Rohit Pawar Vs Ajit Pawar : अजितदादांनाही अहंकाराचा रोग लागला, रोहित पवारांची टीका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 พ.ค. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi #aadityathackeray #chhatrapatisambhajinagar
Rohit Pawar Vs Ajit Pawar : अजितदादांनाही अहंकाराचा रोग लागला, रोहित पवारांची टीका
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | आदित्य ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगर दौरा
अजित पवार ने नालायक पणाचा कळस गाठला एडव्ह मात्र नक्की खर आहे , लोकांनी मतदानातून अजित पवार ल धडा शिकवण गरजेचं आहे
100
70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला आहे म्हणून त्याच्याकडे भरपूर पैसा आहे सत्तेचा माज आहे त्याला
रोहितने 19 ला कर्जत मध्ये पैशाचा पाउस पाडला...
कुटुंबियांचा सुध्दा वाटा असणारच त्यात...
@@ShreejitPatil-ii6rl रोहित पवार स्वतःच्या जीवावर निवडून आले आहे
राम शिंदे काय तांदळाचा धुतलेले आहे का
पैशाने एवढं मोठं पराभव होत नाही
मी माझं पाहिलं मत काँग्रेस ला केलं विकासाला केलं
😂🤣
वॉ शाब्बास बेटा
सिंचन घोटाळ्याचा पैसा वाटलं तरी मुत्रा हरणार
😂😂
😂😂😂😂😂
अजित पवार स्वार्थी माणूस, घरी बसवा
पैशाचा माज जनता च उतरवून टाकेल यात शंका च नाही
💯 खर बोलले
सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्तेची मस्ती ही अजित पवारचा माज पहिल्या पासून आहे
घोटाळा करून पैसे जमवून
वाटायचे हेच धंदे आहे त
धरणात पाठवा याला कायमचा.... पाणीसाठा खूप कमी आहे.
इंदापूर मध्ये सगळी गाव गावात पैशाचा पाऊस पडला
देश हुकुमशही पद्धतीच्या विळख्यातून मुक्त करणे गरजेचे आहे
ही तर हुकमशाही झाली
Supriya Tai ✌️
अजित पवार मावळ मध्ये शेतकऱ्यावर गोळीबार केला होता
गद्यारांना थारा नाही.
मला आज आठवण झाली.महात्म्य जोतीराव फुले यांच पुस्तक शेतकऱ्याचा आसुड
अजितदादा यांच्या कडे 70 हजार कोटी आहे . वाटले असेल तर नवल वाटत नाही . नाही .
पैसे घेतले. तर दादा मतदारांना विचारणार नाही.
रोहित दादा कर्जत जामखेड मध्ये आपण 2019 ला कशी निवडणूक जिंकली हेही जनतेला सांगा
दादा दादागीरी करत आहे. 😢
अजित पवार माजलाय
खर आहे 3 हजार रुपये भाव आहे धरन सम्राट चा प्रत्येक मतासाठी 😅
आमच्या वेल्हे (राजगड) तालुक्यात देखिल काल रात्री हा प्रकार घडला आहे... PDCC बॅंक रात्री १२:३० ला चालु असतानाची घटना घडली आहे..
Only Congressssss ......
तुतारी ला मतदान केलं
गद्यारी की सजा हार है।
Only pawar saheb.
He सत्य आहे पैसा चा पाऊस ajityane पडला
बॅक आणि कर्मचारी हे राजकीय नेत्याच्या आमला खाली आहेत तिथे कायदा चालत नाही 🎉 हम करे सो कायदा असतो 🎉🎉🎉
ज्या गावच्या बोरी त्या गावच्या. बाबळी
जरंडेश्वर सहकारी कारखान्याचे कर्मचारी सुद्धा कोरेगाव तालुक्यातील बारामतीला प्रचारासाठी होते
❤❤
💯 sahi baat kahi sir
पार्थ जय उठले नाहीत वाटत.. आणलं नाही त्यांना 😂😂
रात्रीची उतरली नसलं 😀
🤣🤣🤣 Tyacha matdan Bankok Madhe asava
तुतारी वाजवली आज
मिशीचा भाग असल्याने असे केले असेल
गप्पा राव कर्जत ला कसं आला तुम्ही निवडुन जणू पैसे वाटण माहीत नाहीत
यात भरणे मामाची भर
पैसा वाटलाच पाहिजे दादांनी कारण तुम्ही तेच केलय पहिलं एखादा पुढे चालला की पैसा वाटून पाडायचा
बस करा आता रोहित दादा होऊ द्या दादा ला आता महाराष्ट्र चावून झालाय आता पर्यंत पवार साहेब नी
Ajya kade khup paishe ahe
अहो तुमचे आजोबा म्हणजे कोण ?
🚩🚩Ajya padla ,🚩🚩
वांग्याचे पैसे दिसले नाहीत
कर्जत ला विधानसभा निवडणुकीत पण असाच पैशाचा वापर झाला होता
👌🏻👌🏻👍🏻👍🏻🇮🇳🇮🇳🇮🇳
Welldone rohit dada pawar
सध्या भारतात लोकशाही नेते मंडळींनी नासवली😡
Paisachi Masti 😠
सुनेत्रा ताई ⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️
ONLY MVA
७० हजार कोटीची कमाल
काहीही म्हणा पण अजित दादाचं
Rohit dada ❤
Kay pan bolu nkos Rohit
Sunetra पवार
Only dada
किती ते रडायचं...
पुढं मागं इडी नी जप्त करणेपेक्षा दानधर्म केलेला बरा तरीही दिल्ली बहुत दूर है.
Bank Bolak kara
फक्त तुतारी
Only and only Supriya tai😊
गिरीश महाजन साहेब परमेश्वर कृपेने तुम्हाला ला ही पवार साहेबांच्या एवढे आयुष्य लाभावे आणि त्या वयात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या व्याधिला बळी पडू नये
पैशाचा पाऊस पडणार होता आहे यात काही शंका नाही.
Jai supriya Tai
He khareyi
आज आम्हाला pdcc बँकेतून 5000 रुपयांच्या नोटा मिळाल्या नाहीत.200व 100 रुपयाच्या नोटा देण्यात आल्या.
only dada
Tu karjat jamkhed madhe kay kela 2019 la kiti natak kartoy
only rohit dada
ओं रोहित तूं घरी बसं 😅😅😅
निकाल लागण्या अगोदर रडारड चालू केली का😂😂😂😂😂
Rohit dada tumhi bolale te khar barobar aahe
ONLY PAWAR SAHEB
Loka paise gheun Tutari ch vajel..❤
सत्तर हजार कोटी कुठे खपवायचे 😂😂😂
Tai Harnar Mhanun Paise Vatapacha Arop Kartoy
भाऊ तुमच्या नव्हे साहेबांची सत्ता होती तर हेच झाले न राव जरा विचार् करा तुम्ही पुढे जन्माला घालणाऱ्या अपत्याचीही निनावी सत्ता काबीज करा एक कासदार आमदार जगा राखून ठेवा जनता समजून सांगेल
पराभव दिसू लागलेला आरोप करण्यात येत आहेत
रात्रीज खेल चाले
काँग्रेस - सेना - राष्ट्रवादी - भाजपा है सर्व आतून एकच आहेत !!
👉 अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील , विखे पाटील हे सर्व काँग्रेस पक्षातून BJP मध्ये दाखल
👉 एकनाथ शिंदे हे सेना पक्षातून BJP मध्ये दाखल
👉 अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षातून BJP मध्ये दाखल
तरी पण पडणार आहेत कितीही पैसे वाटा लोकं हुशार आहेत
पराभव दिसायला लागल्यामुळे बिनबुडाचे आरोप.रडारड सुरू
मि पाहीले
मूर्खा बँक रात्रीची ओपन दिसते डोळे झाकून बसला का
@@vishalpawane2059 तु किती शहाणा आहे कळते. बँक शरद पवारणिच ऊघडि ठेवली.
video aahe ki yz
सुप्रियाताई निवडून येणार
Dada yenar tai kiti paise vatu dhya
Kokan & Baramati madhe likar aani paise cha paus padnar aasa andaj aahe
Prakaran nyaypravishtha kara . Binbudache aarop talale pahijet
Rohit Pawar future of Baramati
Danshkati.virudh.Janshkti.
Vijai.Honar.only.SAHAB
70 हजार कोटी असून त्याचा वापर आता करतील ?
Lokacha tex che paisecha garvaper
आज रडला नाही 🤣🤣
जे पेरलेले तेच उगवणार
अजित दादा राहिले नाय ......
Tai lai garib aahe
रोहित सरळ सांगून टाक हरलो म्हणून😂😂😂😂😂😂
फक्त Pawarsaheb ❤❤
70 हजार कोटी वाटले असतील
वांगे ताईकडे पण भरपूर पैसे आहेत काढले नाहीत का बाहेर
वाटले न भाऊ ही acting फक्त हा पर्वा बोंबलत होता स्टेज वर तो दुसरा तर भरती झाला दवाखान्यात
70,000 cores Ghotalyatil Paisa vatap Baramati madhe suru ahe...vare lokshahi,vareDada, vare Midi
मस्ती माज बरा नही
रोहित पवार याने पोलीस केस करावी