Amravati Lok Sabha मतदारसंघात तिहेरी लढतीत Bachchu Kadu निकालानंतरही फायद्याचं गणित कसं बसवू शकतात ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 เม.ย. 2024
  • #BolBhidu #bachchukadu #NavneetRana
    बच्चू कडूंनी निवडणुकीच्या रिंगणात घेतलेली उडी, हा विषय अमरावतीच्या प्रचारात प्रचंड गाजला. बच्चू सभा गाजवल्या, राणा दाम्पत्याला थेट विरोध केला, सभेसाठी मैदानाची परवानगी मिळाल्यानंतरही सभा घेता आली नाही, तेव्हा पोलीस आयुक्तांसोबत झालेली त्यांची बाचाबाची हा सुद्धा चर्चेचा विषय ठरला. मग त्यांनी शहांच्या सभेवेळी १ लाख लोकं घेऊन येणार सांगितलं, त्यापासून माघार घेतली, पण पदयात्रा काढून अमरावतीमध्ये जोर लावला.
    आता अमरावतीमध्ये राहुल गांधींची सभा झाली, यशोमती ठाकूर यांनी सगळा मतदारसंघ पिंजून काढला, पण चर्चेत काय राहिलं, तर बच्चू कडू विरुद्ध राणा हा सामना आणि त्यातही चर्चेत राहिले महायुतीमध्ये असूनही महायुतीच्या उमेदवाराला आव्हान देणारे बच्चू कडू. बच्चू कडूंनी उमेदवार देऊन, प्रचारात जोर लावून अमरावतीची लढाई प्रतिष्ठेची केली, पण या लढाईत बच्चू कडू जर जिंकले तर फायद्यात राहणार आहेतच, पण हारले तरीही फायद्यातच राहणार आहेत. हार आणि जीत दोन्हीही बच्चू कडूंच्या पथ्यावरच पडणारं आहे. पण कसं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 411

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 หลายเดือนก่อน +365

    अमरावती मधे फक्त राखी सावंत हरली पाहिजे बस 😂😂😂😂

    • @aryasumantkasulkar4901
      @aryasumantkasulkar4901 หลายเดือนก่อน +9

      Ja re nahi harnar .

    • @sk07official
      @sk07official หลายเดือนก่อน +46

      झवनित राणा हरणार😂😂

    • @king-mv3li
      @king-mv3li หลายเดือนก่อน +11

      ​@@sk07officialtuzi aai zavli vattay 😂😂😂

    • @sk07official
      @sk07official หลายเดือนก่อน

      @@king-mv3li tuzya aai cha Dana rana marto ka 😂

    • @dnyaneshwarwagh6268
      @dnyaneshwarwagh6268 หลายเดือนก่อน

      ​@@sk07official Rahul gand* cha dost ahe tu

  • @rajendrapawar3888
    @rajendrapawar3888 หลายเดือนก่อน +262

    काँग्रेस चा खासदार निवडून येईल बळवंत wankhade

    • @vaibhavbhoyar7878
      @vaibhavbhoyar7878 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @Indian-Heart.
      @Indian-Heart. หลายเดือนก่อน +11

      ​@@vaibhavbhoyar7878tu andbhakt 😅😅😅😅😂😂

    • @cvh593
      @cvh593 หลายเดือนก่อน +9

      ​@@Indian-Heart. राहुल गांधी next pm of India

    • @vaibhavbhoyar7878
      @vaibhavbhoyar7878 หลายเดือนก่อน

      @@Indian-Heart. Ani tu landbhakt 🤣 ghet ka todat 🤣

    • @Renaissance861
      @Renaissance861 หลายเดือนก่อน +2

      यावेळी आमच्याकडं पंजा returns. कमळ कधीच अमरावती मध्ये फुलत नाही कारण इथ चिखल नाही 😂

  • @DattaPandage-ns6mj
    @DattaPandage-ns6mj หลายเดือนก่อน +51

    मी बच्चू भाऊ च्या मतदार संघात ला नाही. बचु भाऊ चा आमचा कधी संपर्क नाही ओळख नाही. पण माया पोरीचा तीन महिने दवाखाना बच्छु भाऊ मूळे फुकट आणि एकदम चांगला झाला. प्रायव्हेट मधे जर स्व खरचार्वर केलं असतं t कमीत कमी 10 हजार पर day doctor म्हणत होता. भाऊ मुळे 40 हजारात दावाखणा झाला आमचा भिडू बचू कडू 💪💪💪💪. कोणाले जर खोटं वाटतं असेल तर दवाखान्याचे रिपोर्ट पाठवू शकतो. मी मूर्तिजापूर मतदार संघातील अकोला जिल्हा 🙏🙏🙏🙏🙏

    • @DattaPandage-ns6mj
      @DattaPandage-ns6mj หลายเดือนก่อน +3

      माया पोरीच्या डोक्ष्यात जन्मतः गाथ होती . म्हणून

    • @tractorwarriorsinteresting8768
      @tractorwarriorsinteresting8768 หลายเดือนก่อน

      अरे दत्ता भाऊ तुया पोरगी चा इलाज कमिशन खाऊ बच्छू भाऊ मुळे नाही तर भाजपा सरकार ने आणलेल्या आयुष्मान योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा मुख्यमंत्री उपचार या पैकी एखाद्या योजनेतून झाला आणि बच्छू भाऊ न आमदार म्हणून नाही तर या युती सरकारं जे दीव्यांग मंत्रालय दिलं होत तीथून कागद लिहून देवू शकला म्हणून तुमचे पैसे सरकार ने भरले नाही तर सरकारी दवाखान्यात योग्य उपचार भेटले समजलं.
      पण बच्छु भाऊ गुंडगिरी करते आणि ठेकेदाराले विचारा पैसे खाते का नाही हे, सरकारी अधिकाऱ्याला धमकावते तिथून माल भेटते

    • @rajacsa7902
      @rajacsa7902 27 วันที่ผ่านมา

      आम्ही हजारो ऑपरेशन करून आणले बच्चूभाऊ मुळे, म्हणून तर आम्ही म्हणतो अपना भिडू बच्चू कडु

    • @tractorwarriorsinteresting8768
      @tractorwarriorsinteresting8768 27 วันที่ผ่านมา

      @@rajacsa7902 बच्चू भाऊ विचारा कोनत्या योजनेतुन झाले आयुषमान का मुख्यमंत्री उपचार का महात्मा ज्योतिबा फुले तिन्ही योजना युति सरकारना चालू केल्या आहे आनी भरपूर निधि दिला आहे. उध्धट ठाकरे मुख्यमंत्री बनला होता तर त्याने मुख्यमंत्री योजना च बंद करून टाकली होती कित्येक लोक 2.5 वर्ष रडली होती बच्चू कडू ला पन दिव्यांग मंत्रालय भाजप युति सरकारने बनवुन दिल आता बोला

  • @vikram4968
    @vikram4968 หลายเดือนก่อน +123

    बळवंत वानखडे निवडून येतील 100% लाख मताच्या फरकाने

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 หลายเดือนก่อน +227

    Only काँग्रेस 🤞💯
    अबकी बार तडीपार 💯

    • @Shinde.17
      @Shinde.17 หลายเดือนก่อน +1

      मी हि काँग्रेस पक्ष चा मतदार आहे, अणि रहीन पण स्थानिक पातळीवर पाखं कापण्याचे काम सध्या सुरू आहे
      भाई जगताप यांना दिली हवी होती
      पंख छतायचे काम बंद करा नायतर सतेत बसवण्याची तुम्हाला इच्छा असूनही तुम्हाला विरोध होईल.
      जगताप साहेबांनी मुंबई उतर मध्य मध्ये किती कामं केळी. उत्तर पश्चिम मध्ये ही केली पण उत्तर पश्चिम मध्ये ठीक होते ती जागा सेनेची होती ठीक आहे.
      पण पदरातली जागा असून तुम्हाला घालणार की काय.
      झर नसीम खान असते तर ठीक होते पण वर्षा ताई सातत्याने एका अनुभवी नेतृत्वाचे पंख छतात्यात हे काय बरोबर नाहीं वर्षा गायकवाड यांच वॉर्ड असता तर ठीक होते वॉर्ड नसून हि तूम्ही उमेदवारी जाहीर करता का की त्या महिला आहेत म्हणून (महिलेचा मान आम्हाला हि आहे, दलितांचा हि आहे पण एका अनुभवी ५३ वर्ष काम करून ही असे होत असेल तर EXIT मारलेले बरे असे वाटते.
      प्रदेश अध्यक्ष महुणून नाना भाऊ तूम्ही खूप चुकीचे काम करत आहे.

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 หลายเดือนก่อน +6

      संविधान पर वार 🔪🔪🔪
      अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
      हर हर मोदी 🎅🎅🎅

    • @Indian-Heart.
      @Indian-Heart. หลายเดือนก่อน +1

      Nikal andbhakt modi chala jhola utha kar 😂😂😂😂​@@priyajoshi5494

    • @cvh593
      @cvh593 หลายเดือนก่อน +2

      ​@@priyajoshi5494 इंडिया आघाडी. Rahul gandhi next pm of India

    • @ravikiranranbhare7844
      @ravikiranranbhare7844 หลายเดือนก่อน

      Ghanta modi​@@priyajoshi5494

  • @SarkaariYojna999
    @SarkaariYojna999 หลายเดือนก่อน +169

    राणा हरली पाहिजे

  • @ashishkhedkar6269
    @ashishkhedkar6269 หลายเดือนก่อน +80

    निकाल
    1) बळवंत वानखडे (कॉंग्रेस)
    2) दिनेश बुब (प्रहार)
    3) नवनीत राणा ( बीजेपी)

    • @urrohittt
      @urrohittt หลายเดือนก่อน +1

      1❤

    • @vishaldakre5090
      @vishaldakre5090 29 วันที่ผ่านมา +1

      नवनीत राणा येणार आहे लिहून घे

    • @ashishkhedkar6269
      @ashishkhedkar6269 29 วันที่ผ่านมา

      @@vishaldakre5090 मी याच जिल्हय़ातून आहो दादा, प्रत्येक गावत पंजा 50-60% चालला, राणा चे मत प्रहार नि घेतले, असदपुर गावाची लोकसंख्या 25 हजार आहे पुर्ण मतदान पंजा ला झाले

    • @ashishkhedkar6269
      @ashishkhedkar6269 29 วันที่ผ่านมา

      @@vishaldakre5090 OBC वोटिंग राणा आणि प्रहार मध्ये devide झाले 25-25 बाकी 50% ओबीसी मत पंजा ला मिळाले आणि सर्वात महत्त्वाचे सर्व मुसलीमांनी पंजा ला चालवल जिल्ह्यात 😂

    • @ashishkhedkar6269
      @ashishkhedkar6269 29 วันที่ผ่านมา

      @@vishaldakre5090 पंजा चालला दादा जिल्हय़ात 😂

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 หลายเดือนก่อน +179

    बच्चू कडूना आता समजलंय की भाजपा किती "कडू" आहे ती...

    • @PawarNitin45
      @PawarNitin45 หลายเดือนก่อน +8

      Kay mahit BJP ne ubha kelay 😂 nivdun aala tri aapla nahi aala tri aaplach

    • @santoshkhairnar3159
      @santoshkhairnar3159 หลายเดือนก่อน

      R3ceeo ​@@PawarNitin45

    • @user-T83dswpuam
      @user-T83dswpuam หลายเดือนก่อน +1

      बिच्छू कडू काँग्रेस चे वोट खाणार, फक्तं नवनीत कट्टर हिंदू राणा, जय श्री राम

    • @vishaldakre5090
      @vishaldakre5090 หลายเดือนก่อน

      तुला घंटा काही माहित नाही BJP ने काय प्लॅन केलंय ते

    • @dhanrajdaf
      @dhanrajdaf หลายเดือนก่อน +1

      ​@@PawarNitin45😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @dp5633
    @dp5633 หลายเดือนก่อน +39

    कडू आणि राणा एकच आहेत😮

  • @ramkedar7136
    @ramkedar7136 หลายเดือนก่อน +44

    हा काँग्रेसची मतं खायलाच उभा राहिलेला आहे व बीजेपीचा स्वीट निवडून आणण्यासाठी

    • @komalwankhade446
      @komalwankhade446 หลายเดือนก่อน

      Pn tas kahich zall nahi

    • @Renaissance861
      @Renaissance861 หลายเดือนก่อน +1

      दिनेश भाऊंनी भाजपचे मत खाल्ले, काँग्रेसचे नाही

    • @user-lj2ke7wt8d
      @user-lj2ke7wt8d 24 วันที่ผ่านมา

      ​@@Renaissance861are bhau tula mahiti nahi bachu Congress che vote khat ahe

  • @vishaldakre5090
    @vishaldakre5090 หลายเดือนก่อน +31

    दिनेश बूब ला उभाच नवनीत राणा यांना निवडून आणन्यासाठी केलाय 😂😂😂

  • @nitinmane6465
    @nitinmane6465 หลายเดือนก่อน +40

    अमरावतीची नाची बबली

  • @user-tw5ti5oi5j
    @user-tw5ti5oi5j หลายเดือนก่อน +16

    राना पराभूत झालीच पाहिजे

  • @hdf93
    @hdf93 29 วันที่ผ่านมา +3

    एकच प्रामाणिक आमदार बच्चू कडू 💪

  • @Rahul00Ap
    @Rahul00Ap หลายเดือนก่อน +61

    या बच्चू कडू नी अमरावतीत राजकारण खराब केलं आहे,
    सरकारी कर्मचाऱ्यांचा सतत अपमान हा त्याचा छंद आहे,याला वाटत सरकारी नौकरी याच्या सारखे खोटे आंदोलन करून किंवा दाल मिल सारख्या इतर उद्योगाच्या नावा खाली सबसिडी खाऊन मिळवता येते।अमरावतीला खासदार पाहिजे गुंडा नाही।

    • @satyambhagat622
      @satyambhagat622 หลายเดือนก่อน +11

      Hech adhikari jeva shetkryale paise magtat teva tuyasarkhe zandu paay lavun palun jatat tithe bacchu kadu ubha rahte... aani je adhikari bhrasht ahe tyannach bacchu kadu fodte changle asle tr dokyavr pn ghete

    • @User-85634
      @User-85634 หลายเดือนก่อน +5

      Banti babli tadipar honar

    • @Rahul00Ap
      @Rahul00Ap หลายเดือนก่อน

      @@satyambhagat622 10-15 varsha agodr ya kadu kade kiti sampatti hoti re an ata yevdhi kashi zali,asa konta business karto amhali sang mhana..tuzya sarkhe zendu ashya lokana nivdun antat tyamule yanchya propertya vadht chalalya ahe,jhatu

    • @Rahul00Ap
      @Rahul00Ap หลายเดือนก่อน +2

      @@satyambhagat622 ani ek govt exam clear krun dakhv mag bol karmcharyan baddal...

    • @Rahul00Ap
      @Rahul00Ap หลายเดือนก่อน

      @@User-85634 an ha ka ithe aplya dokyavr mirya vatnar???

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 หลายเดือนก่อน +20

    अबकी बार राणाराणि हद्दपार ,,, प्रहारचे दिनेश बुब १००% अमरावती फीक्स खासदार 🎉🎉🎉

  • @sumedhchandankhede838
    @sumedhchandankhede838 หลายเดือนก่อน +47

    बळवंत वानखेडे 🔥🔥

  • @mandarwankhade3451
    @mandarwankhade3451 หลายเดือนก่อน +9

    100% बच्चू कडू यांचा उमेदवार निवडून येईल, मी एक अमरावती कर..🔥

  • @marathimaifil9829
    @marathimaifil9829 หลายเดือนก่อน +12

    दोघांचे भांडणं तिसऱ्याचा लाभ

  • @arjunraut7759
    @arjunraut7759 หลายเดือนก่อน +69

    शिंदे गट BJP च गट आहे म्हणजे एकच शिवसेना ठाकरे

    • @dnyaneshwarwagh6268
      @dnyaneshwarwagh6268 หลายเดือนก่อน

      Ubt pn Rahul gand* chi team ahe 😂😂

  • @amitkurmi22
    @amitkurmi22 หลายเดือนก่อน +11

    Respected Bacchu bhau...
    Leadership of Mass People...

    • @yusufsyed15
      @yusufsyed15 หลายเดือนก่อน +4

      Really bachu kadu khambir neta ahe

    • @prathamesharage
      @prathamesharage หลายเดือนก่อน

      याची लायकी हा गुवाहती ला गु खायला गेला होता तेव्हाच कळाले

  • @Amravatikar
    @Amravatikar หลายเดือนก่อน +20

    बळवंत वानखडे निवडुण येणार ✌️

  • @saurabhzanwar2409
    @saurabhzanwar2409 หลายเดือนก่อน +4

    Dinesh bhau is 4-time corporator. He has been elected independent corporator when there wasn’t even a single other independent corporator in 2017 elections in Maharashtra. Dinesh bhau khasdar fix aahet 🙌🏻

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx หลายเดือนก่อน +6

    बबली चा डिपॉझिट घालवा म्हणजे बस झालं😂😢

  • @jayantbagul3816
    @jayantbagul3816 หลายเดือนก่อน +5

    दलित आणि मुस्लिम मत हे बळवंत वानखेडे यांनाच मिळतील हा एकूण वोट शेअर 5.50 लाख आहे त्यातील 80% हा कॉंग्रेस सोबतच जाणार

  • @Viral_Zones
    @Viral_Zones หลายเดือนก่อน +90

    भाजप च्या मग्रुरी पुरून उरला कडू
    माणसात दम आहे ब्वा 😅

    • @sweetlife472
      @sweetlife472 หลายเดือนก่อน

      हा कडू राणाची N टीम आहे, मत विभाजन करून राणाला निवडून आणण्यासाठी मदत करतोय जसं पडळकर ने मागच्या election ला केलं बिरोबाची खोटी शपथ घेऊन bjp च्या मांडीवर जाऊन बसला

  • @karanmeghe1909
    @karanmeghe1909 หลายเดือนก่อน +4

    काँग्रेसचे मत खायला, उमेदवार उभा केला बच्चू भाऊ नी. waa देवेंद्र फडणवीस काय चाल आहे चाणक्य 👏

  • @Rohit12344
    @Rohit12344 หลายเดือนก่อน +23

    मंगेश साबळें वर एक विडिओ ❤🔥

  • @Helloworld45611
    @Helloworld45611 หลายเดือนก่อน +9

    शांत संयमी खासदार बळवंत वानखडे.❤

    • @narendrachaudhari4800
      @narendrachaudhari4800 หลายเดือนก่อน

      एकदम शांत पण नको

    • @Helloworld45611
      @Helloworld45611 หลายเดือนก่อน +3

      @@narendrachaudhari4800 साहेब एकदम बाचला पण नको.त्यामुळे वानखडे ठिक आहे.

  • @rajeshbhusari2015
    @rajeshbhusari2015 หลายเดือนก่อน +9

    ठीक आहे, दया, मंग बच्चू भाऊ ले सपोर्ट

  • @pawardinesh948
    @pawardinesh948 หลายเดือนก่อน +18

    Only one Bacchu Kadu king Amaravati

  • @sk07official
    @sk07official หลายเดือนก่อน +21

    हा बोल बच्चन आहे😂
    गुवाहाटी ला पळत होता 😂

  • @Amol2327
    @Amol2327 หลายเดือนก่อน +12

    MVA che vote Damage Karna sathi Bachu Kadu ....Aapla Umeedvar dila 🙏 Save India

  • @KartikGhube-ms8lf
    @KartikGhube-ms8lf หลายเดือนก่อน +17

    Mahavikas aghadi jinknar

  • @chandrakantlande8053
    @chandrakantlande8053 หลายเดือนก่อน +18

    बळवंत वानखेडे पंजा ला मत मारून आलोय 👍

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 หลายเดือนก่อน +4

    हा बच्चू कडू भाजप ची B टीम म्हणून काम करत आहे...अंततः नुकसान काँग्रेसचचं आहे तिथं

  • @mh04entertainment
    @mh04entertainment หลายเดือนก่อน +25

    BJP ची B team समजतात प्रहारला उगाच काही ज्ञान देताय शेठ😂😂😂

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 หลายเดือนก่อน +3

    बच्चु कडु चा उमेदवार जरी निवडुन आला तरी तो गुहाटी मार्ग पकडुन बीजेपी ला च साथ देईल म्हणुन बच्चु कडु किंवा राणा निवडुन येऊ शकत च नाही .

  • @sohamdeshmukh1253
    @sohamdeshmukh1253 หลายเดือนก่อน +4

    Balvant bhau ❤❤

  • @insideelectrical2955
    @insideelectrical2955 หลายเดือนก่อน +5

    ❤ONLY BALWANT WANKHEDE ❤

  • @akashahire2845
    @akashahire2845 หลายเดือนก่อน +1

    अमरावती फक्त आनंदराज आंबेडकर यांची आहे खासदार हा आंबेडकर असेल...

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 หลายเดือนก่อน +19

    बळवंत विजयी होणार 👍🏻कांग्रेस चे
    बच्चू कडू बीजेपी विरोधातील मत मिळवण्यासाठी पर्यन्त करत आहे.
    बीजेपी ला तड़ीपार करण्यासाठी महाविकास आघाडी जींकणे गरजेचे आहे 🔥🔥

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 หลายเดือนก่อน

    बच्चू भाऊ यांचा उमेदवार येत नाही. बच्चू म्हणजे राणाची बी टीम. मात्र स्वतःचा विधानसभा प्रचार झाला

  • @SAGARPATIL-vd6qp
    @SAGARPATIL-vd6qp หลายเดือนก่อน +1

    नादखुळा विश्लेषण चिन्मय 👌🏻

  • @mainoddinkhatib6433
    @mainoddinkhatib6433 หลายเดือนก่อน +4

    कडू आणी राणा..... सब गोलमाल है भाई सब गोलमाल...

  • @rajvilasvishwabhare2119
    @rajvilasvishwabhare2119 หลายเดือนก่อน +5

    आनंदराव अडसूळ यांचे नाव घेतलं नाही

  • @sangamumbarkar9544
    @sangamumbarkar9544 หลายเดือนก่อน +1

    Most Awaited video ♥️♥️

  • @madhavbhatambare5
    @madhavbhatambare5 25 วันที่ผ่านมา

    Bachhu bhau hum hai tumhare sath

  • @gauravdeshmukh7349
    @gauravdeshmukh7349 29 วันที่ผ่านมา

    सही बात बोले तुम भाई

  • @rajendrapawar279
    @rajendrapawar279 หลายเดือนก่อน +4

    हि पडणार च

  • @chaitanyawalukar128
    @chaitanyawalukar128 29 วันที่ผ่านมา

    एक खासदार निवडून आला की मग परत गुवाहटीला गेलो की जास्त खोके मागता यर्त्यात

  • @pranavbhetalu3259
    @pranavbhetalu3259 หลายเดือนก่อน +4

    Prahar🔥

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550 หลายเดือนก่อน +2

    बचू कडू फक्त ऐका जातीचे आहे त्याच्या उमेदवाराला पडले गेले पाहिजे

  • @omharekrishna3771
    @omharekrishna3771 หลายเดือนก่อน +2

    काँग्रेस चे बळवंत भाऊ च निवडून येणार❤

  • @sanchittayade2405
    @sanchittayade2405 หลายเดือนก่อน +3

    Only bacchu kadu... 🎉🎉🎉

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v หลายเดือนก่อน +24

    अमरावतीची राखी सावंत😂😂😂

  • @sarthakreal9777
    @sarthakreal9777 หลายเดือนก่อน +6

    आपला भिडू Bachhu Kadu 🔥💪
    Only प्रहार 🔥💪

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar หลายเดือนก่อน +1

    बच्चूभाऊ कडू 🔥❤️✌️

  • @gavthiravthiwarhad9496
    @gavthiravthiwarhad9496 26 วันที่ผ่านมา

    येणार तर प्रहार...only प्रहार...

  • @arslansyed2182
    @arslansyed2182 หลายเดือนก่อน

    Keep subtitles

  • @vabspunekar
    @vabspunekar 26 วันที่ผ่านมา

    Chinu bhau
    Mikhy ghae cha pagar vadhva❤️🎇🎇

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 29 วันที่ผ่านมา

    कोणी काही.ही म्हणो😢फायदा सगळ्यात जास्त राणा याना होणार? उगीच नाही बाईकवर बसून डोळे मिचकावत सगळी अमरावती फिरली!

  • @khizarsyed8477
    @khizarsyed8477 หลายเดือนก่อน +1

    BACCHU KADDU RAANA CHA MANUS. B TEAM

  • @vivekpande5663
    @vivekpande5663 29 วันที่ผ่านมา

    भाऊ, यावेळी आपण लोकसभेकरिता युतीमधे असतांना उमेदवार उभा केला. उमेदवार देखिल चांगले होते. मात्र यामुळे आपले पुढील विधानसभेकरीता विनाकारण विरोध निर्माण करुन घेतला. यामुळे मुस्लिम, बौध्द धर्मिय मतदार नाराज झालेत. ही संख्या मोठी असल्याने विधानसभेत याचा फटका बसु शकतो. व ही मते एकतर्फीय काग्रेसला जावू शकतात. कट्टर हिंदुधर्मिय मते देखिल दुरावली गेली आहेत. आपले मत स्वभावानुरुप योग्य होते, मात्र यावेळी घेतलेला निर्णय कदाचित विधानसभेकरीता त्रासदायक ठरणार असे वाटत आहे. भाजप ला एक आणखी आपलयाविरुधद रवी राणा मिळाला.आता पुढील राजकारण आणखी अतिटीचे होईल.

  • @Vancqa
    @Vancqa หลายเดือนก่อน +2

    कडू मुळे Rana निवडून येणार..नुसता खेळ सुरू आहे 😂😂

  • @Amirattar158
    @Amirattar158 หลายเดือนก่อน +2

    ये ना तर यशोमती ठाकूर ओन्ली पंजा

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 หลายเดือนก่อน +4

    वानखेडे विजयी

  • @hrzoomfilms-rajaramkore898
    @hrzoomfilms-rajaramkore898 หลายเดือนก่อน

    18 lakh subscriber zale tyabddal abhinandan 🎉

  • @shivamghule2384
    @shivamghule2384 หลายเดือนก่อน

    नवनीत राणा (BJP) V's राखी सावंत (युवा स्वाभिमान पक्ष रवी राणा)

  • @prathamesh5786
    @prathamesh5786 29 วันที่ผ่านมา

    Only bachu kadu saheb

  • @kashiramawate5811
    @kashiramawate5811 หลายเดือนก่อน

    आधीच फायदा झाला.
    संजय राऊत ने राणांना काही काही म्हटलं त्याचा
    बच्चु कडूंना फायदा झाला.
    त्यानंतर उध्दव ठाकरे आले त्यांनीही राणांचा
    विरोध केला त्याचा कडूंना झाला. यामुळेच
    पक्ष संघटना मजबूत करण्याची संधी मिळाली.

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 หลายเดือนก่อน +5

    Only MVA

  • @madhavghatke6044
    @madhavghatke6044 หลายเดือนก่อน +2

    बच्चु भाऊ

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 หลายเดือนก่อน +2

    बळवंत वानखेडे लाखांच्या फरकाने जिंकतील....

  • @shyam26102
    @shyam26102 หลายเดือนก่อน +1

    Bacchu Kadu... Damdar Manus...

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732 หลายเดือนก่อน +2

    भाजपचाच माणुस आहे 😅 दोन्ही हात सत्तेत आहे याचे

  • @kedarbhende7248
    @kedarbhende7248 หลายเดือนก่อน +4

    अमरावतीत कांग्रेस ने बरीच लीड घेतली आहे

  • @tanajinikam8720
    @tanajinikam8720 หลายเดือนก่อน +1

    प्रहार चा येईल

  • @Mayurthakare555
    @Mayurthakare555 หลายเดือนก่อน

    चिन्मय दादा तुम्ही उभे राहा खासदारकीसाठी आमचं मत तुम्हालाच 🙏🙏

    • @RUDRAY_07
      @RUDRAY_07 หลายเดือนก่อน

      येणार काँग्रेस च
      ते निवडणूक आधी दोघांमध्ये poll द्यायला लागले
      बच्चू कडू आणि नवनीत राणा यामध्ये
      पण येणार काँग्रेस च

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 หลายเดือนก่อน +4

    सुपारी समराट पत्रकार शोभताय

  • @VithalKale-qu5lf
    @VithalKale-qu5lf หลายเดือนก่อน +3

    Mangesh sable var ekk video banva

  • @rahulnarawade5670
    @rahulnarawade5670 หลายเดือนก่อน +2

    पडली पाहिजे 😂😂😂

  • @jagdishmore5839
    @jagdishmore5839 หลายเดือนก่อน +8

    balwant wankhase🎉❤ congress

  • @pratappatil7341
    @pratappatil7341 หลายเดือนก่อน

    अमरावतीत बच्चू भाऊला टाळून कोणीही राजकारण करू शकत

  • @Ayush_online
    @Ayush_online หลายเดือนก่อน +1

    मंगेश साबळे जालना. एक वीडियो चिन्मय भाऊ कडून अपेक्षित आहे.

  • @JesusRoyalStory
    @JesusRoyalStory หลายเดือนก่อน

    👌

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800 หลายเดือนก่อน +2

    बचु कडू B Team

  • @shaikhchand641
    @shaikhchand641 28 วันที่ผ่านมา

    बच्चू कडू ने 100% नवनीत राणा ला निवडून आणण्यासाठी हे नाटक केलय आणि मतदारांना धोका दीलाय.

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 หลายเดือนก่อน +1

    Balwant Sir Lokshahi Balwant Karner

  • @ssengneering2991
    @ssengneering2991 หลายเดือนก่อน

    हमारी नहीं

  • @akshusanap
    @akshusanap หลายเดือนก่อน

    निवडून जरी आले तरी पक्ष बांधणी सोपी नाही कारण प्रहार मुंबईचा महानगरालिकेचा पहिला उमेदवार मी होतो त्यामुळे कुठं किती पाणी मुरतंय हे सगळ माहीत आहे

    • @PsN259
      @PsN259 หลายเดือนก่อน

      😅

  • @subodh0001
    @subodh0001 หลายเดือนก่อน +7

    Sagra borabar vishleshan kela fakt eka jagi chukle te manjhe Bacchu kadu SC+Muslim vote nahi tar Maratha anhi itar Hindu vote khichun BJP chas nuksaan karnar.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 หลายเดือนก่อน

      Maratha kunbi ha paramparik congress cha matdar aahe.

    • @subodh0001
      @subodh0001 หลายเดือนก่อน +1

      @@Pkulkarni9054 congRSS kade sadya Muslim sodun kauntach paraparik matdaar nahi rahila anhi Kunbi anhi Martha tar kevhaches congRSS la RamMandir sathi Ram Ram thokun gele tevhach Sharan Pawar sobat astana sudha 2014, 2019 madhe congRSS Maharashtratun gayab zali. Anhi ShivSena sarkhe paksha 2014 cha adipasunach changla pradarshan karat aala te pan hech siddha karte.

  • @sangopkubde1999
    @sangopkubde1999 6 วันที่ผ่านมา

    Bhau rana 4 time aamdar ani navneet rana 1 time khasdar ahe ata ky hoil ky mahit te tr 4 june la mahiti pdel

  • @sureshsonawane2028
    @sureshsonawane2028 หลายเดือนก่อน

    जबरदस्ती विवेचन,आगदी बरोब्बर आणि अचुक अनुमान
    बोलभिडुचे लेखकांना

  • @rahul4fun83
    @rahul4fun83 หลายเดือนก่อน

    Khupach confusion aahe yaveles kahi suchat nahi

  • @surendrabedurkar5298
    @surendrabedurkar5298 หลายเดือนก่อน

    ho

  • @electricaljagat7159
    @electricaljagat7159 หลายเดือนก่อน

    Mast🎉

  • @Orange_farming
    @Orange_farming หลายเดือนก่อน +6

    Congress ❤

  • @sahebraodahake1234
    @sahebraodahake1234 หลายเดือนก่อน

    भाऊ तुम्ही दोन्हीही हरणाऱ्या उमेदवार बद्दल विश्लेषण मांडलं जो जिंकून येईल त्या बद्दल
    काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे बद्दल बोलले नाही इथं काँग्रेस जिंकेल

  • @advsurajjadhav2643
    @advsurajjadhav2643 หลายเดือนก่อน

    धकादायक निर्णय honar आहे आनंदराज आंबेडकर विजयी honar