रिल्स पेक्षा असे पाच दहा मिनिटांचे व्हिडिओ पहायला छान वाटतात, सुदामे याच्यावरच जास्त भर द्या... 👍 फार छान वाटतात असे विनोदी व्हिडिओ... आम्ही पुणेकर ❤❤❤
तुझी ही series Zee मराठी वर दाखवावी एवढी Quality आणि मस्त आहे नक्कीच तू आणि तुझी टीम म्हणजे बाकी सर्व आगामी काळात मराठी सीरियल चे Hero आणि हेरॉईन असणारं असणार आहेत.....तुम्ही सगळेच लय भारी आहेत बघून mood खुश झाला.....eeeeeeV.
पू. ल. देशपांडे च्या लेखणीतील एका अंगाचा वारसा जपत आहात, फक्त रिश्ता वही सोच नई.....थोड पण overacting नाही वाटली बघणाऱ्याना नेमके काय पाहिजे याची नाडी ओळखली ....all the best ❤️❤️
अथर्व तुझा concept छान आहे,त्याहून तुझ्या background music चे composition अप्रतिम, असं music मस्त वाटतं, हरिश्चंद्र ची फॅक्टरी चित्रपटातल्या दिलेलं music .
भाउ आपले सगळे वीडिओज़ बघतो रील सुद्धा......खूप छान आणि क्रिएटिव वीडियोस आपन बनवत असता ही सीरीज पन नक्कीच अप्रतिम आहे पन एवढे छोटे छोटे पार्ट पेक्षा kmit कमी 20 मि च वीडियो असते तर बघायला मज्जा आली asti
तुझ्याकडून लॉन्ग फॉर्म कन्टेन्ट पाहून भारी वाटलं , youtube वर असाच भारी भारी कन्टेन्ट टाकत राहा , I am sure you know there is far much great potential in Mr Sudame as character and you as creator , All the best .धुरळा कर एकदम
रिल्स पेक्षा असे पाच दहा मिनिटांचे व्हिडिओ पहायला छान वाटतात, सुदामे याच्यावरच जास्त भर द्या... 👍 फार छान वाटतात असे विनोदी व्हिडिओ...
आम्ही पुणेकर ❤❤❤
तुझी ही series Zee मराठी वर दाखवावी एवढी Quality आणि मस्त आहे नक्कीच तू आणि तुझी टीम म्हणजे बाकी सर्व आगामी काळात मराठी सीरियल चे Hero आणि हेरॉईन असणारं असणार आहेत.....तुम्ही सगळेच लय भारी आहेत बघून mood खुश झाला.....eeeeeeV.
पू. ल. देशपांडे च्या लेखणीतील एका अंगाचा वारसा जपत आहात, फक्त रिश्ता वही सोच नई.....थोड पण overacting नाही वाटली बघणाऱ्याना नेमके काय पाहिजे याची नाडी ओळखली ....all the best ❤️❤️
अथर्व तुझा concept छान आहे,त्याहून तुझ्या background music चे composition अप्रतिम, असं music मस्त वाटतं, हरिश्चंद्र ची फॅक्टरी चित्रपटातल्या दिलेलं music .
घरचा scene एव्हढा खास नाही वाटला पण ऑफिस चा मात्र एक नंबर! असाच एकमेव अद्वितीय वीडियो टाका
Khaas
Finally marathi art and culture is reviving through your creative work Atharv and your teams'. Great work.🎉
Ani he sangayla suddhh tumhala इंग्रजी bhasha वापरावी lagat ahe 🥲
This is not marathi art and culture. Marathi art and culture is outside pune sadashiv peth.
हे तरी निदान मराठीत लिहा.
@@asmitavyapari359 हा पण काय करणार मोबाईल वर कोरलेले अक्षर इंग्रजी मध्ये आहे हो
मराठी संस्कृती आणि पहिला फोटो गुड लक चा!!
7 दिवसात एखादा एपिसोड यायला पाहिजे दादा... म्हंजे त्याची value वाढलं.... असं लगेच दोन दिवसाला टाकू नकोस... लोकांना लवकर मिळालं की किंमत राहत नाही सो
Mg episode pn 25 minutes cha asava
@@Sarika-s6v हो नक्कीच
@@Sarika-s6v तुम्ही नक्की पुण्याचे असणार 😅😂
Creativity l
7 diwasani 😮 mag tar visrun jail adhicha episode 😂
अतिशय सुंदर मालिका...
या मालिकेतील विनोद अतिशय स्वाभाविक रित्या घडून येत आहे. दैनंदिन जीवनाच्या छटा व विनोद यांचा उत्तम समतोल आहे.
ह्या आई ना पाहून खुपच छान वाटलं ,मुलाखत तर अप्रतिम 👌👍
स्पष्टवक्तेपणाचे परयोग...
चिमणराव...
आम्हि परंपरा जपतो..
love you pune..
❤❤❤
फ्राम मुंबै
Bhai aise he videos banata raho. Fan jhale me tumcha..
Jhale nai re. Jhalo jhalo. Fan jhalo me tumcha. Bol fhir se ?
@@amitwarkad1988😂
I am not a Marathi manus, but can understand it and seriously this act was very beautifully articulated.... Liked the simplicity....
भाउ आपले सगळे वीडिओज़ बघतो रील सुद्धा......खूप छान आणि क्रिएटिव वीडियोस आपन बनवत असता ही सीरीज पन नक्कीच अप्रतिम आहे पन एवढे छोटे छोटे पार्ट पेक्षा kmit कमी 20 मि च वीडियो असते तर बघायला मज्जा आली asti
मस्त. पुढील भागाची उत्सुकता वाढली आहे .लवकर येऊ दे. संवाद एकदम खुसखुशीत,. सर्व पात्र योजना परफेक्ट.
Khup chan atharv dada👍well done
इंटरव्यू चा सीन खूपच मस्त झाला आहे भावा ,👍🏻👍🏻👍🏻
पडतो पडतो .... प्रत्येकाच्या वीडियो share करन्याने फरक पडतो 😊😊
Awesome expressions,awesome dialogues...🎉
His answers are Very logical.....
Kay farak padto " mi swath switch kartoy " 😂😂😂😂😂best......
The receptionist is giving all pam vibes.
Great episode ❤
💯 percent maja yete bhaga MR. sudame
तुझ्याकडून लॉन्ग फॉर्म कन्टेन्ट पाहून भारी वाटलं , youtube वर असाच भारी भारी कन्टेन्ट टाकत राहा , I am sure you know there is far much great potential in Mr Sudame as character and you as creator , All the best .धुरळा कर एकदम
फार छान अथर्व तु मराठीमधला अशोक सराफ आणि मकरंद अनासपुरे नंतर चा ऑल टाईम हिट कॉमेडीयन आहेस❤
Awesome Expressions and dialogue.😊
Hiii
Great. . .each dialog character direction script punch best...keep it up..lots of blessings...😂😂 काय फरक पडणार ...superb end..रोज..भेटू
Jabardast smooth performance 👌 😊
"Namskar...ekdnech karto"...Lakshmikanth n Ashok mamachi Ativan zali...
दादा काय तुझे हावभाव तुझी बोलण्याची पद्धत खूपच मस्त खूपच आवडला आपल्याला हा एपिसोड पुढचा एपिसोड पटकन पाठवा🎉🎉🚩
👍🙏🙏
This script is made for Atharv, you just killed it bro😂😂
Very quality creation. Absolutely love it 😍 😊
वाह सर 😅😅 खरचं खुप आवडला व्हिडिओ 😅 खूप छान अन् माफक शाब्दिक विनोद 😅😅 तुम्ही असेच व्हिडिओ टाकत रहा कारण नाही व्हिडिओ टाकले तर आम्हाला फरक पडतो 😅😅😅😅
सुदामे खूप छान कलाकार आहेस तू,,,खुप शुभेच्छा🎉
Renukaji ! Mast 👌 khup divsani baghitle😊saglech amezing actor 😊👏👏👏👏👏
Atharva is too good ... Also Pune is captured with no filter ..Authenticity at it core... Thanks!
Ekdam mast......
Kadakkkkkk🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अप्रतिम, 🥰 नेक्स्ट एपिसोड कधी? खूप आतुरता आहे नेक्स्ट एपिसोडची 😃जॉब इंटरव्यू भन्नाट होता 🤣😃
ह्याचे videos bagun पुण्यात फिरून येऊ shi वाटत 😊.....my PUNE❤
Receptionist 😍
Bhava marathi manus ek number🎉🎉
Bhariy series..... Diwali cha goad ani hasyrupi faral milala.... Dhanywad 😊
Mastch ek no 😂😅😊too good you are really asach mast Kam karat Raha all best wishes 👍🙏
आहे असं दाखवत रहा sir..... साध simple ❤👌👌👌👌
मी तीन वेळा पाहिला हा एपिसोड, खूप आवडला 😍😍😍
Receptionist खूप छान दिसतेय
Office मधला manager सोबतचा संवाद Complete कॉपी पेस्ट आहे.
सुरुवातीचा भाग... Very funny 😂😂🤣✌️👍
सुदामे खूपच वेगात संपतात हो तुमचे चलचित्र....
This episode theme remind me Malgudi days. Awesome sudame
Bahut sunder
Mindblowing 😂😂😂😂
खुप खोडकर interview भावा, कमाल , खळखळून हसलो रे...
Next Bhuvan bum...
Keep it up ..
Nice😂sudhame ❤🎉
छान अथर्व सुदामे , असेच मोठे ओडिओ आणत राहा 👌🏻👌🏻👌🏻😀
Bhau jomat baki sagle komat...Sudame cha Vijay asooo....🎉🎉🎉
Episode 1 peksha jast चांगले punches yaat hote..... comedy timing अप्रतिम....5 min chya episode madhe खुप काही होत....😊
Mr sudame,... विषय,च खोल आहे..✌️💪🔥🔥🔥
atharva dada video quality bhari ahe
Great
short But Sweet Sudame Bhawa❤❤😊😊😊😮😮
Haa Episode Fakt @Gavarchi sheng sathi Pahava vatla.. Khupp chan Acting.. ❤
Masterpiece sudame भाऊ
ekdam mast sir.... awsome
शुद्ध पुणेरी आगाऊ पणावर सुदामे जॉब मिळवतात...ह्यात काहीच आशचर्य वाटत नाही...कारण हे पुणे आहे 😂😅
Khatarnak 🎉
Love You Bhau aasha सात्विक series पाहायला मला खुप आवडतात बाकी तुझी Acting एकदम झाबरदस्त...❤
score for title track too good ❤
Majja yete❤
Jabardast ❤❤❤
Very Nice Atharva 👍👍👍 Great !!!! You are the rising star of this industry!!!
Hahahaha yeda sudame ek no banvla vdo ❤ ek movie houn jaudet khup avdel sglyana❤
Bhaiiiiiii❤❤❤ bhari series
करमणूक म्हणजे सुदामे आणि साथीदार.....भारी मित्रा...
सुदामे तुमचं बोलणं पाहून आम्ही पण तसंच बोलायला लागलो😊
भारतरत्न पुरस्कार देण्यात आला पाहिजे सुदामे ना🙏
अशी सुंदर receptionist असेल तर कोणतही काम करायला काय फरक पडतो 😂
सही पकडे हैं ❤🎉😂
Nav ky yaar tich😮
Naav ... Kay farak padato .
Danya pandit cha vishay aahe to
@@Hardworkwins369
Tula re kasa mahit
शब्दात व्यक्त करणे शक्य नाही खूप छान
मस्त एपिसोड पण लईच short जाऊदे काय फरक पडतो येईलच लवकर पुढचा भाग😊
Ek no 👍👍👍
Bhava tuzya video madhun assal puneri pana che Darshan Hoil...yaachi Kalaji ghe...🙏🙌
This is perfect इथले resheptionst च ठरवतात का कुणाला जॉब द्याच
Mast ahe series 😂
Pls continue it and best wishes
Mast ah bhau video 👌🏻👌🏻
Mast re bhau .😂😂.. waiting for next episode
Ekdum quality content 😊
Ek नंबर
मस्त आहेत एकदम एपिसोड अथर्व
Very nice khub chan komedi must 👌👌👌👌
Next episode atharva dada ❤❤❤❤ big fan from pune
Khup chan video contribution cha mast idea hoti
Khoop jabardast entertainment zhala bhava ....😂😂😂😂😂😂😂😂😂
receptionist ला जास्त दाखवा... त्याने माझ्यावर फरक पडतो....
भाऊ तुम्ही खरंच मोठे अभिनेता होणार
Keep it up Sudame
I like the production quality of this video
Bhai Marathi content me क्रांति ❤🎉😂
Mast haaaaa sudhame...
Khoop masta vaatla.. Aani apashabda na vaaparta video.. Uttam.. Masta.. Keep going Dada & team.. :-)
मि.सुदामे लवकरच मराठी व हिंदी चित्रपटात 💐👍👍
Chaan timings astat tumche atharva keep it up for more Nice nice Vdos 😂😂😂😂
sudame ekch number ❤
तुमची व्हिडिओ बघून मन प्रसन्न होतं
Ninja technique