सर मी मनापासून पहिल्यांदा तुमचे आभार मानतो की तुम्ही या विषयाला हात लावला.,ही घटना आदिवासी आश्रमशाळा पोरांची आहे.,तेथील शिक्षक लक्ष देत नाहीत मुलांवर.माता पिता मोलमजुरी करणार ,रात्री गिऱ्हाईक आल्यावर देसी हातभट्टी दारू देणार ,मग मुलांकडे काय लक्ष देणार सर तुम्हीच सांगा.😢.यावर काय उपाय योजना करायची?एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्हीच मार्गदर्शन करा.कारण मी जे बोलतोय ते सत्य आहे,आणि मी ही त्यंच्यामधीलच एक सदस्य आहे.❤
सर आपले खुप खुप धन्यवाद आज असे स्पष्ट निर्भिड प्रबोधन करण्याची खुप गरज आहे जे फक्त तुम्हीच करत आहेत असे प्रत्येक शाळेत सार्वजनिक ठिकाणी होणे गरजेचे आहे सर
मेरे बहुत दोस्त इसके शिकार हुए हैं उनके मां पापा को देखकर मेरी आंखों में आसु आते हैं वो भगवान से दुआ मांगते हैं परंतु वो लड़के उनके भगवान जैसे माता पिता को रुलाते हैं 😔
सर्रास महाराष्ट्रत 40 टक्के तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत वाढदिवस डीजे मंडळ हे सर्व खत पाणी घालतात पालकांना कुठलीही कल्पना नाही कुठल्या प्रकारची व्यसन करतात ते खूप अवघड आहे lआता पालकांचा अजिबात लक्ष नाही आज मुलांच्या कडे
Sir....दारू -90...30ची भेटते गांजा 30 चा फक्त पिण्याचं कारण टेंशन डिपरेशन 😢 आहे कोणी समजून नाही घेत नाही सर्वजण स्वतःला अति हुशार समजते हे आजची youth आहे.... आता चालू झालं मास्तर फक्त शाळेत शिकवत नाही
Sir aaj khup Chhan vatl video pahun , aaj mi nkii ya video chi link mazya WhatsApp status la Taknar, ani video cha screen shot pan , 🙏🏻 Karan mazi echha hi video mazya contact madhe aslelya palkani ani mazya friend ne Baghavi
sir aamchya pan butibori MIDC nagpur rural madhe pan ganjya charas avedh business khulya pane vikatat police yaana sudha mahit aahe Tanya pan paise puravtat....he lok....
sir thod nanded madhi pn khup vyasani mul zalet tya sathipn bola sir karan nanded madhi saglyat jast vyasan laglele mul ahet ani muli pn khup afairs karat ahe sir
Sir mi Nashik madhe rahto , tumche lecturer roj baghto , video baghto , sir aaj Nashik cha nav Aikl jara br vatl , pan video baghitlyavar lajj vatnya sarkhi gosht ahe , sir hyacha Bhagat panchvati madhe , bindass pane bina parvanyache gavthi daru che dukan ahet sir , sarv baghun pan laksh det nahi , sarv baghun pan andhala aslyache natak kartay , khup vaitt paristhiti ahe sir , pan mi tr lahan ahe vaitt vatta mala, pan changle changle lok hapte gheta yani lokancha jiv dhokyat ghalnya sathi sath detat
सर आपण अश्या जिवंत मुद्यावर बोलतात ही खरंच काळाची गरज आहे🙏🙏🙏🙏
जो होता मुद्दा मनात तोच आणला सर तुम्ही live घेण्यात शिकवण्यात❤
सर मी मनापासून पहिल्यांदा तुमचे आभार मानतो की तुम्ही या विषयाला हात लावला.,ही घटना आदिवासी आश्रमशाळा पोरांची आहे.,तेथील शिक्षक लक्ष देत नाहीत मुलांवर.माता पिता मोलमजुरी करणार ,रात्री गिऱ्हाईक आल्यावर देसी हातभट्टी दारू देणार ,मग मुलांकडे काय लक्ष देणार सर तुम्हीच सांगा.😢.यावर काय उपाय योजना करायची?एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्हीच मार्गदर्शन करा.कारण मी जे बोलतोय ते सत्य आहे,आणि मी ही त्यंच्यामधीलच एक सदस्य आहे.❤
व्यसन करायचं असेल तर कष्टाचाच करा रोग पण यशाचाच लागेल 🔥💪😎
सर आपले खुप खुप धन्यवाद आज असे स्पष्ट निर्भिड प्रबोधन करण्याची खुप गरज आहे जे फक्त तुम्हीच करत आहेत असे प्रत्येक शाळेत सार्वजनिक ठिकाणी होणे गरजेचे आहे सर
तब्येत ठीक नसेल तर आराम करा सर ...तुमच्या आवाजात बदल झाला आहे .
मुलगा लहान असू की मोठा कुणीच पालकांनी दारू नाही पिली पाहिजे🙏🙏
खूप भारी विषय घेतला सर तूम्ही, खूप जास्त आवश्यकता होती तरुण पिढीला जागृत करने, व्यसनाचे अधीन जाऊन भविष्य खराब करत आहे
खूप छान सर
आजच्या घडीला गावामध्ये तरी कमी आहेत पण शहरामध्ये अत्यंत वाईट परिस्तिथी झाली आहे 10वी चे आणि 12वी चे मुले व्यसनाधीन झाले आहे...
आजकाल चित्रपटात आणि वेबसीरिज मध्ये सिगारेट, दारू आणि विवाहपूर्व लैंगिक संबंध यांचे दाखवण्याचे प्रमाण वाढले आहे आणि ते सर्रास लहान मुलांपर्यंत पोहचते.
दादा खूप चांगली माहिती दिलीत तुम्ही पण या माहितीचा सामाज्याने बोध घयावा .
बरोबर आहे सर
पोरी पोरायला प्रेमाची आमिष दाखवून फसवत आहेत कित्येक पोरावर खोटी complte करत आहेत ह्या मुद्यावर पण बोला की कवा तरी sir पोरांची बाजू कोण घेत नाही 🙏🙏🙏🙏📃
हे मस्त होत मास्तर....❤I LOVE YOU VK SIR😊❤
मेरे बहुत दोस्त इसके शिकार हुए हैं उनके मां पापा को देखकर मेरी आंखों में आसु आते हैं वो भगवान से दुआ मांगते हैं परंतु वो लड़के उनके भगवान जैसे माता पिता को रुलाते हैं 😔
मस्त व्हिडिओ बनवला सर ❤❤
खुपछान सर
Sir tumchi samaja baddal apratim ashi talmal ahe ❤❤❤❤❤ani samajasathi tumhi karya pan karta❤❤
सर तुमच्यासारख्या माणसांना कौटुंबिक परिस्थितीवर सांगणारा ओरिजनल माणूस म्हणून महाराष्ट्रात तुमचा एक नंबर येतो
पुणे किंवा मुंबई ला येऊन बघा मुली दारू सिगारेट, पीत आहे.😅😅😅
Tumchya mule sir mi 6 month pasun daru sodli..❤ khup chan
east ho west kangane sir is the best
अगदी बरोबर आहे सर जर पालकांनी आपल्या मुलाकडे दुर्लक्ष केल नसत तर आज छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आज कुणी विसरले नसते.
Khup sundar explain kele sir Thanks 🙏
Kharay sar tumcha
सर नी चांगले विचार सांगितले आहे.
Dhanyawad sir janjagruti baddal
Very Nice
Khup chan saheb
खुप छान सर.
सर बरोबर म्हणतय
Sir tumchya ya vishleshan var salute
अभ्यासू व्यक्तिमत्व सर
खुप छान
Best mahiti dili sir ❤❤❤❤❤
Thanks you so much ❤❤❤❤❤
सर धन्यवाद हे काळाची गरज आज
दिली च्या घटनेवर बोला सर upsc.. कोचिंग बद्दल...
Ek nambar sar
निःशब्द आहे सर,समाजामध्ये जे चाललं आहे ते तुम्ही मांडल...
Welcome to Vivekanand nagar/Hiwara aasharm
I love u sir❤❤❤the way u speak original marathi
अगदी बरोबर आहे सर
खुप छान सर आई बाप लक्ष्य देत नाही हान ले
विदर्भात खर्रा खाणारे जास्त झाले
आमच्या गायछाप (तंबाखू ) नाही खात...
विदर्भाचा व्यसन एकच खर्रा..
Namaskar Sir
सर्रास महाराष्ट्रत 40 टक्के तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत वाढदिवस डीजे मंडळ हे सर्व खत पाणी घालतात पालकांना कुठलीही कल्पना नाही कुठल्या प्रकारची व्यसन करतात ते खूप अवघड आहे lआता पालकांचा अजिबात लक्ष नाही आज मुलांच्या कडे
अजून काय पाहिजेत आयुष्यात😅
Sir barobar aahe wel kona sathi thambanar nahi
पुजा खेडकर ला भिडले नाहित सर ,
Only पैलवान 💪💪💪❤️
18 वर्ष प्रवेश नाकारा हा मुद्दा छान आहे
Sir....दारू -90...30ची भेटते गांजा 30 चा फक्त पिण्याचं कारण टेंशन डिपरेशन 😢 आहे कोणी समजून नाही घेत नाही सर्वजण स्वतःला अति हुशार समजते हे आजची youth आहे.... आता चालू झालं मास्तर फक्त शाळेत शिकवत नाही
🫡Khup chan sir .
🙏
Sir aaj khup Chhan vatl video pahun , aaj mi nkii ya video chi link mazya WhatsApp status la Taknar, ani video cha screen shot pan , 🙏🏻 Karan mazi echha hi video mazya contact madhe aslelya palkani ani mazya friend ne Baghavi
सर वनविभाग ची महितीचा विडिओ टाका सर 2024 चा 🙏
2025
सर व्हिडिओ मधील लाल शर्ट वाल पोरगं पण पेत होत का ते आमचं पाहून आहे मी त्याच्या पप्पाला सांगतो त्याला हताखालून काढायला👍👍👍
😂😂😂😂😂
@@jayramgite8883 😂😂
चांगला चेप काढा म्हणाव 😅😅😅
@@AkashKamble-jh3nr 😂😂👍👍
खुप छान सर सत्य परिस्थिती आहे ही
खतरनाक सर 😅😅😅😅
Sir sarlseva batches keva chalu honar aahe?
आमच्या गावात एक माणूस दारू विक्रेत्यांच्या विरोधात ग्रामपंचायत मध्ये ठराव मांडला, आणि तोच 15 दिवसांनी खिशात शिश्या घालून विकायला लागला😂😂😂
💯🙏🏾✔️
sir aamchya pan butibori MIDC nagpur rural madhe pan ganjya charas avedh business khulya pane vikatat police yaana sudha mahit aahe Tanya pan paise puravtat....he lok....
Sir नाशिकच नाही तर आपला परभणी जिल्हा पण मागे नाहीये खेड्या पाड्यातील पोर नशेने वाया चालेत
पूजा खेडकर प्रकरण वायनाड घटना...
मास्तर तर सिगारेट दारू घेतो तर काय मुलांना सागणार सर
Gondiya district madhe pan hech ahe mahila sudha
गांजा घेण्याचं प्रमाण बी लय वाढलं सर 😂😂
❤❤❤❤
हा व्हिडीओ आज आला पण मी २००८ ला ८वी ला असतानाच मुंबईत मुले दारू सिगारेट शाळेत पिताना बघितली तर आज काय अवस्था असेल
हे काहीच नाही आमच्या गावात ५वी ल गेल की पुडी खातेत आणि ८वी ला देशी मारायला शिकलेत
शिकून तरी काय मिळते 😢 प्रत्येक ठिकाणी पैसा मागितला जातो 😢
sir thod nanded madhi pn khup vyasani mul zalet tya sathipn bola sir karan nanded madhi saglyat jast vyasan laglele mul ahet ani muli pn khup afairs karat ahe sir
Sir mi Nashik madhe rahto , tumche lecturer roj baghto , video baghto , sir aaj Nashik cha nav Aikl jara br vatl , pan video baghitlyavar lajj vatnya sarkhi gosht ahe , sir hyacha Bhagat panchvati madhe , bindass pane bina parvanyache gavthi daru che dukan ahet sir , sarv baghun pan laksh det nahi , sarv baghun pan andhala aslyache natak kartay , khup vaitt paristhiti ahe sir , pan mi tr lahan ahe vaitt vatta mala, pan changle changle lok hapte gheta yani lokancha jiv dhokyat ghalnya sathi sath detat
सर तुम्ही
🙏🙏
सर तुमची तबेत बरी नाही वाटते
काय लिहाल होत नशिबात कसा केला तुझा रे घात हे गाणं होय सर ते😂
दारुडे दररोज मेले तरी चालतील
मराठी गाणं कोणतं आठवलं काय
5:42
❤️💯💯
सर आजकालच्या पोरांना हताखालून काढायची खूप गरज आहे त्या शिवाय वठनिवर येत नाही पोर. 😂😂
Sir नाशिक मधेच नाही सगळ्या ठिकाणी हेच आहे.
Damm maro dam mitjaye gam bolo subah shyam hari krusna hare ram
Maharashtra udta Punjab honyachya dishene
Pooja khedekar vr video taka😂
Yavatmal madi pan ahe
🙏🙏🙏🙏🙏
Sir I have changed from now on
facebook instagram band vhayla pahije pahile tr...
Jita tha jiske liye. 😂😂 Real condition
Sir aamchya pn gava madhe aahet aase mule
Hi
Yogya margadarshan
😂😂😂❤❤❤thanks sir😅😢😅😮😅😂😂😮😮🎉🎉🎉
बांबुर्या 😂😂❤
वेसण पासून मुक्तीहोणार m नाही . पैसा जास्त जाला
देऊळगाव दुधा टे त.पूर्णा.परभणी
Me to ye shok nahi krta but un paiso se kutto ko khilata hu sukun milta hai
चैनी
पूजा खेडकर ला राम राम 😅😅