
लय लफडे चालतात ट्रेनमध्ये रोमान्स करतात
आशा घटना घडण्याला शासन जबाबदार आहे कारण महिलेला आरक्षन जबाबदार शासन हे सत्य आहे खरो खरं सत्यच आहे सत्यम सुंदरम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
सर तुम्हाला त्रिवार वंदन करतो तुम्ही एकदा महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री झाले पाहिजे
फारच सुंदर सांगी तले.
खूपच गंभीर परिस्थिती आहे
👍👍👌👌 खुप छान विवेचन केले आहे 😢😢😢
Tya mulila ani tichya sobtchya khup kadak shiksha zali pahije
कांगणे साहेब, ईथे पुण्यवान लोक कमी होत आहे.
Barobar ahe sir.
Freedom 🔥🔥💰🤑🔥🔥
या विषयावर विडोओ केल्याबद्ल धन्यवाद सर 🙏
नागपुरात या सारखे डझन भर प्रकरण घडले आहेत😢
सर आई आणि वडील मुलांना चागली संस्कार दे पाहिजे
सर्वच स्रीया सारख्या नसतात
सम्यक संबुध्दाला, पच्चेक बुध्दाला,अरहताला,संतांना जन्म देणारी स्री चं असते
Very good video sir.good work sir.
सर आगदी योग्य विषय हाताळला 🎉
Khar aahe sir tumch ek tar 10 vi paryant mulana mobile ch deu naye he online study cha sarv durupyog karta aahe
जय शिवराय जय भीम जय संविधान
Nice Sir 👌👌👌👌
खूप छान माहिती दिली sir
सर तुम्ही बरोबर बोलता
Kharch aahe sir
Namaste Sir
फक्त्त हेच कारण असूच शकत नाही
सर मी तुमचे विडिओ रोज सकाळी शेतात काम करीत असताना पाहातो
Sir reason is Kaliyug on its peak .
True sir 100./.
सर तुम्ही खर सांग तात😢😢😢😢😢
पोरगी शिकली प्रगति झाली
पोरगि जरा जश्ताच सिकाली
Aajkal mulanvar dole zakun vishvas ny thevla pahije aai vadilani saglya babtit jagruk rahile pahije
Khar ahe sir 100%
1:03 👀☄️💀
Are Bap re 😮😮😮So Sad
बाप रे बाप😢😢
आणि आपण बोलत असतो की मुली स्वभावा ने हळव्या असतात
ऐकावं ते नवलच 😢
Asi ghatna o my god😱🙀🤯
Mast bolta sir tumi
कोणत युग आहे काय माहित 😊
👍
Nice
Ewdhach rahil hot ya kalamdhe heyi ghadat ahe sir he parents ni kelela lad mnav lagel sir
Sir railway technician class ghay na
kangane sir plz tumcha mobile no dya na plz mahata ACH bolaychy mla join hyaych hot 🎉
Thank you sir
As vatat ahe mulina pahile bandhan hoti tech yogy hot ase vatat ahe 😢😢😢😢
सर गणपती विसर्जन बद्दल व्हिडिओ बनवा....खूप बेक्कर पद्धतीने विसर्जन होत आहेत....10 दिवस एवढी पूजा करू. नंतर गटारात विसर्जन केले जात आहे 😢😢😢😢
हो
Ani jya gharai adhyadtmik connection nasel tr mla vatte tyach hi kuthteri effect hoto
Kharach sir ajkal lokanchi mentality khup kharab zali😢
दळींदरी युग😂😂
Geeta,thor vyaktinchi pustake aatmadhnyan yashivay manv jatila arth urt nahi.lekrana thod dhnyan den sanskar lavn khup grjech aahe.te kam shalet hot nahi te aai vadilanich dil pahije
Ok sir 1 number boltea tume
❤❤😮😊
विठ्ठल कांगणे सर माझा फोन उचला माझी अडचण तुम्हाला सांगायची आहे प्लीज सर
Shevari ektachh asa samjun jivan jagane
पेपर वाले लय दलिंदर आहेत
चुकीचं हेडिंग आहे
हे मॅटर मध्ये मी स्वतः उभा होतो
एकुलती एक मुलगी होती ही फक्त प्रॉपर्टी पायी आई ल संपून टाकला आहे
ज्यांना सुपारी दिली होती ती साधी पोर होती भाऊ बोलायची त्यांना
Mi Yachaya Jahir Neshed Jarto
Arrrrrrrrrr
बरोबर
Sir ganpati visarjan var pattarbaji zali tya var video ka nahi banavali 😂 ? Ganpati darshan (lal baug) var t video banavali hoti ?
Pattharbaji hona hi kalachi garaj ahe mhnun nahi banavla
Sir sickular ahet bhawa
@@kunalg8233 😂😂😂😂
😂😂😂😂😂@@kunalg8233
pattarbaji hi konti navin bhaji aali market madhye bhaiyya lokanche chindi hindi shabda nako vapru marathit dagadfek mhantar tyala bimaru chindi hindi walya nigh chal bihar la kelya
🎉
Kangne sir ❤❤
Dyan porila swatantra porach watul tya may bapach swatantra gairfayda ghyalet pori
So je koni parents ahet tyna vinvni ahe ki maulana education sobat ghari alyawer thod ka hoyna ya gostichi janeev krun det ja
Nice gaidalince sir 😢😢
ती पोरगी त्या आईच्या पोटची नसेल 😮
Sir mala mpsc combine chi tyari kraychi ahe pan paristhiti asi nahi ki mi class lau nahi shakt mala margdarshan pahije sir tumhi Mazi help kra plz sir
बापरे स्वतःच्या जननी साठी एवढी क्रूरता 😢
Khup nindniy ghatna 🤔😓😭😥
LAAZ WATLI PAHIJYA ASHA LOKHANA😔 GHOR KALYUG😵😵
❤❤
भाऊ... हे MPSC & UPSC मुळे सत्यानाश झाला विद्यार्थ्यांनचा.... देशाला नवं उद्योजक ची गरज आहेत...😂
कुणी सांगितलंय या दुनियादारीच्या बाजार मधी यायला🤬
ही हुशार माणस अकॅडमी चालवून आपली हौस मौज भागवत असतात 😜🤫...
नातून अकॅडमी जॉईन केल्यावर आजोबा फळ फट्याक बोल्ले.. ही शिक्षक लोक का अधिकारी झाली नाहीत 😎🤔🤭🤭🤭🤣🤣
Muli
कांगणे सर तुमचा नंबर द्या
😢
Ya aasha mula mulina tyanchya may bapani lahanpanapasun thod aadhyatmik shikshan den grjech aahe. ya goshtikde konach lakshach jat nahi
सर मोकाट जनावरे आहेत त्यांना मोकाट सोडलेले बरे
💯