आ आ आ इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी ज्ञानियांचा राजा भोगतो राणिव ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा राजा ज्ञानियांचा राजा भोगतो राणिव नाचती वैष्णव नाचती वैष्णव वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागेपुढे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागेपुढे दाट हो मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड कैवल्याचे हो कैवल्याचे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी विठ्ठला माय बापा आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ उजेडी राहिले उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
छान गायल आहे ....पण भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच लहानपणापासून ऐकत जे पहाडी स्वर कानात बसले आहेत की कोणीही कितीही गायले तरी कान तृप्त नाही होत ... भारत रत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या गायकी म्हणजे सूर्य आणि इतर म्हणजे काजवे तेव्हड्या वेळेपुरते चमकणारे ...
भारतरत्न स्व. भीमसेन जोशी ह्यांना ही एक प्रकारे श्रद्धांजली आहे. जयातीर्थ मेवूंडी ह्यांनी भाव विभोर केले. 🙏
जयतीर्थ मेवुंडी ह्यांचं गाणं मला प्रचंड आवडतं! आरस्पानी आवाज, खळाळता स्वरोघ! उदंड सुंदर! भरून पावलो देवा!
आ आ आ
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी देवाची आळंदी
लागली समाधी लागली समाधी
ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
ज्ञानियांचा राजा भोगतो राणिव
ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा
ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा राजा
ज्ञानियांचा राजा भोगतो राणिव
नाचती वैष्णव नाचती वैष्णव
वैष्णव नाचती वैष्णव
नाचती वैष्णव नाचती वैष्णव
नाचती वैष्णव नाचती वैष्णव
नाचती वैष्णव मागेपुढे
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
देवाची आळंदी लागली समाधी
ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
मागेपुढे दाट हो मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड
कैवल्याचे हो कैवल्याचे
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी देवाची आळंदी
लागली समाधी
ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
विठ्ठला माय बापा
आ आ आ आ आ आ आ आ
आ आ आ आ आ आ आ आ
उजेडी राहिले
उजेडी राहिले उजेड होऊन
उजेडी राहिले उजेड होऊन
उजेडी राहिले उजेड होऊन
निवृत्ती सोपान मुक्ताबाई
निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान
निवृत्ती सोपान मुक्ताबाई
मुक्ताबाई मुक्ताबाई
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी देवाची आळंदी
लागली समाधी
ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
All singers in this movie have given such beautiful renditions of the original singers. Very rarely do we see such fitting tributes.
अतिशय सुंदर
Kamaal!
Yanna mahesh kale sarkhi prasiddhi ka milaleli nahi…?
Aprateem gaylay!
कारण ते कर्नाटकचे आहेत
Awesome the tabla player is a genius
इंद्रायणी देवाची आळंदी आहे आनंदी नाHही
Ati sundar
अप्रतिम 👌
सगळ्या भावी पिढी साठी आळंदी आहे ही movie
देवाची आळंदी आहे हो ते. आनंदी नाही.
आळंदीच म्हणत आहेत ते!
@@priyakharade123 कुठं?
@@priyakharade123 नाही आळंदी असं म्हणत आहेत ते
@@priyakharade123 आनंदी नाही, आळंदी आहे. एवढा मोठा गायक इतक्या क्षुल्लक चुका कश्या करील?
स्क्रीन वर आनंदी लिहिले आहे...
From 3:48 no words
Beautiful. Salutations to Maestros.
Thanks
Sunder geet , khup chan bhai 💐💐💐🌼
Goosebumps.... That's it
Superb & exelent
👌👌👌👌👌👌👌
❤
Khup chan...
देवाची आळंदी आहे आनंदी नाहीये
Waahhhhh
Aprtim Chabuk ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
छान गायल आहे ....पण भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच लहानपणापासून ऐकत जे पहाडी स्वर कानात बसले आहेत की कोणीही कितीही गायले तरी कान तृप्त नाही होत ... भारत रत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या गायकी म्हणजे सूर्य आणि इतर म्हणजे काजवे तेव्हड्या वेळेपुरते चमकणारे ...
So soothing.......
👌💐👍
ओरिजनल महफिल ऐकू शकलो नाही. खरेच आम्ही कमनशिबी आहोत. जाऊदे , हे ही थोडके नसे.
Kahi gaaney Atma trupta karun jatat....
देवाची आळंदी आहे. देवाची आनंदी नाही.
🙏🇮🇳🙏
Apratim...
@saregamapa , please add singer name in title
Yaar ks bolu mi. Shabd nhi
❤️🌹❤️🌹💐🙏
Indrayani kathi
Devachi Anandi
Anandi. Is wrong
It should be. Alandi.
May baba pn manhtl ani my baba pn
opppppppppppppppppppppppppppppppppppp
Please neet aika, te alandi mhantayt, anandi nahi...
अहो ते आळंदी आहे आनंदी नाही. दुरुस्त करा.
Your Marathi is awefully poor. It's Aalandi. Not Anandi...