Date With School Crush

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • दिवाळी म्हणजे प्रेमगंध आणि ऋणानुबंध. वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण कामासाठी राहत असतो. पण दिवाळी आपल्या कुटुंबासोबतच साजरी करतो. पुण्यात जॉब करणारी पायलही दिवाळीसाठी तिच्या गावी आली आहे.
    मित्रांनो, काही डेट्स वेगळ्या असतात. समोरच्या व्यक्तीला आपण आधी भेटलेलो असतो किंवा पहिल्यांदा भेटत असतो पण ही डेट जर वेगळी आहे कारण दोघेही एकमेकांना खूप वर्षातून भेटायला आले आहेत. अक्षय आणि पायल एकाच शाळेत होते. दोघांच्याही मनात शाळेत असताना प्रेमाचा फटाका फुटला होता. एकमेकांबद्दल शाळेत असतानाची माहिती आहे पण आताची.??
    अक्षय आत्मविश्वासू, बोलका, प्रेमळ असा आहे तर पायल अभ्यासू,हुशार,ध्येयवादी,मनमोकळी अशी आहे. आणि आता बऱ्याच वर्षांतून हे दोघं एकमेकांच्या समोर येणार आहेत. फटाक्यांच्या आवाजाबरोबर यांच्या मनातला प्रेमाचा फटाका समोर भेटल्यावर फुटणार का?
    दिवाळीमध्ये यांचे ऋणानुबंध जुळतायत का?
    हे जाणून घेण्यासाठी खास रे टीव्हीचा "Diwali Date With School Crush" हा व्हिडीओ नक्की पहा.
    -----------------------------------------------------------------------------
    Diwali means love and bonding. For work, we live in different cities. But we celebrate Diwali with our family. Payal, who works in Pune, has also come to her hometown for Diwali.
    Friends, some dates are different. We may have met the other person before or are meeting for the first time, but this date is different because we will be meeting each other after many years. Akshay and Payal were in the same school. Both of them had feelings when they were in school. We all have crushes. Well, this was there in the past when they were schoolmates, but now.??
    Akshay is confident, talkative, and loving, while Payal is studious, smart, goal-oriented, and open-minded. And now in this Diwali they are going to see each other after long period of time. So, let's see, with this festival of light, will their childhood crush change into love? Will they say those words which were left unsaid in their school days?
    To see what will happen, definitely watch the video " Diwali Date With School Crush" by Khaas Re TV.
    #DiwaliSpecial #DiwaliDate #DateWith
    ----------------------------------------------------------------------------------
    Credits :-
    Direction & Writing : SANJA
    Art & Associate Director : Pravin Kamble
    Assistant Writer : Nayan Adangale
    Production Design : Krishna Jannu
    DOP: Akshay Pandarkar
    Supervisory Editing : Krishna & SANJA
    Sound : Pratik
    Makeup : Sudhakar Thombare
    Music / BGM : SANDSTRM
    Executive Producer : Mahesh Mahamuni
    Production Controller : Vaibhav Chavan
    Lights : Khaas Re TV Team
    Marketing Head : Krishna Jannu
    BTS & Social Media : Sudhir Pawar
    Location Courtesy : Cafe Munchies n' more
    ------------------------------------------------------------------------------------
    Cast :
    Akshay Mhaske
    Payal Jadhav
    Mahesh Mahamuni
    ------------------------------------------------------------------------------------
    For Marathi Comedy Video, Marathi Songs, and much more entertainment and infotainment in our Marathi language Like | Share | Comment | Subscribe to Our channel Khaas Re TV.
    Jai Maharashtra!
    Subscribe Khaas Re TV:-
    TH-cam: www.youtube.co...
    Stay Connected with Khaas Re TV:-
    Facebook: / khaasretv
    Twitter: / khaasretv
    Instagram: / khaasretv

ความคิดเห็น • 533

  • @KhaasReTV
    @KhaasReTV  ปีที่แล้ว +130

    Crush सोबतच्या तुमच्या आठवणी कमेंट मध्ये सांगा...
    आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

  • @deepakdigambarsapkal2070
    @deepakdigambarsapkal2070 ปีที่แล้ว +154

    जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला बिनविरोध खासदार झाल्यासारखं वाटतंय ! ☺️💐

    • @vishalraje302
      @vishalraje302 ปีที่แล้ว +3

      Kdk na Bhai

    • @vishalraje302
      @vishalraje302 ปีที่แล้ว +6

      जेव्हा बघतीस तू माझ्याकड मला बिनविरोद खासदर झाल्यासारख वाटतय !☺️💐 कड़क च ना

    • @sourabhpdushi2278
      @sourabhpdushi2278 ปีที่แล้ว

      निबडे डायलॉग मारू नका रे

    • @rohansalunke2686
      @rohansalunke2686 ปีที่แล้ว +2

      Bhau tumcha vishay khol distoy😉

    • @vishaldagale7916
      @vishaldagale7916 ปีที่แล้ว +1

      🔥🔥🔥🔥

  • @Swaykhinde267
    @Swaykhinde267 ปีที่แล้ว +156

    नाही होणार भेट जेवढ्या सोबत शाळेत होत्या त्या आता २ लेक्राचा आया झाल्यात 🤣😂

    • @tejaskharpkar6756
      @tejaskharpkar6756 ปีที่แล้ว +1

      Brobar Dada

    • @ishiva4265
      @ishiva4265 ปีที่แล้ว +6

      लेकरं झाली म्हणून काय झालं शुभम ?
      हाच प्रश्न तिची भेट झाल्यावर तुझ मन तुला विचारेल...
      प्रेम म्हणजे सहवास याचा बाकी कुठल्याही गोष्टीवर परिणाम पडत नाही..

    • @rushikeshbhoi7709
      @rushikeshbhoi7709 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @atishhareyl2410
    @atishhareyl2410 ปีที่แล้ว +37

    माझ्या शाळेतल्या स्कुल क्रशची खूप आठवण आली. आम्ही आता कॉन्टॅक्टमध्ये नाहीत. पण हा व्हिडीओ बघून तिची प्रकर्षानं आठवण आली आणि वाटलं त्यावेळी बोललो असतो तर बरं झालं असत. दोन वर्षांपूर्वी कळलं की तिचं लग्न झालंय. 😥😥😥❤️
    एपिसोड नेहमीप्रमाणेच एक नंबर. पायल तू खूप गोड दिसतेय. अक्षय भावा ❤️❤️❤️

    • @AkzChannel
      @AkzChannel ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂

  • @rankhambchetan4873
    @rankhambchetan4873 ปีที่แล้ว +89

    Bhai last dialogue.. 🙃😊
    मला भेटलं माझं gift.. ❤️
    ekdam emotion ☺️

  • @pratikk_017
    @pratikk_017 ปีที่แล้ว +45

    माझ्या शाळेत पोरीला बोललं की शिक्षकं लय घान तुडवायचे 🥲
    त्यामुळं समोरून पोरीला बोलायचा confidence आजून पण आला नाही 😅
    Sed lyf🙂

    • @Sumit_Being_Social
      @Sumit_Being_Social ปีที่แล้ว

      I feel u bro 😂👍🏻

    • @ishiva4265
      @ishiva4265 ปีที่แล้ว +1

      आपल्या काळातील शिक्षकांनी खूप चांगलं काम केलं...
      कारण मुलीचं लफड म्हटलं की तिचं शिक्षण पूर्ण बंद होत असे...
      म्हणून त्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी शिक्षकाना कठोर भूमिका घ्यावी लागायची...

  • @krunalchavhan3124
    @krunalchavhan3124 ปีที่แล้ว +144

    जगातील अनिशय सुंदर feeling म्हणजे आपल्या crush ला साडीमध्ये पाहणे
    आणि सर्वात दुःख feeling म्हणजे जेव्हा तुम्हाला कळते की ती तुमची कधी नाही होणार 😭😭

    • @radhe-krishna0910
      @radhe-krishna0910 ปีที่แล้ว +2

      💯👍🤩🤩

    • @AadirajAaditya
      @AadirajAaditya ปีที่แล้ว +5

      तिच्या लग्नात...😁

    • @amolgangarde1482
      @amolgangarde1482 ปีที่แล้ว +1

      हो ना या सारखी दुसरी फीलिंग नाही 👌🏻

    • @krunalchavhan3124
      @krunalchavhan3124 ปีที่แล้ว +3

      @@AadirajAaditya So painfull

    • @AadirajAaditya
      @AadirajAaditya ปีที่แล้ว +2

      @@krunalchavhan3124 तुझ्यावर ही वेळ आलीय वाटतं..😅

  • @kishorkamble6711
    @kishorkamble6711 ปีที่แล้ว +94

    या series मधला सगळ्यात भारी video. 💕
    Thank you team. 🔥

  • @pawandahate2351
    @pawandahate2351 ปีที่แล้ว +13

    काय राव...feel झालं ना...काय emotional होत....मनाला लागलं....जुन्या आठवणी ताज्या झाल्या.....होत असेल तर आणखी एपिसोड नक्की बनवा......plz...अनेक शुभेच्छा.....

  • @vikrampatil1136
    @vikrampatil1136 ปีที่แล้ว +31

    खुप छान आहे हा एपिसोड बघितल्यावर जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤️😀😘

  • @llllllll859
    @llllllll859 ปีที่แล้ว +67

    आमच्या शाळेत तर पोरींबरोबर पोरं बोलताच न्हवती ! 🤣😎

  • @ravipokale3235
    @ravipokale3235 ปีที่แล้ว +10

    भावा कसलं भारी मोहल केलं राव...96 पेक्षा भारी फिलिंग येत होती...🔥🔥🔥😍

  • @omkardhotare2086
    @omkardhotare2086 ปีที่แล้ว +14

    डायरेक्ट काळजात घुसला राव विडिओ..!🤟🏻😍
    लास्ट डायलॉग 💫 (भेटल माझ गिफ्ट)👌🏻😊

  • @angatsawantphule4474
    @angatsawantphule4474 ปีที่แล้ว +24

    पुढील भाग नक्कीच बनवा. तो त्याच पाहिलं प्रेम कस व्यक्त करेल आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रेम व्यक्त केल्या नंतर चे पहायला आवडेल... मी वाट पाहिलं 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @munchiesnmore35
    @munchiesnmore35 ปีที่แล้ว +59

    Beautiful Video , Loved working with you people. welcome again.... :)😀

    • @KhaasReTV
      @KhaasReTV  ปีที่แล้ว +12

      Our pleasure! ❤

    • @abhishekpatil1361
      @abhishekpatil1361 ปีที่แล้ว +5

      Paav Vada theva Rao🤣 bhau Kay n khatach Gela🤣🤣

  • @sarangmore9860
    @sarangmore9860 ปีที่แล้ว +13

    व्हिडिओ झक्कास होता❤️💕
    बाकी त्ये गिफ्ट मधी काय होतं तेवढं कळलं असत तर मनाला शांती भेटली असती 😂

  • @angatsawantphule4474
    @angatsawantphule4474 ปีที่แล้ว +8

    शाळेच्या दिवसांची आठवण आली राव 😊😊😊माझ पाहिलं प्रेम ❤️❤️❤️❤️साधं व्यक्त ही करता आलं नाही. आज ही मनात कुठेतरी तें प्रेम अजून ही तसच आहे.

  • @maheshzende3593
    @maheshzende3593 ปีที่แล้ว +8

    सगळे खासरे टीम एकदम creative आहे मित्रानो अगदी प्रत्येक विषय हा काळजात भिडणारा असतो विनोदा सोबत सामाजिक विषय आणि शाब्दिक खेळ एकदम जबरदस्त आहे माझ्या कडून सर्व खासरे टीम ला दिवाळीच्या शुभेच्या 💐💐💐💐🎇🎇🎇🎇🎇

  • @allinonegaming2652
    @allinonegaming2652 ปีที่แล้ว +73

    एकदम भारी , पण ताई औरंगाबाद नाही तर संभाजीनगर 🙏🙏🙏🙏

    • @shekhartekade4364
      @shekhartekade4364 ปีที่แล้ว +10

      छ्त्रपती संभाजीनगर

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 ปีที่แล้ว

      ​@@shekhartekade4364 हेच कॉमेंट असणार होती आता माझी

    • @shriramsapre4944
      @shriramsapre4944 ปีที่แล้ว

      Juna video ahe asude bhava

    • @Vyankteshcreator
      @Vyankteshcreator ปีที่แล้ว +1

      Ak no. Bhava mi tach comment karnar hota

    • @drkiran84
      @drkiran84 ปีที่แล้ว +3

      Fakt sambhaji nagar nahi tar Chhatrapati sambhaji nagar 🚩🚩

  • @dipakaivale4364
    @dipakaivale4364 ปีที่แล้ว +5

    मला भेटले माझ gifts 🎁
    Heart touching line❤

  • @shrikantchaudhari9136
    @shrikantchaudhari9136 ปีที่แล้ว +8

    😀अरे भाई मी माझ्या शाळेतल्या मैंत्रिनीला काही दिवसापूर्वी मॅसेज केला होता,आणि तिला बोलत बोलत मी माझं भूतकाळात म्हणजे ,शालेय जीवनात तिच्या माझ्या प्रेमाबद्दल माझ्या मनातल्या गोष्टी (_मी तिला तर गेली दोन वर्ष प्रपोज केला नव्हता बघ_) म्हणजे मी माझं मन तिच्यासमोर मोकळं केलं यार भावा तिनं मला डायरेक्ट ब्लॉक केला.....🥰
    I will be staunchly single from a few months to a few years..💔✌️

  • @surajgitte2789
    @surajgitte2789 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ❤ बोलण्यात जे पॉईंट होते ते खूपच छान होते एक लपलेलं प्रेम आपुलकी जिव्हाळा आणि कधीच न बोललेलं शाळेतलं प्रेम...

  • @dj.sagar_edits_YT
    @dj.sagar_edits_YT ปีที่แล้ว +8

    मस्त video bhai शाळेतल्या गोष्टी आठवणी आल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणत रहाा आमच्यासाठी 😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @rahuljadhav2516
    @rahuljadhav2516 ปีที่แล้ว +7

    याचा दुसरा भाग इथून पुढे दाखवा...👌❤️💯

  • @shubhamkhude08
    @shubhamkhude08 ปีที่แล้ว +16

    जरा लवकर लवकर टाकत जा आसे व्हिडिओ लय वाट बघत बसलो होतो😅
    आणि शुभ दिपावली

  • @_AkshayRaut
    @_AkshayRaut 5 หลายเดือนก่อน +1

    भावा किती छान बोला...😍
    मी जेव्हा माझे crush ला भेटलो होतो ना पुणे मध्ये माझ्या ह्रदय यांची धड धड वाढली होती राव ❤😅

  • @atharvakhedekar917
    @atharvakhedekar917 ปีที่แล้ว +8

    10:44 Goosebumps yarr😳

  • @asifshaikh1457
    @asifshaikh1457 ปีที่แล้ว +7

    Bharich Akshay..camera acting kamal

  • @prashantajabe4638
    @prashantajabe4638 ปีที่แล้ว +11

    अक्षय आपल्या शाळेतल्या आठवणी जाग्या केल्यास 😂

  • @GANGWARMY
    @GANGWARMY ปีที่แล้ว +4

    कस सांगू भावा .
    तिला माहीत होत, शाळेला माहीत होत .
    पण
    मी कधी विचारल नाही, तिन कधी स्विकारल नाही.
    मी scholar पण,
    पण लोकांना आणि मनाला भिती घालणारी एकच गोष्ट
    *जात*
    96 movie पण हेच सांगते
    एक ऐसी चिज जो कोई छिन नही सकता
    , वो ............ *FILLING* ..............
    aatta college chya dunyet aaloy pan ti bat nahi

    • @Smart_Person_99
      @Smart_Person_99 ปีที่แล้ว +1

      What is your age ???

    • @GANGWARMY
      @GANGWARMY ปีที่แล้ว +1

      @@Smart_Person_99 19 year
      With maturity..,😎

  • @saurabhrandhaye7574
    @saurabhrandhaye7574 ปีที่แล้ว +2

    kiti sahaj natural scene create kela ahe yr ekach veli bryach kahi bhavnancha pravah sahaj chalu hota.......bhari....loved it😍😍😍

  • @KK-be4nn
    @KK-be4nn ปีที่แล้ว +3

    आपली पण अशीच कहाणी आहे bhaii ❤️‍🔥🙌
    Heart touching video yarrr💝

  • @BDPS216
    @BDPS216 ปีที่แล้ว +5

    I'm from Assam .. still I understand the episode... language doesn't matter .. emotions matter ❤️

  • @shashankjamdade4047
    @shashankjamdade4047 ปีที่แล้ว +3

    कसला खतरनाक अभिनय आहें राव dogancha❤

  • @sanjayskamble
    @sanjayskamble ปีที่แล้ว +7

    03:20 Nawaj Spotted !

  • @gauravdhumal7403
    @gauravdhumal7403 ปีที่แล้ว +5

    Me to this episode - अर कुठं होता तू😭😭😭❤️

  • @navneetjodmote7539
    @navneetjodmote7539 ปีที่แล้ว +3

    औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर म्हणायचं 🚩

  • @pawandahate2351
    @pawandahate2351 24 วันที่ผ่านมา

    हा episode माझ्यासाठी कधीच जुना नाही होणार...❤❤❤❤

  • @sanipote4082
    @sanipote4082 ปีที่แล้ว

    अप्रतिम शणात नकळत पुर्व आयुष्यातील सर्व दुष्य डोळ्या समोर येऊन गेले. का कुणास माहीत कुठेतरी आपल्याशी तारा जुळल्या सारख्या वाटल्या पून्हा एकदा सर्व टीमचे अभिनंदन

  • @abilliondreams564
    @abilliondreams564 ปีที่แล้ว +1

    शाळेत झालेला प्रेम अजून पण आठवतं पण आयुष्याला ओझा आहे
    ❤️

  • @sachinjadhav5029
    @sachinjadhav5029 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे याचा पुढचा भाग नक्की बनवा आपल्या टीमसाठी शुभेच्छा

  • @omkore5141
    @omkore5141 ปีที่แล้ว +3

    Last line..Mala bhetl maz gift..was so emotionalful ❤️‍🔥

  • @abhishekkadu2212
    @abhishekkadu2212 10 หลายเดือนก่อน

    ❤पुणे लई भारी...
    ❤पुणे गर्दी नाही दर्दी लोकांच शहर आहे...
    ❤️पुण्यात strugle नाही, Journey आहे...
    ❤पुणे emotion आहे
    हे मला खूप आवडला....

  • @rahulpatil7946
    @rahulpatil7946 ปีที่แล้ว +1

    Khup Chan both are good performance.

  • @vaibhavmali46
    @vaibhavmali46 ปีที่แล้ว +1

    खुप छान आवडल आपल्याला
    तिच्या सोबत शेअर केलाय
    बघु आता काय रिप्लाय देते
    😍😍😍
    भावान्नो खरच खासरे......

  • @MegaMaddy9999
    @MegaMaddy9999 ปีที่แล้ว +5

    Khaas re tv + ek.no 😎😎😎😎

  • @bahuroopimaharashtra2586
    @bahuroopimaharashtra2586 ปีที่แล้ว +4

    😍 खूप मस्त डेट.. *पायलदी

  • @kishorwaghmare4563
    @kishorwaghmare4563 ปีที่แล้ว +2

    Story ani dailouge khup mast👌, episode baghtana najar hatat nahi, next episode expectations high astil✌️

  • @akashsaykar6844
    @akashsaykar6844 ปีที่แล้ว +5

    भावच देत नाहीत लय इगो आहे त्यांना
    .

  • @ashwingejage6192
    @ashwingejage6192 ปีที่แล้ว +1

    आमच्या शाळेत तर पोरी बोलत न्हवत्या पोरांन बरोबर पण. Ep. मस्त वाटला

  • @rajpatil2024A
    @rajpatil2024A ปีที่แล้ว +4

    One sided love kinva crush asech astat ekavar jiwafad prem kartat kalj pn ghetat pn kadhi bolat nahit karan manat bhiti aste samorchyala vait vatel tyacha/tichya konasathi fellings astel tr.......

  • @sandstrm4009
    @sandstrm4009 ปีที่แล้ว +13

    Nostalgic ✨❤️

    • @rajeshkedari7430
      @rajeshkedari7430 ปีที่แล้ว +1

      Bhava BGM cha video tak tuza channel vr. 1dm kadak bgm ahe

  • @kalyandeshpande2173
    @kalyandeshpande2173 ปีที่แล้ว

    अगदी प्रत्येक शाळेत असच होत. जुने मित्र मैत्रिणी भेटल्या की अश्याच आठवणी असतात. खासरे आम्हा मराठी प्रेक्षकांना खूप छान कंटेंट देत आहे त्याबद्दल त्यांचे आभार

  • @kale537
    @kale537 ปีที่แล้ว +1

    एक No भावा पण हा sound सांग न मला कुठून घेतला काळजात घुसला आहे

  • @krishnaaaaa6188
    @krishnaaaaa6188 ปีที่แล้ว +5

    School memories brought back😇💕
    #goosebumpcontent

  • @Onlyrushi13
    @Onlyrushi13 ปีที่แล้ว +7

    Love you brothers❤️❤️
    Nice video bhai 💯

  • @onkarkale8030
    @onkarkale8030 ปีที่แล้ว +1

    No.1 भावा जुन्या आठवणी ताज्या झाल्या तुझा आणि वाहिनीचा व्हिडिओ पाहून....!😅😍

  • @ramtrivedi8825
    @ramtrivedi8825 ปีที่แล้ว +2

    Class मधले सगळेच पोरीच लग्न jhaly भाई 😂

  • @moglipai4776
    @moglipai4776 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम....I viewed 3 times and also forwarded to my wife and daughter...great direction and cast

  • @राष्ट्रप्रथम-ग1भ
    @राष्ट्रप्रथम-ग1भ ปีที่แล้ว +8

    अक्षय भाऊ एकदम काळजाला हात घातला भाऊ तु भारीच एकदम...!
    ❤️👍😇

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 ปีที่แล้ว +1

    She is lay bhari❣️

  • @kanchandalvi8087
    @kanchandalvi8087 ปีที่แล้ว +9

    I am big fan of Vijay setupathi after "96"......

  • @Vaishalibhushansande
    @Vaishalibhushansande 4 หลายเดือนก่อน

    भावाची acting एक no होती 👍👍

  • @shekharnavthar
    @shekharnavthar ปีที่แล้ว

    Payal typical modern nagari mulgi portray keliy tu, Akshay bhau rocks as always ✨✨

  • @parthbhosale9415
    @parthbhosale9415 ปีที่แล้ว +10

    amazing lighting work and an awesome background score!
    and BGM name pls

  • @YOMAJA.
    @YOMAJA. ปีที่แล้ว

    आताच भेटलो होतो ... Almost same gappa ... Good one.

  • @akshaypawar513
    @akshaypawar513 ปีที่แล้ว +1

    खूपच छान व्हिडिओ आहे शाळेतील जुन्या आठवणींना तुमचा व्हिडिओ उजाळा मिळाला आणि आम्ही पण आमचा शाळेतील crush ला भेटायला प्रत्येक दिवाळी ला जातो

  • @hrishikeshchaudhari6382
    @hrishikeshchaudhari6382 10 หลายเดือนก่อน +1

    छान.... जबरदस्त..❤❤

  • @pravinthakare9877
    @pravinthakare9877 ปีที่แล้ว +1

    भाई खतरनाक बनवला बचपन याद आ गया

  • @funplots
    @funplots ปีที่แล้ว +5

    HappY Diwali...🤩🤩🤩

  • @cycleridermanthan1515
    @cycleridermanthan1515 ปีที่แล้ว +2

    भावा डायरेक्ट ह्रदयात हात घातला❤🙂🥰

  • @vishaljadhav2258
    @vishaljadhav2258 ปีที่แล้ว +1

    Akshay mhaske really Talented Actor

  • @vaibhavjadhav2918
    @vaibhavjadhav2918 ปีที่แล้ว +7

    Dada I love the way u make video's ❤️
    # Proud of KHAASRETV 👍
    BEST LUCK & waiting for your next video

  • @highlightstudio1995
    @highlightstudio1995 ปีที่แล้ว +3

    भेटणार आहे पण कधी माहित नाही

  • @kishorkamble6711
    @kishorkamble6711 ปีที่แล้ว +4

    2:57
    बस...... इथच आयुष्याला घोडा लागतो. 🙂

  • @sonyaediting1256
    @sonyaediting1256 ปีที่แล้ว

    हो माझी पण शाळेत क्रस होती.आहे असणार.मला ही शाळेत खूप चिडवायचे.मी पण कोणासाठी येडा होतो.हा भाग बघून मला तिची आठवण आली.देव करो आणि आमची एक तरी भेट घडो.❤

  • @Traveler_0592
    @Traveler_0592 ปีที่แล้ว +2

    Akshya Galgale… Galgale gojira gavari chandrakala, gaurila lagla galgalecha lala…Those new arts days #akshaymhaske

  • @JK60009
    @JK60009 ปีที่แล้ว

    भाई लोग कसला bhari कन्टेन्ट बनवता रे 👌👌👌👌👌👌👌1 नंबरच कि

  • @swarajfilmacademy4681
    @swarajfilmacademy4681 ปีที่แล้ว +1

    Mast
    Story
    Specialy background music 🎶 is owsome....

  • @d_faust_07
    @d_faust_07 ปีที่แล้ว +14

    That waiter moment.... bhava kay timing la aala... Big fan of mahamuni...

  • @shubh-b9e
    @shubh-b9e 10 หลายเดือนก่อน

    mast episod.mi 4 vela pahilai.background fluet song ekdam kadak...khup bhari feeling yetai raooo

  • @phoneixcomputer8226
    @phoneixcomputer8226 9 หลายเดือนก่อน

    School Friends are always special it dosent matter male or female

  • @vickyjadhav9470
    @vickyjadhav9470 ปีที่แล้ว

    खूप मस्त होता Date With School Crush.. Episode..शाळेतील जुन्या आठवणी जाग्या झाल्या राव..तुम्हा दोघांना आयुष्यात एकदातरी भेटायचं आहे..तुम्हाला पुढच्या वेबसिरीज व शाँर्ट फिल्मसाठी शुभेच्छा...👍💐

  • @worldofpoojafamily728
    @worldofpoojafamily728 ปีที่แล้ว +3

    Yaar vedio baghun aamch pn classmets ch get together plan karu vataty ☹️🥳miss u friends

  • @DipakGambhire2910
    @DipakGambhire2910 ปีที่แล้ว

    Laste seen.. Is heart touching... Gift💝🥰

  • @sumitwaghmare5383
    @sumitwaghmare5383 ปีที่แล้ว

    Starting of MUSIC hayyy❤😍😍... Ani shevtch jo Dialogue ahe na"Bhetla mala Maz Gift 🤞❤"Hayyy full Emotional 🖤

  • @nitinsurwase8611
    @nitinsurwase8611 ปีที่แล้ว

    खुपच छान सर्व कलाकारांचे मला शाळेतील दिवस आठवले बरका.......्

  • @kabirabunny5103
    @kabirabunny5103 ปีที่แล้ว +1

    Ekdam Khaas re Bhavanoo...❣️

  • @rushikesh8733
    @rushikesh8733 ปีที่แล้ว +1

    Pahila like 👍then video .... ek no khas re

  • @sumitnikam6243
    @sumitnikam6243 ปีที่แล้ว +3

    Bhava acting level.....😎

  • @gauravmeshram5403
    @gauravmeshram5403 ปีที่แล้ว +1

    शाळेत नाही पण कॉलेजला असताना होती एक मैत्रिण पण दिवाळी तर सोडा..पुन्हा कदाचीत ती कधीच भेटणार नाही...😔पण तरी ठीक आहे दुरून पाहू तर शकतोच ना..🤗🤗

  • @sleepingsounds4577
    @sleepingsounds4577 ปีที่แล้ว +1

    तुम्ही चे व्हिडिओ खूप छान आणि भारी आसतात पण ऑर्डर केलेलं संपवता जावा खूप व्हिडिओ मध्ये तसच ठेवता खायचं नसेल तर लास्ट ला रिकाम पिलेट दाखवा please...

  • @rushikesh8733
    @rushikesh8733 ปีที่แล้ว +1

    Kharach ...time khas karnari Manas aahat tumhi.....96 peksha aamhala ha episode Khas watala...

  • @funplots
    @funplots ปีที่แล้ว +2

    ही त्या सीता रमण मूवी मधील हिरोईन सारखी थोडी थोडी दिसते 😍😍😍😍

    • @ns-pj5bc
      @ns-pj5bc ปีที่แล้ว +2

      तीच आहे

    • @funplots
      @funplots ปีที่แล้ว +1

      @@ns-pj5bc डोळे तपासून घे मग तू ....😂😂😂

    • @sohilsheikh6042
      @sohilsheikh6042 ปีที่แล้ว +1

      Te mrunal thakur ahe bhava

    • @funplots
      @funplots ปีที่แล้ว

      @@sohilsheikh6042 दिसते तशी ...पण मराठी मोडेल आहे ।

  • @विचारप्रतापी
    @विचारप्रतापी ปีที่แล้ว +2

    Objection.... 12 mint video distoy pn lshanat samptoy😅❤ best creativity......

  • @Fullnagari
    @Fullnagari ปีที่แล้ว +2

    भावा तू नगर चा का रे

  • @prasadlokhande-6834
    @prasadlokhande-6834 ปีที่แล้ว +1

    Bhava mast video बनवला

  • @amitmarathe6322
    @amitmarathe6322 9 หลายเดือนก่อน

    Nice clip❤❤
    Kahitari missing vatala
    Ektar feeling dakhavaychya navhatya kinva kahi shevat dyayala hava hota
    Pan ek goshta nakki shevat paryant video skip karayachi iccha nahi zali

  • @nikhilkalekar7699
    @nikhilkalekar7699 ปีที่แล้ว +3

    By the way t-shirt मधील सुध्धा नेता आहे...
    अमित ठाकरे❤️❤️❤️

  • @nikhiltalokar6000
    @nikhiltalokar6000 ปีที่แล้ว +2

    6:59 आता औरंगाबाद नाही, फक्त छत्रपती संभाजीनगर....