Lok Sabha 2024: BJP च्या प्रचारातून आणि Narendra Modi यांच्या भाषणातून ४०० पारचा नारा मागे का पडला ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 พ.ค. 2024
- #BolBhidu #abkibaar400paar #PMModi
१६ मार्च २०२४ ला लोकसभेच्या तारखांची घोषणा होण्याच्या आधी पंतप्रधान मोदींनी जवळपास संपूर्ण देशात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली होती. यावेळी घेण्यात आलेल्या प्रचार सभांचा अभ्यास केला तर असं लक्षात येत की पंतप्रधान मोदी प्रत्येक सभेत अबकी बार ४०० पारचा नार देत होते. सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायाकडून ते ४०० पारच्या नाऱ्याचा पुनरुच्चार करून घेत होते.
३१ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात पार पडलेल्या बजेट सेशन मध्ये तर मोदींनी संसदेत ४०० पारचे नारे लावले होते. ज्याला त्यांच्या पक्षातील खासदारांनी जोरदार प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र जशी जशी निवडणूक पुढे जात आहे ४०० पारचा नारा निवडणुकीच्या प्रचारातून गायब होतांना दिसतोय. तो कसा? आणि भाजपने ४०० पारचा नारा प्रचारातून मागे का घेतला असावा? पाहूयात या व्हिडीओतून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
निवाडनुकीच्या पहिल्या चरनाने 400 पार ची हवा काधुन टाकली 😂😂😂😂 शेवटच्या चरणात 100 पार सुध्दा होनार नाही 😂😂😂
Okk मियाँ😂
@softpro1177 ok खलिफा behan
@@softpro1177सदुदी न
Sahi baat hai 😂
🐃संविधान पर वार 🔪🔪🔪
अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
हर हर मोदी 🎅🎅🎅
अबकि बार 400 पार नाही तर आता तडीपार
हो का 400 पार झाले तर तुम्ही ईव्हीएम च्या नावाने गरळ ओकायला सुरवात करा 😂😂😂
BJP 200 पार सुद्धा होणार नाही
Chaddit raha😂😂😂
4 June la pahu
Right
आम्ही गुजराती चाटू नाहीत
हद्दपार
अबकी बार मोदी तड़ीपार होनार 😂😅
अबकी बार मुल्ला 🇵🇰 मध्ये तडीपार
Okk मियाँ 😂😂
Ok खलिफा 😂😂@@softpro1177
तडीपार नाही, पुरा पार करा लागते त्याले
Deposit japta hoil tevadha matdan kara
मोदी नकोच 👍🏻
@@ddg678तुम्ही गोबर भक्ती कधी सोडता😂
@@ddg678bhau to boddh bhimata aahe tyala kaay sangun fayda.
Modi nako tarr konta Hindu neta te pann, rahul gandhi nako bolus Karan toh Hindu nahi tarr Cristian aahe
Mg kon pahije faruq abdulla jo Pakistani premi ahe tyachya dost uddhav khan Thackeray alliance pahije kay tula lavdya
@@jayeshshetye4349gp modi cha chmcha
२०० पेक्षा जास्त जागा मिळणे मुश्किल आहे, गुजरातच्या चोरांना एकंदरीत अंदाज आला आहे.
Congress la kiti tey saang....280 ladhvat aahet tya var tumcha ganit basel
@@nikhila7668भेटली बघा आंन ड भक्त 😂😂😂😂😂
गुजराती मुळे तुम्हाला 2 time खायला मियत आहे 😊
Congress ne tond var karun kahich nahi sangitl bjp modich 400 par cha ahankari sur lavat ahet @@nikhila7668
एका फॅमिली ने देश लुटला..त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन बसा..
आणि जो खऱ्या अर्थाने देशासाठी राबतोय त्याला चोर पदवी द्या.
उशिरा का होई ना शेठ ला आता कळालं की निवडून येण्याचे वांधे आहे 😂😂
आबकी बार मोती अमित शहा जैल मध्ये जाणार 100% 🎉🎉🎉🎉
Justice loya case
4 june la chaddit mutshil tu😂😂
@@Xayc-yc2yk हे खर ये
Feku modi jail….andhbhkt tadipar…
नाना ची टांग
सर्वसमन्य लोक आज भाजप च्या धोरण मुळे अड़चनित आहेत...याना धड़ा शिकवा
भाजप….४०० पार नाही तर हद्दपार💯
सुजलाम सुफलाम करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन ,
पुण्यतिथी आहे भावा
पुण्यतिथी आहे रे भाऊ
😂🤣🤣
सभा वाढत गेल्या, घोषणा कमी होत गेल्या. बाकी तुम्ही समजदार तर आहातच 😂
मुंबई मध्ये जॉब साठी मराठी उमेदवार नको असे जाहिरातीतून गुजराती कंपनी ने टाकलेय..कदाचित ते उद्या माफी पण मागतील पण एवढी हिम्मत कशामुळे आलीय यावर video बनवा
Masta mat madla
Seth Basala aahe na Delhi madhe
कारण आपले मराठी नेता लोग दगाबाज केले ना आपले सोबत
Election ale ki jatiy Ted nirman kartat he lok, apan bhartiya ahot he sagle jan visarlet az...khup tras hoto ae bagun
महाराष्ट्र से गुजरात में क्या क्या गया है ?
जुहू चौपाटी,
गिरगांव चौपाटी,
वेस्टर्न रेलवे,
सेंट्रल रेलवे,
हार्बर ब्रांच,
पवयी लेक,
संजय गांधी नेशनल पार्क,
गोलाई बीच,
प्राणी संग्रहालय,
जागर्स पार्क,
शिवाजी पार्क,
चाय के ठेले
ताजमहल होटल, ओबेरॉय होटल,
म्युनिसिपल कचेहरी,
न्हावा शेवा बंदर,
मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज,
सिद्धी विनायक मंदिर,
इस्कान मंदिर,
मुंबादेवी मंदिर,
रिजर्व बैंक बिल्डिंग,
मंत्रालय बिल्डिंग,
मिंट टाकसाल,
झवेरी बाजार,
धारावी पुनर्वासन प्रकल्प,
नवी मुंबई की रहिवासी इमारतें,
हायकोर्ट बिल्डिंग,
बहुत सारे सिनेमा हॉल,
मुंबई एअरपोर्ट,
शाहरुख खान का मन्नत बंगला,
ठानाके तालाब,
अरबी समुद्र,
नांदेड़ शहर,
मुंबई पुणे रस्ता,
ओरबिट मौल,
आर्थर रोड जेल,
येरवाडा जेल,
समशान घाट,
बंबई, पुणे के ड्युटी पार्लर,
पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड,
कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर,
हिंजेवाडी,
पुना एअरपोर्ट,
महाराष्ट्र की नदियां,
सह्याद्री पर्वत,
और कितना लिखूं ।
वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे।
हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे ।
अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।ऋक्षृ
त्यांचा बाजार उठला आहे हे त्यांना कळलं आहे 😊😂
चुकून जरी काँग्रेस आल तर 😂
मोदी ची अवस्था बागण्यासारखी होईल 😂
अडाणी, अंबानी चा जाहीर काँग्रेस मध्ये प्रवेश होईल.😂
Tevd hyy
राहुल गांधी next pm of India
😢😢
सत्ता जानेका डर नहीं है...
सत्ता जानेके बाद जो बांबू घुसेगा उसका डर है...😂😂😂
फडणवीस , महाजन , दरेकर , राणे , शिरसाठ यांचेतर खूपच अवघड होईल .
अब की बार झोला है तैयार
😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂
150 pan nahi honar 😅
अब की बार महाराष्ट्र बिहार दिल्ली पंजाब तमिळनाडू तेलंगणा आंध्रप्रदेश केरला कर्नाटक बोजेपी तडीपार
😂😂😂 swapnat
मोदी ची हवा टाईट आहे हया वेळेस.. महाराष्ट्र ह्यांना धडा शिकवणार
महाराष्ट्र धर्म
केंद्रात सुद्धा नाही येतं
पत्रकारीता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... 180 देशांपैकी आपला देशाचे पत्रकारिता 159 नंबर वर आहे यावरून लक्षात घ्या आपल्या देशात चालले काय आहे....
161/180 नंबर वर्ती आहेत पुर्ण जगामधे 😂 ह्याची पत्रकारिता मझे आक्कक्कक थू आहे
Karn sagle aabhal heple pattalkar aahet.
हात तुतारी मशाल 🎉
पाकीट पत्रकार
Barobar bolalas brother ❤ ,we the people of india, apan sarwani apla desh vachavane garjeje ahe ata....
आता त ते 200 पार पन म्हणनार नाही 😂😂😂
पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून 😂
हे संजय भाऊ रोज असेच म्हणत राहतात तुम्हाला पण हेच वाक्य पाठ झाल 😂
तडीपार होणार
ह्या आधुनिक औरंगजेबाला त्याची औकात दाखवायची
सलाम तुम्हाला असा डेटा आणता कोठुन हा माझ्या पुढे प्रश्न आहे
Sanjay Rautankadun 🤣🤣🤣
Print
The Print is always anti BJP and india, you can check the track record
घाबरलयं 😅😅
कारण रोजच्या रोज मोठमोठे कांग्रेस नेते भाजपामध्ये सामील होत आहेत.
भाजपने ४००/ पार चा नारा देताना कमळाचा चिखल आपल्यावर उडत आहे असे दिसून आल्याने विरोधकांनी गायप केला असे अनेक मुद्दे अंगलट आल्याने भाजप पूर्णपणे चिखलात अडकले. जय महाराष्ट्र.
अबकी बार गुजराती तडीपार हा नारा आता जनतेने दिला आहे.
Congress, Tutari, and Mashal
पेट्रोल 400 पार
डिझेल 400 पार
Right
कांग्रेस 4 पार तरी करेल का
Ek vel chalel, salary pan kamvu, saksham aahot reservation wale nahi.. Pan ek Hindu mhanun Jagayche aahe..
लवकर कळलं तुम्हाला
अख्या जगाला माहीत झालाय हे
तुम्हाला आता जाग आली
कारण की.400 पार या घोषनेमूळे भाजपचा कोर वोटर .मतदार
मतदानाला दांडी मारण्याची शक्यता
आहे.
अब कि बार 400 सौ पार.......👇
पेट्रोल 😂😂😂
भारतात खान नाही ना पेट्रोल ची नाही तर तुझ्याकडून विकत घेतलं असतं ३० रुपयात 😂😂😂😂
आता हे 👆👆करतील
अबकी बार २०० पार
एप्रिल मध्ये जनतेचा कल कळला .
लोकांना नाकारून तुम्ही नारे देतात मग काय होणार..?
परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थीची हीच अवस्था असते खास करून एमपीएससीच्या पहिल्या दिवशी ६०+ answer key आल्यावर ५० फायनल answer key आल्यावर कॅट ऑफ मध्ये बसलो तरी खूप झाले 😂😂😜😂🤣😂🤣😂😂😂😂😂
ही comment फक्त एक mpsc वाला samju शकतो😂😂😂😂😂, कारण second key ने खूप वेळा वाट लावलीय 😂😂😂😂.
😂😂😂😂😂😂😂
💯💯 खरे स्वप्न कलेक्टरचा असतं प्रत्यक्ष शिपाई भेटली तरी खुश तसे भाजप चे झाले
@@gopaladamande8649 काय भारी बोललास भावा 😂 😂😂😂
चारसौ पार सारख काय केलं आहे??
जनतेला गृहीत कोणीच धरू नये, जनता ठरवते 400 पार का 40 पार
Tadipar honar
पण सर जनता हूशार आहे यांना सत्ता स्थापन करण्यासाठी 275पार म्हटलं तर चालेल पण 400पारच का हे जनतेला माहित आहे म्हणून मतदार राजाने जागरूक झाले पाहिजे
Abki bar tadipaar 😂😂
नको नको ही कमलाबाई...नकोच ❌❌
अब की बार 100 भी नहीं पार 😅😅😅😅😅
400 पार झाल्यावर ईव्हीएम च्या नावाने छाती बडवू नका फक्त
अब की बार, इस की ही मार - 👈🏼 नवीन घोषणा, पण जनतेची.😂😅😂
महाराष्ट्राची जनता यांचा 45 चा नारा आहे 20 पर्यंत पण जात नाही
200 te 250 madhe ataktil 233-234 yetil.
यामधून हे समजल लोक ऐकञ आले तर bjp सारखी मोठी सता ही खाली ऐऊ शकते😊😊
तसाच मोदीका परीवार ही सुद्धा tag line चालली नाही त्यावर पन video बनवा
💯
तुमच पण बरं आहे भाऊ ४०० पार बोलले तर EVM मध्ये गडबड आणि नाही बोलले तर पराभव होतांना दिसत आहे दोन्ही तबले वाजवता😂
Thakre Brand mule❤
Ghabralay matachi takewari baghun sudha😂😂
आपली लागली आता हे लक्षात आलं असेल कदाचित साहेबांना
200 पार
खर तर आम्हीच होतो 2014 आणि 19 वेलि बीजेपी ला मतदान करनारे, कारण आम्हाला कॉंग्रेस जाऊन बदल हवा होता पण आता अस वाटल की खुप मोठी चुकी केली तेव्हाच पण आता नाही🙏, जाम लूटला बीजेपीने
200 chya aas paas yetil bjp chya jaga
निवडून आले तरी लई झाल हेच मूळ कारण...🤣
शेठ म्हणतय 10 वर्षात एक ही सुट्टी घेतली नाही 😂😂😂😂
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
150 पण येणार नाही
4 जून ला बीजेपी कशी निवडून आली यावर विडिओ बनवा 😅
Nanded wo Hingoli ki Sabha एकत्रित केली 400 पार सांगितलेले आहे. Once watch Nanded सभा.
Ab.ki.bar.40.par
काय घाबरलय 😂😂😂
@BolBhidu #bolbhidu तथ्य पण सादर करा रे,,, असेच चालत राहिले तर तुमचा पण उ बा ठा होईल रे ,,, काळजी घ्या
कश्याचे 400 पार येथे तडी पार होईल...
Anki bar 4000 paar
फटलीय पार
कारण रोजच्या रोज मोठमोठे कांग्रेस नेते भाजपात सामील होत आहेत.
Apki baar 40 par😢😢😢😅😅😅
Congress te sudha naahi honaar 😂😂😂 26 kinva 38 paryant
Shetkari Naraji che Effect....
इस बार ४०० पार वालो की हवा निकली यार!😂😂😂 धर्म च्या नावावर देश तोडू पाहणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवा. मित्रानो देशभक्ती दाखवायची ही एकच संधी आहे. देशात वाईट शक्तिना वाढू देवू नका. देशाच नुकसान होईल.
Only thakrey
घ्या शेट 400 पार ची
कारण त्यांना माहिती आहे नांदेड व चंद्रपूर ची जनता हुशार आहे ती कधीच bjp ला मत देत नाही.
चिखलीकर कसा निवडून आला
Fabulous nikhil layi bhari vatal khup bhari
जेवढा त्रास दिलाय त्याचा सगळा हिशोब चुकता करणार 400 पार करणार का 150 बघू आता
काही कमी वगैरे नाही.तो set झालेला मुद्दा आहे.
मोदीजी टाटा बाय-बाय जा आता गुजरातमध्ये बसा
200 पण येणार नाहीत हे कळलय म्हातारयाला
त्यांना माहिती आहे 400+ होणार म्हणून ते बोलत नहीं पण काँग्रेस बोलतात evm हॅक आहे मग का ते बोलत आहे bjp 200+ होणार नाही 😂
मोदींना समजणे नामुमकीन आहे।
मी ही हैराण झालो 😂😂😂
समजावणे
No problem जनता समझवेल मोदी ला लवकरच
तुमच्यासारखे गाढव समजु शकत नाही आम्ही समजलो पाकिस्तान सारख्या भिकारी देशाच्या नावावर मत मांगतो
खताचे भववढवा आजुन मगेई400 पार
तुम्ही लोकसत्ताच्या आजचा संपादकीय लेख टाकला हात जोराने बोल भिडू.....😂😂😂
400 सांगितलं परंतु 300 चा आसपास येतील सीट BJP cha महाराष्ट्रात फटका बसेल हे मात्र खर
यांना 400 पार कशाला करिता पाहिजे हे लोकांना चांगल समजलंय
Lachar 200 pan mushkil ulat Hadd Par
सत्तेत यायची बोंब हाय. 200 पार पर जाणारा नाय.
नरकवासी बीजेपीला भावपूर्ण श्रद्धांजली
मग काय 10 वर्ष कॉंग्रेस ला भावपूर्ण श्रद्धांजली होती का
काही ही होऊ द्या पण मोदी सरकार च येऊद्या ❤❤❤
Te Rahul Gandhi Nahit , Always New Topic war boltat
Ab ki baar Lambun Namaskar 🙏🙏🙏
मैने मनमोहन सिंह को कभी प्रचार करते नही देखासिर्फ काम करते देखा है
Don't worry Bhidu, Aayenge to Modijihi
अब कि बार महाराष्ट्र मधून तडीपार
"जय महाराष्ट्र "
Karan 4 seat milanaar ahet BJP la... Udhhav Thakrey Pantpradhan and Maharashtra CM donhi pad sambhaltil. Saharad Pawar VishwaGuru hotil. Ani BOL BHIDU, Doordarshan la replace karel... 🤣 🤣🤣
,अति तिथे माती
पायली भरली तेव्हा असच होत
Chandrapur ला 400 पार चा नारा दिला नाही म्हणते Chandrapur च विडिओ बरोबर बघ
Aaj ayodhya bolle 400 paar
राहुल गांधी यांनी आधीच सांगितलं की 400 पार बोलणे त्यांनी सोडून दिल आहे. Te आता 150 पार झाले आहेत 😂😂😂. Bjp 150 पार