आम्ही कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ आर्टनी रजिस्ट्रार ऑफीसला स्टेम ड्युटी भरून केली आहे त्या आधारे तलाठी शेतकऱ्याचे नावे असलेली जमीन किंवा प्लॉट सातबारा आमचे नावे होऊ शकतो का
नमस्कार सर ,खूप उत्तम मार्मिक माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार .... अजून पण थोडीशी माहिती हवी होती जसे की जनरल पावर ऑफ अटॉरनी केले असेल तर ती कशी रद्द करू शकतो ...? प्लीज कृपया मार्गदर्शन करा ....
सर तुम्ही दिलेल्या माहितीमुळे मला खुप मोठा दिलासा मिळाला. कारण आजच मला व माझ्या आई समाज ले की तिच्या मुलाने तिला खोटे बोलून तिला फसवणूक करून तिच्या सह्य घेऊन तीचा फ्लॅट विकला
जर तिन वारस असतील आणि आईने कुलमुखत्यार पत्र समोरच्याला करून दिले तर मुलाची आणि मुलीची सही नाही तर हे कुलमुखत्यार पत्र कॅन्सल होईल का व आधी नोटीस ऑफलिसपेड्सी आहे उतार्यात बाकी माहिती छानं दिली 👍👍
सर खूप छान माहिती दिली आपण माझी अशीच केस सुरू आहे ३ वर्ष झाले आपल्या माहितीमुळे समाधान झाले पुढे वेळ मिळाले नंतर आपली फिस देऊन सविस्तर चर्चा करून पुढील दिशा ठरविता येईल आभारी आहे छान vdo पोस्ट केल्या बद्दल
मुखत्यारपत्रात जमिन विक्रीचे अधिकार दिलेले असावेत व मोबदला स्विकारण्याचे अधिकार दिलेले असावेत. तर विचार करता येईल. पण जुजबी माहितीवर सल्ला देता येत नाही तर कागदपत्र बघुन सल्ला देता येईल. सल्ला फी आकारली जाते. प्रत्यक्षात येउन भेटा.
जुजबी माहितीवर सल्ला देता येत नाही तर कागदपत्र बघुन सल्ला देता येईल. सल्ला फी आकारली जाते. प्रत्यक्षात येउन भेटा किंवा सगळी कागदपत्र पाठवा इमेल ने किंवा पोस्टाने , अभ्यास करुन सल्ला देण्यात येईल.
Sir majhya mamani tyanchi jamin vikli ahe ani majhya aaichi sahi ghetli nahi va sangitla sudha nahi ani ferfar madhe aaiche nav sudha hote tar tya jamini madhe majhya aaicha wata bhetu shakto ka ata ti jamin tya mansachya tabyat ahe mala jamin havi ahe mobadla nahi jamin 4 5 ekar asen mala majha hissa parat milel ka
Khup chan mahiti sangitali pan maza 1 question aahe ek property ghetli aahe pan jyani property sale keli tyane mukhtyarpatra konala tari dile aahe tyamule tyani kelela vyavahare chukicha that ka?
Sir ak gunta satekhat o kulmuktyarpatra Karun vikala natar tya vektine dusarya vektila ardha gunta satekhat o kulmuktyarpatra Karun vikala tar dusarya vektila adchan yeu shakate ka
साहेब,आपला हा व्हिडिओ आवडला,सर मी एक खुल्ला प्लॉट खरेदी करतोय,त्या प्लॉट चा मूळ मालक हा डॉक्टर असल्याने नेहमी बाहेर बिझी असतात,तर अजंट पॉवर ऑफ अटॉर्नी वापरून तो खरेदी देत आहे,तर इर्व्होकेबल पॉवर ऑफ आटोर्नी द्वारे खरेदी घेतल्यास काय प्रॉब्लेम येऊ शकतो का? जरूर उत्तर द्या साहेब,आपल्याकडून खूप अपेक्षा आहे,कारण गोरगरीब रुपया रुपया जमा करून संपत्ती घेत असतो
घरातील एका भावाने बसवून लहान भावाची bond वर सही घेतली. ( कदाचित ते मुखत्यार पत्र असावे.नक्की माहीत नाही कारण ते वाचण्यासाठी अवधीच मिळू दिला नाही) या साठी काय करावे ?
सर मी एका ठिकाणी चार गुंठे जागा विकत घेण्याचा करार म्हणजेच इसार पावती केलेले आहे सदर प्लॉट ग्रामीण भागात येत असल्यामुळे व त्याची गुंठेवारी झालेली नसल्याने त्याची दस्त नोंदणी होत नाही परंतु सदर प्लॉट ची पूर्ण मोबदला देऊन कधीही रद्द न होणारे कुलमखत्यार पत्र करून घेतले तर योग्य होईल का
Hii MI Bhiwandi cha aahe aamhi Jamin vikli hoto warehouse development sathi .pan aamcha ekde varai and transfort and labour contract shetkraala dila jato pan aaplyala seth deyala tyar Naay kaay karayla pahije
माहिती आवडली छान समजावून सांगितले
खुपचं छान माहिती आपण दिलात सर..👍🙏
Khup chhan mahiti deta
Chhan sir
सर तुम्ही खूप मोठी माहिती दिली धन्यवाद सर
Good information
सर छान माहिती दिली 👌👌👌
Thanks Sir very important video.helpful video
Nice information sir
I like
Thanks sir
Sampurn माहितीसाठी आपले dhanyavaad
नमस्ते सर.....
Thank you
Thank you so much sir for important information regarding G.P A,S.P.A and irrevocable P.A.
माहिती आवडली.
Ya vishya babat asleli 80%gair samaj door keli. Thankyou
आवडले कारण पुर्ण मोबदला दिला आणि देणारा मुत्युनंतर ही रद्द होत नाही.
आम्ही कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ आर्टनी रजिस्ट्रार ऑफीसला स्टेम ड्युटी भरून केली आहे
त्या आधारे तलाठी शेतकऱ्याचे
नावे असलेली जमीन किंवा प्लॉट सातबारा आमचे नावे होऊ शकतो का
@@jayavantpanhalkar9745इतर अधिकार रकान्यात नोंद करण्यात येते
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
super b .....................................................
Thank you so much
सर मला तुम्हचा व्हिडीओ आवडला
खुप आभारी आहे
छान सर
धन्यवाद सर खुप मोलाची माहीतीदिली
Advocate Saheb far Sunder mahiti deta tya baddal dhanyawad.
Thanks for your nice words and appreciation
Sundar
Very Nice Information
खूप छान माहिती दिली सर 💐💐👏👏
आभारी आहे
Khup mast mahiti dili sir
Khup chan dhannyawad
Good
अतिशय सुंदर
खूप ऊपयुक्त कायदेविषयक माहिती दिली आहे .🙏🙏🙏🙏
नमस्कार सर ,खूप उत्तम मार्मिक माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार ....
अजून पण थोडीशी माहिती हवी होती जसे की जनरल पावर ऑफ अटॉरनी केले असेल तर ती कशी रद्द करू शकतो ...?
प्लीज कृपया मार्गदर्शन करा ....
नमस्कार सर खूपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर एखादी वर्ग दोनची जमीन एखाद्या कडून आपण खरेदी हाताने घेऊ शकतो का
छान माहिती आहे खुप सारे गैर समज दुर होण्यास मदत होते, धन्यवाद
सर तुम्ही दिलेल्या माहितीमुळे मला खुप मोठा दिलासा मिळाला. कारण आजच मला व माझ्या आई समाज ले की तिच्या मुलाने तिला खोटे बोलून तिला फसवणूक करून तिच्या सह्य घेऊन तीचा फ्लॅट विकला
खुप खुप धन्यवाद
सर, धन्यवाद आपले मनापासून आभार,आपण खुप महत्वपुर्ण माहिती दीली.
Sir eka bilderne janral powar of attrni dware fasavnuk karun kharedi kalji ahe paice pan kami dile
Good Gadlin
सर खुप सुंदर माहिती दिली आपण
खुप महत्त्व पुर्ण माहिती साहेब
जर तिन वारस असतील आणि आईने कुलमुखत्यार पत्र समोरच्याला करून दिले तर मुलाची आणि मुलीची सही नाही तर हे कुलमुखत्यार पत्र कॅन्सल होईल का व आधी नोटीस ऑफलिसपेड्सी आहे उतार्यात बाकी माहिती छानं दिली 👍👍
होय होऊ शकते , दावा दाखल करा लगेच
@@AdvSharangPande केला दावा दाखल माहिती दिली म्हणून धन्यवाद 👍🙏
Very worth video..
Good sageshn
पावर ऑफ अॅटोरनी होल्डर यांनी पावर ऑफ अॅटर्नी देणारा यांना पुर्ण मोबदला दिला किंवा नाही हे कसे कळेल .
Very nice
I like very much knowkedgeble sir
Very nice video Sir
आपण औरंगाबादला भेटलो होतो सुरेश काळे सोबत सर जमीन वादा संबंधी आणखी video बनवा
Thank you sir
Nice sir 🙏🏼🙏🏼
सर तुम्ही दिलेली माहिती खुप आवडली
आवडल नेमकी माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
Farak samjla ani poa chi depth samjli dhanyawad
सर....
पुणे मधील आपल्या कार्यालयाचा पत्ता मिळणेस विनंती आहे...
संपर्क करा 9823054740
सर खूप छान माहिती दिली आपण माझी अशीच केस सुरू आहे ३ वर्ष झाले आपल्या माहितीमुळे समाधान झाले पुढे वेळ मिळाले नंतर आपली फिस देऊन सविस्तर चर्चा करून पुढील दिशा ठरविता येईल आभारी आहे छान vdo पोस्ट केल्या बद्दल
Thanks Sir.Very Useful information.
सर, खुप छान माहिती देत आहात...आभार.
Thanks Sir All information is Very Helpful.
छान माहिती आहे
खूप उपयुक्त माहिती..
धन्यवाद सर..
उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद सर।
sr nice
Very nice 👌sir
खुप छान माहिती आहे सर माझा एक प्रश्न होता मोबदला घेवुन मुख्त्यार पत्र केलेली जमीन (प्लाॅट)घेन्यास काही अडचण येते का
-मयुर फुलवरे उस्मानाबाद पोलीस
Add
मुखत्यारपत्रात जमिन विक्रीचे अधिकार दिलेले असावेत व मोबदला स्विकारण्याचे अधिकार दिलेले असावेत. तर विचार करता येईल. पण जुजबी माहितीवर सल्ला देता येत नाही तर कागदपत्र बघुन सल्ला देता येईल. सल्ला फी आकारली जाते. प्रत्यक्षात येउन भेटा.
जुजबी माहितीवर सल्ला देता येत नाही तर कागदपत्र बघुन सल्ला देता येईल. सल्ला फी आकारली जाते. प्रत्यक्षात येउन भेटा किंवा सगळी कागदपत्र पाठवा इमेल ने किंवा पोस्टाने , अभ्यास करुन सल्ला देण्यात येईल.
Hi sir
दुय्यम निबंधक कार्यालय येथे परवाना धारक दस्तलेखक तथा दस्त दखल करण्यासाठी अधिकृत एजेंट/प्रतिनिधि साठी सविस्तार माहिती द्यावी
खुप चांगली माहिती मिळाली, धन्यवाद🙏💕
Interesting , beneficial video . Elobratly explained .main thing very polite manner you have explained major difference thanks sir
सर साठे खत ची माहिति चांगली भैटली ,लोकां ची खुब गैर समज होती सर धंन्पवाद
Revocable बाबत योग्य माहिती मिळाली
Ashvini
छान माहिती दिली, सर
Sir majhya mamani tyanchi jamin vikli ahe ani majhya aaichi sahi ghetli nahi va sangitla sudha nahi ani ferfar madhe aaiche nav sudha hote tar tya jamini madhe majhya aaicha wata bhetu shakto ka ata ti jamin tya mansachya tabyat ahe mala jamin havi ahe mobadla nahi jamin 4 5 ekar asen mala majha hissa parat milel ka
आपण रु.500 गुगल पे ने जमा करा मी आपणास योग्य सल्ला देईन.
खुप छान माहिती..
रजिस्ट्री करून मुखत्यार पत्र कधीही रद्द न होणारे बनवले आहे देणार यांचा मृत्यू झाल्यास किंवा तो नंतर काही त्रास देऊ शकतो का
मृत्यू नंतर मुखतार पत्र आपोआप रद्द ठरते पण... त्यास काही आटी असतात... त्या साठी फी भरून फोन करा
अपन अगदी छान सोप्या भाषेत सर्वाना समजेल आशा पद्धतीने सांगता. रदद होणारे किवा न होणारे कसे ओळखनार तेवढे सांगा
Sir contact no pls
विकासकरारनामा अनुषंगाने कुलमुखत्यार पत्र नोंदणी करताना स्टँप ड्युटी भरणे गरजेच आहे की नाही?
Khup chan mahiti sangitali pan maza 1 question aahe ek property ghetli aahe pan jyani property sale keli tyane mukhtyarpatra konala tari dile aahe tyamule tyani kelela vyavahare chukicha that ka?
जुजबी माहितीवर सल्ला देता येत नाही तर कागदपत्र बघुन सल्ला देता येईल. सल्ला फी आकारली जाते. प्रत्यक्षात येउन भेटा.
वटमुखतार धारक स्वतः जमीन खरेदी करू शकतो का
साहेब जमिन नावावर आहे
खुप आवडली तुम्ही जी मोलाची माहिती दिली ती.अशीच समाजसेवा आपल्या कडुन घडत राहो.
i like........thnx
आभारी आहे
Sir ak gunta satekhat o kulmuktyarpatra Karun vikala natar tya vektine dusarya vektila ardha gunta satekhat o kulmuktyarpatra Karun vikala tar dusarya vektila adchan yeu shakate ka
Excellent information sir
Thanks Sir Very Important
Nice 1
आपली सल्ला फी कशी असते..?
Thanks sir very most information i like this
Nice sir.....
फार सुंदर मार्गदर्शन केले आहे. मला आपनासवे संपर्क साधता येईल का? कृपया मोबाइल करामंक कलवावा.
9823054740 सल्ला फि आकारली जाते
साहेब,आपला हा व्हिडिओ आवडला,सर मी एक खुल्ला प्लॉट खरेदी करतोय,त्या प्लॉट चा मूळ मालक हा डॉक्टर असल्याने नेहमी बाहेर बिझी असतात,तर अजंट पॉवर ऑफ अटॉर्नी वापरून तो खरेदी देत आहे,तर इर्व्होकेबल पॉवर ऑफ आटोर्नी द्वारे खरेदी घेतल्यास काय प्रॉब्लेम येऊ शकतो का? जरूर उत्तर द्या साहेब,आपल्याकडून खूप अपेक्षा आहे,कारण गोरगरीब रुपया रुपया जमा करून संपत्ती घेत असतो
Power of attorney रद्द करण्यासाठी काय करावे लागते सर
9823054740 Adv Sharangdhar Pande
माझी वडिलोपार्जित जमीन
घरातील एका भावाने बसवून लहान भावाची bond वर सही घेतली. ( कदाचित ते मुखत्यार पत्र असावे.नक्की माहीत नाही कारण ते वाचण्यासाठी अवधीच मिळू दिला नाही) या साठी काय करावे ?
Karedi katta(gunta karedi kartana) purvi kadi hi n rad honare mutar patr deve shkoto ka?
सर मी एका ठिकाणी चार गुंठे जागा विकत घेण्याचा करार म्हणजेच इसार पावती केलेले आहे सदर प्लॉट ग्रामीण भागात येत असल्यामुळे व त्याची गुंठेवारी झालेली नसल्याने त्याची दस्त नोंदणी होत नाही परंतु सदर प्लॉट ची पूर्ण मोबदला देऊन कधीही रद्द न होणारे कुलमखत्यार पत्र करून घेतले तर योग्य होईल का
कुलमुखत्यारपत्र बनवलेले चालेल पण त्यात महत्त्वपूर्ण असे काहि मुद्दे टाकावे लागतील जेणे करुन भविष्यात मुळ मालकाचे वारस त्रास देणार नाहीत.
@@AdvSharangPande thanks sir
Sir contact karaycha ahe ...no send kara
Konte important mudde.. please sanga na sir...
भोगवटादार क्र. २ जमिन कुलमुकत्यार पत्र एका व्यक्ती ला केली त्याच्याकडुन आपन कुलमुकत्यार पत्र घेतले तर फसववुक होईल का
Hii MI Bhiwandi cha aahe aamhi Jamin vikli hoto warehouse development sathi .pan aamcha ekde varai and transfort and labour contract shetkraala dila jato pan aaplyala seth deyala tyar Naay kaay karayla pahije
सर मला असे विचारायचे आहे कि आदीवाशी शिलिगंची जमिन बिगर आदिवाशी खरेदी करू शकतो का सर प्लिज माहिती द्या
Good & superb information..