महायुद्ध Live: बारामती सोडून अजित पवार करणार काय? Ajit Pawar | Vidhansabha Election 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 59

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 หลายเดือนก่อน +15

    आता महाराष्ट्र एक नवीन बहुरूपी आला आहे

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 2 หลายเดือนก่อน +11

    तुम्ही सांगितलेल्या जीआर नुसार अजित पवार यांची सर्व निर्णय गृहमंत्री फडणवीस यांचे मार्फत मुख्यमंत्र्याकडे पाठवायचे आहेत त्याची अंमलबजावणी झाली का

  • @skadam124
    @skadam124 2 หลายเดือนก่อน +15

    बारामती सुद्धा जरांगे पाटील म्हणतेल तशेच

  • @harishchandrasuryavanshi7122
    @harishchandrasuryavanshi7122 หลายเดือนก่อน

    असेच सर हे दोन्हीही ज्येष्ठ पत्रकार सर्वात उत्तम आहेत एवढे पत्रकार बघितले मी पण असे पत्रकार एवढे क्लिअर सांगणारे दुसरे पत्रकार कोणचा असू शकत नाही पण आशिष सर तुम्ही तुम्ही शो करताय ना सर तो एवढा मस्त वाढतो ऐकायला छान वाटतो ना खरं तर मी तुमचा फॉलोवर आहे एकदम मस्तपैकी

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 2 หลายเดือนก่อน +6

    लाखित मताधिक्याने निवडून येत होते आतामात्र ते लाखात हरतात आहेत ते काहीही केलेतरी निवडणूक जिंकतील याबद्दल शंकाच वाटते.

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही करा चर्चा पण सर्वांना भुईसपाट करणार जारांगे फॅक्टर.
    मी गेली तीस वर्ष राष्ट्रवादीचा मतदार आहे पण माझी भावना आहे की सगळे प्रस्थापित हे मातीमोल झाले पाहिजेत.

  • @abhi4uish
    @abhi4uish 2 หลายเดือนก่อน

    किती ही रंग बदला, जनता यांना जागा दाखवणार
    सरंजामशाही चा अंत होणार✌️✌️

  • @viveks4078
    @viveks4078 2 หลายเดือนก่อน +3

    आता शेती करायला जातील 😂२०१९ ला भाजपाच्या नादी लागून शेती करायला जातो असं म्हणत रडायची नाटकं केली पण आता जनतेनेच त्यांना शेती करायला पाठवायचे ठरवलं आहे....

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 2 หลายเดือนก่อน +7

    कितीही ताकद लावा.तुमचा पराभव निश्चित.फक्त जरांगे साहेबासोबत.

  • @skadam124
    @skadam124 2 หลายเดือนก่อน +2

    आजीत पवार जर करत मधे गेले तर भाजपच पाडनार तेथील राम जागा होनार म्हणून ते बारामती बाहेर कुठेही जाऊच शकत नाही

  • @ravindrabrid3873
    @ravindrabrid3873 2 หลายเดือนก่อน

    लडकी बहीण योजना आहे. ह्या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील गरजू भगिनींना मिळाले पाहिजे. पण ज्या कुटुंबंचे आर्थिक स्थिती चांगली आहे ते ह्या योजनेचा फायदा घेत आहेत. सरकारने ह्या फॉर्म बरोबर प्रत्येक कुटुंबंचे व प्रत्येकाचे पॅन कार्ड सुद्धा घेतले पाहिजे.

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 2 หลายเดือนก่อน +3

    दुसरा सुपारी होणार Ajya

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval1455 2 หลายเดือนก่อน

    ❤अजितदादा पवारांनी मावळातून
    निवडणूक लढवावी❤

  • @ashaparihar268
    @ashaparihar268 2 หลายเดือนก่อน +2

    Baramati Madhur Ajit Dada Pawar parabhut hoti

  • @mahadevkanse751
    @mahadevkanse751 2 หลายเดือนก่อน

    आशिष साहेब जे आमचे घराणे कमीत कमी आम्हाला वाटते तुम्ही तुमच्या मार्फत सरकारकडे मांडावा एवढी विनंती

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 2 หลายเดือนก่อน

    महायुतीची सत्ता येणार नाही

  • @mahadevkanse751
    @mahadevkanse751 2 หลายเดือนก่อน

    हे कोणाला सांगायचं

  • @Bhaktissp
    @Bhaktissp 2 หลายเดือนก่อน

    बारामतीत काय सगळ्या महाराष्ट्रात त्यांना निवडून देऊ फक्त अट एकच mpsc परिक्षा पुढे ढकला व त्यात कृषी च्या जागा add करा हे जो करेल त्याचे मागी एमपीएससी चे 3लाख ibps चे 3 लाख कृषी चे 1लाख आणि त्यांचे घरचे म्हणजे कमीतकमी 21 लाख लोकांचे मत त्या नेत्याला भेटेल

  • @mas55555
    @mas55555 2 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार खरोखर धाडसी आहेत पण का कुणास ठाऊक ते एवढे लाचार का झालेत साहेब तुम्ही कोण आणि काय आहेत हे सांगितले पाहिजेत

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 2 หลายเดือนก่อน +1

    70 कोटी मोजत बसतील

  • @ajaydhumane9446
    @ajaydhumane9446 2 หลายเดือนก่อน

    असं होवू शकतं का, की राज्यसभेत जावून अजित दादा गट यांना जे मंत्री मंडळासाठी 1 जागा देवू केली आहे ती दादा स्वीकारतील. आपल्या चर्चेतून हा एक पैलू समोर आला म्हणून.

  • @abhi4uish
    @abhi4uish 2 หลายเดือนก่อน

    Bjp बरोबर जाणे किती घातकी आहे हे आज दादा ना आज अनुभूती आलीय हेच या 👆चर्चेतून दिसते

  • @shivajishinde2937
    @shivajishinde2937 2 หลายเดือนก่อน

    7

  • @prafulmeshram9885
    @prafulmeshram9885 2 หลายเดือนก่อน

    अजित बारामती उमेदवारी सोडनार नाही, भावनिक कार्ड टाकले त्यानी लोकाना भावनिक कर्ण्यसाथी लास्टला ते उमेदवारी स्वताहाचे जाहिर कर्नार. लोक घाबरतील, भावनिक होतिल दादा बारामती सोडुन जात्यात म्हा

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 2 หลายเดือนก่อน

    कितीही काहीही वाट्टेल ते केलं तरीही महायुतीचे पानिपत होणारच...त्यांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाहीच...😮😢😅😂

  • @बापूनवले
    @बापूनवले 2 หลายเดือนก่อน

    जाधव सर काय चर्चा करता 77 हजार कोटीचा चोरी करनारावर

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या ह्या असल्या चर्चेला काहीच अर्थ नही ✍🏻

  • @karankapase2319
    @karankapase2319 2 หลายเดือนก่อน

    पारनेर मधून उभा राहू शकतो

  • @vitthaldinde-ny3pf
    @vitthaldinde-ny3pf 2 หลายเดือนก่อน

    रोहित पवार....पुढील 100 ते 150 वर्ष भारतात राज्य करणार.......विचारा मीडियाला.....ते म्हणतील 500 वर्ष

  • @mahadevkanse751
    @mahadevkanse751 2 หลายเดือนก่อน

    अहो गरीब लोकांचे काम झाले तर अजित दादाला मत टाकून

  • @NarhariDongare
    @NarhariDongare 2 หลายเดือนก่อน

    आजीत पवार यानी आता आणली गुलाबी बोंड आळी ती कधीच शेतकऱ्यांवर तुटून पडलेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांवर हा आजीत पवार आन्याय करणारा पोखरणारा गुलाबी बोंड आळा आहे तरी या आळ्यापासुन सावधान 😢

  • @mahadevkanse751
    @mahadevkanse751 2 หลายเดือนก่อน

    आशिष साहेब लाडकी बहीण योजना हे खाली झूम आहे सरकारचा

  • @sureshnaikwade5815
    @sureshnaikwade5815 2 หลายเดือนก่อน

    Its politics ....To create sympathy it is statement

  • @सोपानपराडे
    @सोपानपराडे 2 หลายเดือนก่อน

    दादा शिंदे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुमचि. माराहाटारला अत्यंत गर ज आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण आता कसं पाटील मनतिल तसं संता आमचि येणार एक मराठा लाख मराठा कोटी मराठा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल गारांचा

  • @swarajya7848
    @swarajya7848 หลายเดือนก่อน

    सगळेच राजकारणी दिखावा करतात तुम्हाला अजित दादाचं का खुपते 😂😂

  • @sandeepsurana8878
    @sandeepsurana8878 2 หลายเดือนก่อน

    Lanke sir great

  • @bbhairvnathbarbade
    @bbhairvnathbarbade 2 หลายเดือนก่อน +1

    निखराची झुंज
    निकर नाही.

  • @rahularote1485
    @rahularote1485 2 หลายเดือนก่อน

    ना घरका ना घाटका अजीत पवार

  • @avinashchavan1806
    @avinashchavan1806 หลายเดือนก่อน

    Ajit la rest denyaci garaj ahe

  • @prasantpatil2486
    @prasantpatil2486 2 หลายเดือนก่อน +1

    Pawar shebana sodun chuk kele ahe ata kalel mahaviis agadi yenar

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 2 หลายเดือนก่อน +2

    आशिष सर तुम्ही चर्चा करा पण लाडकी बहिण योजनेचा लाभ नक्कीचं आजित दादा ला होईल पण आता दादा व एकनाथ शिंदे साहेब यांना लाभ नक्कीचं होईल पण भाजपला काहीच उपयोग होणार नाही कारण भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले व नंतर आपल्याच पक्षात प्रवेश देऊन समावेश केला जनता दादाला व शिंदे साहेब ला मतदान करणार पण भाजपला करत नाही देवेंद्र फडणवीस यांच्या मुळे मराठा विरोधी कपटी देवेंद्र फडणवीस हारणार

  • @mahadevkanse751
    @mahadevkanse751 2 หลายเดือนก่อน

    निवडणुकांची लावणी टाकली

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 2 หลายเดือนก่อน

    गुगली टाकली आहे

  • @mahadevkanse751
    @mahadevkanse751 2 หลายเดือนก่อน

    माझं स्वतः बायकोचा फॉर्म ॲक्सेस झाला नाही

  • @user-vp8ge9jw7k
    @user-vp8ge9jw7k 2 หลายเดือนก่อน

    Rajkiy vishleshane kami karavit karan jan tiraskar wadhalay/wadhatoy & dusare ase ki sattalobhi nich bjp ajit eknath raj thakare he dusaryavar mothe zalele janatechya manatun utarlet yanchyavaril badabad bakvas vatatey.

  • @rohidasmuluk2501
    @rohidasmuluk2501 2 หลายเดือนก่อน

    😂

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 หลายเดือนก่อน

    Ajit pawaranchi hathbhar fatli.
    Baramatitun palale.gu..labi walyanchi piwli honar.

  • @HanumanthKulkarni-zi1hw
    @HanumanthKulkarni-zi1hw 2 หลายเดือนก่อน

    Ashishji.uddhav.thakare.kuthunahi.na.ubhe.rahata.te.jarmaharashtrache.mukhyamantri.hou.shakatat.tar.mag.ajit.dada.kothehi.na.ubherahata.te.ka.mukhyamantri.hou.shakat.nahit.kendrat.modi.hai.to.mumkin.hai.ye.modi.ki.garentee.hai
    Hbk.

  • @onlyme6118
    @onlyme6118 2 หลายเดือนก่อน +1

    पादा चक्की पिस्सिंग करेगा

  • @मराठायोद्धा
    @मराठायोद्धा 2 หลายเดือนก่อน

    पाटलांनी उमेदवार दिल्यावर तुमचे 6 पक्ष फक्त प्रत्येकी 25-30 जागा निवडून आणू शकतो आणि पाटील 100+ लावा ताकद
    🎉लढा गरजवंताचा 🎉