Amravati Lok Sabha: भाजपच्या Rana, काँग्रेसचे Wankhede की Bacchu Kadu वातावरण कुणाच्या बाजूनं आहे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 เม.ย. 2024
  • #BolBhidu #AmravatiLokSabha #NavneetRanavsBacchuKadu
    अमरावतीमध्ये सध्या बच्चू कडूंचे दिनेश बूब, काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि भाजपच्या नवनीत राणा असा अटीतटीचा आणि अगदी टोकावरचा सामना सुरू आहे. एकतर हा मतदारसंघ कॉंग्रेस-सेनेच्या वादाचा. पण महायुतीत हा मतदारसंघ, भाजपकडे गेला तर मविआतून इथे कॉंग्रेसचा नंबर लागला. मराठवाड्याला लागून असलेल्या विदर्भातील या भागात सेनेचा प्रभाव असल्याने अमरावती सेनेकडं आणि नागपूर भाजपकडे अशी वाटणी झालेली. अनंत गुढे आणि आनंदराव अडसुळ असे सेनेची माणसं इथून निवडून येत गेली. अनंत आनंदाच्या लहरीवर स्वार असतानाचं अलगत नवनीत कौर राणांनी अडसुळांकडून हा मतदारसंघ स्वत:कडे घेतला. अर्थात शरद पवारांचा पाठिंबा आणि अडसुळांबाबतची ॲण्टी इन्कबन्सी या फॅक्टरमुळे राणा निवडून आल्या.
    आता त्यांना भाजपनं आपली पक्षात घेऊन संधी दिली आहे, तर काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांच्या नावाखाली महाविकास आघाडीमधले नेते एकत्र आले आहेत, तर या सगळ्यात अमरावतीचा तिसरा कोण असणाऱ्या बच्चू कडूंनीही दिनेश बूब यांना रिंगणात उतरवलं आहे. पण अमरावतीत नेमकं काय सुरु आहे ? वारं कुणाच्या बाजूनं आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 465

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 12 วันที่ผ่านมา +253

    आज अमरावती राहुल गांधी ची सभा होते राहुल गांधी ने भाषण मस्त केल फक्त मुद्दे ची बात नो बरकवास 🔥💯🚩

    • @sureshjankut884
      @sureshjankut884 12 วันที่ผ่านมา +8

      Khar aahe

    • @pradipjondhale9924
      @pradipjondhale9924 12 วันที่ผ่านมา +3

      Pappu

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 12 วันที่ผ่านมา +7

      संविधान पर वार 🔪🔪🔪
      अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
      हर हर मोदी 🎅🎅🎅

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 12 วันที่ผ่านมา +3

      ​@@pradipjondhale9924तुझा😂बा

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 12 วันที่ผ่านมา +8

      ​@@priyajoshi5494पेट्रोल डीजल का 400 पार 😂

  • @rahulnimje2500
    @rahulnimje2500 12 วันที่ผ่านมา +119

    मी अमरावती चां आहे...
    यावेळेस Congress फिक्स आहे इकडे.....
    राणा तीन नंबर वर आहे....

    • @realfacts3517
      @realfacts3517 12 วันที่ผ่านมา +2

      #PMModiAgain2024 पीएम किसान निधी ₹6000.राज्य सरकारचा निधी ₹6000.अवकाळी पाऊस ची निधी डायरेक अकाउंट मध्ये(12000 प्रति हेक्टेयर),घरकुल निधी डायरेक्ट अकाउंट मध्ये.ST Bus महिलांसाठी अर्धी तिकीट सेवा.आणि अजून बरेच आहेत भाऊ!.काँग्रेसच्या काळात केंद्रातून 1 रुपये लागत असे.होते तर इथे गरिबांना 20 पैसे मिळत होते.

    • @realfacts3517
      @realfacts3517 12 วันที่ผ่านมา +1

      #PMModiAgain2024 पीएम किसान निधी ₹6000.राज्य सरकारचा निधी ₹6000.अवकाळी पाऊस ची निधी डायरेक अकाउंट मध्ये(12000 प्रति हेक्टेयर),घरकुल निधी डायरेक्ट अकाउंट मध्ये.ST Bus महिलांसाठी अर्धी तिकीट सेवा.आणि अजून बरेच आहेत भाऊ!.काँग्रेसच्या काळात केंद्रातून 1 रुपये लागत असे.होते तर इथे गरिबांना 20 पैसे मिळत होते.

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 11 วันที่ผ่านมา +5

      दहा ची वस्तू वीस करून 2 रुपाये वापस करते ही गुजराती गँग.... 😄

    • @babashaikh7160
      @babashaikh7160 11 วันที่ผ่านมา +3

      अरे भाऊ पण ते शिक्षणावर 18% GST कोणत्या देशाने लावली ते सांग बर जरा

    • @pranavkankal5604
      @pranavkankal5604 11 วันที่ผ่านมา +2

      Ticket che dar thakare ni kami kele kamit kami kya kaam koni kela te tari samjunghya

  • @sagarmelmatti
    @sagarmelmatti 12 วันที่ผ่านมา +200

    कोणालाही द्या पण बंटी बबली ना देऊ नका पार वाटोले केले आहे आमचा शहराचे

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 12 วันที่ผ่านมา +3

      संविधान पर वार 🔪🔪🔪
      अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
      हर हर मोदी 🎅🎅🎅

    • @vishalbhalekar3531
      @vishalbhalekar3531 12 วันที่ผ่านมา +5

      ​@@priyajoshi5494blind bhakt

    • @Mr1987atul
      @Mr1987atul 12 วันที่ผ่านมา +2

      Pn EVM tr hack hote n.. mg vote deun kay fayda😂

    • @prravindrass
      @prravindrass 12 วันที่ผ่านมา +1

      @@priyajoshi5494 GAP aNDHbHAKT..... cylender 1000 paar...petrol..110 paar.... Haad Haad Modi..... Gatar Gatar Modi

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 12 วันที่ผ่านมา

      @@vishalbhalekar3531
      अडानीजी आज के भगवान कुबेर हैं 🤑🤑🤑
      जो सभी क्षेत्रो में, सबका विकास करेंगे 🔝📶
      💃💃💃और एक बार मोदीजी💯💯💯
      हर हर मोदी🎅🎅🎅

  • @adarshwankhade4067
    @adarshwankhade4067 12 วันที่ผ่านมา +64

    मी अमरावती मध्ये एकाही मुसलमान आणि बुद्ध समाजाचा माणसाला नाही भेटलो जो BJP ला मत देणारा.
    Congress 100% Yenar

    • @vikramshinde3971
      @vikramshinde3971 12 วันที่ผ่านมา +1

      Bhavani attach ek dailouge marla.... Rikame bot dakhavnarychi pan soy rana ni karun thevli ahe.... Mhanje virodha madhe janarya Muslim lokana matdan na karta paise bhetnar ani bunty babli jinknar

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 12 วันที่ผ่านมา +182

    Only Congresss ........ ❤❤❤❤❤

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 12 วันที่ผ่านมา +1

      संविधान पर वार 🔪🔪🔪
      अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
      हर हर मोदी 🎅🎅🎅

    • @akshaya299
      @akshaya299 12 วันที่ผ่านมา +1

      🍌🍌🍌🍌

    • @prravindrass
      @prravindrass 12 วันที่ผ่านมา

      @@priyajoshi5494 GAP aNDHbHAKT..... cylender 1000 paar...petrol..110 paar.... Haad Haad Modi..... Gatar Gatar Modi

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 12 วันที่ผ่านมา +80

    सिंधुदुर्गात नारोबा... अन अमरावतीत नवनीत राणा यांना पडण्यापासून कुणीच वाचवू शकत नाही... अगदी ब्रह्मदेव सुद्धा

    • @rajurastogi18
      @rajurastogi18 12 วันที่ผ่านมา

      नार्या

  • @chhayakanawade1035
    @chhayakanawade1035 12 วันที่ผ่านมา +213

    काँग्रेस 100%

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 12 วันที่ผ่านมา +2

      संविधान पर वार 🔪🔪🔪
      अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
      हर हर मोदी 🎅🎅🎅

    • @akshaya299
      @akshaya299 12 วันที่ผ่านมา +1

      🍌🍌🍌🍌

    • @shrikantpanmand3261
      @shrikantpanmand3261 12 วันที่ผ่านมา

      Joshi ghe kel😁😁😁😁

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 12 วันที่ผ่านมา

      @@shrikantpanmand3261
      अडानीजी आज के भगवान कुबेर हैं 🤑🤑🤑
      जो सभी क्षेत्रो में, सबका विकास करेंगे 🔝📶
      💃💃💃और एक बार मोदीजी💯💯💯
      हर हर मोदी🎅🎅🎅

    • @userbeatz
      @userbeatz 12 วันที่ผ่านมา +1

      ​@@shrikantpanmand3261जोशी नाही आहे तो एखादा ब्राह्मण फोबिया झालेला जातिवादी मानुस असेल भाजप ला हारवाय साठी लोक काही पण करता😂

  • @arvindchaudhari5028
    @arvindchaudhari5028 12 วันที่ผ่านมา +55

    येथे कोण निवडुन येईल हे सांगता येत नाही.येई्ल तो ४--५ हजार मतांनी.सध्या वानखेडे पारडं जड आहे

    • @realfacts3517
      @realfacts3517 12 วันที่ผ่านมา +1

      #PMModiAgain2024 पीएम किसान निधी ₹6000.राज्य सरकारचा निधी ₹6000.अवकाळी पाऊस ची निधी डायरेक अकाउंट मध्ये(12000 प्रति हेक्टेयर),घरकुल निधी डायरेक्ट अकाउंट मध्ये.ST Bus महिलांसाठी अर्धी तिकीट सेवा.आणि अजून बरेच आहेत भाऊ!.काँग्रेसच्या काळात केंद्रातून 1 रुपये लागत असे.होते तर इथे गरिबांना 20 पैसे मिळत होते.

  • @ashokgaikwad4899
    @ashokgaikwad4899 12 วันที่ผ่านมา +89

    बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव मोदी हटाव देश बचाव

    • @realfacts3517
      @realfacts3517 12 วันที่ผ่านมา +1

      #PMModiAgain2024 पीएम किसान निधी ₹6000.राज्य सरकारचा निधी ₹6000.अवकाळी पाऊस ची निधी डायरेक अकाउंट मध्ये(12000 प्रति हेक्टेयर),घरकुल निधी डायरेक्ट अकाउंट मध्ये.ST Bus महिलांसाठी अर्धी तिकीट सेवा.आणि अजून बरेच आहेत भाऊ!.काँग्रेसच्या काळात केंद्रातून 1 रुपये लागत असे.होते तर इथे गरिबांना 20 पैसे मिळत होते.

    • @s.prafulla4629
      @s.prafulla4629 12 วันที่ผ่านมา

      ​@@realfacts3517 बेरोजगारी बद्दल बोल

    • @yogeshtiwari8065
      @yogeshtiwari8065 12 วันที่ผ่านมา +2

      फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार , कहो दिल से मोदी सरकार फिर से।

    • @yogeshtiwari8065
      @yogeshtiwari8065 12 วันที่ผ่านมา

      दिनेश बूब महा युति चा उम्मीदवार पडणार. दिनेश बुब हे स्वतः मारवाडी आहे म्हणून हिंदी, सिंधी, मारवाडी मत 50% दिनेश बुब मिळणार आणि नवनीत राणा पडणार. बळवंत वानखेडे पडणार.

    • @luckyofficial358
      @luckyofficial358 11 วันที่ผ่านมา

      ​@@realfacts3517 2 rupye chap tu akhi kar ya whedhi modi Gela

  • @Amol2327
    @Amol2327 12 วันที่ผ่านมา +103

    Congress 🇮🇳💯

  • @sahebraodahake1234
    @sahebraodahake1234 12 วันที่ผ่านมา +36

    अमरावतीत काँग्रेस ची सिट पाच लाखाच्या वरून निघते ,राहील वार पल्टवाच इथं नवनीत राणा चा बापही आला तर इथलं वारं पालटणार नाही,ही माझी, गारांटी,

    • @southasianking2856
      @southasianking2856 12 วันที่ผ่านมา +3

      Hi tuzich nhi bhava sarv Amravatikar nchi garranty aahe.......10 janana vicharl Tari 9 lok Rana virodhat boltat......!

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 12 วันที่ผ่านมา +44

    वानखेडे लाखांच्या फरकाने जिंकतील...

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 12 วันที่ผ่านมา +39

    नवनीत राणा तर हरलीच पाहीजे.

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 12 วันที่ผ่านมา +72

    काही ही झालं ना! एकच होनार फक्त नि फक्त....महाविकास आघाडीचा विजय होनार....

    • @Mr1987atul
      @Mr1987atul 12 วันที่ผ่านมา +1

      Pn EVM tr hack hote n.. mg kas 😂

    • @realfacts3517
      @realfacts3517 12 วันที่ผ่านมา +1

      #PMModiAgain2024 पीएम किसान निधी ₹6000.राज्य सरकारचा निधी ₹6000.अवकाळी पाऊस ची निधी डायरेक अकाउंट मध्ये(12000 प्रति हेक्टेयर),घरकुल निधी डायरेक्ट अकाउंट मध्ये.ST Bus महिलांसाठी अर्धी तिकीट सेवा.आणि अजून बरेच आहेत भाऊ!.काँग्रेसच्या काळात केंद्रातून 1 रुपये लागत असे.होते तर इथे गरिबांना 20 पैसे मिळत होते.

    • @dnyaneshwari7415
      @dnyaneshwari7415 11 วันที่ผ่านมา

      In ur dreams 🤣🤣🤣

  • @RUDRAY_07
    @RUDRAY_07 12 วันที่ผ่านมา +60

    Dhruv Rathee
    WhatsApp University
    The Dictator
    Dara hua Dictator
    असे व्हिडिओ बनवा

    • @satishkawale5545
      @satishkawale5545 12 วันที่ผ่านมา +7

      याचे जेवढे 1 तासात view पडता तसे त्याचे 1 मिनिट मधी पडता त्या व्हिडिओ मधी quality असते 😅

    • @southasianking2856
      @southasianking2856 12 วันที่ผ่านมา +2

      Tyache sarkhe video banvayla jigar lagto

  • @vickybhosale1838
    @vickybhosale1838 12 วันที่ผ่านมา +39

    कोणीही येऊ दे पण बंटी आणि बबली ला नको

  • @vaibhavr6537
    @vaibhavr6537 12 วันที่ผ่านมา +51

    Only Congress ❤

    • @realfacts3517
      @realfacts3517 12 วันที่ผ่านมา +1

      #PMModiAgain2024 पीएम किसान निधी ₹6000.राज्य सरकारचा निधी ₹6000.अवकाळी पाऊस ची निधी डायरेक अकाउंट मध्ये(12000 प्रति हेक्टेयर),घरकुल निधी डायरेक्ट अकाउंट मध्ये.ST Bus महिलांसाठी अर्धी तिकीट सेवा.आणि अजून बरेच आहेत भाऊ!.काँग्रेसच्या काळात केंद्रातून 1 रुपये लागत असे.होते तर इथे गरिबांना 20 पैसे मिळत होते.

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@realfacts3517bhau ujwala yojana nntr samanya 200 rs majuri krnari mahila 1000 cha gas ..gharkul yojana ..1,40,000 fkt tinpatre ch 1500 cha ek aahe, shetkryanna kiti janana avkali madat milali jara check kra ..gov.job vaccancy kiti nighalya ..paper futiche prakaran kiti vadhle BJP karykrte ka.fkt bhagwan ram mandir bandhle ata satta aaplich ase ka mhntat

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@realfacts3517high court ni Rana chya viruddha nirnay dilya vr eka ch divsat Supreme Court ks Kay yogya nirnay d'état..COVID yoddha sathi ky sawalat dili, janta khuli nahi bhau ..sushikshit aahe 👍🏻

  • @SharadaWadekar-nr2sv
    @SharadaWadekar-nr2sv 12 วันที่ผ่านมา +14

    राहूल गांधी चे आजचे भाषण छान होते.

  • @dineshkatle6608
    @dineshkatle6608 12 วันที่ผ่านมา +19

    Congress fix❤

  • @netajijadhav6304
    @netajijadhav6304 12 วันที่ผ่านมา +47

    रांना तीन नंबरला बसणार,, ✌नंबरला कडूभाऊ बसणार आणि एक नंबरला आघाडी चे सीट बसणार 😊

  • @ajaykabale
    @ajaykabale 12 วันที่ผ่านมา +20

    Balwant bhau Wankhede

  • @vickybhosale1838
    @vickybhosale1838 12 วันที่ผ่านมา +26

    काँग्रेस

  • @premmehare8216
    @premmehare8216 12 วันที่ผ่านมา +20

    💯 tkke congrrss

  • @SportyEducare
    @SportyEducare 12 วันที่ผ่านมา +16

    अमरावती आहे तैयार नौटंकी नाही चालणार

  • @hemantwankhade2413
    @hemantwankhade2413 12 วันที่ผ่านมา +9

    राहुल गांधीच भाषण हे अभ्यासपूर्ण होत.. विकासाच राजकारण त्यात जानवल 👌👌
    पंजा च मैदान मारणार...दिनेश बुब हे रानाचे मत खाणार...सरळ फायदा बळवंत वानखडे यांना होणार✌️✌️

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 12 วันที่ผ่านมา +24

    आला रे पंजा ❤

    • @manmayb6959
      @manmayb6959 12 วันที่ผ่านมา

      Gela re panja😂

    • @prravindrass
      @prravindrass 12 วันที่ผ่านมา

      @@manmayb6959 Tuzya Gan..d..it ka ?

    • @s.prafulla4629
      @s.prafulla4629 12 วันที่ผ่านมา

      ​@@manmayb6959तुझा गांदिवर

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 12 วันที่ผ่านมา +12

    काँग्रेस जय हो

  • @gopaldhurve1008
    @gopaldhurve1008 12 วันที่ผ่านมา +18

    Balwanta bahu

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 12 วันที่ผ่านมา +18

    बच्चू कडू आणि नवनीत राणा हे भा ज पा चेच आहेत. " ये अंदर की बात है ! "

    • @shadowking3757
      @shadowking3757 12 วันที่ผ่านมา +1

      Mi swata BJP cha aahe pan vote bachhu bhau la.. Mahit nasel tar bolu naye.. Baki rajkarni peksha 10 pat change aahe bacchu bhau..

    • @nikhilnandedkar8367
      @nikhilnandedkar8367 10 วันที่ผ่านมา +1

      ​@@shadowking3757kadu laa De ki Rakhi Sawant laa Donhi Vote BJP laach....Supari Ghetliye Tujhya Kaduj Ne Tadipaara kadun😂😂😂😂

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@nikhilnandedkar8367ho aani aapn tithech pan tapari vr hajar hote supari ghetana pahayla 😂

    • @nikhilnandedkar8367
      @nikhilnandedkar8367 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@gopalpachpor2088 Satya Kadwa Hota Hai bada Chubta Hai😂😂😂😂

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@nikhilnandedkar8367 kya satya bolega re tu ..satya to 4 June ko pata chalega re bhava 🤣

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 12 วันที่ผ่านมา +35

    MVA jindabad Jai Hind Jai Maharashtra

  • @prakashbawankar7509
    @prakashbawankar7509 12 วันที่ผ่านมา +22

    चांगल्या मतांनी पराभव स्वीकारावा नवनीत 😂राणा

  • @sthakare203
    @sthakare203 12 วันที่ผ่านมา +42

    आला रे पंजा

    • @cvh593
      @cvh593 11 วันที่ผ่านมา

      बघतोस काय रागाने पंजा मारला वाघाने 😂😂😂. राहुल गांधी next pm of India.

  • @user-zb4ec3ps4v
    @user-zb4ec3ps4v 12 วันที่ผ่านมา +2

    अचलपूर आणि मेळघाट मध्ये प्रहारचे 2 लाख मत आहेत
    आणि अमरावती मध्ये 50 हजार
    दर्यापूर आणि अंजनगाव मध्ये 30-35हजार
    तिवसा मध्ये 30 हजार
    बडनेरा मध्ये 50 हजार
    भारतीया आणि खोडके मदत करणार आहे त्यांचे 50 हजार
    4.5 लाख मतदान पडणार आहे प्रहारला

  • @gajananingale1224
    @gajananingale1224 12 วันที่ผ่านมา +38

    Congress only

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 12 วันที่ผ่านมา +56

    4 जून नंतर नवनीत राणा फक्त टरबूज रावांचा चोखत बसणार 😂 कारण ती स्वत: समलिंगी आहे आणि टरबुज्या तर गे आहे. दोघे एकमेकांना खुश करतील सध्या टरबुजाचं मिंद्यासोबत अनैतिक संबंध आहेत. आणी मामींचं काय रिल स्टार वर लट्टू आहे ती. खरंय का हे असा मेसेज फिरतोय सध्या 😂😂

    • @prathamesharage
      @prathamesharage 12 วันที่ผ่านมา +4

      इतकं खरं बोलू नये दादा... काय आहे ed वाल्यांना बंगाल मध्ये धुतलाय आधीच... त्याचा राग तुमच्या घरी येऊन काढतील ते

    • @SachinSS2023
      @SachinSS2023 12 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @sandeephatakar8127
      @sandeephatakar8127 12 วันที่ผ่านมา +3

      विवेक ओबेरॉय जातोय अमृतामामीला खूष करायला

    • @dhanrajvishwakarma09
      @dhanrajvishwakarma09 12 วันที่ผ่านมา

      @@sandeephatakar8127 Riyaz ali chi jaga pahili ahe ⬆️

    • @shubhamrange1212
      @shubhamrange1212 11 วันที่ผ่านมา +1

      Ledius i ti asa V4 nka kru

  • @aayushkhaparepatil
    @aayushkhaparepatil 12 วันที่ผ่านมา +16

    अमरावती मध्ये येणार तर फक्त आणि फक्त दिनेश बूबच.......🔥🔥

    • @vishalbhalekar3531
      @vishalbhalekar3531 12 วันที่ผ่านมา +2

      Chan swapn ahe😂😂
      Jago

    • @ab-ib8pg
      @ab-ib8pg 10 วันที่ผ่านมา

      पाटील गु खनरच

  • @vaibhavbagade6861
    @vaibhavbagade6861 12 วันที่ผ่านมา +33

    पंजा येते भाऊ

  • @krishnasway5418
    @krishnasway5418 12 วันที่ผ่านมา +8

    ek number bhai @4.38😂

  • @Gaurav-eg5bb
    @Gaurav-eg5bb 12 วันที่ผ่านมา +17

    Congress ❤

  • @sumedhchandankhede838
    @sumedhchandankhede838 12 วันที่ผ่านมา +20

    Congress

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 12 วันที่ผ่านมา +4

    महाविकास आघाडी फक्त

  • @amolpalekar5305
    @amolpalekar5305 12 วันที่ผ่านมา +9

    Very good analysis

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 12 วันที่ผ่านมา +6

    Dinesh Boob mhanaje Vote Waste Te Aamdar pan naahi hou Shakat
    Fakt Congress che Nuksaan karnaar
    Naahi tar Konachi Himmat Amit Shah samor Awaz karanyachi

  • @Indiavale123
    @Indiavale123 12 วันที่ผ่านมา +17

    बळवंत वानखेडे येणार❤❤

  • @umakantkamble1625
    @umakantkamble1625 12 วันที่ผ่านมา +9

    Rahul Gandhi

  • @jameerattar4337
    @jameerattar4337 12 วันที่ผ่านมา +7

    Only congress

  • @dosti2783
    @dosti2783 12 วันที่ผ่านมา +1

    दादा आम्ही अमरावतीचे अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पब कल्चर ते पॉप सुरू करणारे सुरुवातीला आयपीएल ची सट्टे बाजारी करायचे आता ते पब मधून एमडी सारखे नसलेले पदार्थ विकतात त्यांच्याच माध्यमातून मोठे मोठे हायप्रोफाईल जुगार अड्डे तसेच त्याच लोकांची मसाज पार्लर परप्रांतीय मुलींचा वापर करून आचारसंहिता असल्याकारणाने पोलिस वाल्यांनी आता त्याच्यावर कारवाई केली नाहीतर त्या पहिले पोलीस वाले कारवाई करू शकत नव्हते डिपार्टमेंटचा परिपूर्ण वापर यांनी पैसे बनवण्यासाठी केला सांस्कृतिक असलेली अमरावती आज उडता पंजाब करून ठेवली आहे याला संपूर्ण रित्या राणा दाम्पत्य जबाबदार आहे कारण हे सगळे करणारे एकूण एक कार्यकर्ते ही रानाची आहे 😢❤

  • @Spartanash
    @Spartanash 12 วันที่ผ่านมา +6

    राणा आणि बिजेपी ने उडता तिर घेतला आहे 😂😂

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 12 วันที่ผ่านมา +3

    अजून एक B टीम - बोल भिडू

  • @pramod_k
    @pramod_k 12 วันที่ผ่านมา +4

    अमरावती इंडिया आघाडी चे बळवंत वानखडे निवडून येणार

  • @Sachin----07631
    @Sachin----07631 12 วันที่ผ่านมา +3

    बळवंत भाऊ वानखडे 🚩🚩🚩🎉🎉🎉

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r 12 วันที่ผ่านมา +3

    ओन्ली कॉग्रेसच अपक्षांचे काही खर कुठे जाणार हे ब्रम्हदेवालाच माहिती 🇮🇳🇮🇳🌹🇮🇳

  • @pratiks6
    @pratiks6 12 วันที่ผ่านมา +4

    अब की बार मत मागायला आले तर बोच्यात पार✌🏻

  • @kuldeepbagde9000
    @kuldeepbagde9000 12 วันที่ผ่านมา +4

    लोकं पैसा भाजपा चां घेत आहे आणि वोट काँग्रेस ला टाकणार आहे, ही परिस्थीती आहे

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 12 วันที่ผ่านมา +12

    अपना भिडू बच्चू कडू 💪💪✊✊

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 12 วันที่ผ่านมา +2

    अबकी बार राणाराणिचे हद्दबार , , , प्रहारचे दिनेश बुब १००% अमरावतीचे खासदार 🎉🎉🎉

  • @krishnasway5418
    @krishnasway5418 12 วันที่ผ่านมา +4

    congress 100%, prahar 2, rana 3

  • @SatyaShodhak150
    @SatyaShodhak150 12 วันที่ผ่านมา +4

    ओबीसी आरक्षणात यांची भूमिका ओबीसी बहुजनांनी लक्षात घ्यावी. #जय_ओबीसी

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 12 วันที่ผ่านมา +3

    फक्त काँग्रेस❤❤❤🎉🎉🎉

  • @ashokambhore6408
    @ashokambhore6408 12 วันที่ผ่านมา +4

    congress yete bhau

  • @piyushyuwanate3153
    @piyushyuwanate3153 12 วันที่ผ่านมา +3

    ५ वर्ष काही विकास केला नाही ?
    फक्त चमकू गिरी साठी खासदार नको अमरावती जिल्ह्याला म्हणून वानखडे बरे उमेदवार वाटतोय..!!

  • @arvindwankhade7809
    @arvindwankhade7809 12 วันที่ผ่านมา +2

    An ideal MP who upholds the spirit of equality of all religions will be elected in the Amravati Lok Sabha (Balwant Wankhade).

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 12 วันที่ผ่านมา +22

    Congress yenar 🙏🚩🇮🇳

  • @sssss4534
    @sssss4534 12 วันที่ผ่านมา +8

    ओन्ली काँग्रेस काँग्रेस शिवाय देशाला पर्याय नाही❤ प्रत्येक युवकाने ध्रुव रटी चे व्हिडिओ बघणे गरजेचे आहे🎉

  • @user-zb3qf9qc4r
    @user-zb3qf9qc4r 12 วันที่ผ่านมา +2

    अमरावती मध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल

  • @rahulkhandare2781
    @rahulkhandare2781 12 วันที่ผ่านมา +3

    मी अमरावतीकर इथे पंजा येणार

  • @user-sd4jw5iz3n
    @user-sd4jw5iz3n 12 วันที่ผ่านมา +16

    पंजा

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 12 วันที่ผ่านมา +3

    महाविकास आघाडी विजयी

  • @Abvc.61
    @Abvc.61 12 วันที่ผ่านมา +3

    दिनेश बूब मारवाडी आहे अस म्हणताय,मग sc आरक्षित मतदारसंघातून कसे उभा आहेत कोणाला माहित असेल तर सांगा.

    • @prathamesharage
      @prathamesharage 12 วันที่ผ่านมา +1

      अरे मारवाड हा एक भाग आहे राजस्थान मधील.. तिथून येणारे लोकांना म्हणजे मारवाडी... मग त्यांची जात धर्म काहीही असू शकते.. आपण बाहेर गेलो तर त्या राज्यात मराठी म्हणतील तसेच मारवाडी

    • @satishb7007
      @satishb7007 12 วันที่ผ่านมา

      Jse bhaiye astat up Bihar che tse
      Tse ch rajsthan che marwadi astat, marwad mdhe anek jaati rahtat

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 12 วันที่ผ่านมา +3

    बच्चु माजलेला वऴु

  • @aaplashivpatil
    @aaplashivpatil 12 วันที่ผ่านมา

    Khatarnak explanation ❤

  • @missionaatmanirbharbharat4160
    @missionaatmanirbharbharat4160 12 วันที่ผ่านมา +1

    ❤❤Congress aahe ya veles❤❤

  • @goodlistner25
    @goodlistner25 12 วันที่ผ่านมา +9

    थोड शब्द निट उच्चार करा. नाचा का म्हणता राणा नाव आहे ते.

  • @akshayyadav2501
    @akshayyadav2501 12 วันที่ผ่านมา +2

    बळवंत भाऊ वानखेडे

  • @user-xo8jl1xe2h
    @user-xo8jl1xe2h 10 วันที่ผ่านมา +1

    Me swata prahar la matdan karnar hoto...pn wankhede jarasathi jayla nko mhnun congress la apl matdan fixed

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 12 วันที่ผ่านมา +2

    रिपब्लिकन सेनेचा विजयअसो.

  • @nisargmitra7330
    @nisargmitra7330 12 วันที่ผ่านมา +1

    अगा भाऊ.... तस नाय.... "हवा पाहून दिवा" असा हो

  • @jagantayade8204
    @jagantayade8204 12 วันที่ผ่านมา +15

    पप्रांतिय नोको बंटी बबली

  • @NinadAde-jw5uw
    @NinadAde-jw5uw 11 วันที่ผ่านมา +2

    मी हिंदू --- वोट फॉर बळवंत वानखडे ❤❤

  • @dattatrayarohankar9512
    @dattatrayarohankar9512 12 วันที่ผ่านมา +2

    काँग्रेस फक्त

  • @rasikghayal5437
    @rasikghayal5437 12 วันที่ผ่านมา

    1 no vishleshan bhava sagle zillhe getles tar bhari....

  • @realnow121
    @realnow121 12 วันที่ผ่านมา +1

    2 hajar ×1000=20 lakh RS vathale Hanuman gadi vr rana n

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 12 วันที่ผ่านมา +1

    Congress❤❤

  • @vikasbelmare5516
    @vikasbelmare5516 8 วันที่ผ่านมา

    एकतर्फी काँग्रेस ला मतदान झाल अमरावतीला. बच्चू भाऊ चा महत्वाची भूमिका राहील निकालात.

  • @PoetrybyManas
    @PoetrybyManas 12 วันที่ผ่านมา

    0:05 Kahin par Baith ❎ Kahin par Bet ✅

  • @sachinbhosale5279
    @sachinbhosale5279 8 วันที่ผ่านมา

    100% प्रहार🎉🥳🥳🥳🥳

  • @tejasjawarkar310
    @tejasjawarkar310 12 วันที่ผ่านมา +2

    ह्या व्हिडीओ वरून कळतो की तुम्हाला ground reality काही माहिती नसताना काहीही व्हिडिओ बनवता..

    • @nikhilpatinge8498
      @nikhilpatinge8498 12 วันที่ผ่านมา

      बरोबर बोललं भाऊ

  • @VishalBidgar37
    @VishalBidgar37 12 วันที่ผ่านมา +2

  • @GKhajone-wu3wo
    @GKhajone-wu3wo 12 วันที่ผ่านมา +1

    Balvant bhau manus changla, pan daryapur madhe kame matra 0 ahet

  • @sumedhwathore7622
    @sumedhwathore7622 11 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला गुजराती गँग नाही पाहिजे. बळवंत वानखडे ✋

  • @sushildeshmukh7388
    @sushildeshmukh7388 7 วันที่ผ่านมา

    Chinmay भावा पाटिल आणी देशमुख आम्ही लॉबी च चालवतो
    आयेंगा तो पंजा ही आमची कॉंग्रेस

  • @kalpanarase7521
    @kalpanarase7521 12 วันที่ผ่านมา +6

    धर्मावर वोट मागणाऱ्या पार्टी फक्त एकच bjp 😂😂
    Only Congress येणार ❤❤

  • @sanjaypanpatil8894
    @sanjaypanpatil8894 12 วันที่ผ่านมา

    2 , 80000 मतदार बौध्द असताना सुध्दा , एकदाही बौध्द candidate तिथून निवडून येवू नये ही एक शोकांतिका आहे आणि ह्यातून बौध्द मतदार आणि त्यांचे नेते काहीही धडा घेणार नाही ही दुसरी शोकांतिका आहे.....
    आपण फक्त दुसऱ्यांना मतदान करत त्यांच्या पालख्या वाहायचा काय ??????

  • @Skyd88
    @Skyd88 12 วันที่ผ่านมา +3

    Bhau rana javlun paise घेतेले wate😂😂😂

  • @realfacts3517
    @realfacts3517 11 วันที่ผ่านมา +1

    विश्व में पहचान बनानी हैं खोई प्रतिष्ठा फिर से पानी हैं
    मत फसना झूठे वादों में
    अबकी सरकार मोदी की लानी हैं #AgainPMModi2024

  • @harshalpakhan2078
    @harshalpakhan2078 12 วันที่ผ่านมา

    बच्चू भाऊ आतून रणाला मदत करत आहे म्हणते कुकडे विसलेशन करत आहे केरकुळा

  • @gauravkadam717
    @gauravkadam717 8 วันที่ผ่านมา

    ✋येणार

  • @satishmandve5763
    @satishmandve5763 12 วันที่ผ่านมา +1

    खूप छान व्हिडिओ

  • @nikhilnandedkar8367
    @nikhilnandedkar8367 10 วันที่ผ่านมา +1

    Sadhya laa Bacchu Kadu BJP B Team Kaam Karat Aahe 100% Rakhi Sawant Jinkun Yenar.....Pan Vidhan Sabha Bachhu Kadu Laaa Khoop Kaddu Jaanar He Nakki Aahe . ..

  • @Pankaj9111
    @Pankaj9111 12 วันที่ผ่านมา +2

    Brobr aahe B team aahe n