सर माहिती खूप छान आहे आणि प्रॉडक्ट पण छान आहे परंतु डिलरशिप साठी किती गुंतवणूक करावी लागणार आहे आणि त्यातून नफा किती होईल याविषयी थोडे मार्गदर्शन केले असते तर बर झाल असत
जुन्या लावलेल्या tiles वर हे तुमचे प्रॉडक्ट fix करता येते का याबद्दल माहिती द्या.आणि साधारणपणे एका १०"१२ च्या खोलीला किती दिवस लागतील आणि किती खर्च येईल त्याप्रमाणे २-३ रूम चे करून घेता येईल का,?
Mi gele 10 divas contact karat ahe pan response barobar milat nahi. Adhi tar call answer karat nahit. Mi teen divas continue try Kel tevha contact jal. Tar mala dusra contact number dila gela. To number duarya divshi answer kela gela. Mala office address pathavnar hote. 24 taas houn gelet, mi reminder pan dila tari ajun mala address pathavla nahi. I am very upset because of such casual behaviour. As asel tar kas kay chalnar pude ha business. Very upset.. Swwapnil Bhusane..
डिस्ट्रीब्यूटर शिप साठी किती रूपये लागतील हे सांगितले नाही व त्यांना किती सरासरी फ़ायदा होईल ते पण सांगितले नाही. वीडीयो महत्वपूर्ण आहे व व्यवसाय देखील चांगला आहे.
भावाबाबत शब्द नाही फायदेशीर कसा काय समजणार गुळमुळीत व्हिडिओ केला फक्त जाहिराती करीता !!
Good Business. Congratulations. You have given dealership in Kudal Sindhudurg.
तुम्ही interview घेताना कॅमेरा कडे न बघता ज्यांचा interview घेता त्यांच्या कडे बघा
Namskar Sir, Business start karanesathi kiti bhandwal lagate ?
Business is definitely superb. Kindly let me know the investment n criteria needed for the business. What is the total benefits ,we will receive. 🙏
नमस्कार सर,
धंदा खूप सुंदर आहे परंतू सुरवातीला भांडवल किती लागेल आणि त्यातून प्रॉफिट मार्जिन किती आहे तेवढे सांगल का? ही विनंती धन्यवाद.
What is your Terms and conditions.
डीलरशिप साठी किती खर्च येईल आणि ते बसवायची ट्रेनिंग दिली जाईल का
मस्त pl share details for business at akola महाराष्ट्र
Water leakage aslelya wall var lavta yete ka? Mhanje khrab zalelya wall var. Asel tar kiti divas tikte? Tyachya khali pani sathun rahate ka?
chakan chi dillership ahe ka tumchya kade mla gheychi zali tr kiti bhandval lagel
किती investment करावी लागेल पुरंदर मध्ये आहे का ?
Im entres startig ksi kraychi chandrpur mharastr khup chalel svistr mahiti sanga
Sir mla Nagpur la bussenes karach ahe..tr
सर माहिती खूप छान आहे आणि प्रॉडक्ट पण छान आहे परंतु डिलरशिप साठी किती गुंतवणूक करावी लागणार आहे आणि त्यातून नफा किती होईल याविषयी थोडे मार्गदर्शन केले असते तर बर झाल असत
संबंधित नंबर व्हिडिओ मध्ये आहेत
Business sathi kiti capital lagel nigdi pune madhe karu shako ka
Apan karuya partnership Madhe
साधाणपणे किती खर्च येईल डिलर शिप चा
सदर व्यवसाय बद्दल माहिती दिली आहे. पण व्यवसाय व्यवस्थापन संस्था नीट समजून सागितले तर आपल्या कंपनीचे नाव व पत्ता कळविण्यात यावे ही विनंती.
कुठे आहे पत्ता प्रकाशित केला तर kapniche naw माहिती हवी किती surwatila ख़र्च lagel
Chan aahe buisness i am interest is business
Nka karu
Kitchen tiles वर fix करता येईल का?
Amhala join karayache asel tar kase karave
business sathi bhandaval v jaga kiti lagel cistmar risk kay aahe
खुपच छान बिजनेस आहे.
प्रॉडक्ट चा खूप गुण गान 15 मिंटाचे गुफ्तगू मध्य मुद्दयाच कहीच नही मोडी सारख अग्दी सत्य
कृपया लातूर मध्ये हा व्यवसाय करण्यासाठी अटी व शर्ती काय आहे त.. तसेच आपला संपर्कासाठी पत्ता देण्यात यावा..
sir best aahe hyachi frenchayshi ghyaychi asl tr kay krav lagel
Khup mast बिझनेस आहे मला बिझनेस करण्याची इचछा आहे कृपया मार्गदर्शन करावे
Nka karu
Ardhvt mahiti dili aahe
Khup chhan buisness.
Delarshipsathi address v kiti bhandwal v training period kiti tyache sandarbhat mahiti dya.
डिस्टर्ब्युटर शिप करीता खर्च किती येईल
्छान आहे
Business सुरू करणेकरिता किती जागेची आवश्यकता असते, सुरुवातीला किती रक्कम गुंतवावे लागतील. तसेच संपर्क कुठे करावा याबाबत कळवावे
हा मी व्यवसाय करू इच्छित आहे डिलरशिप मिळेल का किती गुंतवायचे नफा किती फोन करून सांगाल का
भिंतीवर लावलेल्या tiles वर tiles fix करता येतील का? किती खर्च येईल?
Sir chan ahe plan best aaydya 😂😂
नबर.दया
Mumbai madhye ahe ka kon aple distributor
जर मला माझ्या घरात लावायच असेल तर कोल्हापूर च्या दुकानाचे नाव व पत्ता मिळेल का?
250 per square rate ahe,manje 1000 sq ft sati 2,50,000rs cost lagnar ji khup costly ahe,middle-class na nahi parvadnar he
ट्रॉली साठी काय वापरता येईल
🎉खुप छान 🎉
जुन्या लावलेल्या tiles वर हे तुमचे प्रॉडक्ट fix करता येते का याबद्दल माहिती द्या.आणि साधारणपणे एका १०"१२ च्या खोलीला किती दिवस लागतील आणि किती खर्च येईल त्याप्रमाणे २-३ रूम चे करून घेता येईल का,?
प्लिज reply करा
@@kirtibhat85432 lak
What about investment & income profit man power etc etc etc ?
Check the description
Business konta aahet te sanga ? Expenses kiti lagte? GST registration pahije ka?
Old business kade laksh deun karya येईल का
10×10 area cover krayla kiti khurch yeto
Apan partnership mde karuya
नांदेड जिल्यातील एजंसी कोठे व कोणाकडे आहे
आपली ही सेवा पुणेमधे आहे का? जर असेल तर पत्ता सांगा .
Interested for Ghodbunder road, thane. What will be the dealership charges? Please send all details
मी रत्नागिरी डिलरशीप घेऊ इच्छित आहे. मला आधिक माहिती मिळावी.
Can it be used for flooring
Compani kadun laun denare loke miltilbkay
छान बिझनेस आहे. मला पण हा बिझनेस करण्याची इच्छा आहे 👍
Nka karu
Hi apan karuya partnership medy
बिजनेस प्रमाणे video बनावाला आहे आनी बेंच सरखे शीट आहे कंपनी चे नाव बिजनेस बेंच ❤
Mi gele 10 divas contact karat ahe pan response barobar milat nahi. Adhi tar call answer karat nahit. Mi teen divas continue try Kel tevha contact jal. Tar mala dusra contact number dila gela. To number duarya divshi answer kela gela. Mala office address pathavnar hote. 24 taas houn gelet, mi reminder pan dila tari ajun mala address pathavla nahi. I am very upset because of such casual behaviour. As asel tar kas kay chalnar pude ha business.
Very upset..
Swwapnil Bhusane..
Miraj dist sangli येथे डीलर शिप मिळेल का
Kolhapur made karnyasathi konashi contact karayche. Aani kiti investment aahe pls kalva
साधारणपणे डिस्ट्रिब्युटर / डिलर शीप साठी किती भांडवल आवश्यक आहे?
भिंतीला प्लास्टर करावे लागते का
Mumbai malad west madhe aahe ka dilarship. Plz reply
Check the description
Namskar sir mi ek maji sainik ahe ya sathi kiti bhandwal late.
संबंधित कंपनीचा नंबर व्हिडिओ मध्ये आहे
Baramati malegav pune aahe mala kahi help karu sakal ka madam
खूप छान माहिती दिली आपण
Thanks
Investment किती
100 स्केवर फूट म्हणजे 1ब्रास च्या वॉल ला 30000 खर्च 300 rs रेट खुप जास्त आहे 😢😢😢😢
Sir पिंपरी चिंचवड मधे कुठे आहे.. मला पत्ता पाठवा मी येऊन भेट घेतो तुमची..
Tasgaon madhe dilarship milel ka mahhiti dya please
KHUP chan Aahe mlapn chalu kraych ahe
Mahiti chhan dili pan investment किती
सांगली जिल्ह्यात डिस्ट्रीब्यूटर मिळेल का
डीस्ठीयुटर शीप साठी कीती खर्च येनार
14x16 roomla kiti kharch yeel
खुप छान बिझनेस आहे मला पण करायचा आहे हा बिझनेस
मला इंटेरियर साठी नांदेड येथे कोणाकडे व कोठे आहे
Hi,I am interested in this business
Dilership gene kariya kite rupees lagtil
डीलर.शिप. कसी.देणार?
ग्लास कलर प्लेन पत्रा आहे का? दोनशे चाळीस फुट २एम.एम.मध्ये आहेत का?
संबंधित कंपनीचा नंबर व्हिडिओ मध्ये आहे ते अधिक माहिती देतोल त्यांना कॉल करा
ह्या मटेरिअल पासून बॉक्स बनतात का?ply सारखे.
मातीच्या भिंतीवर हे शिट फिट होते काय
Sealing sathi kahi product ashe ka Kami prize madhe
डीलरशिप घेण्यासाठी माहिती सांगा एका ब्रश ला किती खर्च येतो
व्हिडिओ मध्ये संबंधित कंपनीचा नंबर आहे
14.16 sati kiti kharch Yale
छान आहे बिझनेस चिपळूण _रत्नागिरी मध्ये कुणी आहे का.?
सुरवातीला कमीत कमी किती भांडवल वयात सुरूवात होते व नफा किती.
Madam tumi tr herbalife business che button lavle ahe herbalife business nhi krt ka tumi??
काय product aahe sangat नाही फक्तं छान आहे 😅😅
डिस्ट्रीब्यूटर शिप साठी किती रूपये लागतील हे सांगितले नाही व त्यांना किती सरासरी फ़ायदा होईल ते पण सांगितले नाही. वीडीयो महत्वपूर्ण आहे व व्यवसाय देखील चांगला आहे.
संबंधित कंपनीचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे त्य्यांना संपर्क करा
❤ cou
Rt
Buisness sathi sadharan kiti investment karavi lagel please sanga
Distributorship in Raigad district how much Investment & what is profit margin
किती खर्च येतो मला सांगा
Starting la kiti invest. karavi lagel. Ichalkaranji sathi details send kara.
Parbhanit gillaya made talukasati agnsi chene aahe aapan kay madat karu sakta
How many % benefit u earn
Wall panel cha per sqft.rate Kay aahe?
Interested for business purpose
How to apply for business
नाशिक मध्ये डिस्ट्रीब्यूटर शिप घ्यायची आहे किती खर्च
मॅडम मला सुद्धा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येईल मी वाशिम जिल्ह्यातुन बोलत आहे मला सर्व व्यवस्थित माहिती द्यावी ही विनंती ❤
व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तसेच संबंधित कंपनीचा संपर्क नंबर ही व्हिडिओ मध्ये आहे आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता
डिष्टुबटर होण्यासाठी किती रुपये चं खरेदी करावे लागते
डीलरशिप साठी माहिती द्यावी